श्री सुदर्शन कपाटे बाबा यांनी दक्षिणा कपाळावर लावुन दिली जाते, कारण परमेश्वर ची सेवेमुळे दिली जाते, कपाळाला लावणे म्हणजे ज्ञानाची पुजा, धार्मिक खर्च कमाईनुसार दहा टक्के द्यावी माहिती उत्तम आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद दंडवत प्रणाम श्री वाघ कापडणे जिल्हा धुळे
ll दंडवत प्रणाम ll अमोल पवार (24) खातखेडा ता कन्नड जि औरंगाबाद आई -वडील अच्युतगोत्रीय आहेत .मी उपदेश घेतलेला नाही.पण जन्मापासून महानुभावीय संस्कार आहेत. विद्यार्थी दशेत असल्याने अजून उपदेश घेतलेला नाही . मला पंथीय तत्वज्ञान मध्ये आवड आहे . प्रश्न :- मला महानुभाव लिपी शिकता येईल का ? सुत्रपाठ अभ्यासता येईल का ? एक विद्यार्थी असल्याने जर मी उपदेश घेतला तर मला पंथीय नियम पाळता येईल का ?
मग दक्षिणा देणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे कितीही देता येते.व एवढीच दक्षिणा पाहिजे असा समोरच्याला हट्ट धरण्याचा अधिकार नाही. जी मिळेल त्यात त्याने समाधान मानावे लागते
दक्षिणा ही एक देवी आहे.ती श्रीकृष्णाचा अंश आहे.अस श्रीमददेवीभागवत ग्रंथात आहे. तसेच भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की ही दक्षिणा कर्त्याने दिली नाही तर कर्म करूनही कर्त्याला त्याचे/त्या विधीचे फळ प्राप्त होत नाही.म्हणून एखादा शास्त्रविधी केला असता दक्षिणा ध्यावी लागते.त्या देवीला आणखी काय काय वरदान श्रीकृष्णाने दिले आहेत ते पाहण्यासाठी देवीभागवत हा ग्रंथ पहावा लागेल. यासाठी
गुरूजी दंडवत प्रणाम,मि आपल्या पंथातील नाहित पण संप्रदायाचे विचार आचार खुप प्रभावी आ हेत म्हणुन मला आपल्या पथां विषयी खुप आवड आहेत पण माझी एक छोटिसी तक्रार अशी आहेत कि आपल्या संप्रदायातील एखादि व्यक्ती मरण पावली आसल्यास जो मयताचा विधी आसतो तो करण्या साठी आपले गुरू बंधु अवास्तव पैशाची मागणी करता तर हे बरोबर नाहित.या विषयी आपले मत काय. माझा मो.न.8 983105922
माझं लग्न ऐन घरात झालं आहे. आमच्या घरात मी एकटीच उपदेशी आहे. नवरात्रीत घरात घटाची स्थापना होते, इतर देवतेचा पूजापाठ माझ्या कडून करुन घेतात त्याचा मला दोष लागेल का?
श्री सुदर्शन कपाटे बाबा यांनी दक्षिणा कपाळावर लावुन दिली जाते, कारण परमेश्वर ची सेवेमुळे दिली जाते, कपाळाला लावणे म्हणजे ज्ञानाची पुजा, धार्मिक खर्च कमाईनुसार दहा टक्के द्यावी माहिती उत्तम आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद दंडवत प्रणाम श्री वाघ कापडणे जिल्हा धुळे
योग्य मार्गदर्शन मिळत आहेत. दंडवत प्रणाम.
Dandavat pranam babagi dhanybad chan maheate miale 🙏🙏🙏
जयश्रीकृष्ण जी आपको दंडवत प्रणाम। जय श्री चक्र धर। बहुत सुंदर विषय पर शंका निरासन करते हो। शिवानंद कोठारी की आपको दंडवत जयश्रीकृष्ण जी।
Dandvat Pranam Baba Ji (Jay Shree Chakradhar)
दंडवत प्रणाम बाबा माहिती आवडली
जय श्री कृष्णा 🙏🙏
Dandvat pranam dada sunder Mahiti dili
दंडवत प्रणाम 🌹🙏🌹
दंडवत प्रनाम बाबा जी
🙏Dandwat Pranaam daadaji🙏
दंडवत प्रणाम बाबा खुप छान माहिती दिलीत
Danvat prnam babaji
दंडवतबाबा
दंडवत प्रणाम बाबा
Dadaji amchya mandirat le dada todane dakshana magtat he uchit aahe ka
Dandawat Pranam🙏🙏🙏
👌
Dandvat pranam Baba,
Patra ghalnyavishayi margdarshan karave
लवकर येईल
दंडवत प्रणाम
दंडवत दादा आम्हाला प्रत्येक वेळी खूप सुंदर माहिती दिली आहे आमच्या शंका चे निरसन करीत आहेत 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा
Baba prasad seva mhnje Kay ani prasad seva nams kelya ne kay hot?
लवकर व्हिडीओ द्वारे
Dandvat pranam Baba
दंडवत दादा, माझा प्रश्न आहे की, अन्य धर्मियांच्या अंत्य यात्रेत जावे का? पाणि पदार्थ घ्यावे का?
Dandvat pranam🙏🙏🙏
दंडवत प़णाम
Khup chaan
Dandavat paranam
ll दंडवत प्रणाम ll
अमोल पवार (24)
खातखेडा ता कन्नड जि औरंगाबाद
आई -वडील अच्युतगोत्रीय आहेत .मी उपदेश घेतलेला नाही.पण जन्मापासून महानुभावीय संस्कार आहेत.
विद्यार्थी दशेत असल्याने अजून उपदेश घेतलेला नाही .
मला पंथीय तत्वज्ञान मध्ये आवड आहे .
प्रश्न :- मला महानुभाव लिपी शिकता येईल का ?
सुत्रपाठ अभ्यासता येईल का ?
एक विद्यार्थी असल्याने जर मी उपदेश घेतला तर मला पंथीय नियम पाळता येईल का ?
सर्वप्रश्नांचे उत्तर आहे - होय
मग दक्षिणा देणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे कितीही देता येते.व एवढीच दक्षिणा पाहिजे असा समोरच्याला हट्ट धरण्याचा अधिकार नाही.
जी मिळेल त्यात त्याने समाधान मानावे लागते
दंडवत
Jay Shree chkardhar
दंडवत प्रणाम
वास्तुत दोष असेल किंवा राहत्या जागेत दोष असेल तर आपण पंथी यांनी काय करावे?
वास्तु शास्त्र आपण पालावे का?
आपण मार्गदर्शन करावे.
Ganesh.madhikar
दंडवत बाबा जी खूप छान🙏🙏👌
घ
उपदेशाने तुळशीला पाणी घालावे का
काहीसंत असेआहेत कि त्याना पारायणाला बोलावल्यावरतेहक्काने 500रूपये मागुनघेतात हे बरोबर आहे का.
Dandavt pranam dada
Dandvat prnam
Dandvat pranam Baba ji🙏🙏😊
Ch anmahitinabadndavatpran
दंडवत प्रणाम दादा🙏
Hi
Navratrat apan baher ch kahi ka ghet nahi he sanga mala thod far mahit ahe pn sarvanna samjel ani mala pn samjel🙏🙏🙏🙏
Dandvat Pranam
Dp🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
दक्षिणा ही एक देवी आहे.ती श्रीकृष्णाचा अंश आहे.अस श्रीमददेवीभागवत ग्रंथात आहे.
तसेच भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की ही दक्षिणा कर्त्याने दिली नाही तर कर्म करूनही कर्त्याला त्याचे/त्या विधीचे फळ प्राप्त होत नाही.म्हणून एखादा शास्त्रविधी केला असता दक्षिणा ध्यावी लागते.त्या देवीला आणखी काय काय वरदान श्रीकृष्णाने दिले आहेत ते पाहण्यासाठी देवीभागवत हा ग्रंथ पहावा लागेल.
यासाठी
Danvavat prman
गुरूजी दंडवत प्रणाम,मि आपल्या पंथातील नाहित पण संप्रदायाचे विचार आचार खुप प्रभावी आ हेत म्हणुन मला आपल्या पथां विषयी खुप आवड आहेत पण माझी एक छोटिसी तक्रार अशी आहेत कि आपल्या संप्रदायातील एखादि व्यक्ती मरण पावली आसल्यास जो मयताचा विधी आसतो तो करण्या साठी आपले गुरू बंधु अवास्तव पैशाची मागणी करता तर हे बरोबर नाहित.या विषयी आपले मत काय.
माझा मो.न.8 983105922
बाबाजी तुमचा नंबर पाठवा
माझं लग्न ऐन घरात झालं आहे. आमच्या घरात मी एकटीच उपदेशी आहे. नवरात्रीत घरात घटाची स्थापना होते, इतर देवतेचा पूजापाठ माझ्या कडून करुन घेतात त्याचा मला दोष लागेल का?
नाही
महानुभाव पंथ आहे की धर्म आहे महानुभाव हिंदू आहे की नाही..
दंडवत प्रणाम बाबा
गाठीमध्ये 108 च मनी का असतात कृपया सांगावे
चॅनेल शी जुडून राहावे ।
क्रमाने उत्तर मिळेल ।
प्रेमिया श्रेष्ठ की ज्ञानीया श्रेष्ठ आहेत. डी.जी.सावळकर मेहकर
महानुभव पंथियांनि घराच्याअंगनात तुळस लावावीकी नाही.
दंडवत प्रणाम दादा माझा एक प्रेश्र्न आहे.
महानुभाव पंथ मध्ये साधू संताने अन्य वेक्तीच्या किवा धर्माच्या राखेला गेलं तर चालते का ?
Dandvat pranam
अन्य माणसाने सुतक पडल्यानंतर मंदिरात केले का
Dakshna dilya bagar tumhi lok bagat pan nhi mahanubhav vale khas pot bhryche dhande he sagle
दंडवत प्रणाम बाबा जी
Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
Dandavat pranam
🙏दंडवत प्रणाम🙏
Danvavat prman
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम