कापूस दुसरा खताचा डोस कोणता द्यावा / Kapus dusra Khatacha dos (cotton fertilizer)
Вставка
- Опубліковано 30 лип 2022
- कापूस दुसरं खताचा डोस कोणता द्यावा / Kapus dusra Khatacha dos (cotton fertilizer)
कापूस दुसरं खताचा डोस कोणता द्यावा / Kapus dusra Khatacha dos (cotton fertilizer)
#कापूस
#cotton
#kapus
kapashila konte khat takave
कापूस खत व्यवस्थापन
कपाशीला कोणते खत टाकावे
कापूस खायचा दुसरा डोस
कापूस लागवड माहिती
बोरॉन हे काय काम करते सर म्हणजे याचा फायदा काय खूप छान माहिती दिलीस सर धन्यवाद
फूल गळ थांबवले
Nice information sir 👍👍🌹
सुंदर माहिती
Dhanywad
Nice 👌👌
धन्यवाद
Nice.bro
चांगली माहीती
धन्यवाद
🙏🙏🙏
Ok sir
धान्य वाद
🙏🙏
धन्यवाद
10-26-26 1byag 20-20-00-13 1byag uriya 1byag taletar chalel ka sir
Hi Vishal dada mi mahesh mala abhiman ahe ki mi eka tarun shetkari ahe . Tumhi dada i.p.l compniche d.a.p. he khat kashe ahe ya var eka video nakhi banava
भाऊ दुसरा डोस आहै तर मी १६ १६ १६ घेतलं आहै तर चालेल का ❤
Bhau. Tisra dose potash+urea+magnesium sulphate dil tar chalel ka?
मस्त
9:24:24 सोबत दुसरे कोणते खात द्यावे
Sir water soluble cha dusrya dose madhe vapar karu shakto ka aani konte vaparale pahije te pan sanga
12610
Kiti
Vishal bhu mi pahilya warshi sheti krt ahe mla akri kapus 20 kg ghyycha ahe kay margdarshan karal koni pn sanga
Dada aple sarva video paha tumhala changla fayda hoil
Yuriya 2bag + single super fastfet 1bag + MOP 1bag + magnesium sulphate 1bag toku shakto ka
चालेल
विशाल भाऊ चांडक काकाची माहिती द्या एकरी 50 क्विंटल किती पद खर आहे
Sir 10 26 26 urea va magnesium va boron chalel ka tyacha result kasa asel te sanga
Mast
Veri Nice
Dhanywad
D A P and 18 18 magnetiom सल्फेट आणि बोरॉन चालेल का
Chalte dada
10.26.26 च्या दोन ब्याग सोबत 1 बॅग युरिया टाकला तर चालेल का
Chaltey
Pahela chalte ka
1515.15.8 take tar chalte ka
🙏🙏🙏🙏
मी पहिला डोस 2020 013 आनी 25 किलो पोटयाश दिले होते तर दुसरा डोस 102626 आणि युरिया दिला तर चालेल का
Ho
Kapashi 65 divsanchi aahe phulpatya varti aahe phakt shendyala khalchya phandyana nahi tr phavarani konti ghyavi jast phulpatyansathi
Tata bahar
विशाल भाऊ मी कपशीला 55 दिवसांनी दुसरा डोस 10-26-26 युरीया आनी मायक्रोन्यूट्रॉन दिल त्याच्यानंतर आठ दिवसांनी महाफीड च 12-61-0 ठिबक द्वारे सोडलं तर मला तिसरा डोस कोणत मटेरीयल द्यायचा ते सांगा प्लीज
चालेल हेच 12610
20 20 00 13 + magneshiam salfet + boron chalel ka sir.
Ho
दादा। पहिल्या खता मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया 25 किलो घेतला होतो दुसरा कोणतं देऊ
102626
विशाल भाऊ मी पहिला डोस 14 35 14 मायक्रो न्यूटन दीला16वा दिवशी दिला दुसरा डोस आणि माझ्याकडे 10 26 26 आहे याच्यात कोणते कॉम्बिनेशन करू व कधी देउ
102626 dya bhau
20 20 0 13 ani+ totash +uriya kami प्रमाणात असा 2 रा डोस दिला तर कसा राहील plez reply
Purn video paha
पहिला डोस 10:26:26+uria+mg.sulphate टाकलेला आहे.दुसरा डोस 10:26:26+युरिया+बोरॉन टाकला तर चालेल का?mg.sulphate घ्यावे लागेल का?
Khup chan hoil dada
Thanks
विशाल भाऊ नंबर भेटेल का
Dada magneshium sulphate ne purn khat pani hot ahe upay sanga plZ
Urea mule hot asel
U are right dada ya veles mi uria kami vaparle khat pani nahi zale. Thanks for well guidelines.
Second dose fertiliser ekdum uttam ani chan Konta combination rahanar dada
102626
Sobat kay mix karaycha 10:26:26 madhe purna combination sanga
First fertiliser dose Apan 20:20:0:13 phosphate ani urea takla hota
Oh dada sangta ka
Sobat micronutrient vaparn garjeche ahe ka
हो
20 20 00 13 + mangeshiam salfet + boron combo chalel ka
10 26 +magnesium 25kg potash 50kg uariya 30 kg
Boran Ani magnesium sulfate he prati ekar 10 kilo v 2 kile he maf thevaych ahe ka❤
हो
60दिवसाची कपाशी आहे दूसरा डोस 10-२६-२६एकरी दोन बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट ५०की तसेच ॲग्रोमीन सुक्ष्मअन्नद्रव्य एकरी २०की दिले तर चालेल का?
H9
उत्तर कळाले नाही सर!
15 15 15 मध्ये पोटास टाकावा लागतो का
Br
भाऊ मी एकरी 2.10:26:26:& 25kg..k mag वापरालंय रेजल्ट भेटेल का...
Mast
8-21-21madhe काय काय टाकावे हा दुसरा डोस आहे
10 26 26 mde dap + youriya mix chala ka
Ho
10.26.26. खताचा पहिला डोस दिला आहे आता कोणते खत द्यावे.
82121 dya
Satat pausa mule kapasi vr pokda distoy phavara konta gheu
Sapper
पहिला डोस uriy+16 16 16
दुसरा डोस 10 26 26+ ziron वापरू शकतो का
Mast ahe
D.a.p 1 ba k 1 ba yuriya chalte ka
Ho
210.26.26 2 bag + uriya 1 bag+ supur+magnisium cahlele ka..
होदादा
Sulphur sobt magnisium chalte na
कापूस दुसरा डोस 102626 100kg+यूरिया 45kg+groplus 50kg चालेल का सर
खूप छान
माझी कपाशी 40 दिवसाची आहे मी अजून खाताच एकही डोज नाही दिला आहे बुधवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी मी पहिलं खत डोज देनार आहे मी 2 एकर कपाशी साठी 10 26 26 च्या दोन ब्याग आणले आहे पण तुम्ही मार्गदर्शन करा 10 26 26 देऊ का आणि याच्या सोबत अजून कोणतं खत वापरू किंवा हे जर नाही चालन तर दुसर कोणतं देवू
102626 dya fakt
@@krushimitravishal दादा खत कमी पडणार म्हणून मी 100 किलो 10 26 26 सोबत घरी शिल्लक असलेलं 25 ते 30 किलो dap आणि जवळपास 10 किलो पोत्याश मिक्स केलं तर काही दुष्परिणाम होणार का
10.26.26 ये खात कैसाहै
Achcha hai
दादा माझ 2 एकर शेत आहे 2रा डोज 102626 .1 बॅग व पोट्याश 1बॅग व. म्याग्नेशिअम सल्फेट 1. बोरॉन दिले तर चालेल का
हो चालेल
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
दुसरा खत व्यवस्थापन मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन यांचा फक्त वापर केला तर चालेल का पहिल खत व्यवस्थापन DAP आणि पोटॅश यांचा वापर केला आहे...
चालेल
@@krushimitravishal किती दिवसांनी दुसरा खत व्यवस्थापन करायचं
20.20.0.चालण.का.दुसरा
Nahi 102626 ghya
सर माझ्या जवळ यूरिया पोट्यश व 12.61.00आहे तर माझा आता दूसरा डो स आहे तर मि आता एक एकर साठी किती मात्रा मधे टाकू प्लीज़ सांग सर ठिबक द्वारा टाकायच आहे सर
4 किलो
Ureya potyas aani 12.61.00 sarv 4.4.4 kilo ka sar
D,a,p potash ,supar phasphet ,ureya chalel ka dusra dos
हो
10.10.26.सबोत युरीया टाकला तरह चारेल का
Ho
सर मी कपाशी ला पहिला डोस dap एकरी एक बॅग दिले आता कोणते खत द्यावे
102626
सर डिएपी पॅन्टो मरीया 111चालेल का सर
Ho
खताचा पहिला डोस 10.26.26 + युरिया+magnesium sulphate दिली आहे तर आता
दुसरा डोस कोनता द्यावं लागेल
82121 dya
10.26.26. potyash +uriya पहिला डोस दिला होता आता कोणता द्यावा
123216
ठिबक सिंचन द्वारे कशे खत द्यावे
Video ahe separate
भाऊ पोटॅश mop भेटत नाही ये ,mollasess पोटॅश भेटत आहे ते कस आहे,वापरल तर काही फायदे, ते च दुकानदार देत आहे?
त्याचा काही फायदा नाही दादा mop घ्या
ही ॰हेरायटी हल्की जमीनीत लागवड करता येईल काय ।
Ho
10:26:26 1बॅग साठी बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट किती घ्यायचे दादा.
Video purn paha
विद्राव्य खाताचाही हप्ता सांगत जा भाऊ ड्रीपदवारे देण्यासाठी बरे असते मजुरीही वाचते शेतकऱ्यांची
Ho
16.16.16 दुसरा डोस दिला तर चालेल का
हो
Mop kiti divsat lagat
39
20-20-0-13 vaparl tr chalel ka
Ho
सर पोटॅश टाकल्या नंतर किती दिवसांनी पिकाला लागु पडते
30
12.32.16 पोटॅश. मॅग्नेशियम चालेल का सर
Ho
9 24 24 smartek chalel ka
Ho
सुफर फास्फेट यूरिया दिला थ चालेल का
Yes
मला D. A. P. बरोबर कोनते खत द्यावे हे सांगा कारण 10.26.26.मिळत नाही लवकर रिपलाय करा मला ऊद्या खत पेरायचे आहे
Potash dya mg
@@krushimitravishal पोटैस और मेग्निशेम दिलेतर चालेल का
10 26 26,युरिया व magnesium sulphate मी घेतले होते पण मिक्स केल्या नंतर जास्त प्रमाणात पाणी सुटत होते व ते मिश्रण पेरता येत नव्हते , magnesium sulphate चे पम्पने ड्रीनचिंग केले तर चालेल का व त्या सोबत mycorizza वापरले तर चालेल का?
परत नाही येत दादा टाकावे लागते
हो drenching चालते दादा
@@krushimitravishal magnesium sulphate सोबत drenching करण्यासाठी काय वापरू शकतो ते सांगा भाऊ
आणि 10 26 26 आणि 20 20 0 13 आणि दाणेदार आणि 12 32 16 आणि युरिया टाकले तर चालेल का सर
Ho
दुसरा खत व्यवस्थापन करावे माहिती
Video purn paha
दुसरा डोस 102626 बरोबर मगुसियम सल्फेट चालेल का
Ho
@@krushimitravishal कपासी वर बोकड्या रोग पडला आहे पान आकडून झाल्या वानी आहे कोणत औषध वापरावं
Sar me gujrat che hu mera kapas 60 Din ka huvahe abhitak koi khad nahi dala jada baris ki vajase lagwad 3x1.5 fhit ki he 1 hi bar khad dalnekahe pesoki problem please niyojan batai
Please sar
APKO 102626 KI 2 BAG DALO PER ACER OUR MAGNESIUM SULPHATE
Nano product वापरू शकतो कापूस साठी
हो
धन्यवाद दादा
SSP+URIA+ MAGNESIUM+ POTASH पाहिला डोस दिला आहे
Mast
पाऊस जास्त झाला कापूस लाल आणि पिवळा पडत आहे काय करावे
Tyavr video ahe channel vr pahava
Boran kay hote
दुय्यम अन्नद्रव्य
Aamhala 10 26 26 milat nahi mhanun aamhi 20 20 0 13 takale तर dusara dos konata taka
123216 टाका
@@krushimitravishal taboli, tata bahaar, isabion, सर्वात बेस्ट कोणते टोनिक आहे।
दोन महिने झालेत कापसाला कोणत्या खत टाकावे
102626
सर कपाशीला पहिला डोस एकरी 10-26-26 एक बॅग,10kg mg sulpphate , आणि युरिया 25 kg दिला आहे.तर दुसरा डोस मध्ये एकरी एक बॅग 20-20-00 _ 13 आणि 25kg पोटॅश दिला तर चालेल का ?
Chalel n
16.16.16
Best
कापूस 45 दिवसाचे झाले आहे तर पहीला डोज आता दिला तर दुसरा डोज कधी दियाचा
102626 dya
20 20 0 13 टाकलं तर चालेल का
Ho
20 20 0 13
कपाशी ला तिसरी फवारणी कोणती करावी 🙏
Token kiva ulalachi karavi
18 18 10. खत किती द्यावे
75 kilo
20 20 0 13 चालेल का भाऊ
Ho tyasobt potash ghya
2 एकर कापूस आहे,2 डोज सांगा
Br
Confuse झालो राव
कासकाय
सर मी 10 26 26 दाणेदार युरिया मॅग्नेशियम टाकले दुसरा काय टाकावे
Mast
s s p
धन्यवाद
पहिला डोस 20:20:013+ssp+micronutrients 20 kg टाकला आहे..... दुसरा डोस 20:20:0:13 +15:15:15+ ssp+ potash प्रत्येक बॅग एक टाकली तर चालेल का .... कृपया कळवा🙏
Chlrl
दादा सोयाबीन कपाशी साठी कोनते तणनाशक मारावे
Amora
Sir mi phila dos dap akari 50 kg va 15kg uriya dila dusara dos baki aahe 3akar sathi 50,kg uriya 2bag 1,,bag50kg super fospet aanun thevale aankhi konate khat takave sanga
पहीला डोस 10 26 26 चा दिला आहे
Okay
कपाशीचे वाढ होत नाही उपाय सांगा
191919 v rhizomica chi favarni karavi