Shirdi Crime | लग्नाच्या वाढदिवशीच अखेरचा निरोप, साई संस्थानच्या सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांचा टाहो
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #Shirdi #SaiSanthan #NitinShejul #Crime
साईबाबांच्या साईनगरी शिर्डीत झालेल्या चाकू हल्ल्यात साई संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या दोन निष्पाप कर्मचाऱ्यांचा बळी गेला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या साईबाबा संस्थानचे सुरक्षारक्षक नितीन शेजुळ यांचा काल ३ फेब्रुवारी रोजी लग्नाचा पंधरावा वाढदिवस होता. त्याची तयारी देखील त्यांनी केली होती. ड्युटी वरून लवकर यायचं आणि पत्नी आणि मुलांसमवेत लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असा नियोजन करून निघालेले नितीन शेजुळ घरी परतलेच नाही. आणि लग्नाच्या वाढदिवशीच त्यांच्या कुटुंबीयांवर नितीन वर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
सखोल चौकशी करावी यामध्ये काही वेगळंच वळण समोर येणार हे मात्र नक्की.
जाणारे तर गेले परंतु त्यांच्या कुटुंबाचे पुढे काय होणार? साईबाबा संस्थान व महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करावी.
साईबाबा संस्थान व सरकार यांनी मयत कुटुंबाला मदत कायमस्वरूपी नोकरी मिळावी हीच साई चरणी प्रार्थना जय साईनाथ 🙏🙏🙏
खूप मोठं दुःख असतं साई संस्थान त्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी आरोपीलाकडक शिक्षा व्हायला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
राजकारणामुळे कर्मचाऱ्यांचा बळी गेला असावा.
या पेक्षा वाईट काय लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच वाईट बातमी येते
Bht bura hua😢.. please inke doshiyon ko sakt saza ho😡😡
नेत्यांन मुळे गावगुंड प्रत्येक गावात हीच परिस्थिती झाली आहे सरळ मोका लावा माजले आहेत गावगुंड रिकाम टेकडी
शिर्डी संस्थानने या कुटुंबातील सदस्यांना नोकरी द्यावी व आरोपींना कठोर शिक्षा करावि
😢😢😢😢😢😢
सखोल चौकशी व्हायला हवी.आणि साई सौस्थनातून या लोकांच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळावी मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे.मारेकरी मोकाट नकोत🙏🙏🙏
शिर्डी येथे खासगी वाहनचालक खूप त्रास देतात.दोघांच्या मध्ये पॅसेंजरला खूप वेड्यात काढतात.माझ्या पतीला शिव्या देऊन मारण्यासाठी हातही उगारला होता.खूप वाईट अनुभव आला पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा.व्यावसायिक पण माहिती नसणाऱ्यांना फिरवतात.साई बाबा सर्वांना सद्बुद्धी देवोत!
कारण काय आहे
😢😢
😢😢😢😢
निःशब्द
Rip 💐💐💐
Khup khup vait..😪 kadak shiksha vhayla havi.
भावपूर्ण श्रद्धांजली. भयंकर दुर्दैवी,दुःखद घटना.😢
Crime has increased 100 times....
दुष्ट विषारी जहरी ली लोकांचे काम आहे सर्व शक्तिमान परमेश्वर याचं आत्म्यास शांती देवो आणि त्याच्या कुटुंबास या बिकट प्रसंगी धैर्य हिम्मत देवो ओम साई अल्लाह भला करे गा
Please yanna help pan kara😢
Mala ya tainch no. Bhetel ka??
Please kuni deu shaklat tar khup bare hoil🥹🙏🙏
Om sai ram
Bhavpurn shardajali 😢
Ata kutayat ajit devendra eknath
म्हणुन राज साहेब यांची सत्ता पाहिजे सुतासारखे सरळ करता
देव नाही हे आत्ता सिद्ध झाला आहे ......
किती वाईट वेळा आला आहे कुटुंब वर
साईबाबा चीं पण भीती नाही
Vikhe bhau ne rajkaran band karun madat karavi
Halkat mansa ahet.... 2 kutumb udvasta kela.... Crime karanarcha tyacha ayusha kharab zhala pahije
Very Bad News...
Very bad news
Fasi jalya sivay he log ghabarnar nahi.
🥹🥹
Khup bad news