आजी आजोबासाठी आणि सर्वा साठी तुम्ही देवीला वरदान मागितले आजी तुम्ही शहरातील बायकांना पूजा कशी करावी हे खूप छान सांगितले फ्कत आम्ही वडाला प्रदक्षिणा घालतो🙏🙏👍
आजीबाई अखंडसौभाग्यवतीभव असीच प्रत्येक वर्षी पूजाकरुन दाखवा आमच्याईकडे बहुलेश्वराचे मंदिर आहे खुप म्हणजे खुप मोठी वडाची दहापंधरा झाडे आहेत सर्व बायका एकत्र जमुन पूजा करतात व एकमेकींच्या ओट्या भरतात .खुपमजा येते .धन्यवाद आज्जी
खूप सुंदर मंदिर, देवी, परिसर, दीपमाळ ,तुळस , हवनकुंड आणि आजीने केलेली पूजा सगळं च खूप छान अप्रतिम आहे आमचा ही नमस्कार आई श्री जगदंबेला , वड देवतेला आणि आजीला पण
आजी खूप खूप छान व सुंदर गाव व मंदिर व माहिती खूप सुंदर सांगितली व खरच मंदिराचा परिसर अप्रतिम आजी तुमची साडी खूप छान व सुंदर आहे पूजा खूप छान पद्धतीने समजून सांगितली आशीर्वाद सगळ्यांनसाठी प्रार्थना सुंदर केली व हे आपली सगळ्यांची लाडकी आजी च करू शकते ✌👌👍🙏🙏🙏
माझी आई सुध्दा तुमच्यासारखीच आहे आजी .ती पण नऊवारी घालते.तुम्ही दाेघी सावित्री पेक्षा कमी नाही अस मला वाटतं तर तुम्हाला आणि माझ्या आईला वट पाैर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..🙏🙏
Awadli puja ani tumhi pan.mavshi manapasun apan ji puja jkarto ti puja ani saglyansathi prarthna mhanta ki saglyana sukhi thev hich khup mothhi puja ahe ase mala vatate 🙏🏼🙏🏼🙏🏼
आजी मी पण येरमाळ्याला जाउन डोंगरावरती अशीच तुमच्यासारखी देवीचे दर्शन घेऊन नंतर असच मी वडाची पूजा केलेली आहे बऱ्याच वेळा परंतु लोक डॉन मध्य मी घरातच पूजा करत आहे. तुमचा हा व्हिडिओ पाहून आठवणी जाग्या झाल्या.
वडाच्या झाडाच्या पूजेची माहिती खूप छान सांगितली आजी ...खूप सुंदर दिसताय हिरव्या साडीमध्ये तुम्ही ... ❤️🙏
खुप छान आजी..साडी खूप छान दिसतेय तुम्हाला ही..मस्त 👌👌
Aaji tumhi vadachya jhadachi khup chaan puja sangitali aani tumhi khup chaan distay
खूप छान निसर्ग सानिध्यात वडाची पूजा पाहताना खूप प्रसन्ना वाटले
गावाचे मंदिर खूप छान आहे. आजी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
Railway track konta h aaji .
खुप छान मंदिर आहे. हवापण खुप छान आहे. आजी तुम्ही खुप छान दिसता आहेत हिरव्या साडीत.
आजी आजोबासाठी आणि सर्वा साठी तुम्ही देवीला वरदान मागितले आजी तुम्ही शहरातील बायकांना पूजा कशी करावी हे खूप छान सांगितले फ्कत आम्ही वडाला प्रदक्षिणा घालतो🙏🙏👍
😊😊❤️
आजीबाई अखंडसौभाग्यवतीभव असीच प्रत्येक वर्षी पूजाकरुन दाखवा आमच्याईकडे बहुलेश्वराचे मंदिर आहे खुप म्हणजे खुप मोठी वडाची दहापंधरा झाडे आहेत सर्व बायका एकत्र जमुन पूजा करतात व एकमेकींच्या ओट्या भरतात .खुपमजा येते .धन्यवाद आज्जी
😊😊❤️
आजी वडाची पुजा खुप छान दाखवली.मी तुमच चॅनेल सबस्क्राईब केल.
माझी आज्जी सुद्धा तुमच्या सारखीच खूप हुशार होती
खरंच मानलं पाहिजे आजी तुम्हाला सर्वच गोष्टींमध्ये हुशार आहेत परमेश्वर तुम्हाला नक्की सुखी ठेवेल
Wow super सीन आहे आजी तुमच्या गावाकडचे, train 🚃🚃🚃 pn mast सुंदर दिसत आहे टेकडी वरून
Aajji mi pan nagar chi ahe kuth ahatat tumhi mi kedgavat rahate 👍❤️ 🤗 nice video ❤️
आजी खूप छान पुजा केली तूम्हि!आजी तुमची आणि आजोबांची जोडी अशीच राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना😘😘
आजी मंदिर खूप छान आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आणि शांत आहे
खुप छान दिसत आहात आजी तुम्ही खुप छान माहिती सांगितली आणि रांगोळी छान काढली पूजा छान केली आणि पद्मावती देवी मंदिर पण छान आहे 🙏🙏🌹🌹👌
Aaji sarre khup chan gatali aani mahiti chan sangata
Ajji khupch mast pooja keli aho tumhi. 🙏🙏🤗🤗💯💯💯💯like👍👍
Mazi pahilch vatpornima ahe😅thank you aaji khup Chan mahiti bhetli😊 khup Chan destay tumhi 💝👍
खूप सुंदर मंदिर, देवी, परिसर, दीपमाळ ,तुळस , हवनकुंड आणि आजीने केलेली पूजा सगळं च खूप छान अप्रतिम आहे आमचा ही नमस्कार आई श्री जगदंबेला , वड देवतेला आणि आजीला पण
Khup chhan aaji khup aavadali mala tumachi vadachi pooja udya vatpairnima aahe tumhala majhyakadun vatpairnimechya khup khup subhechchhya
खूप छान पूजा केली आजी मी पण अशीच करेल अशीच महत्वाची माहिती देत जा आजी आमची भारी आजी😘
Khup chaan gavacha vatavaran khup chaan Mandir aani khup chaan Pooja kelit aai
आज्जी खूप छान पूजा केलीत आणि माहिती पण छान सांगितलीत.आणि आईच मंदिर पण खूप छान आहे .🙏🙏🙏
aaji pooja kartana dhaga tutlyavar ky hoto plz sanga majhi bahin pooja karun fherya ghaltana ticha don ferya zalya tr lage dhagach tutla kahi ashubha hoto ka plz sanga 🙏
खूप छान तुझ्याकडे मंदिर आहे पूजा छान केली
🙏😊Aajji kiti chaan puja keli tumhi, prratham puja bappachi aani nantar savitrri maatechi.aagdi saadhi sopi bhaktti purrnna puja keli tumhi. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजी खूप सुंदर वडाची पूजा केली 👌👌,देवीच मंदिर खूप सुंदर आहे,
Khup goad ahat aaji Tumhi ❤
आजी तुमी खुप छान ढीसत आहे. माझा आजी ला पन खुप आवडते तुमचे वीडीय
आजी, धन्य झाले.. .. फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार 🙏
आजी खूप खूप छान व सुंदर गाव व मंदिर व माहिती खूप सुंदर सांगितली व खरच मंदिराचा परिसर अप्रतिम आजी तुमची साडी खूप छान व सुंदर आहे पूजा खूप छान पद्धतीने समजून सांगितली आशीर्वाद सगळ्यांनसाठी प्रार्थना सुंदर केली व हे आपली सगळ्यांची लाडकी आजी च करू शकते ✌👌👍🙏🙏🙏
खूप छान आजी खरंच मंदिर खूपच सुंदर आहे बघून खूपच आनंद झाला .
माझी आई सुध्दा तुमच्यासारखीच आहे आजी .ती पण नऊवारी घालते.तुम्ही दाेघी सावित्री पेक्षा कमी नाही अस मला वाटतं तर तुम्हाला आणि माझ्या आईला वट पाैर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..🙏🙏
आजी आपल गाव खुप खुप सुंदर आहे
आणि पुजा करायची योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद
Kont gao aahe tumch
Khup chan pooja aajee.... Aamchyakade aambe thevtat
Me pan udyacha vdo upload karen... Nakki paha☺☺👍
Aji sakhar shira kara ata
Àaji ya bayat yevadha vustah pooja karanyacha khup chan
Aji ur the best one beautiful Aji with always smiling face and coolest one ,the way u speak its fabulous love u Aji
खूपच सुंदर पूजा केली आहे
Wow khupch chhan...khup शिकण्या सारखे आहे... तुमच्याकडून ❤️❤️🙏🙏
Aaji tandoori roti Kashi banwaychi te sanga plz 🙏 aaji
😊🙏👌👌आजी खुपच छान पूजा करुन दाखवली तुमचे गाव खुपच छान आहे vidio पण 😊👌👌झाला आहे..तुम्ही बोलता पण खुपच छान वा वा masst 😊🙏
आजी तुम्ही केलेली वडाची पुजा खुप छान केली तुम्हाला हिरवी साडी खुप छान दिसत आहे.
मंदिर छानआहे. मंदिराच्या आसपासचा परिसर खुप छान आहे.
खुप छान मंदीर आहे
राधे-राधे जी।आई।खुप।छान।पुजा।दाखवली।साधी।आणी।सोपी।पाया।पडते। आशीर्वादों
आजी अतिशय सुंदर पुजा करताना दाखली . गावाकडच्या आठवणी जागृत केल्यात.
धन्यवाद.
Thanku aji..
Tumhi hya navarit khup chan distay..
Aaji khup chaan sangta tumhi tumche gaav konte aahe aaji
👌खूप छान Video 👌
Very nice
आजीबाई च पातळ, खुप खुप भारी आहे...........
खूपचसुंदर
Aaji tumhi khup chan disat aahat tumhi khyp chan mahiti sangitli aani tumch gav pan khup chan aahe luv you aajji♥️
Aaji tumch gaaon konta ahe
खुप छान आज्जी .आमी पण अशीच पूजा करतो .आज्जी तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
आई प्रणाम वटपोर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना आई 🙏🙏♥️♥️🙋🌹🍫🍧
Aaji khup Chan Pooja sangitle
खूप छान परिसर आहे, सुंदर माहिती दिली,आज्जी काठाच्या साडीत छान दिसता👌👌
खुपच छान व्हिडिओ खुपच सुंदर मंदीर. 👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
Nagar dist aahe na rahuri javal
aaji tumhi khup cute aahat tumchya sarkhi aaji bhetayla nashib lagte cute aaji
खूप छान पूजा केली आजी मस्त 🙏🏻🙏🏻
अशीच छान छान माहिती देत जा आजी
खूप च छान पुजा केली आई
आजी तुम्ही माझ्या सासूबाई सारख्याच दिसता आम्ही दोघींनी मिळून खुप वेळा वटपौर्णिमा साजरी केली आहे आता मी शहरात आहे 🙏 धन्यवाद
Konte mandir aahe
Tumche patal khup chaan aahe.tumhikhup chhan pujaa keli.
😀😀
Khupch chan pooja sangitali aaisaheb.
Aaji khoup chaan watavaran aahay puja pan chaan sangitli
पूजा खूप छान प्रकारे समजावून सांगितली
परंपरा नियम आहे.. आजी खूप छान 😍🎉🎊❤💗💞💕🌺🌸💐🌼🌷💥
Aas mhantat pooja karaychya veles kalya rangache vastra ghalu naye
आजी चे गाव कोणते.
Khup chan
Khub Chan Puja ke liye aaji
आज्जी वटपौर्णिमा ला पुरणपोळी सोडून अजून कोणता नैवेद्य करू शकतो प्लीज सांगा
Aaji kavte mahankal cha ahet ka
Pooja mast keli tumhi
छान आहे मंदीर आजी🙏👌👍
Ajji aj khop chn dist ahet👌👌
Lot's of love from pj.kid'love🥰🥰
थे
Konta gav aahe tumcha
खुप मस्त आजी १ चा नंबर
अहमदनरमध्ये कुठ राहता
Aaji tumhi sadhya ani khup sundar disat👍👌👌😍😍
Awadli puja ani tumhi pan.mavshi manapasun apan ji puja jkarto ti puja ani saglyansathi prarthna mhanta ki saglyana sukhi thev hich khup mothhi puja ahe ase mala vatate 🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच छान पूजा सांगितली
छान आजी
Aajji khup chan gav aani mandir gavakadchi aatvan aali
🙏👌khup chhan.
वा खूप छान आजी 👌👌👌👍💐💐
छान आहे आजी तमचे विडीओ
खुप छान माहिती सांगितली आजीनी 👌👌👏
आमच्या कडे पण आशीच पुजा करतात मी आष्टी तालुक्यातली आहे छान
Khup chan mandir ahe ajji
लग्नच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी तम्हाला 💕💐
Chan pooja jhali aaji ... 👌👌👌 nisarg pan khup bhari distey...👌👌👌
छानआहे
Aaji hair extremely vadvanasati oil banva 12 years chai muli sati
आजी मी पण येरमाळ्याला जाउन डोंगरावरती अशीच तुमच्यासारखी देवीचे दर्शन घेऊन नंतर असच मी वडाची पूजा केलेली आहे बऱ्याच वेळा परंतु लोक डॉन मध्य मी घरातच पूजा करत आहे. तुमचा हा व्हिडिओ पाहून आठवणी जाग्या झाल्या.
Tumacha gave kothla ajii
सारोळा कासार अहमदनगर😊❤️
आज्जी खूप च सुंदर.... तुम्ही पण खूपच छ्यान दिसता
Ajji ..gavkhede..kiva shahar ase khi nhi...tumhi chan pooja kli...sadi green chan distey tumhala...mandir..nd gav parisar khoop sundar ahe....👌🏻👌🏻😍