बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड तब्येत व्यवस्थित आहे काय बोलले बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 111

  • @pandurangwabale
    @pandurangwabale 4 дні тому +83

    बबलूचाचा वाघ आहे काय होत नाही त्यांना बकासुर आणि सर्व नंदीचा शर्यत शौकीनांचा आशिर्वाद आहे❤

  • @DipakGite-r8h
    @DipakGite-r8h 4 дні тому +111

    बबलु चाचा महाराट्राचा लाडका किंग बक्याभाई ची गाडी हाणतात त्यामुळे त्यांना काही होणार नाही काळजी घ्या बबलु चाचा ❤❤❤❤

  • @TusharKakade-q8x
    @TusharKakade-q8x 4 дні тому +77

    बकासुर चा आशीर्वादाने चाचाना काही होनार नाही ❤

  • @Aj-f8k
    @Aj-f8k 4 дні тому +32

    देवांचा देव महादेव आणि महादेवाचा नंदी बकासुर आणि बकासुर चा आशिर्वाद आहे बबलु चाचा वर

  • @GaneshMahadika
    @GaneshMahadika 4 дні тому +47

    बबलू चाचा लवकर बरे व्हा अख्या महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी....

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 3 дні тому +18

    बबलू ड्रायवर काय सुध्दा होणार नाही बकासुरचा आशिर्वाद आहे ❤ बकासुर प्रेमी ❤

  • @HSC_IT
    @HSC_IT 4 дні тому +57

    धन्यवाद भावा .. बबलू चाचा ची अपडेट दिल्याबद्दल

  • @Sathishbhoir
    @Sathishbhoir 4 дні тому +16

    बबलू चाचा काही नाही होणार तुम्हाला बकासुर चा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत 🎉🎉🎉🎉🎉

  • @sunitamane5451
    @sunitamane5451 4 дні тому +22

    🙏 धन्यवाद सर बबलू चाचाचीं तब्येत ठीक आहे ही माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 4 дні тому +16

    आपण फक्त कट्टर प्रेमी एक बकासुर आणि दुसरं बबलू चाच्या ❤️❤️❤️❤️

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 3 дні тому

      Mi pan

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 3 дні тому

      चाचा ची मुलाखत घेतल्याबद्दल तुझे मनापासून आभार खूप बरं वाटलं चाच्यांना बघून

  • @hinduraowaghamode1354
    @hinduraowaghamode1354 4 дні тому +22

    अतिशय प्रामाणिक ड्रायवर............ 🙏🙏🙏

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 4 дні тому +22

    चाचा काळजी घ्या... धनाजी तात्या मोठ्या मनाचा माणूस❤
    तात्या काळजी घेतात ड्रायव्हर ची..
    बाकीच्या मालकांनी पण घ्या जरा.❤
    विमा काढा आपल्याआपल्या ड्रायव्हर च राव😢

  • @user-nl6vc1jl5i
    @user-nl6vc1jl5i 4 дні тому +16

    नवम हिंद केरारी बकासुरचा आशिर्वाद आहे❤ बबालू च्याच्या ला काहीच होणार नाही❤ bakasur Priya Mi trambakeshwar ❤

  • @SanjayJadhav-cl4mw
    @SanjayJadhav-cl4mw 4 дні тому +9

    बबलू चाचा लवकर बरे व्हा हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @santoshjare8688
    @santoshjare8688 4 дні тому +7

    बबलू चाचा आपली तबेत सभांळा बकासुर चा आशीर्वाद आहे तुम्हाला थोडा आराम करा औषधे व्यवस्थीत घ्या

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 4 дні тому +11

    बकासुर देव आहे चाचा तुम्हाला कायच होणारं नाही ❤❤

  • @Pappu.Awaskar
    @Pappu.Awaskar 4 дні тому +20

    लवकरच बरे व्हा बबलु चाच्या हीच ईच्छा

  • @SandeshKadam-nx5xu
    @SandeshKadam-nx5xu 4 дні тому +22

    दादा खूप छान चाच्या बदल माहिती दिली 🙏🙏

  • @amolrao1137
    @amolrao1137 4 дні тому +8

    चाचा खुप सधा किंवा गरीब मणुस आहे यारं 😢...❤❤❤❤

  • @SunilSawant-hv8gz
    @SunilSawant-hv8gz 4 дні тому +8

    बबलू चाचा.लवकर.बर.बकासुर आशिर्वाद आहे बकासुर प्रेमी सातारा

  • @mangeshdandge4699
    @mangeshdandge4699 4 дні тому +19

    भाऊ तू इच्छा पूर्ण केली मुलाखत घेऊन धन्यवाद

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 4 дні тому +18

    जलवा आणि महिब्या चांगली जोडी पळते

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 4 дні тому +5

    चाचा ना बघून खूप बर वाटलं चाचा लवकर बरे व्हा तुमचा बकासुर चा आशीर्वाद तुमचा पाटी आहे खूप आभार दादा तबियत कशी आहे दाखवल्या बद्दल कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @AmolJadhav-zk2bv
    @AmolJadhav-zk2bv 4 дні тому +13

    दादा काल अजून 1 ड्रायव्हर पडला होता त्याची तब्बेत गंभीर होती तो कसा आहे ते पण बघा जाऊन आणि कळवा

  • @JanardhanPatil-om6dy
    @JanardhanPatil-om6dy 4 дні тому +11

    Chacha vishayi mahiti dili tya baddal thanku

  • @RashikeshPatel
    @RashikeshPatel 4 дні тому +4

    ओ दादा प्रमोद ड्रायव्हर ची मुलाखत घ्या तेझ पाय मोडलेत

  • @RadheshamChavan-k6v
    @RadheshamChavan-k6v 4 дні тому +4

    बबलुचाच,तुमाला,बकासुरच,आशीवाद,आहे

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 4 дні тому +12

    धन्यवाद दादा...चाचां ची मुलाखत घेतली

  • @yogeshkarale3158
    @yogeshkarale3158 4 дні тому +5

    आमचं काळिज बकासुर ❤बबलुचाचा ❤🎉

  • @DBWAYKAR
    @DBWAYKAR 4 дні тому +3

    BABALU CHACHA AANI BAKYA BHAU🎉❤ LAY MAST SAMIKARAN AHE🎉❤😊

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 4 дні тому +3

    बबलू चांच्या दोनदा पडले गाडी वरून काळजी घ्या कारण तूम्ही स्वतःची काळजी घ्या अगोदर 👏👏

  • @SantoshShinde-vw9iz
    @SantoshShinde-vw9iz 4 дні тому +8

    बबलू चाचा तब्येत चांगली आहे मस्त

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 4 дні тому +3

    धन्यवाद दादा बबलू चाचा ला घरी जाऊन भेटून त्यांची तबीयत कशी आहे दाखविल्याबद्दल 🙏🙏❤❤ नव्वंम हिंदकेसरी बकासुर च आशीर्वाद आहे चाचा वरती 👑👑😘😘🙏🙏❤❤🥰🥰

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 4 дні тому +9

    6:48 बकासुर च्या दावणीला पण असच एक खोंड द्या ना

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 4 дні тому +7

    लवकर बरे व्हा बबलु चाचा ❤ काळजी घ्या

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 4 дні тому +9

    Get well soon chachu😍

  • @PupuMagar-l2c
    @PupuMagar-l2c 4 дні тому +2

    सादा सरळ माणुस आहे वो बबलु चाचा.ईमाणदार.आहे.काळजी.घ्या

  • @BeAst-ur9ip
    @BeAst-ur9ip 4 дні тому +3

    बबलू चाचा +बकासुर❤

  • @SunilYadav-hs6xd
    @SunilYadav-hs6xd 4 дні тому +4

    नाना नंतर चाचा किंगफिशर
    दोन्ही पण टायगर

  • @MahavirKare
    @MahavirKare 4 дні тому +2

    बकासुर च्या गाडीवर बबलू चाचा च पहिजे ❤❤❤

  • @Amoldanke-i3p
    @Amoldanke-i3p 4 дні тому +5

    devala me yekach sangel kontyahi drayver la dukhau nko saglyanver tumchi krupa rahu de

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 3 дні тому

    बकासुर चा आशीर्वाद सोबत आहे

  • @dattajadhav1489
    @dattajadhav1489 4 дні тому +1

    बबलू चच्या ❤❤ किंग मेकर ड्रायव्हर. लवकर बरे होणार. coom beck लवकरच ❤❤❤

  • @single5825harami
    @single5825harami 3 дні тому

    Bablu chacha+bakasur🥺🔝... Get well soon chachu❤

  • @bhairavnathbirajdar9506
    @bhairavnathbirajdar9506 4 дні тому +10

    धन्यवाद दादा मुलाखत वाट बघतो होतो

  • @statusgalaxy0072
    @statusgalaxy0072 4 дні тому +4

    सामन्या माणूस

  • @deepakkamble-305
    @deepakkamble-305 4 дні тому +1

    लवकर बरे व्हा बबलू चाचा काळजी घ्या.... आणी बकासुर च्या गाडीवर तुम्हीच पाहिजे.....

  • @aadeshkeswad7686
    @aadeshkeswad7686 4 дні тому +3

    मी मी बबलू चाचा मी चांगला फॅन आहे बकासुर प्रेमी देव त्यांना लवकर बर करू

  • @GajananBhad-q9z
    @GajananBhad-q9z 4 дні тому +4

    लवकर बरे व्हा बबलु चाचा तबेत ची काळजी घ्या

  • @ArjunShewale-s8g
    @ArjunShewale-s8g 3 дні тому +1

    बबलू ठीक आहेत पण प्रमोद डायवर ची तब्येत कशी आहे ते पण सांगा

  • @sudhirkapse1221
    @sudhirkapse1221 4 дні тому +5

    कालच्या मैदानात पुढे थांबायला जागा कमी होती त्यामुळे अपघात झाला

  • @sjallvideos7771
    @sjallvideos7771 4 дні тому +1

    डब्बल हिंदकेसरी बबलू चाचा लवकर बरे व्हा

  • @manalirane1547
    @manalirane1547 4 дні тому +4

    Bakasur cha aashirvaad ahe chacha var

  • @vijayjadhav5615
    @vijayjadhav5615 3 дні тому

    ड्रायवर प्रमोद पाटील वारूंजीकर त्यांची पन घ्या

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 3 дні тому

    बबलू चाच्याला बघुन खुप छान वाटले

  • @single5825harami
    @single5825harami 3 дні тому

    Mohil dada bablu chacha ch health insurance kara rao❤🥺bakasur kadhun gift asel chacha la

  • @rohinisutar2712
    @rohinisutar2712 4 дні тому +3

    Get well soon dada

  • @djv437
    @djv437 3 дні тому +1

    चाचा काळजी घ्या भाऊ ❤️❤️ व्हिडिओ भाऊ ❤❤

  • @santoshdesai5886
    @santoshdesai5886 4 дні тому +1

    Get Well Soon Bablu Chacha

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 4 дні тому +1

    King bablu chacha lavkr bare hobude

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 День тому

    लवकर बरं होईल साहेब ❤

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 4 дні тому

    God bless you bablu ChaCha ❤❤❤❤

  • @aslammulla1533
    @aslammulla1533 3 дні тому +1

    प्रमोद ड्रायवर ची तब्बेत कशी आहे ते पण बघा

  • @Bailgadamalak-w5r
    @Bailgadamalak-w5r 4 дні тому +2

    Get well soon 🔜❤

  • @rajumagdum9534
    @rajumagdum9534 4 дні тому +1

    बबलू जायचा आराम करा मी तासगाव ते बोलतोय

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 4 дні тому

    बरं केलंस भावा ❤

  • @GaneshJamdar-vc4jo
    @GaneshJamdar-vc4jo 3 дні тому

    चाचा नमस्ते कसे आहात आपण बकासुर तुमचा आवडता नंदी आहे बकासुर तुम्हाला काही होऊन देणार नाही

  • @chandumaratha8648
    @chandumaratha8648 4 дні тому +2

    चाचा काय मदत असली तर सांगा

  • @vikassondkar8532
    @vikassondkar8532 4 дні тому

    अरे दादा दुसरा पण ऐक ड्रायव्हर गाडीतून पडले त्यांचा पण तब्येतीची पण विचार पुस करा.

  • @santoshjadhaw8595
    @santoshjadhaw8595 3 дні тому

    7 nambar tasawarcha bail puran chacha chya angawar padala hota raw mi swta pahil

  • @aniketpawar8179
    @aniketpawar8179 4 дні тому +1

    ❤❤❤❤❤

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 4 дні тому

    चाचा बकासुर क्या दावणीला एक अस चांगलं वासरू घेऊन द्या ना...

  • @Karanshinde08
    @Karanshinde08 3 дні тому

    Bhaiya driver wategaon kar chi mulakhat ghya te pn gaditun padlet

  • @user-gc8dj6xo1f
    @user-gc8dj6xo1f 3 дні тому

    धन्यवाद तब्येतीची काळजी घ्या

  • @JanardhanPatil-om6dy
    @JanardhanPatil-om6dy 4 дні тому +3

    Ha vasaru pn chapal vatatoy

  • @azarsayyad5611
    @azarsayyad5611 4 дні тому +3

    King Bakasur

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 4 дні тому +1

    ♥️ काळजी घ्या 😊

  • @user-wo1qi6gi6e
    @user-wo1qi6gi6e 4 дні тому

    बबलु चाच पुढे जागा कमि आहे तर गाडी हनु नका

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 4 дні тому +1

    ❤❤❤❤❤❤❤चा चा

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 4 дні тому

    बबलू च्या खानापूर मैदानावर येणार का नाही घाटमाथ्यावर

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 4 дні тому

    लवकर बरे व्हा

  • @user-sn2vg3pm7q
    @user-sn2vg3pm7q 3 дні тому

    नंबर पाठवा बबलू चाचा

  • @bharatkhirari6300
    @bharatkhirari6300 3 дні тому

    चाचा माझे bhava कसा आहेस काळजी घे

  • @SubhashShirtode-eo6di
    @SubhashShirtode-eo6di 4 дні тому +3

    Bakasurrrrr Devik Shakti

  • @AnandMaske-lk7qq
    @AnandMaske-lk7qq 4 дні тому

    धन्यवाद दादा

  • @RajkumarDamale-yq5eo
    @RajkumarDamale-yq5eo 3 дні тому

    बबलू चहाचे बळेगाव

  • @Sanjay-oi2xz
    @Sanjay-oi2xz 4 дні тому

    चाचा काळजी घ्या

  • @babudahibhate2574
    @babudahibhate2574 4 дні тому

    Mohil Salunke dya na ek changly vasru

  • @ankushpawar842
    @ankushpawar842 4 дні тому

    काल आम्ही दवाखान्यात बघितले बबलू चाचा ला

  • @SantoshJadhav-sh2nm
    @SantoshJadhav-sh2nm 4 дні тому

    बबलू चा नंबर द्या ना

  • @Sanjay-oi2xz
    @Sanjay-oi2xz 4 дні тому

    बकासुराच्या मालकाला एक धा

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 4 дні тому

    चाचा काळजी घ्या❤😢

  • @user-zm7zr1me1r
    @user-zm7zr1me1r 3 дні тому

    🙏

  • @user-wo1qi6gi6e
    @user-wo1qi6gi6e 4 дні тому

    कोन कोणाच नाही चाच

  • @bhaveshkumavat0255
    @bhaveshkumavat0255 4 дні тому

    paire nit kar mohil ani mama yz

  • @babughuge313
    @babughuge313 4 дні тому

    चाचा अराम करा

  • @RanjitSabale-d6v
    @RanjitSabale-d6v 4 дні тому

    UA-cam wala kaun hai

  • @vishalkadam8788
    @vishalkadam8788 3 дні тому

    Barr

  • @TanajiBhosale-d2i
    @TanajiBhosale-d2i 3 дні тому

    काही होत नाही मुबलक

  • @chandumaratha8648
    @chandumaratha8648 4 дні тому +2

    काय पण सांगा तुमच्यासाठी हजेरी आहे