Traditional Modak | उकडीचे मोदक | Three Flavors | Prasad Recipe | Village Cooking | Red Soil Stories

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 688

  • @RedSoilStories
    @RedSoilStories  Рік тому +174

    गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ❤
    तुम्हाला हे flavoured मोदक कसे वाटले? आमचा vidoe पाहून तुम्हाला बनवता यावेत म्हणून 2 दिवस आधीच आम्ही हा एपिसोड publish करत आहोत.
    आशा करतो समजून घ्याल 🌴🙂🙏

    • @smitanaik7202
      @smitanaik7202 Рік тому +5

      तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
      Flavoured मोदक खूप आवडले. पूजा ताई तुम्ही ग्रेट आहात. तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा, स्फूर्ती मिळते. खूप खूप धन्यवाद.

    • @laxmishetye6678
      @laxmishetye6678 Рік тому

      😅

    • @anaghajoshi6686
      @anaghajoshi6686 Рік тому +2

      Ho agadi barober aahe tumhi dogh phaltu tika karnare lokakade laksha deu naka

    • @vinasawant5418
      @vinasawant5418 Рік тому +2

      तुमका सगळ्या का गणपतीच्या गोड शुभेच्छा🙏❤️

    • @avishar-in3uf
      @avishar-in3uf Рік тому

      Mast

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +7

    ताई चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात खूप
    ❤ गणपती बाप्पा मोरया ❤

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Рік тому +11

    पूजा तुझे मोदक बघुनच मन प्रसन्न झाले.सुंदर रंगसंगती सुबकता तू सहजपणे साध्य केलीस.आतील सारणाबरोबरच मोदकाच्या बाह्य आवरणाला तोच रंग आणि तोच स्वाद सुवास आणण्याची तुझी कल्पना प्रथमच बघितली.तू खरीखुरी अन्नपूर्णा आहेस.त्याच बरोबर शिरीषने केलेली पूजेची तयारी बाप्पांचे आगमन,पूजा आणि घातलेले गार्हाणे फारच सुंदर वातावरण निर्मिती केलीस.नेहमी प्रमाणे सुंदर देखणा व्हिडीओ.तुम्हाला.दोघाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या संसारावर.बाप्पांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव रहातील.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @ArchanaMore-yr3es
      @ArchanaMore-yr3es Місяць тому +1

      पुजा तुझा सतत हसरा चेहरा आणि मालवणी भाषा आहे ती मला खुप आवडते मी तुमचे विडीओ रोज नियमितपणे बघते मला खुप आवडतात मी पण चिपळूणची आहे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @Unstoppable_Nation
    @Unstoppable_Nation 6 місяців тому +5

    जोडी दार असावे जसे तुम्ही दोघे 🥰🥰😍😍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +2

    Red soil stories च्या संपूर्ण टिमला गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. हे देवा गणपती गजानना पूजा आणि शिरीष ह्यांची उत्तोरोत्तर अशीच प्रगती होवो आणि आम्हां viewers ना पूजाच्या हातच्या पाककृतींचा आस्वाद नुसता बघून नाहीतर चाखयचा पण योग लवकर येऊ दे हिच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना 🙏 मोदकांचे तिन्हीं प्रकार एकदम हटके...👌 ♥️ 👍

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Рік тому +5

    मोदकांना सुंदरच आकार आलाय ताई
    हे खरे मोदक
    पण ताई गणपती बसल्यावर हा व्हीडीओ टाकला असता तर खुपच छान वाटले असते.
    तुम्ही खुप घाई का केलीत
    समजले नाही का ते
    त्यामुळे ना काय झालं की असा उत्साह वाटला नाही
    पुढील वेळी लक्षात ठेवा
    म्हणजे तुम्हीही व्हीडीओ च्या नादात बाप्पाचा अवमान करू नका ना. तो एक मुहुर्त असतो आणि त्याला अनन्यसाधारण महत्व आहे.
    रागवू नका हं
    चुकत असेल तर क्षमा करा🙏🙏🙏
    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      ही रेसिपी सर्वांनी करून पहावी आणि त्यांच्या लाडक्या बाप्पाला खाऊ घालावी या हेतूने व्हिडिओ थोडा आधी पोस्ट केला... 🙂

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 Рік тому +5

    पूजा मोदक करताना एकतरी करंजी करावी असे आमची आई म्हणा य ची मोदकाची बहिण आणि नारळी पौर्णिमेला करंजी करताना एकतरी मोदक करावा तो करंजीचा भाऊ बाकि मोदक अप्रतिमच🙏🙏👌👌🌹🌹

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 Рік тому +40

    अप्रतिम, सुंदर, सुबक मोदक 🎉

    • @manishadeshpande3713
      @manishadeshpande3713 Рік тому

      गणपती बाप्पा व मोदक सर्व काही खूप सुंदर,नंबर वन 🙏🙏

  • @LataRane-z5i
    @LataRane-z5i Рік тому +2

    मोदक खुप सुंदर.गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @vikasjeena5691
    @vikasjeena5691 Рік тому +2

    गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं
    गणपति बप्पा का आशीर्वाद आप और आपके परिवार पर सदा बना रहे।

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @sidhikhandolkar603
    @sidhikhandolkar603 Рік тому +5

    Very nice video. 👌👍.wish you a very, very, very, very Happy Ganesh chaturthi. Ganpathi Bappa Morya. 🙏🙏🙏🙏

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @sidhikhandolkar603
      @sidhikhandolkar603 Рік тому

      @@RedSoilStories Thank you 😊 🙏

  • @Rupesh-v3j
    @Rupesh-v3j Рік тому +3

    ताई आणि दादा जसं इंग्लिश मध्ये स्क्रीनवर तुम्ही जे काय बनवतात ती नाव टाकतात तसच आपली मराठी भाषेमध्ये मध्ये पण टाकावीत कारण सर्वसामान्य घरातील बायका या you tube चॅनल बघत असतात तुमचे 😊

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Рік тому +3

    एक नंबर मोदक👌👌👍.सुगरण आहेस..मी तुमचे सर्व व्हिडिओ टीव्ही वर बघते..😍.त्यामुळे इथे लाईक करायला विसरते ... सॉरी...

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Рік тому +2

    मस्तच...तेच बोललो गणपती 3 दिवसाने आहे. ओके, बरा kelat विडिओ लवकर दाखवून.

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Рік тому +3

    मोदक खूप छान आणि सुबक वळते स.खूप कौशल्य आहे.सगळे एकाच आकाराचे.

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Рік тому +3

    गणपतीच्या तुम्हा सगळ्यांनांका हार्दिक शुभेच्छा पुजा मोदक तर भारीच बनवल स आणि गाराणा त चागलाच घातलस ता आमच्या साठी पण घातलस गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ🙏❤️😊

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @swadnava8029
    @swadnava8029 Рік тому +1

    मोदक अप्रतिम आणि मोहक... व्हिडीओ खूप छान.. बाप्पाच्या आगमनाने मन प्रसन्न झाले.. सगळी चिंता, काळजी, अस्वस्थ पणा, मरगळ निघून जाते असे गजाननाचे रूप पाहून 👌👌🙏🙏

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @ShrutiSakpal-gv7jg
    @ShrutiSakpal-gv7jg Рік тому +2

    Love you pooja.. 1 number Bappa sathi che Modak 👌👌👌🌹 aani kiti god distes ga ❤❤ ashich nehami anandi raha . Bhavji na maza 🙏 Ganpati Bappa tumchya sarva manokamana purna karo... God bless dear..❤ khup chan. By tc.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @kavitavichare5703
    @kavitavichare5703 Рік тому +2

    सुरेख...गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही असेच सुंदर सुंदर विडिओ बनवा आणि अजून खूप खूप लोकप्रिय आणि यशस्वी व्हा ही बाप्पा चरणी प
    प्रार्थना😊

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Рік тому +1

    पूजा,किती सुंदर मोदक करून दाखवले.
    काय जादू आहे तुझ्या हातात, खूप सुबक आणि एकसारखे. Rose 🌹 flavoured खूप आवडले. आणि तू श्री गणेशाला गाऱ्हाणं घातल,आरोग्यासाठी प्रार्थना केलीस ते खूप आवडलं, खरंच तुझ्या प्रार्थने नुळे का होईना,मला लवकर बरं वाटू दे.तुम्हा दोघांनाही खूप शुभाशीर्वाद.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      गणपती बाप्पा च्या आशीर्वादाने तुम्ही नक्की बऱ्या व्हाल... तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂🙏🌴

  • @bhaumhatre4917
    @bhaumhatre4917 Рік тому +2

    First time i see the flavour modak😋😋😋😋........... plz guys Home Tour 🏡🏡🏡 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😌😌

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Рік тому +2

    Hi red soil stories me tumche khub mote fan hai har rose video bagta tumche Javan khub Chan banavtat tume ekdam Chan

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @gaurishintre6439
    @gaurishintre6439 Рік тому +2

    खुपच सुंदर अप्रतिम मोदक.गणपतीची आरास पण अप्रतिम आणि मूर्तिपण सुरेखच. तुम्हां सर्वांनाच गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Рік тому +2

    Ganpati Bappa sathe modak woooooooow ganpati Bappa morya Mangal murti morya

  • @mriduldesai7443
    @mriduldesai7443 Рік тому +2

    मस्त flavored मोदक, आणि गाऱ्हाणं पण छानच !! and over all set up is super!❤❤

  • @vanitadesai2499
    @vanitadesai2499 Рік тому +2

    Hi pooja Ganesh chaturthicha hardik shubhecha. Modak looking awesome. Modkacha paklya apratim disat aahet. 🌹🙏

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Рік тому +2

    पूजा साड्या 👌 गजरे 👌, मोदक- अन्नपूर्णा आहात , बोटांत कौशल्य आहे, हा episode परत परत बघत राहू, editing perfect , खूप मेहेनत घेताय, 🌺 तुम्हाला यश देवो 🙏

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 Рік тому +2

    चिमटी वरच्या वर न घेता खालपर्यत घे म्हणजे कल्या मोठ्या दिसतील मोदक खाली फारच गोल दिसतो.माझे नाव टाक .फेसबुकवरील मी बनवलेले मोदक पहा.प्लीज.

  • @reenakhade3010
    @reenakhade3010 Рік тому +2

    किती सुबक मोदक गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.👌👌🙏🙏

  • @darshanabendre8670
    @darshanabendre8670 Рік тому +2

    Ganeshchaturthichya khup khup subhechchha Modak khup chhan bnvlet

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @sunitachikane8481
    @sunitachikane8481 Рік тому +2

    खूपच छान सुबक अप्रतिम मोदक बनवले 👌👌👍👍🙏🙏❤❤

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 Рік тому +3

    एकदम भारीच तीनही प्रकारचे मोदक 👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @geetak.1985
    @geetak.1985 Рік тому +2

    मोदक ,गार्‍हाणं, आरती आणी वीडियों सर्व च अप्रतिम ........

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe Рік тому +2

    पूजा तू अप्रतिम सूबक मोदक ब्लेस गावाचं नाव सांगितलेस तरमी येईन मोदक खायला

  • @shailajalatane6882
    @shailajalatane6882 Рік тому +2

    खूपच सुंदर मोदक बनवले आहेत.

  • @shubhadagosavi1839
    @shubhadagosavi1839 Рік тому +1

    खूपच छान❤आणि गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया

  • @komalpawar1416
    @komalpawar1416 Рік тому +2

    Pahayachi garaj nhi...Karan recipe ekdam zakasach asanar..pn baghnar mi.. mhanal adhi comment karawi..pn ganapatichya adhi hi recipe upload keli mhanun khup anand zala...thank u...

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @priyankadongre64
    @priyankadongre64 Рік тому +5

    No words to describe this beautiful modak ❤

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Рік тому +2

    बाप्पासाठी मस्त घर सजले.वेगवेगळ्या रंगाचे अप्रतिम मोदक पाहून गणपती बाप्पा आणि आम्ही खुश झालो.लाल रंग खायचा रंग होता का? Viedo मस्त.गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना.🌹🌹👍👍

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      नाही रोज syrup होते..Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @sudhachaudhari643
    @sudhachaudhari643 Рік тому +2

    Lovely modaks but how u celebrated Ganesh chaturthi before only ...it's on 19th na

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Please read our fisrt comment for.the same🙏🙂

  • @aparnazade331
    @aparnazade331 Рік тому +3

    कॅनडाहून खुप खुप शुभेच्छा💐
    गणपती बाप्पा मोरया🙏🏼💐

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @Newuser56990
    @Newuser56990 Рік тому +2

    Tumhi ektine evadh sagal karta... Kharach khup mehnat ahe... Chan kalya padlya ahet modakana... 👌👌

  • @radhikadhotre1552
    @radhikadhotre1552 Рік тому +2

    पर्यावरणपूरक आरास, सुरेख बाप्पा आणि सुबक , सात्विक मोदक!! बाप्पा प्रसन्न होणारच. श्रद्धा, संस्कृती आणि सात्त्विकता यांचा सुरेख संगम. पूजा, अप्रतिम व्हिडिओ.

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 Рік тому +1

    Tula Ani tujha parivarala Ganesh caturticha hardik subhecha 🎉🎉🎉❤❤❤

  • @vasudeep9255
    @vasudeep9255 Рік тому +2

    खुप सुंदर, अप्रतिम ,पुजा तुझे सर्व व्हीडिओ छान आहेत

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 Рік тому +2

    पूजा

  • @sakshiagre1731
    @sakshiagre1731 Рік тому +2

    लय भारी ताई
    खरंच खूप सुंदर मोदक
    खूप खूप खूप छान

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Рік тому +2

    ❤ खुप सुंदर ताई मोदक बनवुन दाखविले आपण, श्री बाप्पाचा आणि देवी अन्न पूर्णा चा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहू दे

  • @vaishnavikokate8887
    @vaishnavikokate8887 Рік тому +2

    मोदक एक
    नंबर

  • @mayuritambulkar8840
    @mayuritambulkar8840 Рік тому +2

    खुपच छान मोदक. ऐवढी तीन वेळा उकड बनवणे. खुप patience लागतात 👌👌😍👍👍

  • @priyankathorat3087
    @priyankathorat3087 Рік тому +1

    अतिशय सुंदर ,सुबक मोदक....ज्यापद्धतीने तुम्ही ते वळता. ..Very satisfying❤

  • @priyabandekar6785
    @priyabandekar6785 Рік тому +1

    वा मस्त एपिसोड छान बनवला मोदक तुम्हा दोघांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉

  • @sushamaparab7146
    @sushamaparab7146 Рік тому +2

    🙏पूजा मॅडम आजची ही थ्री फेल्वर रेसिपी
    खुपच भारी वाटली,,, 👌 मोदक. अगदी साचा
    न वापरता बनवलेत,,,, पण अगदी साच्या वापरून मोदक बनवल्या सारखे दिसतायत 👍
    ,,,,,,, गणेशचतूर्थी 🌹🌹च्या तुम्हांला व तुमच्या
    परिवारास हार्दीक शुभेच्छा,,,, हया व्हिडिओ साठी 🌹🌹❤️👍👍🎄🏝️🎋🎄🎄🎄
    ,,,,,,,, गणपती बाप्पा मोरया

  • @anjalishete8146
    @anjalishete8146 Рік тому +1

    Khupach sundar wait karat asto kadhi nava episode yenar

  • @amrutaphatak8667
    @amrutaphatak8667 Рік тому +2

    Wow किती मस्त मोदक
    Very good didi

  • @sangeetakulkarni8770
    @sangeetakulkarni8770 Рік тому +1

    Wishing you and your family a very Happy Ganesh Chaturthi 🎉🎉

  • @ankitvasaikar332
    @ankitvasaikar332 Рік тому +1

    🙏🏻❤️गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻

  • @adhikaralasomashekar3503
    @adhikaralasomashekar3503 Рік тому +1

    ऊं गणेशाय नमः 🙏🙏🙏

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Рік тому +2

    अप्रतिम सुंदर शब्द नाही गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा ताई आणि दादा

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 Місяць тому +1

    खरंच खूपच सुरेख कळीदार एकसारखे मोदक झाले आहेत, एकहाती शिस्त बद्ध रितीने काम करतेस पूजा आणि चुलीवर सस्नेह 🙏

  • @dr.swapnalikhandare8381
    @dr.swapnalikhandare8381 Рік тому +1

    मोदक अतिशय सुबक झाले आहेत पाकळ्या पण अप्रतिम मी नक्की प्रयत्न करेन बनवायचा 👏👏👏👏👏

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx Рік тому +2

    गणेश चतुर्थीच्या तुम्हा कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

  • @DivyMoray-ee1xu
    @DivyMoray-ee1xu Рік тому +1

    Khupcha Sunder modak👌👌👌👌👌

  • @deeptihalankar8309
    @deeptihalankar8309 Рік тому +2

    Wow Pooja khup chhan modak, Ganpati bappa tumchyavar khup khush honar 🎉

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @sugandharaul7646
    @sugandharaul7646 Рік тому +1

    Ossam,basic n bighdwta tyatch Navin panane sunder ani flavoour full modak banvles,Bappa pan khush hoil❤😊

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Рік тому +2

    खूपच छान ❤

  • @LEGENDSANKETYT
    @LEGENDSANKETYT Рік тому +1

    Kokantla bhajan..dakhvla asta tr ..bhari vattnar hota... Tabla ,peti,pakhwaj gheun..🎉..next time .................

  • @mitalisawant2324
    @mitalisawant2324 Рік тому +1

    तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मोदक खूपच सुंदर आहेत
    मोदक बनावयास दाखविल्याबद्दल धन्यवाद

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @namratajoshi1593
    @namratajoshi1593 Рік тому +2

    Atishay sunder modak
    Ganesh Chaturthuchya Hardik Shubhechchha

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @ganeshveer7321
    @ganeshveer7321 Рік тому +3

    मस्त 😊😊

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Рік тому +1

    Wow lovely modak nice👌👌👍💖😋

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Рік тому +1

    मोदक अप्रतिम गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 👍🙏👍👌🌹

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @mrunalpendharkar5209
    @mrunalpendharkar5209 Рік тому +3

    Ekdum sundar

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 Рік тому +1

    मोदक छान बाप्पा खूप सुंदर 👌🙏🙏

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 2 місяці тому +1

    Founder of the Ganesh Chaturthi, Shri Bal Gangadhar Tilak will be happy watching from heaven, people like you are keeping his wishes, hope alive. You are surrounded by devotees, and the colourful dessert is out of this world. So lovely. 🇨🇦🇨🇦🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐☮️☮️☮️☮️☮️.

  • @kumithakkar1757
    @kumithakkar1757 2 місяці тому +1

    You are such a clever. Proud of you.God bless you.and your family.

  • @adnanwaseem9974
    @adnanwaseem9974 Рік тому +2

    Jai Ganesh Deva Mata Jaki Parwati Pita Maha Deva

  • @umajadhav9432
    @umajadhav9432 Рік тому +2

    अप्रतिम मोदक.. ❤

  • @ashwinipagedar4477
    @ashwinipagedar4477 Рік тому +2

    Apratim ❤👌👏👏🙏

  • @SnehaJadhav-t4t
    @SnehaJadhav-t4t Рік тому +2

    Kupa kupa chan. Laya bari. Thanku so mush.

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Рік тому +1

    Ekdam number one Modak.👌👌👍👍❤️

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 Рік тому +1

    गणपती बाप्पा मोरया..!! मंगलमूर्ती मोरया...!!! 🙏🙏🙏
    अतिशय सुंदर आणि सुबक मोदक❤❤

  • @shilpakamble-yv1tp
    @shilpakamble-yv1tp Рік тому +2

    कलर फुल मोदक खूप छान

  • @shraddhasane7207
    @shraddhasane7207 2 місяці тому +1

    खूप सुंदर मोदक केलेत वेगळा प्रकार

  • @hemajadav9799
    @hemajadav9799 Рік тому +1

    Kharch jevdhe kautuk karve thevdhe kamich ahe sarv kahi khup Chan

  • @gurumaharaj3898
    @gurumaharaj3898 Рік тому +2

    Puja tai nice Modak i love your all receipes

  • @nishasasane1684
    @nishasasane1684 Рік тому +1

    खूपच सुंदर बनवले आहेत .रंग तर एकदम मस्त दिसता आहेत नक्की करून बघते thanku❤. गणेश चतुर्थी च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा . गणपती बाप्पा च्या कृपेने reid soil चे करोडो subscriber होवो ही सदिच्छा❤

  • @alkagulabrao5276
    @alkagulabrao5276 Рік тому +1

    खूप च छान ताई मोदक रेसिपी

  • @meghachickalkar4969
    @meghachickalkar4969 Рік тому +1

    Khup sundar ganapathi bappa and delicious flavoured modak, awesome 👌👌

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 Рік тому +1

    पूजा my dotar गणपती बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य deo मला मोदक खूप आवडतात मी स्वतः करतो सुंदर वातावरण सुभेश्चा

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Рік тому +1

    मस्त मोदक👌👌गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @fouzan_k0027
    @fouzan_k0027 Рік тому +1

    Mast chhan modak recipe....Ganesh chaturthichya hardik shubesha....tumha sarvana...

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 Рік тому +2

    Video ekdam kaddak colourful modak te pan healthy artificial colours use n karta too good pooja love you lot khup mothi ho
    Happy Ganesh Chaturthi both of you bare karun chala doghay ❤🎉🎊🎻🎈🎈🌹🌹

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @raginiapte7477
    @raginiapte7477 Рік тому +1

    Apratim sunder ani subak modak
    Pooja pan chan keli
    Bappa tumhala bharpur yash deo

  • @tanujaprakash4765
    @tanujaprakash4765 Рік тому +1

    Pooja wish Shirish n u n ur family a very Happy Ganesh Chaturthi in advance may Bappa keep all his devotees happy n healthy always n modak is always my favourite ur cooking is just another level god bless u'll ❤😊

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому +1

      Thank You so much 🙂🙏 same to you🙏🙂

  • @ankitvasaikar332
    @ankitvasaikar332 Рік тому +1

    खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @savitapatil816
    @savitapatil816 Рік тому +1

    Wow khup chan modak 👌👌🙏🏻

  • @surekhapol6375
    @surekhapol6375 Рік тому +2

    👌👌👌👌👌

  • @niveditashinde7666
    @niveditashinde7666 Рік тому +1

    अप्रतिम मोदक,मला तूझया recipes खूपच आवडतात

  • @strongfamily1128
    @strongfamily1128 Рік тому +2

    Tumhi Roz video upload Kara na .

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Рік тому

      Ashi quality shoot ani edit karnyasathi vel lagto, amhi tumche prem samjhu shakto🙂🙏

    • @strongfamily1128
      @strongfamily1128 Рік тому

      Mala pan tumchya ghari ek divas visit karaivha hahe. Mazi story aikshal ka plz mi tumhala vinati karte