सरकार कर्जमाफी देईल पण विरोधी पक्ष ती मागणार का? | पावसाळी अधिवेशन | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 144

  • @prashantyadav9733
    @prashantyadav9733 3 місяці тому +30

    महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा विषय आहे त्यामुळे ते तशी मागणी करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत.

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 3 місяці тому +64

    शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे 🙏 तरच ही सरकार निवडून येऊ शकेल 🙏

  • @pramodgorlewar3779
    @pramodgorlewar3779 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @sudhirraut2662
    @sudhirraut2662 3 місяці тому +12

    कर्जमाफी केली नाही तर सरकार येणार नाही

  • @harshadjadhav9104
    @harshadjadhav9104 3 місяці тому +16

    व्हिडिओ बघून शेतकऱ्यांची बाजू खूप छान पद्धतीने आणि तळमळीने मांडतात. कर्ज माफी झाली तर शेतकरी खरंच आनंदी होईल धन्यवाद भाऊ .

  • @hanumantdeshmukh7742
    @hanumantdeshmukh7742 3 місяці тому +6

    सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी चालू बाकी किंवा थकीत बाकी सर्वांची कर्जमाफी झाली पाहिजे

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 3 місяці тому

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद

  • @sadanandwagh2999
    @sadanandwagh2999 3 місяці тому

    कर्जमाफी झाली पाहिजे तरच हे सरकार पुन्हा येईल

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 3 місяці тому +9

    कर्ज माफी झाली पाहिजे भाऊ

  • @amolbhosale6044
    @amolbhosale6044 3 місяці тому

    कर्ज माफी झालीच पाहिजे, यांचं सरकार यायचं असेल तर कर्ज माफी पीक विमा मिळाला पाहिजे

  • @sadashivraopatil2265
    @sadashivraopatil2265 3 місяці тому

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा😊

  • @AnteshwarWadje
    @AnteshwarWadje 3 місяці тому

    कोणी असो कर्ज माफ केलं तरच मतदान करण्यात येणार

  • @techniqueoftrading
    @techniqueoftrading 3 місяці тому

    Karj mafi Keli tarch Maha yuvti yenar

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 3 місяці тому +1

    श्री खरात पाटील आपले मनापासून धन्यवाद.🙏🙏

  • @akashbonde8408
    @akashbonde8408 3 місяці тому +2

    June पुराने sgle कर्ज maf kra

    • @akashbonde8408
      @akashbonde8408 3 місяці тому

      2009ch कर्ज ahe maf zal pahije

  • @vilasrathod4649
    @vilasrathod4649 3 місяці тому

    शेतकरी कर्ज माफी वरती बोला.

  • @pradipkale3210
    @pradipkale3210 3 місяці тому +11

    दादा विरोधी पक्ष ही आता स्वार्थी झालाय, त्याला शेतकऱ्याच काहीच देणं घेणं नाही.

  • @SanjayAdave-x1c
    @SanjayAdave-x1c 3 місяці тому

    कर्ज माफी झाल्यास जे कर्ज खाते नूतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना काय फायदा होईल

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 3 місяці тому

    Kastkarachya mudyavr rajkaran Kru nka, kastkar jr mnat dharale tr nagarun takel

  • @aniljadhav2949
    @aniljadhav2949 3 місяці тому +1

    एकदम मनातला बोललात भाऊ
    १०० टक्के

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 3 місяці тому +1

    अटी ठेऊन कर्जमाफी नको सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी ती असावी

  • @gajanansawant6291
    @gajanansawant6291 3 місяці тому +1

    बरोबर बोलताय तुम्ही सर

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 3 місяці тому +1

    Kolhapur kadi ❤❤❤

  • @nitiningle6050
    @nitiningle6050 3 місяці тому

    चालू व थकीत कर्ज माफ करावे

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 3 місяці тому

    सरसकट
    म्हणजे
    सातबारा कोराच....
    बोलतांंना ढील्ले पडू नका।

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 3 місяці тому +1

    फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे कारण पुन ताबा शेतकरी ऊतारा कोरा आसी आंदोलन केले रेल्वे आंदोलन केले पण चदरकात दादा पाटील यांनी रात्री बारा वाजता सागीतल आज ऊतारा कोरा ऊदा नवीन करज पण चदरकात दादा पाटील नाव नाही फडणवीस साहेब नको नुसते भाशन आईकून कंटाळा आला आहे किती आले आहे किती गेले आहे राम कुशन आले गेले तयावीन जग ओस नाही पडले फडणवीस साहेब आले गेले तयावीन जग ओस नाही पडले पिक विमा नाही दुधाला भाव नाही शेतकरी कामगार भिकारी केले आहे फडणवीस साहेब यांनी माहाराषट मद्य फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे आमचे विखे पाटील फोडले ते आता मुख्य मतरी झाले असते आमचे साहेब फडणवीस साहेब यांनी नुकसान केले आहे नाही दुधाला भाव नाही पिकाला भाव नाही फडणवीस साहेब नको आमचे राधाकृष्णन विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील यांना पराभव केला जातो आहे हि लाजीर वानी गोष्टी आहेत

  • @uddhavraut8422
    @uddhavraut8422 3 місяці тому

    Fek news deu nko

  • @ganeshmukund7701
    @ganeshmukund7701 3 місяці тому +1

    22,23,कजै,माफ,झाले,तर,फायदा,होईल,,तीन,वेळा,कजै,माफी,,मला,एक,ही,माफी,मीळाली,नाही,ता,sangrampur,बुलढाणा

  • @sadashivraopatil2265
    @sadashivraopatil2265 3 місяці тому

    सातबारा करा कोला नाहीतर विधानसभा कोरी

  • @ejajpatel5130
    @ejajpatel5130 3 місяці тому

    फक्त थकीत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार

  • @roshanchavhan4316
    @roshanchavhan4316 3 місяці тому

    Patil dada lavakar kalava ki kay chalu ahe karj-mafi Badal

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 3 місяці тому

    आता येणार नाही

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 3 місяці тому

    100% Barober.

  • @Shesharaojadhav514
    @Shesharaojadhav514 3 місяці тому

    १०० बरोबर

  • @amolkalekar3971
    @amolkalekar3971 3 місяці тому

    Karjamafi honar aahe fix

  • @dipakpatil4199
    @dipakpatil4199 3 місяці тому

    दादा तुम्ही एक व्हिडिओ करा कर्जमाफी पेक्षा भाववाढ करा याबद्दल कारण जरी कर्जमाफी झाली आणि मालाला भावच नाही तर काय फायदा?? कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो 2 ते 3 एकर वाल्यांना बँक जास्त कर्जच देत नाही...?

    • @sadashivraopatil2265
      @sadashivraopatil2265 3 місяці тому

      पेरलेल्या पैसे नाही चार्जिंग शेतकऱ्याची कर्ज माफ करा

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  3 місяці тому

      बोलतो दादा यावर

  • @sideshvarmhatre2613
    @sideshvarmhatre2613 3 місяці тому

    Dada virodhi paksh jar karj mafi vishayi bolala nahi tar kathin kam hoiel mag he pan kay kamache mag shetkaracha vali kon

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 3 місяці тому

    सर्व जण जुमले फेकत आहेत

  • @yeshwantmunde5588
    @yeshwantmunde5588 3 місяці тому +50

    कर्जमाफीचा मुद्दा लावून धरल्याबद्दल पाटील साहेब आपले आभार

  • @bhagwatavhale
    @bhagwatavhale 3 місяці тому +45

    सातबारा कोरा झालाच पाहिजे..❤

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 3 місяці тому +38

    शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 3 місяці тому +31

    शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माप केले तरच शेतकरी जगू शकतो धन्यवाद ज्ञानेश्वर खरात पाटील साहेब

  • @deva7662
    @deva7662 3 місяці тому +21

    कर्ज माफी झालीच पाहीजे

  • @ravipatil6747
    @ravipatil6747 3 місяці тому +14

    शेतकरी कर्ज माफी करा

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 3 місяці тому

    Light bill mafi dya

  • @dadakonda667
    @dadakonda667 3 місяці тому +13

    आम्हाला पिकांना चांगले भाव हवेत कर्ज माफी पेक्षा
    पिकांना चांगले भाव मिळाले तर कर्ज घेण्याची वेळ येणार नाही

  • @gaurishankarhippargi2468
    @gaurishankarhippargi2468 3 місяці тому

    टरबूजा , खरबूजा, हड़बूजा हटवा

  • @mhonbobade1608
    @mhonbobade1608 3 місяці тому

    ट्रॅक्टर ओपन क्लोज अनुदान कधी

  • @sambhajipatil7482
    @sambhajipatil7482 3 місяці тому

    केंद्रातलं असो की राज्यातला शेतकरी विरोधी सरकार आहे

  • @ChandraprakashWankhede
    @ChandraprakashWankhede 3 місяці тому

    किती हमीभाव वाढले पाटील साहेब,का नुसतं तुम्हीपण भुळवता

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 3 місяці тому

    कर्जमाफी भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 3 місяці тому +9

    शेतकरी महत्वाचा नाहीच आहे पाटील साहेब जोपर्यत फडणवीस आहे तोवर फेकाफेकीच होणार आणी वीरोधीपक्ष कर्जमाफीची मागणी लावून धरणारच नाही हे कटू सत्य आहे

  • @VijayBhujade.
    @VijayBhujade. 3 місяці тому

    Kharath patil kharach aapan shetharaynsathi changli baju uçhlun dhartha .

  • @dyneshwarparaskar-ek2kd
    @dyneshwarparaskar-ek2kd 3 місяці тому

    सातबारा कोरा व्हायला पाहिजे

  • @pranitlad3470
    @pranitlad3470 3 місяці тому

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. 3 місяці тому

    सरसगट कर्ज माफी नाही केली तर बीजेपी चा सुपडासाफ होणार

  • @umbarkar5970
    @umbarkar5970 3 місяці тому +8

    सत्य परिस्थीती कोणीच कोणाच नाही भाऊ

  • @vilasrathod4649
    @vilasrathod4649 3 місяці тому

    शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @vishnuphad1532
    @vishnuphad1532 3 місяці тому +13

    विरोधीपक्ष ठाम भूमिका घेऊन मागणी करणारच नाही.कारण त्यांना माहित आहे कर्ज माफ झाल तर शेतकरीवर्ग त्यांनाच मतदान करतील.

  • @sunilgadade466
    @sunilgadade466 3 місяці тому

    Super bro

  • @sunilgadade466
    @sunilgadade466 3 місяці тому

    Super bro

  • @mohandukare4095
    @mohandukare4095 3 місяці тому

    विरोधकांना विनधानसभा निवडणूक जिकयाची नसेल मग शेतकराचा मुदा लावून nahi धरला तर शेतकरी धाकवऊन देईल मग....

  • @anilithape4829
    @anilithape4829 3 місяці тому

    Bjp sarkar karjamafe karnar ahe bjp zindabad

  • @vilasrathod4649
    @vilasrathod4649 3 місяці тому

    शेतकरी कर्ज माफी वरती बोला.

  • @panditmore4010
    @panditmore4010 3 місяці тому

    पाईप लाईन च्या केसेस ला सिविल आट रद्द करनियात यावी

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 3 місяці тому

    Fakt ved marun netil. Kahi honar nahi.

  • @AjayTGaikwad
    @AjayTGaikwad 3 місяці тому

    सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष......
    शेतकऱ्यांना इतक्या हलक्यात घेऊ नका 🙏🙏.
    तुमचा श्रेयवाद चालू द्या.
    पण अगोदर सातबारा कोरा झालाच पाहिजे

  • @sadashivraopatil2265
    @sadashivraopatil2265 3 місяці тому

    शेतकर्याचा सातबारा कोरा

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 3 місяці тому

    हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 3 місяці тому

    अरे जे रेगुलर कर्ज भरतात त्यांचे सुद्धा पुर्ण माफ झाले पाहिजे नाहीतर ते पण कर्ज थकवतील

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 3 місяці тому

    नुसते बडबड करून टाईमपास करतात, कर्ज माफ करायला हव नाहीतर लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकी असलेले वर्चस्व गमावे लागेल.

  • @prakashfutane7270
    @prakashfutane7270 3 місяці тому

    ज्यांच्यावर चार पाच लाख रुपये व्याज धरून कर्ज झाले त्यांनी काय करावे म्हणून सरकारने सरसकटपणे कर्ज माफ करावे व शेतकरी लोकाची दुंवाघ्यवी

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 3 місяці тому

    2 लाखा पर्यत कर्ज माफी झालीच पाहिजे मुखाय मंत्री साहेब विधान सभेत निवडून देऊ .शेतकरी पावर दाखवणार

  • @Ramshisode
    @Ramshisode 3 місяці тому

    ते कर्जमाफी देणार नाही, मधला रास्ता काढतील, विरोधी पक्षांनी मागण्या पेक्षा शेतकरी मागत आहे हे फडणवीस यांना समजत नाही का ❓

  • @bhaskardeokar9800
    @bhaskardeokar9800 3 місяці тому

    शेतकरी पिकवणारे एक असतो खाणारे हाजार‌ आसतात ‌ शेतकरी पूर्ण कर्जामध्ये डुबलेले आहे ‌ तरी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावे 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं तर शेतकऱ्याला आधार होईल

  • @SudamShinde-n6k
    @SudamShinde-n6k 3 місяці тому

    शिंदे साहेब विनंती आहे गरीबांना न्या दया पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील शेतकरी नंतर कर्ज माफ करा ऐक रूपया नही आला खोटया बातम्या द्यायचे बद करा

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 3 місяці тому

    कर्ज़ माफी हा काही प
    र्याय नाही,
    सोयाबीन la भाव नही दिला तर पुन्हा कर्जा घ्यावा लागेल.
    Soyabin 7000
    Kapus 10000

  • @mrdevil2390
    @mrdevil2390 3 місяці тому

    Khatat saheb ravikant tupkar saheb kontya bilat jaun bssle
    Loksabha aali ki barobar aathvte tyna shetkari nete aahet mhanun tyncha var ek video banva

  • @ravipatil6747
    @ravipatil6747 3 місяці тому +5

    सातबारा कोरा करा आमचा

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 3 місяці тому +5

    आधी कर्जमाफी मग मतदान विधानसभा

  • @samadhanwagh9884
    @samadhanwagh9884 3 місяці тому +2

    बरोबर आहे विरोधी पक्ष ला आस वाटत आहे यांनी जर कर्ज माफी केली तर यांना त्याचा फायदा होईल म्हणून विरोधी पक्ष आवाज उठवत नाही हे आपल दुर्दैवी आहे

  • @narayanmaharajwaklekalanki1276
    @narayanmaharajwaklekalanki1276 3 місяці тому +1

    धन्यवाद खरात पाटील विरोधी पक्षाने आवाज उठवला नाही तर जनता त्यांना निश्चित रूपाने विधानसभेत मतदान करणार नाही सत्ताधाऱ्यांनी कर्ज माफ केले कर पुन्हा त्यांनाच निवडून देणार त्यांच्या जागा जास्त येणार हे निश्चित होणार

  • @vinodpande8506
    @vinodpande8506 3 місяці тому +4

    खर आहे पाटील तुमचे

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 3 місяці тому +3

    नुसते जाहीर करून काय उपयोग होणार नाही अंमलबजावणी पण झाली पाहिजे निवडणुका पाहून व अटी शर्ती न लावता झले पाहिजे

  • @AnkushNarwade-fm5cv
    @AnkushNarwade-fm5cv 3 місяці тому +4

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 3 місяці тому +2

    जो पर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तो पर्यंत कर्जमाफी होणार नाही , झाली तरी ती फसवी कर्जमाफी राहील मागील वेळ सारखी

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 3 місяці тому

      चुकीचं आहे फडणवीस क्या काळात कर्ज माफी झालेली आहे

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 3 місяці тому +3

    गोंधळ करुन अधिवेशन गुंडाळणार. शेतकऱ्यांची बाजु मांडणार आमदार कोणीही नाही. सर्वजाती्यवाद चालू आहे. कीती शेतकरी आमदरच्या घरी गेलेत ते उभं तरी करतात कां ह्यांना. कमिशन सांगा काम करा..

  • @shivajirajekendre4074
    @shivajirajekendre4074 3 місяці тому +1

    200 अटी घालून कर्ज माफी द्या बरं म्हणजे गावामधील एक व्यक्ती लाभार्थी

    • @sushilkumarsshelke6985
      @sushilkumarsshelke6985 3 місяці тому

      तालुक्यातील एखाद्या शेतकऱ्यांला कर्ज माफी देणार आणि बोंबाबोंब मात्र दररोज करणार

  • @AnjiramGaikwad-l1g
    @AnjiramGaikwad-l1g 3 місяці тому +4

    अगदी बरोबर आहे

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 3 місяці тому +2

    दुधाला 40 रुपये रेट द्या म्हणावं 🙏🏼🙏🏼

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 3 місяці тому +2

    ? सातबारा कोरा झालाच पाहिजे😂

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 3 місяці тому +1

    कर्जमाफी हे ब्रम्हस्त्र आहे जो पक्ष तो वापरेल तोच वाचेल.

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 3 місяці тому +1

    आम्ही तर दरवर्षी कर्ज रेगुलर भरतो मग आमचं कसं पहिलं 50 हजार प्रोत्साहन अजून मिळाले नाही

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 3 місяці тому +1

    सरकारने भावांतर योजना आणावी तरच शेतकरी सन्मानाने जगेल,,

  • @balajishinde3638
    @balajishinde3638 3 місяці тому +2

    थकीत व चालू बाकी सरसगट कर्जमाफी झाली तर छान होईल.नाही तर उपयोग नाही.

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 3 місяці тому +2

    शेतकरी ना2000 लाख पर्यंत झालीच पाहिजे नाही तर विधान सभा निवडणूक आहे लक्षात असू द्या

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 3 місяці тому +2

    या सरकारने कर्जमाफी पिंड आहे केले तर हे सरकार पाडणार शेतकरी

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 3 місяці тому +1

    अगधी बरोबर बोललात करेक्ट

  • @ravipatil6747
    @ravipatil6747 3 місяці тому +1

    शेतकरी कर्ज माफी

  • @buldhana1967
    @buldhana1967 3 місяці тому +1

    *आपला जिल्हा। बुलढाणा जिल्हा।।*