सार्वपित्र दर्श अमावस्येला कोकणी पद्धतीने वाडी मांडून पितरांना बोलावले जेवायला 😎| Amavasya | Kokan
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- सार्वपित्र दर्श अमावस्येला कोकणी पद्धतीने वाडी मांडून पितरांना बोलावले जेवायला 😎| Amavasya | Kokan
Discover the heartfelt traditions of Sarvapitru Amavasya as we celebrate with a unique Konkan-style offering! Join us in this captivating video where we set up a beautiful vadi, honoring our ancestors with love and respect. Watch as we highlight age-old customs like the elaborate feast we prepare for our beloved pitra on this auspicious Amavasya day. 🌾🍽️ Experience the vibrant culture of Konkan through rituals, recipes, and stories that bind generations. If you cherish family traditions and the beauty of remembrance, this video is for you! Don't forget to like, comment, and subscribe for more amazing insights into our heritage! #Amavasya #SarvapitruAmavasya #Konkan
#kokanistyle #raigad #shrivardhan #family #style #pitrupuja
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला जिवन ( Aapla Jivan )
----------------------------------------------------
For Business Enquiries Email :- jivandhamba261@gmail.com
Don't Forget To Like, Comment, Share & Subscribe
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
----------------------------------------------------
Aapla Jivan
From - Shrivardhan Maharashtra ( India ) #aaplajivan
Chan❤
आमच्या कडे पण मच्छी बनविल्या जाते तुम्ही बनविलेल्या सगड्या वस्तू आमच्या कडे पण बनवितात तुमच्या चॅनेल ला तीन वर्ष झाले तुम्ही संपूर्ण माहिती पर्यटकांना देतात त्या बद्दल तुम्हाला खुप खूप धन्यवाद,,,, चंद्रपूर
खुप छान
खूप छान दादा
Khup mast 👍
पण आज काल कावळे आवाज दिल्यावर येत नाही आज वाडी हा शब्द ऐकला मिडला
Nikita mast