गोड खावंस वाटत पण घरात साहित्य नसेल तर आजीच्या पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत पारले बिस्कीट चॉकलेट केक...
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- #बिस्कीटकेक #Eggless_cake #Biscuitchocolatecake
यश ( नातू ) च्या चॅनेल ची लिंक -
• Gravity & Logic iss ba...
सामग्री -
2 पारले बिस्किट पॅक (2 Parle-G)
थोडीशी साखर (sugar)
दूध(milk)
1/2 चमचा खायचा सोडा(1/2 tsp baking soda)
1 चमचा बेकिंग पावडर (1 tsp baking powder)
तेल (oil)
आनंदाची बातमी :-
बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो.
म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे !
मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे.
मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे...
सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे !
हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल.
- आपली आजी
आज्जी माझी पण बोंली भाषा तुमच्या सारखीच cute आहे😊😊❤❤
Ajikiti chhan
आजि तूमचि मैत्रिण छान आहे
छान
मला पाहीजे आहेत
आजी मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात मी हा केक करून पाहिला खरच खूप छान झाला
आजी आम्ही आज केक बनवला खुप छान
झाला
Aaji you are great...such a nice explanation
तुम्ही खुपच सुंदर केक बनवलाय आजी
Thanks aji mala tumacha video khup
Avadala ek nanbarach ahe ani mala tumacha hach video nahi srve video avadale ani mi tumacya srve video pahile ahe khup khup chan ahe aji Ani paraleji cha kek kel tumhi amala dakhaval mhanun Thank you so much aji Thank you very much😊
Aaji your cake is the best and you are a best chef of the world I love it cake 👌👌😄😄
So Nice aajjii😘😘😘
तुमची भाषा आणि बोलण्याची पद्धत मला खूप आवडते...😍👍👍👌👌👌
Ho
Hoo
Ho
Ho😍
Ho
केक खूप छान आहे अगदी तुमच्या सारखा गोड👌👌
Aaji Mala tumchi recepie khup awadthe. Tumchi friend suddha awadli.. Live long life aaji... God bless you
हो बाळ छान वाटले ऐकून 😊❤️
खूप भारी बोलता आजी तुम्ही , मला तुमचं बोलणं खूप आवडतं आणि ते लास्ट ला म्हणता ना 'आता मी तुम्हाला थोडं खाऊन दाखविते' हे वाक्य तर मला खूपच आवडत .😍😍🤗
खूप छान आई ....👍
Thank u for this recipe ajji
आजी मला व माझ्या मुलीला तुमच्या रेसिपी खूपच आवडतात...मी तुमची मासवडीची रेसिपी करुन बघितली... तुम्ही दाखवलेली दामटयाचे लाडू ची रेसिपी बघून मला माझ्या आईची आठवण झाली... माझ्या मुलीला तुमची भाषा खूप आवडते... तुम्ही असेच छान-छान रेसिपी आम्हाला दाखवत राहा..🙂🙂☺️☺️
धन्यवाद बाळ...😊 कमेंट वाचून छान वाटले ❤️ मला तुझी आईच समज बाळ...तुम्हांसर्वाना खूप खूप आशीर्वाद
Uxdtid
आजी चॉकलेट केक खूपच छान आहे आजी तुम्ही खूप छान बोलतात 😊😊😊😊
तुमची रेसिपी छान आहे आणि मैत्रीण पण खूप छान आहे
Thank u aaji for yummy cake
तिन्ही पण छान love you आजी keep it up 👌🏼👌🏼👍👍
एकदम मस्त 👌👌👍
तुमच्या रेसिपी प्रमाणे केक तयार केला... खूप छान झाला.. मनापासून धन्यवाद आजीबाई
आजी तुम्ही खूप छान केक बनवता
खुप छान आहे
Aji tumhe mala live class madha shkavu shaknar ka mala tumchi ricepy khup avdta 🥰❤❤ love uhh aji
हो का बाळ 😊❤️
Cake khupch chhan..
Ek number cake aaji 😘😘😘
Tumcha recipes khup chan astat ajji 👌 ani tumhi sudha khup god ahat 🥰 tumcha bolnyat khup nirags pna janvto ☺😊🤗 tumchi maitrin sudha chan ahe 👭 asch kaym sobt rha 👍
हो बाळ खूप छान वाटले ऐकून हो नक्की ❤️😊😊
Maje recipe success jali thanks aaji ekdam real video hota
आजी तुम्ही तुमची मैत्रीण आणि केक खूप खूप छान 👍👍👍
Aaaji lay bhari👌 , kadakkk 🤩
Very nice friendship is very important part our life 👌👌
आजी तुम्ही खूप मस्त पदार्थ बनवता
आजी तुम्ही खूप क्युट आहात आणि आम्ही तुमच्या सर्व रेसिपी try करून पाहतो खूप चविष्ट लागतात तुमच्या रेसिपी लव्ह यू आजी
आनंद आहे बाळा
Wow 😍😍
आजी खूप सोपी व छान रेसिपी सांगितली नक्की केक बनवून पाहू
आजी दोनी खुप छान आहेत... अप्रतिम❤️👌
मी घरी हा केक बनवला मी पन खाल्ला हा केक मला खुप आवडला मस्त केक आहे आजी
☺️❤️
आजी मी करून बघितला खूपच छान झाला 🙏🙏धन्यवाद आजी 🌹🌹
एकदम छान
Aaji Tumi kup cute ahet... Recipes kup Chan astat .. love you aaji 😘 ♥️
खुप छान आजी
आज्जी ही छान आणि आज्जीची मैत्रिण ही छान, आणि रेसिपी तर भन्नाटच😘
😊😊 हो का बाळा
तुमची रेसिपी खूप छान होती
Fantastic cake
आज्जी तुह्मी खुप छान सांगितले तुमची मैत्रिणी पण छान आहे,😋😋😘
🤤🤤🤤🤤🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😍😍💕💕
Aaji khup mst aahe cake 😊
आजी तुम्ही खुप छान रेसिपी सांगतात मला खुप आवडतात😋👌👌
Khup chhan Aaji 😍❤
Nice aaji
आजी तुम्ही किती छान सांगता,🤗🤗
आजची खूप खूप छान केक बनवतात सगळ्या पदार्थ खूप छान
छान वाटलं होतं अजी
Perfect cake👌👌👌
खुपच भारी केक बनवला आजी तुम्ही ...!!!आवडला!!!करुन बघेन ..!!!तुम्ही आणि तुमची मैत्रीण दोघी पण छान !!
धन्यवाद बाळ...कसा बनला कळव केक😊
Nice
She is so cute ..
Aaji tumhi mala Khup khup aavdlat 😊
Namaskar karte 🙏
=
Aaji khup chan recipe sangta tumhi..
Khup chan ahe cake
Aaji tumchi recipi chan ahe mi try kela 1st time
छान आजी👌👌
छान
Aajje tumhala bhagetla ka mala mazya aaje che aaathvan yete ❤️
Hmm..khup god😍
Mazya Aaila pan Aaji tumhi khup Aavadat🌹🎆🌹
😊😊❤️
खूप सुंदर केक केला आजी मैत्रिण खूप छान आहे त्या पण
Very nice
आजी खूप छान आणी सोप्या भाषेत सांगतात त्याची रेसीपी पाहाताना मला माझ्या आईची आठवण येते. माझे लहान एक नात आणी एक नातू पण आजीची रेसिपी पहाताना खूप खूश असतात आणि करायलाही सांगतात आम्ही बीस्कीटचा केक केला छान झाला होता. सर्व। ना आवडला.
Tuzya aaicha pucha kapla to nande xxx😗😗😂😂😂😄😄😄
आजी,,,मस्त आणि सोपी असतात तुमच्या रेसिपी,,केक भारी बनवलात,,,मी पन केला सोपा आहे,,,👌👌तुम्ही छान समजावून सांगता..
आजी तुम्ही खूप छान बनवतात
Cake karun baghita khup chhan zala thank u aaji
👌
आजी बिस्किटाचा केक फर्स्ट क्लास 👌👌👌उद्या आमच्या लग्नाला 45 वर्ष पूर्ण होत आहेत. केक नक्की बनवणार
खूप छान होतो केक आजी मऊ आणि लुसलुशीत होतो मी घरतल्यांना आवडला खूप छान होतो आणि मी आता बारा बर्षाची आहे खूप छान होता केक
हो का बाळ 😊❤️
छान आहे आजी तुमची metrin आणि receip पन खुप chn aje
Yummy cake 🤩
आज्जी तु खूप छान आहेस. तुझ्या सर्व रेसीपी मला आवडतात.
Tuz adnav Mane ka ahe? 😣😣😣
खुप छान आजी
Khup mast Aaji 💕💕
Excellent ajji & super ,🎂🎂👌👌
mast aaji amahala tumcha cake khup avadala 🤗🤗
Nice aajji
भारी झाला आजी 🖒🖒
लय भारी आजी, mast 👌🏻👌🏻
खूप छान आहे केक
Nice
Ekch no aaji🔥
आजी, बाई, तूमचा, केक, खुप, छान, झाला
मला खूप ही रेसिपी आवडली
Ajji tumchi frend ani tumchi resipy khup Chan hoti
Superb 👌👌
आजी तुम्ही खूप आहात 🥰😘
Prefect cake
1!no aji khup chaan tumi tumchya resepe mi nakii banavlya khup chaan vatl
तुम्ही सगळे पदार्थ खुपचं छान बनतात आजी
Very nice aaji
आजीचा केक खुप छान आहे
Chup Chan Aaji 👌👌👍
Khupach chaan cake recipe ahe ajji thank you
Mastach ajji
Nice aaji😍🤩😄😇😘💟🖤
So cute
👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान आहे आजी केक तुमची मैत्रिण पण छान आहे.
आजी केक खूप छान झाला Thank you
खुप छान आज्जि मज़े माहेर पन नगर आहे तुम्ही नगर मधे कुठे रहता
माझं पणं माहेर नगर
Majh pn
tasty cake ☺😀😊