तुम्ही कशाला हात जोडता,मोठ्या मुश्किलीने, 1. !!* सातारा *!! 2. !!*कोल्हापूरला*!!पेशवा मिळाला व 1पे3फ्री,3!!शहाने मिळाले, छत्रपती,पवाराचे ऐकत नाहीत !तुमचे ऐकतील?
जागा उदयनराजेंची होती त्यावर जाणीवपूर्वक कब्जा घेणे आणि कुरापती काढणे असले धंदे करण्यापेक्षा जनतेची कामे करा !! सत्ता आली एकदा म्हणजे कशा पण जमिनी बळकावनार का ?
दोन्ही राजे एकत्रित यावेत महाराष्ट्र आपलाच आदर्श घेतात उदयन राजे सर्व जागा ताब्यात घेऊन व शिवेंद्र राजे सहमतीने हात जोडुन विनंती आपण राजे आहात महाराष्ट्र आपल्याच आशेवर आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩👏👏
या मावळातुन मावळुन तु कधीच गेला स र माझ्या राज्या र. माझ्या शिवबा र. छत्रपती शिवाजी राजे पुन्हा जन्माला या. दोन भाऊ नका रे भांडु. तीसरे फायदा घेतात रे समंस्याने बसुन करा काय करायचे भांडुन , राडा घालुन नको. शिवबा राजेंचा शंभु राजेंचा आदर्श घ्यावा हीच विनंती.
Historical family,, historic family fight.. the one who fought for akhand Bharat which we can calculate in miles of kilometres.. And one who fighting for peace of land for public use.. very sad message for us .. i wish everything wll be fine soon.. 🙏
शिवेंद्रराजे तुम्हच्या जमिनीवर उभे करा की जे करायचे ते, राजकारण करताना दुसर्याच्या जमीनीवर कशाला करताय,जमिन एकाची उद्घाटन करतोय दुसरा,हे शोभत का,तुंम्ही तुमची जमीन द्यावी कोन आढव येतोय
सदरची जागा पैसे भरल्यानंतर कलेक्टर यांनी ती जागा बाजार समितीच्या नावावर करून दिलेले असताना विनाकारण वाद ghalne उदयनराजे यांना खासदार यांना लोकप्रतिनिधी म्हणून शोभानिय नाही.
🙏दोन्ही महाराजांना हात जोडून विनंती वाद मिटवून टाका तरच सातारा ची प्रगती आणि जनतेची ही। 🙏
नाही वाद मिटत आयुष्भर...
@@shridharthorat6590 🙏जनता सातारा सोडून जात आहेत🙏
साताऱ्याचा कधी विकास होऊ शकत नाही दोन्हीं राजे जनतेची मज्या घेतात आणि आमदार की खाजदरकी आली की मनोमिलन होत
विकास नाही करायचा.......
तुम्ही कशाला हात जोडता,मोठ्या मुश्किलीने,
1. !!* सातारा *!!
2. !!*कोल्हापूरला*!!पेशवा मिळाला व 1पे3फ्री,3!!शहाने मिळाले,
छत्रपती,पवाराचे ऐकत नाहीत !तुमचे ऐकतील?
कासणाऱ्या लोकायच्या जमिनी घ्या आणि मारवाडी गुजराती लोकांनी मोफत गाळे बांधून द्या मंग अम्ही राहतो मुनिम किंवा हमाल महणुन कामाला 💐💐
कोणाला काही देणघेण नाही तुमच्याशी.ते स्वतःचा स्वार्थ बघतील का तुमच्याकडे बघतील.
मुस्लिमांच्या जमिनी बघ रे चुत्या किती वेळा मारवाडी गुजराती ना नाव ठेवणार ....तू कष्ट कर आणि तू पण घे तुला कुणी अडवले ?
@@BhagvaDhwaj-rd2cp
,गुजराथी की मारवाडी ??
लोकहो, आपल्या कामधंद्यात लक्ष द्या फक्त 🙏
च्यायला हे कलंक आहे राव छ. शिवाजी महाराजांच्या नावाला..... या भावकिच्या काय आदर्श घ्यावा सर्वसामान्य भावकिने..... 🙏
खर तर अभयसिह राजे यांनी पैसे देऊन जमीन लादली ही खरी वास्तविकता आहे. मूळ मालक उदयनराजे आहेत.
सगळे कार्यकर्ते काढा बाजूला आणि करा दोन्ही राजांना उभा आमने-सामने एकदा काय ते होऊनच जाऊदे....
😂😂😂
हे असले कसले महाराज....😂😂😂😂 आमचे राजे फक्त छञपती शिवाजी महाराज....💯✅❤️
💯
आमचे राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज
हे फक्त नावाचे राजे आहेत,
यांच्या वागण्यावरून कधी कधी संशय होतो हे खरेच वंशज आहेत का..😅
तू कोनाचा आहे रे तूझ्यावर पन संशय आहे
सोडला आम्ही आमचा सातारा 4 वर्ष झाली 😥🙏
Tumhi ekte nahi ahe
खाजगी जागेवर आरक्षण हा एक प्रकारचा धंदा आहे जमिनी लुटण्याचा.... त्यात भावकी असली असेल तर मग असे वाद साहजिक आहे
खरे मालक उदयन राजे...
यांना मावळे बोलू नका राव मावळे ही खूप मोठी गोष्ट आहे...
हे कसले राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जणते साठी दाण करत होते हेतर जनतेच्या पोटावर मारतात हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नाही
राजे पुन्हा जन्माला या
महाराष्ट्राला तुमची गरज आहे
😢😢😢
मी एक भारतीय सैनिक
जागा उदयनराजेंची होती त्यावर जाणीवपूर्वक कब्जा घेणे आणि कुरापती काढणे असले धंदे करण्यापेक्षा जनतेची कामे करा !! सत्ता आली एकदा म्हणजे कशा पण जमिनी बळकावनार का ?
है भोसले आणि प्रका आंबेडकर हे फक्त नावाला च ,महानपुरुषा चे वंशज आहेत , 😅😂
सगळे वाद मिट तील पण.भाऊ बंदकी वाद नाही....आपण महाभारता पासून बगतो .किंवा आलिकडच इंग्लडच्या राज घरणे त्यांच्या मधे पण.वाद.चालू आहेत.
दोन्ही राजे एकत्रित यावेत महाराष्ट्र आपलाच आदर्श घेतात उदयन राजे सर्व जागा ताब्यात घेऊन व शिवेंद्र राजे सहमतीने हात जोडुन विनंती आपण राजे आहात महाराष्ट्र आपल्याच आशेवर आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩👏👏
हे फक्त नाटक आहे 😊 राजकीय लोक जनतेला वेड्यात काढतात भांडण नाही नाटक आहे रात्रीला एकाच टेबल वर बसून जेवण करतात
007उदयन महाराज ❤❤❤
या मावळातुन मावळुन तु कधीच गेला स र माझ्या राज्या र. माझ्या शिवबा र.
छत्रपती शिवाजी राजे पुन्हा जन्माला या.
दोन भाऊ नका रे भांडु. तीसरे फायदा घेतात रे समंस्याने बसुन करा काय करायचे भांडुन , राडा घालुन नको. शिवबा राजेंचा शंभु राजेंचा आदर्श घ्यावा हीच विनंती.
काय आदर्श घ्यावा शिवप्रेमींनी?
छ शिवाजी महाराजांना तरपश्चाताप वाटत असेल की,याज साठी केला अट्टाहास.
राजे फक्त एकच होते.. जय भीम, जय शिवराय.. विषय संपला...
@@shivrajbhosale4865 🤣😂😂🤣😂😂🌶️🌶️🌶️🌶️🌶️ laglina gandila.. 🤣🤣 mast tujhi aai rashnvalich ahe watt
शी किती अज्ञान आहे हा माणूस उदयन.. शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक आहे.. नशीब राजे शाही नाही नाहीतर असा माणूस लाभला असता प्रजेला
ani yevdhach dhyan asel na tr swatachya jaminitil 16 acer nako fkt 16 gunthe swatachya bhavala deun bga...
यांनी शेतकऱ्यांच्या पण खूप जमिनी लुटल्या आहे
म्हणजे
हा जर जमीन माझी म्हणत असेलतर हा कसला महाराज हा तर सडक छाप राजा
Are jara राजेंच्या वंशांच्या सारखे वागा जरा😞
संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास घडविला शिवबाने पुर राज्य होते आता दोघेही भांडण करतायत जमीन साठी 🎉🎉
अवघड आहे......!!!!!!!!! लोकं राजे कसे भांडतात हे पाहायला जमले होते...!!!!!
हे दोन्ही फक्त नावाचे राजे,,,
हे कसले राजे ? ह्यांची लायकी आहे का ? छत्रपती शिवाजी महाराज असो, किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर असो दोन्ही महापुरुषांचे वंशज हे वाया गेलेले आहेत
सिनेमातल्या सिन सारखं वाटत आहे
Udayanraje always right.
लोकशाही आहे म्हणून बर आहे...
अनाजी पतांने बरोबर गेम केलाय दोघांचा
यांना.लोकांच.काही.देण.घेण.नाही.हो.हे.वंशज.महाराजांचे.नाहीतच.कशाला.म्हणता.यांना.राजे.आमचे.राजे.एकच.छत्रपती.शिवाजी.महाराज.आणी.शाहू.महाराज
He kasle raje me manat nahi
Raje ekc Chhatarapati SHIVAJI maharaj
शेवटी दारू ही वाईटच 😂😂😂😂😂😂
जागा ही उदयनराजे महाराज यांचीच आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नीच माणूस लाखो एकर जमीन वर घेऊंन जाणार का
आज राजे लोकांची ही परिस्थिती आहे,तर इतिहासातील कशी असेल,,,, कुणी बघतली....फक्त पुस्तकात वाचले....
ह्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावे.. दोन्ही वाद मिटतील
Only udayanraje
उदयनराजे भोसले तर आहे पण शिवेंद्रसिंहराजे पण कमी नाही
घरों घरी हिच बोब
हे अजून स्वातंत्र्य पूर्व काळात च वावरत आहे? हेच एकमेकांविरुद्ध दंड थोपटत आहेत😂 आणि हे सामान्य जनतेचा निवाडा? करणार😢😢
🙏🙏🙏🙏🙏
❤
दुसर्या मालकाची जागा जिल्हा परिषद विकु शकते का तेही कवडीमोल भावात.......
सातारचे दुर्दैव....
Historical family,, historic family fight.. the one who fought for akhand Bharat which we can calculate in miles of kilometres.. And one who fighting for peace of land for public use.. very sad message for us .. i wish everything wll be fine soon.. 🙏
P pop😅
¹
एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांना नम्र विनंती, की त्यांनी ह्या रिपोर्टर ला दर आठवड्याला दाढी करायला पैसे द्यावेत.
Right🤦♂️😂😂
फक्त पिसवाई सारखं खून नका करू म्हणजे मिळवलं
कशाचे राजे
वंशज असे बना की चार लोक म्हणतील 😂.....
कायदयाचे रक्षक शांततेत उभे आहेत
शिवेंद्रराजे तुम्हच्या जमिनीवर उभे करा की जे करायचे ते, राजकारण करताना दुसर्याच्या जमीनीवर कशाला करताय,जमिन एकाची उद्घाटन करतोय दुसरा,हे शोभत का,तुंम्ही तुमची जमीन द्यावी कोन आढव येतोय
हुशार आहे शिवेंद्रसिंहराजे
खरी जमीन उदयनराजे भोसले यांची पैसे देऊन शिवेंद्रसिंहराजे वडीलांनी घोळ केलाय
भाऊकी 🙏
मावळे म्हणू नका, मावळे स्वरा ज्यासाठी लढले.
लोकांसाठी दिले ती जागा तर काय चुकीचं झालं..बाजार समिती ही जनतेच्या कल्याना साठी आहे ह्या उदयन शेठ ला सरकार कडून पैसे घ्यायचे आहेत
उदयनमहाराज यांचा आदेश, विषय संपला,
बांदल सोबत आहेत, कायम स्वरूपी,
कारण आज पर्यंत त्यांनी आम्हाला सांभाळलंय,
जो राजेंचा आदेश, 💥
Topic closed,
शिवेंद्र राजे एक आभ्यासु व्यक्तीमत्व. जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान
कार्यकर्ते कशाला बोलू राहिले मध्ये मध्ये त्यांनाच बोंबलत बसू द्या दोघांना पण
मुजरा फक्त गादिला
इंग्लंड च्य रजघरण्याचा आदर्श घ्यावा...उगाच जनतेचा संयम तोडू न का..थोरल राज ना सोबल अस वागा..नाहीतर नाव लावू नगा ..जनतेच्या जीवाची काजली होते...
भूमिहीन गरिबांना दान देऊन टाका
Court of law will decide as this is democracy
JCB घेऊन नाही तर पोकलेन घेऊन आलेत .
इंग्लंड च रजघरण्याचा आदर्श घ्यावा...उगाच थोरले राजे ची प्रतिमा मलिन करू नका...नाही तर तोंड काळे करा...
यांच्या कडील जमिनी काढून घ्या
भूमिहीन लोकांना वाटून टाका
ते भाऊ भाऊ बगून घेतील... चमच्यांची गर्दी कशाला..??
Sp mhanat asel yasathi abhyas kela hota😂😂
Jaga udayanrajechi hay rao😂😂
Rajay to rajay hai
दोन कोंबडे कोण झुंजवत.
अनाजी पंत
राजे फक्त शिवाजी होते मात्र आता भरतामधे राजेशाही शिल्लकच नाही. तर हे कसले राजे काही पन बावलट पना...
ह्या कलियुगात माणूस श्रीमंत असो की गरीब जमिनी वरून वाद झाले शिवाय राहत नाही
आपलं राज कुठ हे कुठ
राजे राजे
राजेंनी असे भांडू नये
गावगुंड.
भावकी
भाजपमध्ये पण तुम्ही आमच्या जमिनी विकण्यासाठी गेला आहात त्याचा काय उपयोग झाला की नाय राजे😅😅😅
महाराजसाहेब ❤️🚩
कसणाऱ्या शेतकरी लोकांना देऊन टाका
उदयनराजे भोसले वोनली
Laj vatali pahije dhoghnapan
ती जागा कोणीही कसत न्हवते मी रोज ती जमीन पाहत आहे खोटं बोलतोय तो शेतकरी नाही तो दलाल आहे
3:16 Ithun video niiit bga nako tya comments kru naka.
सदरची जागा पैसे भरल्यानंतर कलेक्टर यांनी ती जागा बाजार समितीच्या नावावर करून दिलेले असताना विनाकारण वाद ghalne उदयनराजे यांना खासदार यांना लोकप्रतिनिधी म्हणून शोभानिय नाही.
तुम्ही आस बोलणार तर आम्ही काय करणार
थोरले राजे नची प्रतिमा खराब कराल त र खबरदार..समजास पणे घ्या tv, राजकारणी भांडणे लावून मजा भगतात, सोबत भुरटे कार्य करते..
उदयनराजे ❤
7
कोन राजे कोन मावळे ह्याच्यात
राडा कार्यकरत्या मध्येच कसा
,,,,,,,,,,राजे,आपण छत्रपती,,,,,,,,,
भाजपाने आपला*मान,सन्मान केला'
आपण ती शेती पक्षाला दानात द्यावी,
**!!म्हंणजे साता-याला,लुटुन पूण्याला दान व्हायला हवे!!**
शिवेंद्रसिंहराजे ह्यांच्या कडे जमीन नाही उरली काय? उदयनराजेंच्या जमिनीवर आरक्षण टाकुन बाजार समिती ची इमारत उभी करित आहेत...
भावा पेक्षा बाजार समिती महत्वाची आहे का