माऊलींच्या आवाजात एखादा अभंगांचा अल्बम व्हावा...मी स्वतः महाराजांच्या विविध किर्तंतील अभंगांचा कटींग करून एक अल्बम बनविला आहे...दिवसातून एकदा तरी एकतो...
बाबा अप्रतिम तुमचे ते स्वर आणि आवाज ऐकुन हरिने माझे हरीले चित्त . भार्वित विसरले आता कैसी जाऊ घरा ऐकताच रहाव असं झालंय बाबा खूप छान एकवेळ पडीले दूर देशी तुमच्या स्वरमधून ऐकुद्या बाबा स्पेशल राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
यातिकुळ माझे गेले हारपोनि | श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1|| किती वो शिकवाल मज वेळोवेळा | मी तया गोवळा रातलिये ||धृ|| अष्टभोग भोगणे माते नाही चाड | भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2|| बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा | काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
तुमच किर्तन तुमच भजन ज्याच्यात खरच भाव आहे ते समजुन घेणार स्थिर मन आहे त्यानेच ऐकावे तेव्हाच ते आत्मसात होतं कारण आध्यात्माशिवाय एकही शब्द दुसरा नसतो पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरिचे दास जन्म घेती. देवाला,संताना किर्तनातुन श्रोत्यांपर्यंत पोहवणारे एक खुप मोठं आध्यात्मिक भांडार म्हणजे दादा.
दादा माझ्या गळ्यात माळ नाही पण मी रोज तुमचे अभंग आणि कीर्तन ऐकतो आणि मनाला एक उर्जा भेटते. तुमचा आवाज हा मला आणि माझ्या आई बाबांना खूप आवडतो मुंबई मध्ये तुमचे कीर्तन ऐकले आणि जन्माचे सार्थक झाले...
देवाकडे एकच मागण आहे देव माझं आयुष्य दादांना दे आणि त्यांचं अस गायन ऐकता ऐकता या कुडीतून राम नावाचा वायू जाऊदे 😭😭😭 खूप खूप भाव वीभोर झाली दादा आम्ही सर्वच मित्र मंडळी
खरोखर आम्हा सर्व श्रोत्यांचं अनंत जन्मांचं पुण्य म्हणूनच आपल्या श्रीमुखातून सर्वांगसुंदर किर्तनं आणि अंग हरिरुप करणारे अभंग ऐकायला मिळतात, पांडुरंग आपणास उदंड प्रदान करो अतीशय गोड अशी स्वरदेणगी दिलेलीच आहे ती अशीच फुलत राहो हिच त्या विठुरायाच्या चरणी मनःपुर्वक प्रार्थना.राम कृष्ण हरि 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
तुमचं समर्पण पाहून एवढंच येत मनांत... तुमचे जोंधळ्याचे हात आभाळाला टेकलेले माझ्या भुईला अजून नाही कोंब फुटलेले🙏 सखोल अभ्यास आणि परिपूर्णतेचा ध्यास याचा परिपाक आहे हा 👌💐
माऊलींच्या आवाजात एखादा अभंगांचा अल्बम व्हावा...मी स्वतः महाराजांच्या विविध किर्तंतील अभंगांचा कटींग करून एक अल्बम बनविला आहे...दिवसातून एकदा तरी एकतो...
कृपया तो अल्बम you tube वर अपलोड करावा जेणेकरून आम्ही पण त्याचा आनंद घेऊ शकू
मिळेल का अल्बम दादा
👍🙏🚩🚩
Album tak na bhava
आम्हाला मिळेल काय अल्बम ऐकायला please
बाबा अप्रतिम तुमचे ते स्वर आणि आवाज ऐकुन
हरिने माझे हरीले चित्त . भार्वित विसरले
आता कैसी जाऊ घरा
ऐकताच रहाव असं झालंय बाबा खूप छान
एकवेळ पडीले दूर देशी
तुमच्या स्वरमधून ऐकुद्या बाबा
स्पेशल
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
डॉक्टर साहेब खूप धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी माऊली खुप छान चाल आहे रोज ऐकते मी खुप सुंदर आवाज माऊली
माऊली........राम कृषा हरि..... म्युझिक.ट्रॅक....अती सुंदर.....अतिशय सुंदर गाईकी.....मन तृप्त झाले❤🙏🌹💐
यातिकुळ माझे गेले हारपोनि |
श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1||
किती वो शिकवाल मज वेळोवेळा |
मी तया गोवळा रातलिये ||धृ||
अष्टभोग भोगणे माते नाही चाड |
भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2||
बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा |
काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
अप्रतिम, माऊली, धन्यवाद
पुंडलिका वर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
,, जय जय विठ्ठल रखुमाई,🌷🌹🌺👏👏🪷🌼🌸🙏🍀☘️🙏☘️🍀🍀🌹🌺🙏🙏
या जगात जर तुकोबांचे अभंग आणि तुमच्या सारखे संत नसते तर आमच्या सारखे लोक या अमृता पासून अलिप्त राहिले असते खूप खूप धन्यवाद जय हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी माऊली.... खूप खूप सुंदर.. धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली, फारच छान
सुंदर स्वर महाराज 🙏 मन प्रसन्न झाले ❤
आति सुंदर भजन गायन केले व सुंदर चाल लावली असून आवाज सुंदर आहे सुजयहरि माऊली दादा
Ha rag konata ahe maharaj
Ram Krishna hare 🚩🚩🚩
Jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच किर्तन तुमच भजन ज्याच्यात खरच भाव आहे ते समजुन घेणार स्थिर मन आहे त्यानेच ऐकावे तेव्हाच ते आत्मसात होतं कारण आध्यात्माशिवाय एकही शब्द दुसरा नसतो पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरिचे दास जन्म घेती. देवाला,संताना किर्तनातुन श्रोत्यांपर्यंत पोहवणारे एक खुप मोठं आध्यात्मिक भांडार म्हणजे दादा.
अतिशय सुंदर 👌👌🙏🏻🥰
महाराज माऊली किती गोड गवळण गायिली अमृताहूनी गोड राम कृष्ण हरी
खूप भावपूर्ण ठेवण आहे दादा म्हणजे रत्नांची खाण आहे❤❤❤
राम कृष्ण हरी महाराज खुप गोड गायन आहे
राम कृष्ण हरी माऊली
फारच गोड व सुंदर.......
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा....यावर तुमचे निरूपण ऐकायची खुप ईच्छा झालीये . ....नक्की ऐकवाल अपेक्षा आहे राम कृष्ण हरि. ...!!
बाळ "कृष्ण "प्रभुजी स्वाता गात आहेत हाच भास होतो वेळो वेळा...
मणच भरत नाही हो सलग ऐकतो आहे...
माता सरस्वती तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य देवो हीच प्रार्थना अप्रतिम गायन आणि वादन
जसं देवा बद्दल काय लिहावं तसंच दादा तुम्ही
परंतु दिवसाची सुरवात मात्र तुमच्या सुरांनीच होते आनंद वाटतो अजून काय पाहिजे.
🙏🙏💐राम कृष्णा हरी💐🙏🙏
दादा माझ्या गळ्यात माळ नाही पण मी रोज तुमचे अभंग आणि कीर्तन ऐकतो आणि मनाला एक उर्जा भेटते.
तुमचा आवाज हा मला आणि माझ्या आई बाबांना खूप आवडतो मुंबई मध्ये तुमचे कीर्तन ऐकले आणि जन्माचे सार्थक झाले...
Mal takun ghya
खुप छान गायन दादा 👌👌🙏जय हरी🙏
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🌹💓💕🥰🥰
हभप वसंतगडकर महाराज आपला आवाज गोड ऐकून धन्य झालो.रामक्रुष्ण हरी महाराज.
देवाकडे एकच मागण आहे देव माझं आयुष्य दादांना दे आणि त्यांचं अस गायन ऐकता ऐकता या कुडीतून राम नावाचा वायू जाऊदे 😭😭😭 खूप खूप भाव वीभोर झाली दादा आम्ही सर्वच मित्र मंडळी
राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
याती कुळ माझे गेले हरपूनी ♥️
वा वा दादा अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम,... रामकृष्ण हरी !
मिसाळ गुरुजी राम कृष्ण 🙏
फक्त ऐकत राहावं. पुढे काय लिहावें. त्याचे पात्रच नाहीं मी.
🙏💐राम कृष्णा हरी💐🙏
खुप छान काळजाला भिडल काय गोडवा आवाजात अप्रतिम डोळ्यातून अश्रु आले सारख सारख एकत रहाव वाटत
राम कृष्ण हरी बाबा मी रोज हरिपाठ लावून स्वयंपाक करत असते तुमचा आवाज खूप गोड आहे
राम कृष्ण हरि दादा..... नेहमीप्रमाणेच कर्णमधुर गोड गायन.... खूप प्रेम आणि आदर....❤
तृप्त झालो दादा अभंग ऐकुन.वा! काय मस्त आवाज आहे अप्रतिम 👌🙏🚩💎💫
राम कृष्ण हरी दादा
खुप खुप छान, अवर्णनीय ,अतिशय मधूर ...शब्दात व्यक्त न करण्यासारखे
खरोखर आम्हा सर्व श्रोत्यांचं अनंत जन्मांचं पुण्य म्हणूनच आपल्या श्रीमुखातून सर्वांगसुंदर किर्तनं आणि अंग हरिरुप करणारे अभंग ऐकायला मिळतात, पांडुरंग आपणास उदंड प्रदान करो अतीशय गोड अशी स्वरदेणगी दिलेलीच आहे ती अशीच फुलत राहो हिच त्या विठुरायाच्या चरणी मनःपुर्वक प्रार्थना.राम कृष्ण हरि 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अजुन असेच अभंग ऐकायला खुप आवडेल🙏🏾.....रामकृष्ण हरि🌸🚩
रामकृष्णहरि माऊली 🙏 आदरणिय वंदनीय हभप बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏 🌹
जय हरी, दादा जी महाराज, फारच छान ❤😊
Khup sundar 🙏🙏
अप्रतिम गायन महाराज
रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
महाराष्ट्र .रत्न .अप्रतिम .गायन .खूप सुंदर .दादा .राम कृष्ण हरी .❤
मन समाधानी झाले महाराज दुसरे शब्दच नाहीत माझ्याकडे ऐकतच रहावस वाटत आहे
वा माऊली काय आवज आहे
Khup chaan 👍man prasanna zale
खूप शुदंर आवाज आहे
राम कृष्ण हरि माऊली🙏🙏अप्रतिम दादा महाराज, खुपच छान वाटलं.
राम कृष्ण हरी दादा 🙏
खुप छान खुप दिवसांनी तुमचा आवाज कानावर पडला.अप्रतिम 🙏🙏❤
तुमचं समर्पण पाहून एवढंच येत मनांत...
तुमचे जोंधळ्याचे हात
आभाळाला टेकलेले
माझ्या भुईला अजून
नाही कोंब फुटलेले🙏
सखोल अभ्यास आणि परिपूर्णतेचा ध्यास याचा परिपाक आहे हा
👌💐
धन्यवाद अर्चना... संगीत उपासकांनी समीक्षण करून प्रतिक्रिया दिल्यानंतर खूप आनंद होतो...
अती सुंदर
श्री सतगुरू चरणी साष्टांग दंडवत प्रणाम
जय जय रामकृष्ण हरी
कान्हा तुझी घोंगडी चांगुली रे चांगली.... खूप आवडते माउली.
अहाहा..... क्या बात हैं ☺तुमच्या मूळ रूपात खूप दिवसांनी पाहिलं तुम्हाला खूप बरं वाटलं ☺अशाच सुंदर composition ऐकवत रहा आम्हाला 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी
दादा कधी कधी वेळेनुसार असे अभंग आम्हाला ऐकवा ही नम्र विनंती आहे 🙏
Atishay Sundar maharaj man trupt zale 😊😊😊😊😊😊😊
वाह! दादाजी तोडच नाही सुंदर 👍🙏तुम्ही असेच सदैव गात च राहा हे पांडुरंग पाशी मागणे 👍👌
🙏🙏🙏खूप खूप छानआमचं भाग्य खूप खूप प्रेमळ,मधूर, आत्मीयता, श्रवणीय ,अतिशय गोड मनाला प्रसन्न करुन टाकणारा अभंग व गायन महाराज 🙏🙏🙏
Ram krushna hari.maharaj.🙏🙏apratim 🙏🙏 aikun man prasanna zhale. Aapla awaj hrudayala sparsh karat ahe. Mata Saraswati aplya mukhatun ammhala sakshat darshan det ahe ashe watate. 🙏🙏
प्रणाम दंडवत 🙏🙏
गुरुवर्य राम कृष्ण हरी तुमचा आवाज खूप दिवसांनी ऐकला आहे खूप छान वाटतंय मन एकदम प्रसन्न झाले खूप छान 🙏🙏
राम कृष्ण हरी बाबा खुप सुंदर गायण
अप्रतिम बस अप्रतिम
❤ सुंदर माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩
सध्या viral होत असलेला orignal रामकृष्णहरी गजर वर जाण्यासाठी ua-cam.com/video/epDCH_QZ5g0/v-deo.htmlsi=nBjBYMU2l2sZzgDA या लिंकवर जा
Maza dev
Chandrakant sarje
Ausa .
Suresh Wadkar jichi athavan guruji nice ❤❤❤
जय हरी महाराज खूप छान गायन
अप्रतिम!! सुंदर !!गोड!
पांडुरंगा हीं या स्वर रगात रगून जावे असा तुमचा आवाज, आणि त्या हूनही उच्च तुमचं व्यक्ती महत्व आपल्याला जवळून ऐकणे म्हणजे जणू स्वर्ग सुखच
राम कृष्ण हरी दादा खूप सुंदर संगीतातून भगवंत कडे जाण्याचा मार्ग
जय हरी दादा खूपच सुंदर अभंग गायला
अतिशय छान गायन माऊली...!
दादा तुमच्या आवाजात अशी काय जादू आहे की तुमचा आवाज ऐकतच रहावे वाटत ❤❤
तुमचा आवाज म्हणजे ईश्वरी देणगी आहे दादा खूप छान
राम कृष्ण हरी महाराज सुंदर
Khup chan ykdam surel
खूप छान चाल आहे आणि दादा आपला आवाज पण खूप छान ahe
Ram Krushna Hari
Khup Chan eiktach rahavese vatte
Eshwari Krupa mauli
अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी
बाळ दादा अप्रतिम कर्णतृप्त आनंदाचे आस्वादन घेतो आम्हि आपले गायन ऐकुण रामकृष्णहरी❤
जय जय राम जय जय राम
अप्रतिम आवाज ऐकदा यैकुन मन तृप्त होत नाही ऐकतच रहावं असं वाटते गुरूजी आपण सरस्वतीचे पुत्रच आहात खूप खूप सुंदर🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
🙌🙏🌹🌹
रामकृष्ण हरी....
राम राम महाराज
अप्रतिम
दादा प्रणिपात आजचा अभंग स्वतः पेटी वाजवून म्हटला खूप छान वाटलैखूपमन आनंदी झाले काही म्हणा दादा तुमच्या आवाजात ली गोडी अवर्णनीय आहे पुन्हा एकदा वंदन🎉
माईसाहेब रामकृष्णहरी खूप धन्यवाद
Ram krishn Hari Mauli 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🙏 तुमच्या मुखातील अभंग ऐकताच मन पहा अगदी प्रसंन्न होतो. 🌹🌹🙏🙏🙏
अतिशय सुरेख
रामकृष्ण हरी महाराज खूप छान 🙏
खूप खूप अप्रतिम दादा ऐकतच रहावं वाटत, राम कृष्ण हरी दादा
मधुर आवाजात् गायन मन प्रसन्न करणारे दादा राम कृष्ण हरी...
Ram Krishna hari
खूप छान, माउली!
आदरणीय दादा रामकृष्ण हरी🙏🙏दादा मन भरुन गेलं,प्रतीक्षेत
हो धन्यवाद इगतपुरी वासियां कडू की आपण वारंवार आमचे आमंत्रण स्वीकार करत आले
Super 👍👍👍😊🎉jai gurudev 🌹💐👌
खुप खुप गोड अभंग व चाल,, देवा 🙏राग कोणता आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
मारु बिहाग .. राग आहे..
Ram krushna Hari ❤❤
राम कृष्ण हरी