हा व असा भरा FORM || हमीपत्र नमुना || लाडकी बहीण योजना || 1500/- रुपये मानधन नसता व्हाल अपात्र ||
Вставка
- Опубліковано 30 чер 2024
- 📢Telegram : t.me/satishshindemarathi
: t.me/satishshindemarathi
----------------------------------------------------------------------------------------------------------
➥ UA-cam :- / @shivavyakhyate_satish...
------------------------------------------------------------------------------------------------------
📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
-----------------------------------------------------------------------------------------------
📌App :- play.google.com/store/apps/de...
play.google.com/store/apps/de... [2]
-----------------------------------------------------------------------------
#district_court_recruitment
जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
#policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
#jalassampada #जलसंपदा_विभाग
#ibpsenglish #saralsevaenglish
#ibps_tcs_pattern_2023
#saralseva #maharashtrapolicebharati
#talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
#mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
saral seva bharti 2023 maharashtra
saral seva bharti 2023 update
saral seva bharti 2023 form date
saral seva bharti 2023 syllabus
saral seva bharti update
saral seva bharti mhanje kay
saral seva bharti 2023 exam date
saral seva bharti
saral seva bharti tcs ibps pattern
tcs ibps exam pattern in marathi
tcs ibps exam pattern book
tcs ibps exam pattern grammar
tcs ibps pattern talathi
#mpscmarathi #लिपीकटंकलेखक
#सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
#Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
#खाकी
#khaki
#khakilover
#Maharashtra
#maharashtrapolice #mumbaipolice
#indianpolice
#army
#india #policeofficer
#khakicharubab
#megabharti
#policebharti
#policebhartiguidance
#aaplamanus
#aaplamaharashtra
#armygirls
#policegirl
#megabharti
#Satara
#Pune
#punekar
#मुंबई
#मुंबईपोलीस
#maharashtrapolicefans
t.me/satishshindemarathi अर्जाचा नमुना व हमीपत्र नमुन्यासाठी वरील लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा 💯🏆🙏🙏🥰🥰
एक शेअर माणुसकी साठी 💯🙏💯💯🥰🏆🏆
अगदी सोप्या भाषेत माहिती सांगणार आहे लाडकी बहीण योजने संदर्भात नक्की घरातील गावातील नातेवाईक महिलांना ही लिंक पाठवा 😊👍🏆👆योग्य माहिती पोहचली तर गरीब महिला भगिनींना खुप खुप फायदा होईल😊👍🥰🏆 नक्की लिंक शेअर करा 😊👍🥰सर्व माहिती जाणून घेऊया😊👍🏆👆
छान
Open hot nhi telegram channel tumche
लग्नाचे सर्फ्टीकित नाही की भाऊ
Nahi sir
@shivayakhyate.satih.shi
उत्कृष्ट सहज,सोपी मराठी माहिती आणि संभाषण. आपण नितीन कराळे आणि विठ्ठल कांगणे सर यांच्या तालमीतील दिसता. धन्यवाद आणि शुभेच्छा.
सुटसुटीत मराठी भाषेमध्ये ही माहिती समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
व्हेरी व्हेरी नाईस व्हिडिओ सर 👍🏻👍🏻👌🙏🙏🙏
आता एकनाथ दादांनी सांगितले की दोन महिन्याची मुदत वाढवली आहे आणि 21 ते 65 वर्षा महिलांना येव लाभ घेता येईल आता साहेबांनी विधानसभे मधील सांगितले तो व्हिडिओ मी आत्ताच बघितला
खूप छान माहिती दिलीस धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली या माहितीमुळे भरपूर समजलं
होका
Information very best Sir 👍👍
Sir good mahiti sagatay 🌹🌹🌺🌹
धन्यवाद. खुप छान माहिती दिली.😊
Khup changlya prakare samjun sangitl sir
दादा 1 नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
एकदम समजूत माहिती दिल्याबद्दल Thanks you
वैशाली विलास बामणे. निराधार. आहे काय. करावे वीना. आप्थे आहे काय करावे
दादा आपली समजून सांगण्याची पद्धत आवडली
धन्यवाद सर खुप मोलाची माहिती दिली
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब
सर माहिती खुप छान दिली
Lagna zalel asel pn document maherche astil tr form bharta yeu shakto ka
Nice dada khup Chan samjaun sangital🙏
खूप छान माहिती दिली
Khup changalya sadhya bhashet sangitle dhanyavad. 🎉🎉🎉🎉🎉
Sir majhi patni MP. Chi aahe Tila labh milel kay
Ya yojne cha
Plz sir sanga
खूप छान माहीती. दिली. भाऊ. धन्यवाद 🎉🎉
Yogya mahiti dilyabaddal dhanyavaad...
Very nice explain
खूप खूप धन्यवाद सर 🙏
🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Sir domacial lagna aadhi chi chalel ka
दादा अर्ज मिळण्याचा अवधी खूप कमी आहे. कागद पत्र गोळा करता करता पंधरा दिवस निघून जातील. एकटी महिला असेल तीने काय करावे.
Vadilacya navani bank khate aslyaash
👍
Mudat vadhavleli ahe Ani vayomaryada pn
Time wadhl aahe.august paryant
34:17 34:17
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार मानते
Khup chan mahiti deta guru.
❤❤वरील हमीपत्र कुटुंब प्रमुखाचे लागेल का
वार्ड मधून pdf file पाठवली आणि झेरॉक्स काढून फ्रॉम भरायला सांगितला तो चालेका सरकार कडून आलेलं फ्रॉम देत नाहिओलकीच्या माणसाला देतात मग असा फ्रॉम भरला तर चालेका मला ती माहिती दया thanku तुम्ही छान माहिती सांगितली.
छान माहिती दिली आहेत सर .
सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही
32:56 सर खूप मस्त समजून सागितलं धन्यवाद सर, 1 प्रशन आहे जर कोणाची पत्नी ही मध्प्रदेश (mp) ची आहे. तर डोमेशियल कश निघणार किंवा कधाचतीचा जन्म mp मध्ये झाला आहे तर ती महाराष्ट्र ची रहवाशी कशी होणार थोड सागा सर विनंती करतो
सर याच answer द्या प्लीज
Khup chan samjun sangital thank you sir
Bhau khup chhan mahiti dili dhanyawad 😊
हो सर खूप छान योजना आहे ही सरकारची मी नक्की च हा फाँम भरेल लक्षात आली आहे(हा फाँम कसा भराचा) धन्यंवाद सर🙏🙏🙏🙏
Dada 1 mahiti dili dnevd ❤❤❤
Thank you bro.... God bless you...
खूप छान
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan sir👍👍
Chhan Mahiti dili Sir
खूप खूप धन्यवाद सर
होका
खुप खुप धन्यवाद सर
❤kub chan mahiti Dada
अरे भावा त्या लाडक्या बहीनिच्या भावाला जरासांगा15दीवसात।कोणतेच कागदपत्र निगत नाही
😂😂😂
अंगणवाडी सेविका जर गावामध्ये नसेल तर कुणाकडे अर्ज जमा करावा सर...?
दादा आपण खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
छान मराठी भाषेत माहिती दिली धन्यवाद🙏
होय समजली
जन्माच्या दाखल्या वर अंजली नाव आहे आणि सासर ला रेशन कार्ड वर अनु नाव आहे तर मग काय करावे
Changal shikvita sir tumhi
Khup chan mahite dile dada 🙏🙏
सर मुली ना मोफत शिक्षण या योजने एक विडिओ बनवा
होका
Sir mi Maharashtra chi mulgi aahe janm pramanptr Maharashtra aahe wadilanche sagle documents income, rasancard sagl aahe pn wadilanchya nawach pn maaz lagn houn mi, Mdypradesh aali aahe pn tithlya yojnecha mi laabh ghetlela nahi tr mi maharstracha yojnecha laabh gheu shakte ka
Reshan card varti lagnacha adiche nav aahe ..mag reshning card konte upload karayche
Thanks sir
पाच एकराच्या तुलनेत चारचाकीची किंमत काढा काय खेळ खेळत आहे सरकार एखाद्याच्या सेकंड हॕडगाडीची किंमत टू ह्विलय इतकी सुद्धा नाही, आणि सद्या बुलेटची किंमत काढा सेंटड फोर व्हीलर पेक्षा जास्त आहे त्याला या योजनेचा मिळू शकतो
महायुती सरकारला तालुक्यातील सेतू कार्यालयातील परिस्थिती एकदा पाहायला हवे किती कसरत महिलाना करावी लागत आहे
Sir khup Chan mahiti sagitali.tumchi bhasa nagar sarkhi vatti.
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
मुलींसाठी मोफत शिक्षण यावर पण video बनवा
छान समजून सांगताय
🎉 dhanyawad sir
खुपच छान सांगत आहेत दादा
Thank you sir
ज्या महिलांकडे ना शाळेचा ना जन्माचा दाखला त्या महिलेला रहिवासी दाखला कसा मिळनार?रहिवासी दाखला नसेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळनार आहे का?
Thanks
धन्यवाद दादा छान माहिती दिली
खुप छान सहकार्य.
Lagnachya agothar che sagale dacuments asalyav chalatil ka
Nahi
Thanks sir💐💐🙏🙏
खूप छान
जन्म दाखला आणि डोमिसाईल हे दोन्ही दाखले पाहिजेत का कृपया रिप्लाय
दादा माहिती खूप छान दिली पण अविवाहित मुलींसाठी ही योजना नाही असे म्हणतात ते खरे का??
Thank sir
खूप छान माहित दिली sir तुम्ही थँक्यू
सर मुलीच लग्न झाल्यावर तीच पतीच्या रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तस रेशन कार्ड चालेल का ?
कारण रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करायला १५ दिवसापेक्षा जास्त कालावधी लागेल तर याच्यावर काही सोल्युशन असेल तर सांगा ....
अंगणवाडी सेविका या योजनेचा लाभ घेऊ शकता का?
Nahi
Mast mahiti dile super 👌 sir
Khup chhan mahiti dilit
Sir birth date नोंद नसेल तर कस करायचं
Aahe
खूप ठळक माहिती दादा धन्यवाद 🙏
चांगली माहिती दिलीत आभारी आहे दादा
सर टीसी वर वेगळे नाव आहे आधार कार्ड राशन कार्ड वर वेगळे नाव आहे तिच्यामध्ये काय उपाय करता येईल
Avivahit Mahilana 1500 Rs Milave 16 varshache varil muliana milave. 🎉🎉🎉🎉🎉
😊😊😊😊😊
खूप छान माहिती दिल्या बदल
वा दादा छान माहिती दिली धन्यवाद
परितत्क्या महिलानी उत्पनाचा दाखला कोणाच्या नावाच काढायचा
Hiii
धन्यवाद तुम्ही माहिती दिली तत्याबद
Sir jr lagna nnatr hi navat badl nasel tr kay krave
आमच्याकडे तर सर्व महिला स्टॅम्प घेत आहेत, लांब रांगा लागल्या आहेत😢
स्टॅम्प ची गरज नाही
सर आम्ही दोन भाऊ आणि एक वडील सहा एकर जमीन आहे आम्हाला लाभ मिळेल का प्लीज सांगा सर आम्ही राशन कार्ड वेगळं नाही केलं शेती वाटली राशन कार्ड नाही केल
Nahi
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद.
Thank you🙏
बायकोच्या नावाने पाच एकर आहे आणि नवऱ्याच्या नावाने चार एकर आहे ते जमतं का
वय आता 65 वर्ष केले आहे
आमच्या कुटुंबातील सुनबाईचा नाव रेशन कार्ड वर नाही काय कराव सर
Nav add karun ghya
खूप छान सांगत आहे
रासन कार्डवर. पहलेपतनीच नावा आहे 20:30