जूनचा शेवटचा आठवडा पावसाचा अंदाज | IMD | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • #monsoon2024 #monsoon #havaman_andaj #havaman #havamanandajtoday #havamanandaz #हवामान_अंदाज #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामानअपडेट #हवामानअंदाजमहाराष्ट्रlive #imd #भारतीयहवामानअंदाज
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/channel/0029VaAM...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 31

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 4 дні тому +12

    अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ह्यांना शेतकऱ्यांनी आमदार करावं ह्यांना 🌹🌺

  • @dneshawargarud268
    @dneshawargarud268 4 дні тому +3

    धन्यवाद पाटील साहेब

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 4 дні тому +5

    अभिषेक खेरडे सरंचे अंदाज पण खरे ठरत आहे खूप अचूक अंदाज देतात सर

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 3 дні тому +3

    बरेच हवामान तज्ज्ञ जन्माला आलेत 😂😂😂😂😂

  • @anilbhandare24
    @anilbhandare24 2 дні тому

    Ok sir

  • @bhimraoshejul8667
    @bhimraoshejul8667 4 дні тому +1

    फारच छान उपक्रम राबविला आहे भाऊ वेळोवेळी आपल्या शेतकरी बांधव आणि मजूर ह्यांना ह्या आपल्या मार्गदर्शन चा खूप मोठा फायदा होतो आहे धन्यवाद 🎉🎉

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 4 дні тому

    एक नंबर व्हिडिओ भाऊ

  • @Ovhaln358
    @Ovhaln358 4 дні тому +1

    आमच्या धाराशिव जिल्हयामध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे हो वाफसाच होत नाही ,

  • @swa7374
    @swa7374 3 дні тому +2

    Vidarbha ????

  • @Pramod_kale.
    @Pramod_kale. 4 дні тому +2

    नांदेड जिल्हयात पण खुप कमी पाऊस आहे

  • @gwaadi9691
    @gwaadi9691 3 дні тому +1

    पाणी च नाही

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 4 дні тому +2

    सर बीड जीलयात पावूस कतई नाहीई थेब पन

  • @vishalthakare3326
    @vishalthakare3326 3 дні тому +1

    यवतमाळ मध्ये पाणी नाही

  • @user-mk4nq1uo7v
    @user-mk4nq1uo7v 3 дні тому +1

    Murtijapur jilla akola paus nahi

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 3 дні тому

    ज्ञानु भाऊ आमच्याकडे तालुका बाळापूर गाव वाडेगाव पाऊस कमी आहे

  • @yuvrajkhade8432
    @yuvrajkhade8432 4 дні тому +1

    आमचे कड़े पाऊस नाही पेरने झाला आड़े दिवस झाले पाऊस नाही जिला अकोला गांव देवली

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 4 дні тому +1

    आमच्या गावामध्ये पाणी पडत नाही आमच्या जिल्हा अकोला तालुका पातुर गाव मळसुर आहे

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 День тому

    लातूरला पाऊस नाही.

  • @user-lp3ri6uh7o
    @user-lp3ri6uh7o 3 дні тому

    आमच्या गावात खुपच कमी पाऊस आहें

  • @sandipdakhoreJain
    @sandipdakhoreJain 2 дні тому

    अकोला मधे कुठे पढ़ त नहीं

  • @ShrirangGiri
    @ShrirangGiri 3 дні тому

    जालना जिला मध्ये अंबड तालुका मध्ये पाऊस कमी आहें

  • @dnyaneshwarrathod780
    @dnyaneshwarrathod780 3 дні тому

    पाटिल तनासक सांग सोयाबीन साठि

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 4 дні тому

    मुर्तीजापुर तालुक्यात अजूनही पाऊस नाही

  • @user-tz2wr8st5f
    @user-tz2wr8st5f 3 дні тому

    मी पन विदर्भातला आहे सर आमच्या कडे पाऊस नाही आहे

  • @shaikhhafeez7503
    @shaikhhafeez7503 3 дні тому

    साहेब अकोल्यात पडला नाही

  • @sandipdakhoreJain
    @sandipdakhoreJain 2 дні тому

    अकोला मधे पाण्याचा थेम पण नहीं

  • @dattatraypanjabi1379
    @dattatraypanjabi1379 3 дні тому

    Patil Man Aur Taluka Timber Pani Nahin

  • @madhubhonde5249
    @madhubhonde5249 4 дні тому

    Kahi pn sanga nko koni kasa koni kasa bolte Gondia madhe pausch gela

  • @sureshlande6486
    @sureshlande6486 4 дні тому

    Corona