रंगपंढरी Face-to-Face: Pradeep Vaiddya - Part 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @yogeshkulkarni229
    @yogeshkulkarni229 3 роки тому +1

    हि मुलाखत समृद्ध करून गेली...प्रदीप दादा नी ज्या पद्धतीने सर्व गोष्टी एक एक करून उलघडून सांगितल्या त्या कमाल....खूप खूप धन्यवाद . :)

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 3 роки тому +4

    मधुराणी ,समोरच्याला तू छान बोलतं करतेस .नेमके उत्तर मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारण्याच स्कील तुझ्यात छान आहे.

  • @kaushalskaloo
    @kaushalskaloo Місяць тому

    फारच मौलिक बोललेत. यांचं काजव्यांचा गाव एक विलक्षण अनुभव आहे.

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 3 роки тому +3

    अगदी वेगळाच व्ह्युव आहे यांचा ,अगदी आपलेही विचार विस्तारीत होण्यास मदत मिळते.

  • @archanasaga5181
    @archanasaga5181 3 роки тому

    अत्यंत सुंदर..
    खूप काही देणारी झालीये ही मुलाखत.
    खूप खूप आवडली.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 роки тому +4

    ओ हे काय वेगळंच बोलतात !!! एकाही दिग्दर्शकाची मुलाखत इतकी चाकोरीबाहेरची नाही झाली.

  • @ketakiapte8387
    @ketakiapte8387 3 роки тому +1

    So knowledge, deep, sensitive and informative..
    Thank you Rang pandhari :)

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 3 роки тому

    खूप वेगळी मुलाखत. या मुलाखतीने श्रोत्यांना देखील खूप काही मिळाले.
    फक्त दिग्दर्शकाविषयी आधी थोडी माहिती सांगणे आवश्यक होते. कारण साऱ्यांनाच त्यांच्याविषयी माहिती असण्याची शक्यता कमी वाटते.

  • @sureshshelar7531
    @sureshshelar7531 3 роки тому

    खूप मौल्यवान मुलाखत. रंगपंढरीच्या सर्वोत्कृष्ट मुलखातींपैकी एक.

  • @velankardv
    @velankardv 3 роки тому

    अप्रतिम मुलाखत. दिग्दर्शनाचे खूपच नवीन पैलू ऐकावयास मिळाले

  • @alparaut1126
    @alparaut1126 3 роки тому +1

    Chan Mast !! mala hey pahila faar avdte , ani ek prakarchi khidki milte , manhje jyani ayusha, pahilay jyani anubhav milavlay, tyancha hey anubhav amha tarunacha saathi hey ek prakarchi khidki sarkhe ahe ...so thank u !! ajun anek mansanchi vaat pahatoy !!

    • @medhatatake8619
      @medhatatake8619 3 роки тому

      किती खोल वर विचार करावा लागतो हे आज कळले. फार छान वाटले.

  • @pakpakpakak1195
    @pakpakpakak1195 3 роки тому

    Khup chaan

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 роки тому

    Nice Interview

  • @shriharikilledar3548
    @shriharikilledar3548 3 роки тому

    knowledgeable conversation

  • @sachinsargar1775
    @sachinsargar1775 Рік тому

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏

  • @sanjogan
    @sanjogan 3 роки тому

    Plz भारती आचरेकर यांना बोलवा.....

  • @_om.shewale_
    @_om.shewale_ 3 роки тому

    👏🏻👏🏻👌🏻

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 3 роки тому

    अरे व्वा! This is real GOOD MORNING!