परळीची केस आणि अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश | Sushil Kulkarni | Analyser | Ketaki Chitale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 137

  • @purushottamkodolikar8830
    @purushottamkodolikar8830 Місяць тому +26

    मी फक्त ब्राह्मण आहे व उत्तम शेती करतो याचा आकस मनात धरून माझ्या विरूद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत...... मेरा भारत महान

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Місяць тому

      कोणत्या तक्रारी आहेत कळेल का भाऊ

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 Місяць тому +87

    अशा प्रकारच्या खोट्या केसेस दाखल करणा-यांविरुध्द न्यायालयाने कारावास आणि आर्थिक दंड आकारला पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे खोट्या तक्रारी दाखल होउ नये.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому +7

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому +5

      तिवारी साहेब, तुम्ही अजूनही रोगाची लक्षणे दूर करण्याचा विचार करत आहात. जाती/धर्म व्यवस्थेवर कायमस्वरूपी तोडगा काढूया. कृपया देशव्यापी चर्चेच्या माझ्या विचाराचे समर्थन करा.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Місяць тому +2

      बरोबर पण काही उच्च जातीचे लोकच असा Atricity साठी उसकवतात राजकीय लाभासाठी त्याच काय?

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      @@hanumantsarwade896
      तुमचा प्रश्न माझ्यासाठी आहे का?

    • @dayananadughade4250
      @dayananadughade4250 Місяць тому

      Gret sir

  • @ninad1302
    @ninad1302 Місяць тому +33

    खोटी केस करणाऱ्यांनाही, केस सिद्ध झाल्यावर जेवढी शिक्षा होते तेवढीच किंवा जास्त कडक शिक्षा व्हायला हवी, तरच लोकशाही जिवंत राहील!

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs Місяць тому +49

    ह्या देशातील न्याय व्यवस्था भयंकर सडलेली आहे,हे सत्य मान्य करावे लागेल.

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Місяць тому +33

    अट्रासिटी कायमची बंद झाली पाहिजे

  • @KiranTalekar-n5e
    @KiranTalekar-n5e Місяць тому +13

    कायदा सगळ्यांना सारखा आहे हे सगळ्यात मोठं थोथांड आहे ह्या देशातलं.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      राजकारणी गुन्हेगारांना लगेच शिक्षा मिळायला पाहिजे तो आव्हाड ला अजूनही शिक्षा मिळाली नाही. तो मोकाट फिरत आहे. या गुन्हेगारांना का जामिन वारंवार मिळण असतो. कोर्ट यांना लगेच शिक्षा का करत नाही? राऊत पण रोज त्याचा भोंगा वाजत असतो. पत्रा चाळीतल्या लोकांना, स्वप्ना पाटणकर ला कधी न्याय मिळणार?

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv Місяць тому +3

    आपले सौजन्य आपल्यालाच त्रासदायक होत चालले आहे

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Місяць тому +35

    मी स्वतः या अनुभवातून गेलेलो आहे. काय यातना आणि जीवघेणा मन:स्ताप होतो हे शब्दात सांगता येत नाही. असा अनुभव कोणास ही न यावा.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 Місяць тому +7

    मोठं रॅकेट असणारच कारण हे पैसे कमवण्याचे साधन झाले आहे. न्याय व्यवस्थाने खोट्या केसेसवर गुन्हे दाखल करून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे तरच न्यायालयावर सामान्य माणसाच्या विश्वास वाढेल.

  • @Mkjaihind
    @Mkjaihind Місяць тому +73

    आपल्या मुलांना आता वकीलीच शिक्षण द्या... कमविण्यासाठी नवे तर सेल्फ डिफेन्स साठी.... आणि शस्त्र हाताळायची सवय लावा....

    • @nagnathghule4710
      @nagnathghule4710 Місяць тому +3

      नागरिकशात्र होते की काँग्रेस च्या काळात 🙏🙏

    • @Mkjaihind
      @Mkjaihind Місяць тому +8

      @@nagnathghule4710 त्याच काय करायचं... लोक तुम्हाला किती माहिती आहे या पेक्षा तुम्ही लेव्हल काय आहे यावरून किंमत देतात... पोलिस असला की आपोआप नीट बोलतात... तास वकील असला की 4 हाथ लांब राहतात...

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому +3

      तुम्ही अजूनही रोगाची लक्षणे दूर करण्याचा विचार करत आहात. जाती/धर्म व्यवस्थेवर कायमस्वरूपी तोडगा काढूया. कृपया देशव्यापी चर्चेच्या माझ्या विचाराचे समर्थन करा.

    • @Mkjaihind
      @Mkjaihind Місяць тому +3

      @@avadhutjoshi796 he praytna already sglyani karun jhalet... Jithe savarkaransarkhya mahapurushala he lok manle nahit tithe apn kon?

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Місяць тому +3

    खोटी केस दाखल करणार्‍या वकिला विरुध्द कारवाई झालीच पाहिजे म्हणजे खोट्‍या केसेस होणारच नाही

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 Місяць тому +19

    मा. भाऊ तोरसेकर,.. सुशील कुलकर्णी... प्रभाकर सूर्यवंशी... यांचे नांदेड नगरी हार्दिक स्वागत आहे.. 🎉🎉

  • @abhaylonkar9127
    @abhaylonkar9127 Місяць тому +38

    वकील 3 पिढी बसून खातील एवढे केसेस दाखल होऊन pending आहे. त्यात गेल्या 70 वर्षात भारतात कायदा आहे तसाच आहे. पळवाटा शोधत पैसा फिरवला जातो. हे निर्विवाद सत्य आहे. असो. आजच्या काळात वकील व डॉक्टर यांना चॅलेंज करता येत नाही. असो. पुणे

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому +2

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Місяць тому +11

    खोटी केस दाखल करणाऱ्यावर कड्क कारवाई होणे गरजेचे आहे.. 🚩

  • @ketanpurohit7878
    @ketanpurohit7878 Місяць тому +37

    ते जे बाप आहेतना देवांचे, महादेव, ते न्याय करतात!

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Місяць тому

      👌😂😂

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +19

    करामती काका ची करामत।। जय महाराष्ट्र।।

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC Місяць тому +1

      दिल्लीच्या शाह च्या पिल्लांना साहेब दिसतात पाण्यात सुद्धा 😂

  • @nitink1828
    @nitink1828 Місяць тому +7

    मी स्वतः पोलिस अधिकारी अधिकारी म्हणून काम केले आहे याबाबत मला हा अनुभव आला आहे फक्त मि गुन्हा दाखल होण्याची वेळ नये म्हणून तडजोड करुन मागणी प्रमाणे रुपये देऊन ३५ अर्ज निकाली काढले आहेत धन्यवाद सर नमस्कार 🙏💯

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Місяць тому +40

    निखळ धंदा झाला आहे, साहेबाचे वरदहस्त असतातच अश्या प्रकरणात

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @sureshvyas2163
    @sureshvyas2163 Місяць тому +15

    देवा भाऊंनी अशा काही केसेस मध्ये सखोल चौकशी करुन जबाबदार लोकांना कारावासाची हवा खायला लावावी, जमल्यास!

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Місяць тому +1

      देवा भाऊ काहीही करणार नाहीत, कारण त्यांना दलीत समाजाची मते सुद्धा हवी आहेत. दुर्दैवाने, भारतात कुठलाही कायदा, कुठलाही नियम करताना आणि त्याची अंमबजावणी करतांना, फक्त राजकीय आणि मतांचे गणित विचारात घेतले जाते.

    • @satishchandekar5603
      @satishchandekar5603 Місяць тому

      ​@@anantparanjpe250अगदी माझ्या मनातील प्रतिक्रिया सर्वांना वाऱ्यावर सोडणार.

  • @anushreelapalikar3079
    @anushreelapalikar3079 Місяць тому +1

    आपण मुद्देसूद सांगता. 👌

  • @arundesai7675
    @arundesai7675 Місяць тому +2

    छान विषय मांडला.

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 Місяць тому

    अशा कुटील कार्यपद्धतीबद्दल अंदाज/अनुमान असतेच ज्याला सामान्य जनता घांतून असते पण न्यायालयाने या अशा गोष्टींची दखल घेऊन लक्ष्य केले हे खूप चांगले पाऊल आहे.

  • @vbhaije
    @vbhaije Місяць тому +8

    साधारण २ वर्षां पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्या च्या गैर वापराविषयी टिपण्णी करून केंद्र सरकारला थोडा free hand दिला होता ,पण तेंव्हा केंद्र सरकारने शेपूट घातलं.

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 Місяць тому +12

    कोणत्याही लोकांच्या भावना इतक्या उथळ असतात की त्यांना जाब विचारला की त्यांच्या भावना लगेचच दुखावतात. उदाहरण म्हणून ठाकरे फडणवीसां संबंधी, मोदी आणि शहा यांच्या संबंधात जे काही बोलले आणि बोलताहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात म्हणून त्यांच्यावर, पटोलेंवर, राऊतांवर आणि जरांगेंवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले तर चालतील का? हे राजकारण नसून भंकस पणा आणि भंगारगीरी आहे. आपण हिंदू अकारण भावना दुखावून घेतो आणि ज्यांनी त्या दुखावल्या त्यांचा किंवा त्यांच्या उमेदवारांचा मतदानातून काटा काढत नाही. ही रडारड आणखी किती काळ करत राहायचे हे ठरवायची वेळ निघून गेली आणि मग अक्कल आली तरी उपयोग होणार नाही. म्हणूनच फालतू कारणांनी भावना दुखावून न घेता वेळ आली संधी मिळाली की या सगळ्यांचा काटा काढा आणि काढत रहा.

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Місяць тому +5

    कायद्‍या चा गैरवापरच जास्त होतो हे सत्य आहे भारतात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे हाच अंतीम उपाय आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому

      समान नागरी कायदा चां इथे काय संबंध?? समान नागरी कायदा हा फक्त विवाह विषयक, आणि वारसा हक्क विषयी आहे.

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 Місяць тому +7

    खरच सुशीलजी हे सगळच भयंकर आहे.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Місяць тому +2

    न्यायाधीशांना मस्त सगळ्या सुट्ट्या मस्त मिळतात त्यामुळे कोर्टात केस गेली तर आपण मरेपर्यंत न्याय मिळत नाही.

  • @ravikantlatkar2286
    @ravikantlatkar2286 Місяць тому +10

    Kitti ha BRAHMIN DWESH...
    KHARECHsharad pawarne tya halkatane kiti prachand pramanat BRAHMI DWESHACHE beej pasaravile aahe...neech maanus itaki pape karun ha ajunhi jiwant kasa aahe...Dev Jane.

  • @manohardinkarpatil9870
    @manohardinkarpatil9870 Місяць тому +4

    छान विश्लेषण केले.माहिती मिळाली.🙏🙏

  • @uvuvwevwevweossaswithglasses
    @uvuvwevwevweossaswithglasses Місяць тому +20

    He atrocity prakaran kayamcha kadhun takla pahije.. he bh+mte jast maajlet ajkaal

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 Місяць тому +4

      Very correct.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC Місяць тому

      मोदी का घाबरला?

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Місяць тому

    सुशीलकुमार, आपण घेतलेला विषय योग्य आहे, असे वाटत नाही,ईतर महत्वाचे विषय आहेत, धन्यवाद.

  • @bhalchandrapunekar9159
    @bhalchandrapunekar9159 Місяць тому

    Sunder Vivechan

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 Місяць тому +20

    या मागे बारामती करांच्या करामती असणार .

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC Місяць тому

      तुला धडकी भरली 😂

  • @abc0075
    @abc0075 Місяць тому +1

    Jai Maharashtra 🇮🇳 🇮🇳

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 Місяць тому +5

    आणखीन एक उदाहरण...,,ते दुसर्‍या लग्ना संबंधित अशीच केस,

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Місяць тому +12

    केतकी चितळे नुपूर शर्मा व परवाचे स्वामी... हे ही बनावट लोकांनी अडचणीत

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 Місяць тому +3

    Namskar sushil sir

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 Місяць тому +2

    Thanks

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Місяць тому

    Correctly said sir.😢

  • @adityawaglearch
    @adityawaglearch Місяць тому

    विषयाची मांडणी सुंदर केलीत..👌👍

  • @nileshkulkarni1573
    @nileshkulkarni1573 Місяць тому

    सुंदर विश्लेषण

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Місяць тому +13

    Bamcef खूपच सक्रिय झाले आहे महाराष्ट्रात

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 Місяць тому +1

    केतकी चितळे खरे तेच बोलली. कोणास मिरच्या लागायचे कारण नाही.

  • @abhayjoshi5968
    @abhayjoshi5968 Місяць тому +1

    आम्ही बोलत तर भावना दुखावतात
    आणि त्यांच्या खोट्या केस का सहन करायच्या. हा अन्याय आहे सुशील भाऊ
    आपण डोळ्यात अंजन घातलं...
    पण इथे अंधाचिंच संख्या जास्त आहे

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 Місяць тому +1

    जरांगेला माहित आहे आपण कितीही कोणाला शिव्या दिल्या काहीही बोललो, जनतेला वेठीस धरले तरी मराठा समाजाचा आपल्याला पाठिंबा आहे. त्या बळावर तो काहीही बोलतो.

  • @purushottamkodolikar8830
    @purushottamkodolikar8830 Місяць тому +1

    मला याचा अनुभव आहे...

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray Місяць тому

    जय श्री राम,

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 Місяць тому +14

    दुर्जन लोकांची टीम

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @abc0075
    @abc0075 Місяць тому +1

    Misuse should be avoided,
    Don't target minority community in maharashtra

  • @SachinMSharma74
    @SachinMSharma74 Місяць тому

    सरकारी नोकरी मध्ये आपल्या मनासारखे नाही झाल्यास हे लोक स-रास अॅट्रासिटी ची धमकी दिली जाते

  • @anant.s218
    @anant.s218 Місяць тому

    well come to hujursaheb nanded shri bhau torsekarji sushilji

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 Місяць тому

    🙏🙏👌

  • @Somnath_Boranche
    @Somnath_Boranche Місяць тому +1

    🍄👌👍🙏🎉

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 23 дні тому

    Dear Sushilji Apan ha changala Video banawala ahe Bhavana dukhawalyamule he lok courtat gelele ahet pan he long procedure asalyamule tyacha nikalala baracha kaul laganar pan yat brahman dweshachi pravriti disun Ali ahe Prakash Joshi 78

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Місяць тому

    बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करताना हा कायदा केला होता? नाही...असं उत्तर असावे.
    मग हा कायदा केला कोणी? कधी? कोणी पुढाकार घेतला. फक्त MH मधे आहे की भारतभर आहे?

  • @abhaykumarthosar3770
    @abhaykumarthosar3770 Місяць тому +2

    Interestingly Atrocity law is not applicable to minorities like who एंजॉय Reservation facilities.

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 Місяць тому +3

    Atrocity act radda karnyachi shipharas zali ki radda zala ?

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 Місяць тому +4

    🙏🙏

  • @The_Market_wala
    @The_Market_wala Місяць тому

    निल्या गटार मधील जंत पैसे साठी किंवा एकद्याला मुद्दाम त्रास देना साठी 18 शिटी करतात😢

  • @hemlatakulkarni8641
    @hemlatakulkarni8641 Місяць тому +1

    ब्राह्मणांना भावनाच नसतात का? कि त्यांना काहीही बोललं तरी त्यांचा अपमान होत नाही? भारतीय नागरिक ह्या नात्याने ब्राम्हणांना आत्मसन्मानाचा हक्कच नाही का?

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Місяць тому +1

    आणलेले

  • @ShripadPatgaonkar
    @ShripadPatgaonkar Місяць тому +6

    आपण ज्या केसेस प्रलंबित आहेत अश्या दाखवल्या त्यांचे आपण म्हणता त्याप्रमाणे त्याची विगत्वरी करावी.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Місяць тому

      2015 पूर्वीच्या अशा केसेसमध्ये मला स्वारस्य नाही. 2012 पासून मी देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या विषयांचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये, माझ्या मते, मी मूलभूत सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सोडवण्याची क्षमता प्राप्त केली. जात आणि धर्म व्यवस्थेवर देशव्यापी चर्चेची कल्पना मी मांडली. त्यात मी इतिहासाचाही समावेश केला. कारण मूलभूत जाती/धर्म व्यवस्थेने इतिहासाच्या अनेक विपरीत आवृत्त्यांना जन्म दिला आहे.
      या कामासाठी मी नोकरी सोडल्यामुळे आजपर्यंत माझे सुमारे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले आहे.
      मे 2022 पर्यंत मी सरकारला 1400 विनंत्या केल्या आणि सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
      देशव्यापी चर्चेच्या माझ्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी मी सर्व देशभक्त नागरिकांना नम्र विनंती करतो. हे खोट्या तसेच अत्याचाराच्या खऱ्या केसेस टाळण्यास/कमी करण्यात मदत करेल.
      अवधूत जोशी

  • @somnathambilvade9618
    @somnathambilvade9618 Місяць тому

    Bhau Atrocity Case Ya Baddal Tumhi Chetan Shewale Yanchi Mulakhat Ghyavi Tya Bhavane Sampurn Maharashtra Pinjun Kadhala Aahe

  • @gajanankulkarni3452
    @gajanankulkarni3452 Місяць тому

    हे तर माहितच नव्हते की केस केल्यावर पैसे पण मिळतात ते

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd Місяць тому +1

    Sir Rahul Gandhi pardeshat jaun BHARTA badal khup kahi bolat ahat
    Tyacha var ka case karat nahit

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 Місяць тому

    Cross comlain mule mule gunhegar yana sanrakshan dila jate cortane sumoto kahi direction dene awashak ahe nahitar polisat takrar deu shakat nahi karan cortat e comparmise karawache lagta

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 Місяць тому

    budhimatta mhanje zanzanit anjan

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 Місяць тому

    Kopardi prakarana nantar Maratha jaatine Atrocity kaayda radd kara ashi maagni keli hoti

  • @subhasshah3053
    @subhasshah3053 Місяць тому

    Sar Tanase Juda.
    Ke liye kuch kanoon nahi hote hai.

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p Місяць тому +1

    Law is for ensuring not even single true case is left unattended , at the cost of lakh of cases... Ancestors enjoyed temple technology, especially states like UP and Maharashtra to loot poor pilgrims and farmers.. Now descendants can't complain..

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Місяць тому

      All ancestors were priests in temples? What a joke! Do u also do d same ur ancestors did?

  • @ravikhajare8970
    @ravikhajare8970 Місяць тому +1

    जात ठेऊच नका ना पुढचं रामायण घडणारच नाही. आणि अशा केसेस का पेंडिंग राहतात याचे खरे कारण सांगितले तर आपल्या भावना दुखायच्या...

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 Місяць тому

    बोअर

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 Місяць тому

    🙏👌👍🙏✅️