शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजात गणपती अथर्वशीर्ष! Shankar Mahadevan Ganpati Atharvashirsha
Вставка
- Опубліковано 6 жов 2020
- आपल्या देशातील प्रसिद्ध गायक Shankar Mahadevan यांनी सुरेल आवाजात गणपतीचे अथर्वशीर्ष गायले आहे. अगदी बालपणापासूनच शंकर महादेव यांना गणपती बाप्पा प्रचंड आवडत असायचे. सगळ्या आराध्य दैवतांमध्ये गणपती बाप्पा हे त्यांचे सर्वात आवडते दैवत होते. त्यामुळे त्यांची गणपती बाप्पावर मोठ्या प्रमाणात श्रद्दा व भक्ती आहे. अथर्व म्हणजे शांती व शीर्ष अर्थातच मस्तक असा अथर्वशीर्षचा अर्थ होतो. अथर्वशीर्ष एकल्यामुळे किंवा बोलण्यामुळे आपल्या मस्तकाला शांती मिळते. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्रलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचेच शिष्य गणकऋषी यांनी गणपतीचे अथर्वशीर्ष लिहिले. अथर्वशीर्षामध्ये एक महत्वाचा बदल असतो तो म्हणजे स्तुती आधी आणि ध्यान नंतर असते. चला तर मग बघूया शंकर महादेवन यांनी त्यांच्या सुरेल आवाजाच गायलेले गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष -
#ShankarMahadevan #GanpatiAtharvashirsha #LokmatBhakti #AtharvashirshabyShankarMahadevan #AtharvaShrshaSong #GanapatiSongs #GanapatiAtharvashirshaSong
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा - Розваги
हरिः ॐ ॥ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि । त्वमेव केवलं धर्तासि । त्वमेव केवलं हर्तासि । त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्मासि नित्यम् । ऋतं वच्मि । सत्यं वच्मि । अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् । अव चोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् । सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् । त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि । सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति । सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति । त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः । त्वं चत्वारि वाक्पदानि । त्वं गुणत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्। त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवःसुवरोम् । गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् ॥ १ ॥ तारेण रुद्धम्। एतत्तव मनुस्वरूपम्। गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम्। अनुस्वारश्चान्त्यरूपम्। बिन्दुरुत्तररूपम्। नादः सन्धानम् । संहिता सन्धिः । सैषा गणेशविद्या। गणक ऋषि: निचृद्गायत्री छन्दः । श्रीमहागणपतिर्देवता। ॐ गम्। ( गणपतये नमः । ) एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥ एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् । अभयं वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ॥ रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् । रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् ॥ भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्। आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम् ॥ एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ।
नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोद रायैकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ॥ एतदथर्वशिरो योऽधीते स ब्रह्मभूयाय कल्पते। स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते। स पञ्चमहापातकोपपातकात् प्रमुच्यते । सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति । प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति । सायं प्रातः प्रयुञ्जानोऽपापो भवति । धर्मार्थकाममोक्षं च विन्दति । इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् । यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति । सहस्त्रावर्तनाद्यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् । अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति । चतुर्थ्यामनश्नञ्जपति स विद्यावान् भवति । इत्यथर्वणवाक्यम्। ब्रह्माद्याचरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति । यो लाजैर्यजति स यशोवान् भवति। स मेधावान् भवति। यो मोदकसहस्त्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति । यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्व लभते स सर्वं लभते । अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति । सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति । महाविघ्नात् प्रमुच्यते। महापापात् प्रमुच्यते। महादोषात् प्रमुच्यते । स सर्वविद्भवति । स सर्वविद्भवति य एवं वेद ॥ ॐ भद्रङ्कर्णेभिरिति शान्तिः ॥
॥ इति श्रीगणपत्यथर्वशीर्षम् ॥
4:41
Sir
प्लिज 5:00
QQ
गं गणपतये नमः
अथर्वशीर्ष उच्चार कठीण असून सुद्धा शंकर महादेवनजी ने उच्चार अतिशय अचूक केले आहेत त्यांचा आवाज तर दैवी देणगी आहेच . अथर्वशीर्ष त्यांने छान सादर केले आहेत. तसेच ते गाताना त्यांच्या चेहर्यावर सुद्धा सात्विक भाव दिसत आहेत
श्रीगणपतीला🙏
महादेवन सर तुम्हाना👍
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
887
9@@LokmatBhakti
ओम गंग गणपतये नमो नम:🙏🌸🪔
शंकर महादेवन यांनी अप्रतिम गायले आहे. ऐकत राहावे असे वाटते.pronciation ,👌👌.👃👃
एक positive energy Mili...thank you गणेशा
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
त्वम ज्ञानमयोसी त्वम विज्ञान मयोसी बप्पा।🙏🌸🐁
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
सर तुमच्या आवाजात हे ऐकल्यावर अस वाटत की साक्षात श्री गणेश स्वतः हे अथर्वशीर्ष म्हणत आहेत, म्हणावे तितके कमीच.
खुप खूप धन्यवाद🙏
श्री ganeshya नमः❤❤❤
जय श्री गणेश 🙏🏻
Ganpati bappa Moray
मंत्रमुग्ध कर देने वाला गायन हृदय से आभार शंकर महादेवन जी का🙏🙏🙏🙏🙏
अति सुन्दर।
आशा करता हूं कि आप इस प्रकार सभी देवी देवताओं के अथर्वशीर्ष, स्तुति स्तोत्र का अपनी मधुर वाणी एवं रस से भरपूर संगीत से पाठ करें।
ॐ🙏ॐ
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
@@LokmatBhakti ko hum. Alwayas. Fooow. It
ua-cam.com/video/9JJmtmGED0g/v-deo.html
अतिशय सुंदर अप्रतिम गायले शुद्ध उच्चार आहेत ऐकत रहावे असे वाटते आवाज शंकर जी चा अतिशय सुंदर आहे . गणपती बाप्पा मोरया
गोडवा👌🍎 आहे
Very nice .सरस्वतीपुत्र शंकरमहादेवन गुरुदेव को प्रणाम🙏 ।
Very peasefull hearttouching.
Khup chan
ऊँ नमो गं गणपतये नमः।🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
om gan ganpatye namah !!!
श्री शंकर महादेवन अति सुन्दर आवाज में श्री गणपति स्तोत्र पाठ सुन कर मेरा मन प्रसन्न हो
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Apratim Khupach Sundar Bhaktibhav Phar chan Gayile Great job 👍🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
हो हो हो
🙏🌺ॐ गण गणपतये नमः🌺🙏
अप्रतिम सूर, ताल, लय व प्रत्येकी शब्द स्पष्ट उच्चार...!! आपले मनपूर्वक धन्यवाद 🙏 शंकर महादेवन जी !! ❤️
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
बोलो लंबोदर महाराज की जय 😚💪🤩🙌😌☀️🥰💵😇🚩🙏💐🎊🕉
ॐ गं गणपतये नमः 🌹🌷🌹🌷🌹 स्पष्ट उच्चार व सुंदर लय धन्यवाद शंकर महादेवन जी.🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
I like it excellent 🙏 amhi roj mhanato
@@LokmatBhakti lllllllllllllllllllllllllllllll
अतिशय सुंदर गणपती आशिर्वादाने
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
@@LokmatBhakti ⁰0⁰⁰0⁰⁰⁰⁰
@@LokmatBhakti pl p
@@LokmatBhakti ¹¹¹a11111aa1111aqqqqqqqqqq
ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि॥
त्वमेव केवलं कर्त्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्तासि॥
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि॥
त्वं साक्षादत्मासि नित्यम् ।1।
ऋतं वच्मि॥ सत्यं वच्मि।2।
अव त्वं मां॥ अव वक्तारं॥
अव श्रोतारं। अवदातारं॥
अव धातारम अवानूचानमवशिष्यं॥
अव पश्चातात्॥ अवं पुरस्तात्॥
अवोत्तरातात्॥ अव दक्षिणात्तात्॥
अव चोर्ध्वात्तात॥ अवाधरात्तात॥
सर्वतो मां पाहिपाहि समंतात्॥3॥
त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:॥
त्वं सच्चिदानंदा द्वितियोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।4।
सर्व जगदिदं त्वत्तो जायते।
सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति॥
सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति॥
त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभ:॥
त्वं चत्वारिवाक्पदानी॥5॥
त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्ति त्रयात्मक:॥
त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्।
त्वं शक्तित्रयात्मक:॥
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं।
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्॥6॥
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं॥
अनुस्वार: परतर:॥ अर्धेन्दुलसितं॥
तारेण ऋद्धं॥ एतत्तव मनुस्वरूपं॥
गकार: पूर्व रूपं अकारो मध्यरूपं।
अनुस्वारश्चान्त्य रूपं॥ बिन्दुरूत्तर रूपं॥
नाद: संधानं॥ संहिता संधि: सैषा गणेश विद्या॥
गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:॥ गणपति देवता॥
ॐ गं गणपतये नम:॥7॥
एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात॥
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्॥
रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम्॥
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्॥
रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम्॥8॥
भक्तानुकंपिन देवं जगत्कारणम्च्युतम्॥
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम॥
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर:॥ 9॥
नमो व्रातपतये नमो गणपतये॥ नम: प्रथमपत्तये॥
नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम:॥10॥
Jai Shree Ganeshay Namah 🙏🌹🙏❤️❤️❤️
Om gana Ganpataye namah ! 🙏
👌👌👌
ओम गं गणपतये नमः💐
अति उत्तम
Very good
It is very helpful to our next generation and very nice song and also in every line of atharvashirsha I feel good 😇🙏🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
@@LokmatBhakti OK
Nice woman
Simply amazing
Jai Shree Ganeshay Namah ❤️ 🙏🌹🙏❤️
Ganpati Bappa Moraya ❤
Thank you Bappa and Shankarji for the melodious prayer 🙏.
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Khup sundar

ओम ग णपतये नमो नम:
🌺🌺🙏🙏ॐ गणेशाय नमः 🙏🙏🌺🌺
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Wonderful voice.....thank you
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Shri. Mahadevan yanchya avajat Bappa ch Atharvashirsh🙏🏻🙏🏻 Wahhh.. Thanks for bringing this to us
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
1
Mast
Chan ahi song
Hello sir
Sundar👌👌
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
श्री गणेश नमः
जयहरिहरबाबा
जय श्री गणेश जी 🙏🏻
Excellent recitation. Feel like listening repeatatively...Thanks
Xxxx
990 me the time
Nice 👍
Mazi manokamna purna karal? Jai Ganesha 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai shree ganesh🙏🏻😊
Very nice❤️
Khup sundar..
अप्रतिम आणि संपूर्ण शुद्ध
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
राम कृष्ण हारी सर खुप खुप छान ऐकत च राव आस सुंदर गायल आपन धन्यवाद
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
I was in mental pain. I m feeling relieve and letting go non important matters impacting my peace. My head feeling light. Thankyou🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☘️☘️
mental pain is worse take care
Jai shri ganesh
do not worry ....Ganesh is Vighnaharta...he will definately help you....stay always happy ....we are praying for you....Ganpati Moraya ❤
श्री गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
🙏🌹Shree ganeshay namh🌹🙏
Bolo Ganpati Bapa morya
Mangal murti morya.🙏🏻🙏🏻
ua-cam.com/video/9JJmtmGED0g/v-deo.html
Shankar Mahadevan ..vice very sweet and very very powerful ..good ganesha atharvshishya....
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
I like it 😌😌😌
Bahut Sundar🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Bahut Sundar 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Om Ganeshy Namah
Om Namah Shivaye.
Jai parvati Maiya
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Thanks for such a such a melodious versions of atharvashirsha ,I will be able to recite it.You made such a difficult stotra so easy.Thank you so much .May Bappa bless you always ☺️
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Kharach
I like this Atharvashirsha 🙏😁
जय जय श्री गणेश 🙏🏻
Shri Mahadeven hynchy aavajat Atharvshishy khup surekh
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Khup Chan!

Godly feel .Thank you so much Shankar Mahadevanji🙏🙏👍
Àa
अगदी छान
संपुर्ण अंगावर शहरे येतात ऐकतान, खूप मस्त गायलय मनापासून धान्यवाद, खुप छान
Nice
Ganpati bapa morya🌷
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
many many thanks bringing this atharvashirsh in ur melodious voice once again thanks to bappa and you
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
P1¹⁰
अति सुंदर nice voiceजय गणेश🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
आपणाला हा विडिओ आवडला असेल तर LIKE करा आमच्या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि Share करा
ओम् गं गणपति नमहो🎉
Such a nice music
👍
Every time i listen .. blessings are pouring in for you and your family 🙏🙏🙏
Thank you.
He Aaikalya Shivay divasachi suruvat hot nahi 💐🙏
खुपच सुंदर 👌👌👌
❤️ your voice is mind blowing
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Superb . smoothing voice.Aum gan ganahpayet namaha
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Pranam pranaam fantastisch superb adbhut
Jai Shree Ganeshay Namah 🙏🌹🙏
मस्त. धन्यवाद. Read other comments and it's true that you made it seem easy to recite such a difficult stotra and thus engaged everyone. I request and hope 🙏 that you will recite श्री विष्णु सहस्त्रनाम and श्री गजेंद्रमोक्ष स्तोस्त्र, may be श्री नारायण कवच? It's humbling when artists share their talents in such a great way and elevate the listeners to a higher level. Spirituality through art can effect change.
खूप छान आवाजात शंकर महादेवन यांनी बोलला आहे एवढेच त्याचे उच्चार एवढे अवघड तरी पण खूप छान त्यांनी म्हटले आहे माझ्या मुलांनी शंकर महादेव यांच्या चालीवर आम्ही पाठ केलं सुरुवातीला खूप कठीण वाटत होतं but आवाज एवढा सुंदर वाटलं नव्हतं की आमचेपाठ होईल पण झालं .राम रक्षा शंकर महादेवन यांच्या आवाजात आणलं तर
⁰⁰⁰⁰⁰⁰
Soo nice voice of singer
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Thanks voice khup chan aahe tyamule majhe path jhale 🥰🙏🙏🙏🙏🙏🙏
Very melodious Atharvashirsha. It is a feast to the ears. 🙏
I and my mother listen every morning 🌄🌅🌅🌅 after a barth We feel fresh and your voice is very melodious
Mi ros sakali akito mala ata pat zali
Ganpati bappa moriya 🙏🙏
🙏🙏🎉🎉👍❤️❤️Om nom gan gan ganpataya nam 🙏
🌹🌹
❤जय गणेश❤
Great sirji!! My 3.5 year grandson learnt it with you sirji !!
It's my pleasure
Jay shri ganesh..........👌👌👌🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Om gana ganapatye namah !!!
' श्री गणेशाय नम:'
ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।
स्थिरै रंगै स्तुष्टुवां सहस्तनुभि::।
व्यशेम देवहितं यदायु:।1।
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा:।
स्वस्ति न: पूषा विश्ववेदा:।
स्वस्ति न स्तार्क्ष्र्यो अरिष्ट नेमि:।।
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।2।
ॐ शांति:। शांति:।। शांति:।।।
FILE
ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।।
त्वमेव केवलं कर्त्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्तासि।।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।।
त्वं साक्षादत्मासि नित्यम्।
ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि।।
अव त्वं मां।। अव वक्तारं।।
अव श्रोतारं। अवदातारं।।
अव धातारम अवानूचानमवशिष्यं।।
अव पश्चातात्।। अवं पुरस्तात्।।
अवोत्तरातात्।। अव दक्षिणात्तात्।।
अव चोर्ध्वात्तात।। अवाधरात्तात।।
सर्वतो मां पाहिपाहि समंतात्।।3।।
त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:।।
त्वं सच्चिदानंदा द्वितियोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।4।
FILE
सर्व जगदिदं त्वत्तो जायते।
सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति।।
सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति।।
त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभ:।।
त्वं चत्वारिवाक्पदानी।।5।।
त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्ति त्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्।
त्वं शक्तित्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं।
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्।।6।।
FILE
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।।
अनुस्वार: परतर:।। अर्धेन्दुलसितं।।
तारेण ऋद्धं।। एतत्तव मनुस्वरूपं।।
गकार: पूर्व रूपं अकारो मध्यरूपं।
अनुस्वारश्चान्त्य रूपं।। बिन्दुरूत्तर रूपं।।
नाद: संधानं।। संहिता संधि: सैषा गणेश विद्या।।
गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:।। गणपति देवता।।
ॐ गं गणपतये नम:।।7।।
एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात।।
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्।।
रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम्।।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।।
रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम्।।8।।
FILE
भक्तानुकंपिन देवं जगत्कारणम्च्युतम्।।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम।।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर:।। 9।।
नमो व्रातपतये नमो गणपतये।। नम: प्रथमपत्तये।।
नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम:।।10।।
FILE
एतदथर्वशीर्ष योऽधीते।। स: ब्रह्मभूयाय कल्पते।।
स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वत: सुख मेधते।। 11।।
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।।
सायं प्रात: प्रयुंजानो पापोद्भवति।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति।।
धर्मार्थ काममोक्षं च विदंति।।12।।
FILE
इदमथर्वशीर्षम शिष्यायन देयम।।
यो यदि मोहाददास्यति स पापीयान भवति।।
सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत।।13 ।।
अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति।।
चतुर्थत्यां मनश्रन्न जपति स विद्यावान् भवति।।
इत्यर्थर्वण वाक्यं।। ब्रह्माद्यारवरणं विद्यात् न विभेती
कदाचनेति।।14।।
FILE
यो दूर्वां कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति।।
यो लाजैर्यजति स यशोवान भवति।। स: मेधावान भवति।।
यो मोदक सहस्त्रैण यजति।
स वांञ्छित फलम् वाप्नोति।।
य: साज्य समिभ्दर्भयजति, स सर्वं लभते स सर्वं लभते।।15।।
अष्टो ब्राह्मणानां सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति।।
सूर्य गृहे महानद्यां प्रतिभासंनिधौ वा जपत्वा सिद्ध मंत्रोन् भवति।।
महाविघ्नात्प्रमुच्यते।। महादोषात्प्रमुच्यते।। महापापात् प्रमुच्यते।
स सर्व विद्भवति स सर्वविद्भवति। य एवं वेद इत्युपनिषद।।16।।
।। अर्थर्ववैदिय गणपत्युनिषदं समाप्त:।
Jay shree Ganesh 🙏🏻
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
5 times back to back I listen.its amazing.
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Ganpati bappa morya
Me too
@@prashantvispute7772 Ganpati Bappa morya 🙏🙏
Ganpati bappa morya🙏🙏🙏🙏🙏💐💐
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Jai Shri Ganesh Bhagwan
Saree Ganesha
🙏🚩🙏🌺गणपति बाप्पा मोरया🌺🙏🚩🙏(तुमचं आवाज खुपच गोड आहे खरंच अतिशय उत्तम पद्धतीने गायले आहे)🙏🚩🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
आतिशय सुंदर अप्रतिम तुमचा गोड आवाज आहे ऐकून मनाला खूप प्रसन्न वाटले तुम्हाला खूप खूप धन्यवाद साष्टांग नमस्कार
P
Aaa
dddddddfL
Ok
Very good 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤