भक्ती बर्वेसारख्या अभिनेत्रीची देखील इंडस्ट्रीने बदनामी केली|सविता मालपेकरांनी सांगितला किस्सा|NIPR2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 3 дні тому +11

    भक्ती बर्वे यांचे ती फुलराणी हे नाटक मी दोन वेळा पाहिले. केतकी वर्णाच्या भक्ती बर्वे खूपच सुंदर होत्या.

  • @neetagandhi1138
    @neetagandhi1138 5 годин тому +1

    प्रत्येक मुलाखत देणारा आम्ही मासे आणि मटण खातो. याचा उल्लेख आवर्जून करतात. खरच हे सांगण्याची गरज आहे.

  • @codeegram392
    @codeegram392 4 дні тому +7

    Bhakti mam khoop weglyach hotya kaalacha pudhchi abhinetri miss you bhakti mam😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ and thanks savita tai❤❤❤❤❤ mam badda chhan l bolalaat ❤❤❤❤❤❤❤

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 3 дні тому +1

    भक्ती बर्वे बद्दल सविता बाई काय वाईट बोलल्या... त्या त्यांच्या बद्दल चांगलेच तर बोलत आहेत... आणि, मुलाखत घेणारे त्यांना विचारत आहेत म्हणून त्या सांगत आहेत.. रंजना च्या बाबतीत पण त्यांना तसा प्रश्न विचारला गेला म्हणून त्यांनी उत्तर दिले.. 👍🏻

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 4 дні тому +2

    Saritatai 🙏🙏

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 День тому +1

    ती फुलराणी म्हणजे भक्ती बर्वे,रंगभूमीवरील न विसरता येणारे समीकरण! अरे ,अभिनयाला दाद द्या ,नको त्या चर्चा करून रंगभूमीचा अपमान करू नका! एव्हढे भान ठेवले तरी खूप!

  • @ravindradhotre6877
    @ravindradhotre6877 3 дні тому +3

    तुम्ही कशाला सांगता.भक्तीबाईंच्या चांगल्या गोष्टी व अभिनयाबद्दल सांगाव्यात ही विनंती.

  • @urmilapradhan6751
    @urmilapradhan6751 3 дні тому +10

    आणि असले एखादे व्यसन तर काय झाले
    ते सुध्दा खूपच टेंशन मधे असतात
    तूम्ही कणखर आहात म्हणून तुम्हांला कसलेच व्यसन नाही
    पण काही जणांना आपले टेंशन बोलून दाखवतात येत नाही मग ते कोणत्यातरी व्यसनाच्या मागे जातात
    अर्थात हे वाईटच पण त्यांना त्यातून बाहेर काढणे पण तुमचे काम आहे
    उगाच नावे ठेवण्यात काही उपयोग नाही

  • @urmilapradhan6751
    @urmilapradhan6751 3 дні тому +6

    मागून बोलणारे खूपच असतात हो
    आता तूम्ही पण मागून बोलत आहात दुसर्यांना नाव घेऊन

  • @antonymorato3540
    @antonymorato3540 3 дні тому +1

    Mrut vyakti baddal kahihi vait bolu naye.

  • @savitashinde6036
    @savitashinde6036 12 годин тому

    Ata ka pan he mandatay sagle.
    Kaam nahi ka dusre.
    Tumhala potapanya chi bhrant nahi.
    Chhan sadya nesun vishay matra shile.