सायली ला म्हणावं परत आल्यावर तरी तन्वी ला धडा शिकव स्वतःला सिद्ध कर मत ठामपणे मांड, आणि प्रतिमा ला तिची खरी मुलगी कोण ते कळू दे ,आणि अर्जुन ची एक वेळ वकिली नाही चालली तरी चालेल पण डोकं मात्र चालायला पाहिजे आणि मधू भाऊ जेल मध्ये आहे ते ठिक आहे
जो कुणी निर्माता आहे या मालिकेचा,त्याला विनंती अशी की बाबा रे तू आणि तुझे कलाकार कुठे तरी गायब झालात तर बरे होईल, प्रेक्षकाना तुम्हीं बिनडोक समजता का? काही ही फालतू पना दाखवत आहात. अशामुळे या कलाकारांना दुसरी मालिका मिळाली तरी लोक यांचा तिरस्कार करतील. म्हणून म्हणतो की लवकर पॅक अप करा.
सायली बदलणार असाल तर मालिका बंद करा अशी विनंती.
मधूभाऊ ची खलनायक भुमिका फारच उठावदार आहे
कोर्ट सीन मस्त मधू भाऊ पुन्हा जेल मध्ये जाणार असे वाटत आहे.
अर्जून सायली खूपच सुंदर अभिनय
सायली परत येण्याची वाट बघू ❤❤❤❤
All time favourite serial ❤❤ sayli miss you 😊🥰
सायली बदलणार असाल तर मालिका बंद करा आता आणि सायली हिच तन्वी आहे
खूपच आवडते मालिकाही आणि सायलीही.
❤❤❤❤❤❤❤
इतकी दरीद्री, इतके मुर्ख वकील आहेत हे दिग्दर्शक कसे दाखवतात कदाचित प्रेक्षकांना मुर्ख समजत आहेत.
आम्ही सायली साठी मालिका बघतो. आम्हाला आहे तीच सायली अर्जुन जोडी बघायला आवडेल.
सायली ला म्हणावं परत आल्यावर तरी तन्वी ला धडा शिकव स्वतःला सिद्ध कर मत ठामपणे मांड, आणि प्रतिमा ला तिची खरी मुलगी कोण ते कळू दे ,आणि अर्जुन ची एक वेळ वकिली नाही चालली तरी चालेल पण डोकं मात्र चालायला पाहिजे आणि मधू भाऊ जेल मध्ये आहे ते ठिक आहे
बर होईल सिरीयल बंद तरी होईल
Khup aavtate
Malika aavadatee pan khup lambavu naka interest nighun jat aahe😢😢
waaavvv mhnje ata malika band karnar ki kay kiti chhan
करा शहाण्या नो जे करायचे ते करा राज्य तुमचंच आहे 😮😅
Ho❤❤❤❤❤❤❤❤
Next year manje 2025 asel 😅😂😂
बर झाल सतत रडका चेहरा बंद करा मालिका फालतुगिरी दाखवतात नाईलाजास्तव बघतो मालिका.
Bghu nka
बघू नको कुणी नारळ देऊन बघायला सांगितलं आहे का?
❤❤❤
बर झाल
सायली आणि अर्जून मालिकेत काही अर्थच राहणार नाही. मग मालिका कोणी बघेल का? त्यापेक्षा मालिका बंद केलेलं बरं.
Sayli kolhapurla geli he ati zhal.म्हणजे आणखी काय होणार पुढे? मधुभाऊ हो म्हटल्याशिवाय सायली अर्जुन ला भेटणार नाही ...खूप वेल आहे. झोपा आता.....😂
मालिका बंद करून टाका 🎉🎉
जो कुणी निर्माता आहे या मालिकेचा,त्याला विनंती अशी की बाबा रे तू आणि तुझे कलाकार कुठे तरी गायब झालात तर बरे होईल, प्रेक्षकाना तुम्हीं बिनडोक समजता का? काही ही फालतू पना दाखवत आहात. अशामुळे या कलाकारांना दुसरी मालिका मिळाली तरी लोक यांचा तिरस्कार करतील. म्हणून म्हणतो की लवकर पॅक अप करा.
सायली बदलू नका जर बदलणार असेल तर बंद करा
मग आम्ही बघणार नाही
सायली नसेल तर मालिका बंद करा
पुढच्या वर्षीला means फक्त 1दिवस च राहिलाय .😂😂😂😂
बातमी खरी का अशी बातमी खूप वेळेस dili
Aare 1 tarkela yeil
Asa kay khar sangtay ka
सायली ला विश्रांती ची गरज आहे
Yes
Sayli ch kaana ch operation jhal aahe tya sathi tine break ghetla aahe....
मालीका बंद करा
खूप आवडते ही मालीका
Aadhich siryal chi tumi vat lavli boring karun aatha jar sayli geli tr preshak siryal bgn sodtil boring asun sudha preshak aarjun ani sayli sathi siryal bgtat
मग मालिका करा बंद
Sayli tich rahu dya
Ti chalaliy kedarnathla😅
Malika band kara
Band kra serial m