अक्षराने ओळखला इरा आणि भुनेश्वरीचा डाव | तुला शिकवीन चांगलाच धडा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • अक्षराने ओळखला इरा आणि भुनेश्वरीचा डाव | तुला शिकवीन चांगलाच धडा |

КОМЕНТАРІ • 24

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Місяць тому +12

    अक्षरा तूच एक नंबरची खलनायिका आहेस. आत्ता इराला परत आणले आहे मधुगंधा आत्ता बस कर निर्माती शर्मिष्ठा राऊत या मालिकेवर प्रेक्षक खूप नाराज आहेत.

    • @arundhatichavan1946
      @arundhatichavan1946 Місяць тому +3

      Correct writer and producer both have lost their heads

    • @smrutideshprabhu9522
      @smrutideshprabhu9522 Місяць тому

      खरच. वैताग आलाय आता. वाटेल तसे आणि वाटेल तेव्हा. ह्या बायका कॅरक्टर आणतात आणि गायब करतात. आणि मालीकेचे वाट लावतात फक्त. खलनायक काहीही धुडगुस घालतो. आणि. त्याचवेळी बाकीची कॅरेक्टर डोळे झाकून. ॲक्टींग करतात. आजूबाजूलाच बघत नाहीत. फक्त. निर्माती. जागी असते डोळे फाडून 😡 कहर. झालाय चॅनलवाले. फक्त पैसे गोळा करत बसलेत आणि प्रेक्षक डोक आपटत बसलेत पण ह्याना त्याची फिकीर नाही. खिसे भरताहेत गाडी. चालवताहेत १० च्या वेगाने मुर्खपणा. चाललाय नुसता 🤦‍♀️🤦‍♀️😡

    • @maneeshakulkarni7387
      @maneeshakulkarni7387 Місяць тому

      अगदी बरोबर....बायका एवढ्या कपटी दाखवून मालिका कलंकित होत आहे.

    • @shilpalokhande2569
      @shilpalokhande2569 Місяць тому

      And height over everything is nobody watches these villains doing all these misdeeds. Durgi, Chanchi, Ira, Nikhil, Bhuvaneshwari all negative characters are winning every task without others notice. How can Bhuvaneshwari get all the authorities when Charuhaas is physically fit now. Where are the papers of power of attorney. Charuhaas can record the audio while bhuvaneshwari is revealing her instinct in front of him. Overall what, the writer and director have no sense.

  • @snehalbane4333
    @snehalbane4333 Місяць тому +2

    एकदाही पूर्ण एपिसोड चांगला दाखवला नाही एवढे कोणीही आजच्या जमान्यात सहन करत नाही

  • @dilipbhingarde9916
    @dilipbhingarde9916 Місяць тому +4

    आम्ही मालिका बघायला बद करणार

  • @arundhatichavan1946
    @arundhatichavan1946 Місяць тому +4

    Akshara adhipati pramane murkha ahe writer director producer gol gol phirvat tyach pointvar yevun thambt ahet mala vatat nahi story pudhe janar kulkarni madam prekshakana changalach dhada shikavnar aahet

  • @deepaupadhye7409
    @deepaupadhye7409 Місяць тому +1

    एका चांगल्या मालिकेची वाट लावली आहे आत्ता ती लवकर बंद करा

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 Місяць тому

    अक्षरा तु एक शिक्षिका व सुशिक्षित असून तुला माणस कळत नाही का मला तुझी किव करावीशी वाटते भुवनेश्वरी कशी आहे हे माहिती असून तिचे ऐकते हे कुठेतरी खटकते

  • @mayaerande6215
    @mayaerande6215 Місяць тому

    इराला आताच तडपडयच होत का

  • @kalpanachandratre4242
    @kalpanachandratre4242 Місяць тому +1

    आता फारच कंटाळवान होत आहे किती ओढून ताणून चालवलय पुरे झाल बंद करा

  • @ranjanapanse421
    @ranjanapanse421 Місяць тому

    Band Kara malika

  • @mandakinipatil3324
    @mandakinipatil3324 Місяць тому +2

    कोल्हापूर ची बदनामी करतात

    • @maneeshakulkarni7387
      @maneeshakulkarni7387 Місяць тому

      होय तर..सुर्यवंशी नावाचा सुद्धा..कोण कुठची मोलकरीण तिच्या हाती अधिकार?

  • @mandakinipatil3324
    @mandakinipatil3324 Місяць тому +1

    आजपासुन आम्ही ४ कुटंबे २१ प्रेक्षक मालिका बघणं बंद

  • @change9929
    @change9929 Місяць тому +2

    Feku.

  • @sangeetabhole8253
    @sangeetabhole8253 Місяць тому

    Tya adhipati la ek theun dyavishi 1:03 vatte,to bap yevdha karto Tari tond firvun ubha,bhuneshwari cha yevdha aikto bavlat

  • @mayaerande6215
    @mayaerande6215 Місяць тому

    खुप कंटाळा आला तेच ते बघण्याचा