नमस्कार मी श्री दिलीप दप्तरी पुणे येथे वास्तव्यास आहे मी एन आय बी एम मध्ये श्री नाना महाराज आले होते त्यावेळी तीन दिवस मुक्काम होता श्री दिलीप खानखोजे आमच्या येथे होते त्यावेळी दर्शनाचा लाभ घेतला आहे आता आपण मला पत्ता देऊ शकता का ❓ कळवा मी येईल दर्शनासाठी किंवा संपर्क साधता आला तर खूप कृपा होईल ❤❤❤
❤ श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः ❤
खूप खूप कृतज्ञता, वझे गुरुजी,योग्य आणि समर्पक माहिती
नानाई की जय. 🎉🎉
आम्हाला सुद्धा उदय भाऊंनी इथे सेवा करायची संधी दिली.सद्गुरु नाथ महाराज की जय
Jay nana 🙏🏻
नमस्कार मी श्री दिलीप दप्तरी पुणे येथे वास्तव्यास आहे मी एन आय बी एम मध्ये श्री नाना महाराज आले होते त्यावेळी तीन दिवस मुक्काम होता श्री दिलीप खानखोजे आमच्या येथे होते त्यावेळी दर्शनाचा लाभ घेतला आहे आता आपण मला पत्ता देऊ शकता का ❓ कळवा मी येईल दर्शनासाठी किंवा संपर्क साधता आला तर खूप कृपा होईल ❤❤❤
कृपया devmajha whatsapp chat वर मेसेज करा नंबर पाठवतो 🙏
दर्शनासाठी यायचे असल्यास पत्ता द्यावा हरि ॐ
26 जानेवारी रोजी कर्वे नगर इथे मोठा कार्यक्रम आहे. त्याची माहिती लवकरच देणार आहोत 🙏