शेवग्याच्या शेंगांची आमटी,मेथीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूर्वतयारी 👌🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025

КОМЕНТАРІ • 59

  • @SadhnaSk-o4u
    @SadhnaSk-o4u 5 днів тому

    Shree Swami samartha.tai mast vidio🙏❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @SadhnaSk-o4u
    @SadhnaSk-o4u 5 днів тому

    Kharach tumhi khup sadhya saral ahat great.🎉😊

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 6 днів тому +1

    खुप छान लाडूची पूर्व तयारी केली ताई , मसूर डाळ आणि शेवग्याची शेंग एकदम भारी झाली आहे श्री स्वामी समर्थ आई

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @veerurana964
    @veerurana964 6 днів тому +1

    Bhagwan ji jaldi se jaldi aai k 10000 subscriber ho jae yahi Swami Samarth ji k charno me prathana...🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      ताई तुझ्या ह्या प्रेमासाठी खूप हृदयातून आभारी ताई ❤️❤️ किती सुंदर विचार आहे ताई तुझे 🥰 खूप छान वाटलं ताई 😘 स्वामी महाराज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत 🙏🙏 धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️

  • @SarikaPukale-i6x
    @SarikaPukale-i6x 6 днів тому +2

    Shree Swami Samarth aai ❤❤❤❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 6 днів тому

    खुप छान हविडिओ 🙏🌹

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      खूप मनापासून आभारी ताई 🥰🥰

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 6 днів тому +1

    खुप छान समजावून सांगितले ❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      खूप मनापासून आभारी ताई 🥰🥰

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 днів тому

    Aai shevgyachi shengyachi bhaji mast ❤❤ methiche ladoo chan ❤❤ tu jewan chan cha banavate aai khup ❤❤ tc aai ❤❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      खूप मनापासून आभारी 🥰🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 अलका ❤️❤️

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 6 днів тому

    आई मेथीच्या लाडूची पूर्वतयारी खूपच छान .❤👌🏻👍🏻🌹 या लाडू मध्ये डिंक नाही टाकत का आई

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      अग बाळा आपल्या घरात डिंक घातलेले खात नाही कोणी लाडू 🥰 कशी आहे तु किती दिवस झाले फोन वर बोलण नाही झालं ग ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @rupalidhangada158
    @rupalidhangada158 6 днів тому +1

    Shree Swami Samarth tai ❤❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️

  • @GhugepradpGhuge
    @GhugepradpGhuge 6 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @veerurana964
    @veerurana964 6 днів тому +1

    Shri Swami Samarth aai... 1 number vlog aahe aani ladu lay bhari...❤❤❤❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏ताई ❤️

  • @swatisonawane4472
    @swatisonawane4472 6 днів тому

    Aai tuza chehra devisarkha ahe mla tu khupch aavdte chan ahe video ❤🎉shree swami samarth aai love u so much ❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      अग ताई तुझे खूप मनापासून आभारी ग ताई ❤️❤️ किती सुंदर कमेंट केली तु 🥰🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 6 днів тому

    Are waa tai bhari aahe ladu mala khup awdli recipes mast aamti pn bhari bnvli aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      खूप खूप आभारी ताई ❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @veerurana964
    @veerurana964 6 днів тому

    Aai tumhi lagit goud bolta aamla tumcha bolna lagit aavadhte aani ladu chi je mayti tumhi sagetali te aamla kharcha bahut bahut aabhar aai🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      खूप मनापासून आभारी ताई🥰❤️ 🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @RohiniRupwate
    @RohiniRupwate 6 днів тому

    छान शेवगा भाजी आम्ही पण अशीच बनवतो.तुम्ही तर सर्व जेवण छान च बनवता मला खूप आवडत तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवता ते बघायला खूप आवडतं तुमची स्वच्छता व प्रेमाने बनवता ते बघून खूप छान वाटतं

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      खूप खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️❤️ असेच प्रेम असुदे ताई 🥰🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @sujalkamble2737
    @sujalkamble2737 День тому +1

    Kaju badam kharik khobre bhajun ny gheche ka

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  День тому

      नाही ताई आपण तेल आणि गुळ गरम करतो म्हणून नाही भाजायचे 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️

    • @sujalkamble2737
      @sujalkamble2737 День тому

      Ok

  • @PushpaVavhal
    @PushpaVavhal 6 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️

  • @ashwinimore2156
    @ashwinimore2156 6 днів тому

    Tai mala tumhi khoop abdta❤

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      धन्यवाद ताई ❤️🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @AnaghaKubal
    @AnaghaKubal 6 днів тому +1

    Shri Swami Samarth 🌹🙏

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 6 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान दाखले आमटी ची रेसिपी आणि लाडुची ही तयारी आणि लाडु कसे बांधताना विडिओ बनवा.आमा खुप आवडतात तुम्ही बोलता तेव्हा आपुलकीने आणि सोनाच्या विडिओ मधु तुम्हाला पहिले होते.सोना ही खुप मेहनती आहे.आणि किती काय बोलु अस होत मला प्रत्यक्ष भेटलो तर दिवस ही पुरणार नाही बोलायला मला ही खुप बोलायला लागते चला आत्ता पुरते बास करते 😀😀काळजी घ्या 🙏🙏🙏🙏❤️

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ हो ताई उद्याचा व्हिडिओ लाडूचा येणार आहे 🥰 दाखवली आहे मी संपूर्ण रेसिपी हो ताई आपण नक्की भेटू आणि खरंच खूप गप्पा मारू 😂खूप छान ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏ताई ❤️

  • @sunitanisalkar8663
    @sunitanisalkar8663 6 днів тому

    कीर्ती छान सांगतेस ग समजावून मी अजुन कधीच नाही केले मेथीचे लाडू तू खूप भारी करतेस ग आई मी नक्की करेन आत्ता एवढं छान बोलतेस ना भारी वाटतं ऐकायला लाडू बनवताना पण दाखव

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому +1

      खूप मनापासून आभारी ताई 🥰🥰 इतक्या सुंदर प्रेमासाठी ❤️❤️ हो ताई उद्याचा व्हिडीओ लाडुचा येणार आहे ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️

  • @shriswamisamarth4859
    @shriswamisamarth4859 6 днів тому +1

    Khup chan tai ..tai hya shukrvari vaibhav Lakshmi vrat suru Karu shakto ka

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      हो ताई चालू कर काही प्रॉब्लेम नाही ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @sunitashinde2502
    @sunitashinde2502 6 днів тому

    ताई तुम्ही किती साध्या सरळ आहे मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 6 днів тому +1

    आई खूप छान लाडू ची तयारी केली आहे. मीही शेंगदाण्याची लाडू बनवते त्याला अशीच पूर्वतयारी करते. गव्हाला मोड आणून नंतर गहू भाजून गिरणीवर दिले होते का. मिक्सर छान आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी छान आहे तुला भेटण्याची इच्छा खूप आहे. मी पनवेल जवळ कामोठे येथे राहते.

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      खूप मनापासून आभारी अनुराधा ❤️❤️ तु गहुला मोड आणून कसे ग बाळा बनवते मी तुला मागे च बोलली होती ये तु माझ्या कडे तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ये तु फक्त मला आदल्या दिवशी सांग 🥰🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @satishpatil4120
    @satishpatil4120 5 днів тому

    Sasu ai lanb ahet pan diwastun kiktitari wela sasubaichey naw tumchay todatun nigtey ya wayat tumachey kiti prem aahe aai tumachay sadhepanach kup chan watatoy tabetichi kalji gewun kara sagle shree Swami samartha

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      खूप खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ इतक्या प्रेमाने बोललात हेच माझ्या साठी खूप आहे 🥰🥰 ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 6 днів тому +1

    👌👌👌😊👍🙏

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      धन्यवाद ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @saiswamivlogs
    @saiswamivlogs 6 днів тому +1

    मावशी 1च नंबर.इतकी मुबंई राहते तरी इतकी साधी असते.माझे काका वसईला असतात.ते तसिलदार् आहे.आणि 'पपा मोखाडा ला असतात.ते मोठे टेलर आहे.

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  6 днів тому

      खूप मनापासून आभारी ज्योती ❤️ मी लोअर परेल ला राहते ग बाळा 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏

  • @SadhnaSk-o4u
    @SadhnaSk-o4u 5 днів тому

    Mixer kuthe ghetlay tai

    • @satyabhamaghuge5609
      @satyabhamaghuge5609  5 днів тому

      अग ताई मिक्सर मी दादरला घेतला आहे ग दिपक नाव आहे दुकानच 🥰 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई ❤️