Marathi Mayajaal
Marathi Mayajaal
  • 472
  • 6 151 911
किशोर गेला बाराच्या भावात AJ लीलावर इम्प्रेस | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
किशोर गेला बाराच्या भावात AJ लीलावर इम्प्रेस | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
Переглядів: 426

Відео

अधिपतीची अट अक्षराने लावली धुडकावून | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin chnglach dhada
Переглядів 4,1 тис.3 години тому
अधिपतीची अट अक्षराने लावली धुडकावून | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin chnglach dhada
अखेर ए जे डुबला लीलाच्या प्रेमात | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
Переглядів 2,2 тис.10 годин тому
अखेर ए जे डुबला लीलाच्या प्रेमात | नवरी मिळे हिटलरला | navri mile hitlerla review
अक्षराने तोडली अधिपती सोबतची सगळी नाती |तुला शिकवीन चांगलाच धडा |tula shikvin changlach dhada review
Переглядів 20 тис.13 годин тому
अक्षराने तोडली अधिपती सोबतची सगळी नाती | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
मंगळसूत्र थोबाडावर फेकत अक्षराने तोडलं नातं | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin dhada review
Переглядів 26 тис.16 годин тому
मंगळसूत्र थोबाडावर फेकत अक्षराने तोडलं नातं | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
भामट्या अधिपतीच्या तोंडून भयंकर सत्य | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
Переглядів 51 тис.2 години тому
भामट्या अधिपतीच्या तोंडून भयंकर सत्य | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
अधिपतीच्या कानाखाली देत चारूहासची अट | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
Переглядів 11 тис.4 години тому
अधिपतीच्या कानाखाली देत चारूहासची अट | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach dhada review
अक्षरा बरोबर चारूहासचा भयंकर निर्णय | तुला शिकवीन
Переглядів 28 тис.4 години тому
अक्षरा बरोबर चारूहासचा भयंकर निर्णय | तुला
भामट्या भुई बरोबर मूर्ख अधिपतीला अक्षराचा इंगाlतुला शिकवीन चांगलाच धडा|tula
Переглядів 6 тис.7 годин тому
अधिपतीने मारली अक्षराच्या कानामागे | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin
फसवणुकीच्या केसमध्ये अक्षराने अडकवली भुनेश्वरी | तुला
Переглядів 14 тис.7 годин тому
फसवणुकीच्या केसमध्ये अक्षराने अडकवली भुनेश्वरी | तुला शिकवीन
चक्क अधिपतीने दाखवली भुनेश्वरीला जेलची हवा | तुला
Переглядів 27 тис.9 годин тому
चक्क अधिपतीने दाखवली भुनेश्वरीला जेलची हवा | तुला शिकवीन
आईसाहेबांच स्थान अधिपतीने घातलं | तुला
Переглядів 4,1 тис.9 годин тому
आईसाहेबांच स्थान अधिपतीने घातलं | तुला
आईसाहेबांच स्थान अधिपतीने घातलं | तुला
Переглядів 9 тис.9 годин тому
आईसाहेबांच स्थान अधिपतीने घातलं | तुला
स्क्रीनवर पुरावा भुई बरोबर हॉस्पिटलचा स्टाफ जेलमध्ये | तुला
Переглядів 27 тис.12 годин тому
स्क्रीनवर पुरावा भुई बरोबर हॉस्पिटलचा स्टाफ जेलमध्ये | तुला शिकवीन
भुनेश्वरी अवकातीवर अधिपती झाला थक्क | तुला
Переглядів 16 тис.12 годин тому
भुनेश्वरी अवकातीवर अधिपती झाला थक्क | तुला
अक्षरासमोर गयावया करत भुनेश्वरीने मागितली माफी | तुला शिकवीन
Переглядів 11 тис.12 годин тому
अक्षरासमोर गयावया करत भुनेश्वरीने मागितली माफी | तुला शिकवीन
भर मंडपात भुनेश्वरीचा नीचपणा सगळ्यांसमोर | तुला
Переглядів 19 тис.14 годин тому
भर मंडपात भुनेश्वरीचा नीचपणा सगळ्यांसमोर | तुला
चारूच्या लग्नाचा अक्षराने केला खेळ खल्लास | तुला
Переглядів 7 тис.14 годин тому
चारूच्या लग्नाचा अक्षराने केला खेळ खल्लास | तुला
अक्षराच्या पहिलेच अधिपती समोर आलं भुनेश्वरीचं कांड | तुला
Переглядів 13 тис.16 годин тому
अक्षराच्या पहिलेच अधिपती समोर आलं भुनेश्वरीचं कांड | तुला
भुनेश्वरीचा स्वप्नांचा होणार जाळ | तुला
Переглядів 2,6 тис.16 годин тому
भुनेश्वरीचा स्वप्नांचा होणार जाळ | तुला
नवस फेडायच्या नादात भुवनेश्वरी अडकली | तुला review
Переглядів 18 тис.16 годин тому
नवस फेडायच्या नादात भुवनेश्वरी अडकली | तुला review
हॉस्पिटल मधून बजा थेट भुवनेश्वरीकडे | तुला review
Переглядів 17 тис.19 годин тому
हॉस्पिटल मधून बजा थेट भुवनेश्वरीकडे | तुला review
चक्क चंचीमुळे भुईच पितळ अधिपती समोर उघडं | तुला
Переглядів 24 тис.21 годину тому
चक्क चंचीमुळे भुईच पितळ अधिपती समोर उघडं | तुला
लग्नात येऊन अक्षराने केला भुनेश्वरीचा पर्दा फाश | तुला
Переглядів 31 тис.21 годину тому
लग्नात येऊन अक्षराने केला भुनेश्वरीचा पर्दा फाश | तुला
सिस्टरच्या मोबाईलने अक्षराने केला बजाचा कार्यक्रम | तुला
Переглядів 23 тис.День тому
सिस्टरच्या मोबाईलने अक्षराने केला बजाचा कार्यक्रम | तुला
चारूहासची बायकोची धुंदी चारुनेच उडवल | तुला
Переглядів 12 тис.День тому
चारूहासची बायकोची धुंदी चारुनेच उडवल | तुला
ऐन सप्तपदीत अक्षराच्या रेकॉर्डिंगमुळे भुनेश्वरीचा तमाशा | तुला
Переглядів 55 тис.День тому
ऐन सप्तपदीत अक्षराच्या रेकॉर्डिंगमुळे भुनेश्वरीचा तमाशा | तुला
बदमाश भुवनेश्वरीला भारी भरली अक्षरा | तुला
Переглядів 28 тис.День тому
बदमाश भुवनेश्वरीला भारी भरली अक्षरा | तुला
शिवानीने चारू बद्दल केला मोठा खुलासा अधिपती शॉक | तुला
Переглядів 20 тис.День тому
शिवानीने चारू बद्दल केला मोठा खुलासा अधिपती शॉक | तुला
आजी लीलाचा जुगाड श्वेताचा लबाडपणा एजेसमोर |
Переглядів 3,9 тис.День тому
आजी लीलाचा जुगाड श्वेताचा लबाडपणा एजेसमोर |

КОМЕНТАРІ

  • @sudharao726
    @sudharao726 Годину тому

    Adhipaticha vagna ek dam chukicha ani ayogy aahe. Bapacha tond nahi bagnara tyancha aajara var lakshy ek manuski mon kadhi nahi dila. Ata haat jodun vinanti karto. Charuhaasanch vagn barobar hai.

  • @subhashrane122
    @subhashrane122 Годину тому

    अक्षरा अधिपती सोडून गेली पाहिजे बैल आहे तो

  • @kosherjagannath8979
    @kosherjagannath8979 2 години тому

    अधिपती ने इतकी वर्ष चारुहासला कुठे बाप म्हणून मानलय ? तर आता कशिदा मानायला पाहिजे ? नाही मानलं तर नाही.

  • @kosherjagannath8979
    @kosherjagannath8979 2 години тому

    भुवनेश्वरी ला अधिपतीचा संसार मोडायचाच आहे.

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 2 години тому

    अत्यंत घाणेरडी कमेंट्री

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 2 години тому

    या जन्मामधे... मी लग्न करणे... शक्य नाही आपण एकमेकांना... वचन दिलं होतं अधिपती म्हणतो... तुमचं लग्न... जस्टिफाय होतं का.. अक्षरा म्हणते... त्यासाठी तुम्ही.... माझं वचन मोडलं? चारुहास म्हणतो... हिच्याशी लग्न.. इथे नाती... विश्वासावर चालतात काय हे? किती irritating! असं कोणती निवेदिका बोलते?

  • @apekshapatil5434
    @apekshapatil5434 2 години тому

    Lanag vishawasver asata kharepana doghamadhe pahije Adhipati khota aahe

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 2 години тому

    आता तीन शब्द झाले.

  • @ashadhimte6207
    @ashadhimte6207 2 години тому

    Adhipati mahamurkha ahe

  • @kishorbirari2531
    @kishorbirari2531 2 години тому

    आहो ही मालिका लवकरात लवकर संपवा

  • @sandhyaingle8691
    @sandhyaingle8691 2 години тому

    Akshra murkh ahe ti ghar sodun janar nahi😂😂😂 murkh swatala teacher mhante ani bolta pan yet nahi tila😂😂😂 nustich radat rahte😮😮😮 Adhipatiche ghar sod ani ja charuhas la,gheun 😮😮😮😮

  • @sandhyaingle8691
    @sandhyaingle8691 2 години тому

    Akshra khup immature vatte😮😮😮 tila situation handle karta yet nahi😂😂

  • @chhayagaikwad3497
    @chhayagaikwad3497 4 години тому

    छान शेवट आता संपवा

  • @surekhaadkar6061
    @surekhaadkar6061 4 години тому

    बंद करा ही मालिका फालतू मालिका

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 4 години тому

    आता. बापानेच पुढाकार घेऊन सगळ्या प्राॅपर्टीमधून. त्या दोघाना बेदखल करावे. आणि रस्त्यावर आणले म्हणजे. चांगलाच धडा अधिपतीला मिळेल. आणि भुवनेश्वरीला जेलची हवा दाखवावी आणि अक्षराला न्याय मिळावा.

  • @sunitakanade236
    @sunitakanade236 4 години тому

    Adhipati ani Bhuvneshwari la haklun dya. Swtachya baykola mental tharvun ticha hya bhuvneswarine tichyavar attachable karun chhal kela he bindok adhipatila kalat nahi ka.aslya faltu baibaroavar tyane rhayalach nahi pahije.ulat to bhuvneswarichi baju ghetoy. Akshrane tyala tyachya hya gun hya sathi divorce ghetla pahije karan tya bhuvneswarine bhayankar chhal kelay akshracha.baghavat navat .mhanun tya nalayak kapti baila haklun dila pahije.

    • @sunitakanade236
      @sunitakanade236 4 години тому

      Attyachar kelay

    • @kishorbirari2531
      @kishorbirari2531 2 години тому

      अक्षरा ने घटस्फोट देऊन त्याच्यावर ती भूवडी वर केस करायला पाहिजे आणि चांगली धू धू धूवायला पाहिजे आणि डायरेक्टर ला मनापासून विनंती आहे ही मालिका लवकरात लवकर संपवा काही जमलं नाही तूम्हाला अनाडी तर अनाडी दाखवला तो अध्या सिरियल च नाव काय दाखवतात काय काही टाळमेळ नाही याच्या पेक्षा ती सिरियल खूप छान होती सार काही तिच्यासाठी छान एन्ड केला अक्षरा च्या हुशारीवर सर्व पाणी फिरवले भंगार मालिका आहे म्हणून चे कोणाला चे अवार्ड मिळाला नाही

  • @ranjanalokhande1336
    @ranjanalokhande1336 4 години тому

    कविता लाड यांना नामुष्की दाखवू नका. पाहवत नाही हे

  • @ranjanalokhande1336
    @ranjanalokhande1336 5 годин тому

    Aakshra ने निघून जावे. म्हणजे आमच्या डोक्याचा ताप कमी होईल

  • @ranjanalokhande1336
    @ranjanalokhande1336 5 годин тому

    डायरेक्टर laa कोपरापासून namskar

  • @sandhyapavate2552
    @sandhyapavate2552 6 годин тому

    Yapexa serialnech channel baher jawe😂

  • @TaboS-i4p
    @TaboS-i4p 7 годин тому

    Both Adhipati and Bhuvi should be thrown out of the house and out of the factory and business

  • @rashmisave1498
    @rashmisave1498 7 годин тому

    Aata aksharane parat adhipati kade jau naye adhipatine fasavle aahe aani tyani adani pana dakhavala aahe prekshak sudhha tyachavar chidle aahet

  • @VandanaShingade-b8k
    @VandanaShingade-b8k 7 годин тому

    Faltu serial

  • @dnyandeoshinde1299
    @dnyandeoshinde1299 8 годин тому

    आडानीं आई आणि आडानीं पोरगा, बैल मुलगा

  • @chhayag8535
    @chhayag8535 8 годин тому

    आता जाऊ नकोस अक्षरा तू आता तुझ्या पायावर उभी रहा आणि स्वतःच अस्तित्व बनव तुझी शाळा काढ. काय नवरा कामाचा हा. आई असते पण सत्याची बाजू असते ना अधिपती आणि त्याच्या आईला बाहेर काढल pahije

  • @sudharao726
    @sudharao726 8 годин тому

    Asa kahi hoyla nako. Pan Bhuvaneshwarila property tum ek damdi dyacha nahi. Adhipati ani Aksharacha navani sagli sampatti kela ki kalel Adhipativar ticha prem tevdach raahil ka. Adhipati Akshra vegle hota kaama nahi. Bhuvi ni Adhipatila vadvila, motha kela kahi aso kaalji ghetli. Pan ti tya gharat rahnaar nahi. Tila door kuthetari ek ghar ghevun tila rahchi soi karavi. Sampark thevaicha nahi. Nantar ticha ti baghun gheyil. Yitka varsh bohglina paisa, power, bangla, naukar chakar apli marji sagla.

  • @prafullagaware9230
    @prafullagaware9230 8 годин тому

    स्टोरी लिहीणे जमत नसेल तर दुसरी हमाली करा. सिरीयल च्या टायटल चा विचार करा.शेवटी दाखवून दिले की अडाणी हुशार व शिकलेले मूर्ख आहेत. कलाकारांना मूर्ख बनवा.पब्लिकला नाही. बंद करा मालिका.

  • @SnehaKapalay
    @SnehaKapalay 8 годин тому

    अक्षरा चा विश्वासघात केल्यामुळे तिनेच घर सोडुन धडा शिकवायला हवा

  • @prafullagaware9230
    @prafullagaware9230 8 годин тому

    अधिपती सिरियल चा हिरो नसून एक बावळट भुवनेश्वरीच्या तालावर नाचणारे चावीचे माकड आहे.अक्षरा बरोबर गोड बोलतो पण सुरवाती पासूनच आईला सामिल आहे.सुशिक्षीत मुलीला आई आणि बैलाने फसवले.

  • @kosherjagannath8979
    @kosherjagannath8979 8 годин тому

    अधिपतीला कामं मिळाली नाही पाहिजेत. त्याला खरी बायको आणि मुलगी आहे. जरातरी विचार करायला हवा होता अधिपती

  • @bajrangsakpal5810
    @bajrangsakpal5810 8 годин тому

    बंद करा असली बिना अर्थ मालिका.

  • @kosherjagannath8979
    @kosherjagannath8979 8 годин тому

    भुवनेश्वरी भिकारी ती भिकारडीच, भिकारी लोक सुध्दा चांगले असतात. आपल्या सोबत असणारया भिकारी लोकांना सांभाळून घेतात. प्रतिक्रियां बद्दल एक मालिका काढा.

  • @PM-zn9fy
    @PM-zn9fy 8 годин тому

    Ofcourse Bhuvaneshwari n Adhipati should be thrown out. Good Charuhaas made all the property in Akshara's name without giving anything to Adhipat. Adhipati doesn't call Charuhas his dad n doesn't respect him at all. And how badly he spoke n insulted his dad in front of everybody. Akshara shd divorce Adhipati n stay in Charuhas' house.

  • @kosherjagannath8979
    @kosherjagannath8979 9 годин тому

    अक्षरांने घर सोडावे. अशा गलिच्छ घरात, ज्या घराला भुवनेश्वरी आणि अधिपतीचा स्पर्श झाला आहे त्या घरात, अक्षरा सारख्या शिक्षित, सुशिक्षित, मार्दवतेने वागणारी, सालस, माज न दाखवणारी, काटकसरीने संसार करणारी, दुष्ट, भुवनेश्वरी सारख्या क्रुर असलेल्या माणसाचा तिटकारा असणाया, वचन पाळणारी अशा अक्षराने च घर सोडावे. आणि वर सांगितलेल्या गुणांची जोपासना करावी.

  • @mayurifaldesai
    @mayurifaldesai 9 годин тому

    सर्वात पहिल चारुहास ने लाथ मारून आधीपतीला बाहेर काढायचं जे सर्व सोन्याचे दागिने आहेत ते भुवनेश्वरी कडून काढून घ्यायचे आणी तिलाही लाथ मारुन् घराबाहेर काढायचे मग चंचीला लाथ मारून बाहेर काढायचे .फॅक्टरीत कोणाला जाऊ द्यायचे नाही .हे तिघेही भिक मागायला लागले पाहिजेत रस्त्यावर

  • @SonaliGaikwad-y7h
    @SonaliGaikwad-y7h 9 годин тому

    Amhala vatun kay arth director ne jara vichar karun serial pudhe chalvava amhi baghto manoranjan mhnun pn natr kahitri dakhvnaar ani amhi tech bghnar as nahi na, thod taltantra tri hav bghnyasthi ka ugch retaalvani krun thevavi serial

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale7863 9 годин тому

    भुवनेश्वरी आणि अधिपती या दोघांना घराबाहेर हकलावे

  • @savitasirshikar801
    @savitasirshikar801 9 годин тому

    अधिपती सारख्या बैलाला धडा शिकवला पाहिजे,

  • @swamisamartha3265
    @swamisamartha3265 9 годин тому

    Good

  • @deepasarode2958
    @deepasarode2958 9 годин тому

    ईतका fraud navara naslela बरा. Vishvasghatki navara कशालa पाहिजे?

  • @BalaramUnavane
    @BalaramUnavane 10 годин тому

    Mast

  • @supriyasamant6345
    @supriyasamant6345 10 годин тому

    Pureey aata. Kantala aala.

  • @subhashrane122
    @subhashrane122 10 годин тому

    अक्षरा डिव्होर्स नक्की घे तो बैल आहे

  • @sandhyapavate2552
    @sandhyapavate2552 10 годин тому

    Lagna zalyawar fraud mhnun bhuvila jail nakkich hoil

  • @snehaggarwal4176
    @snehaggarwal4176 10 годин тому

    Adhipati ek no ka gadha hei eski maa ne eska brain wash kar rakha hei ye maa bete sudhrne vale nahi

  • @arnavtakle3565
    @arnavtakle3565 10 годин тому

    चारूहासणे भुवी अधिपती ल बाहेर काढावे अक्षराला सगळे अधिकार द्यावेत तिने सगळे व्यवहार बघावेत अक्षरा गरोदर आहे असे दाखवून सीरियल संपवावी

  • @kosherjagannath8979
    @kosherjagannath8979 11 годин тому

    अधिपती आणि भुवनेश्वरी अक्षराला आणि चारुहासला ठार मारणार

  • @anitaerayi3289
    @anitaerayi3289 12 годин тому

    बर झालं आता सिरियल संपेल 😂

  • @rekhapatil6525
    @rekhapatil6525 12 годин тому

    Bhuvneshri v adhipati la bhaher kada gharatun

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 12 годин тому

    आधीपाती वडिलांवर एवढा कसा बोलू शकतो हाकलून दिला पाहिजे