ही प्रथा सर्व विधवा भगिनींना प्राप्त करून द्यावी,त्यांना समाजात मानाने जगता यावे. जावेने अतिशय चांगले कार्य केले ,कुटुंबाने चांगला आधार दिला धन्यवाद 🙏🌹
कौतुकास्पद निर्णय आहे.आपले व परिवाराचे अभिनंदन. कुंकू आणि मंगळसूत्र हे फक्त सुवाशिनीचे आभूषण नाही तर ते सर्वच स्त्रियांचे ( सधवा व विधवा ) आभूषणे आहेत म्हणून प्रत्येक स्त्रीने ते वापरलेच पाहिजेत.
खूप खूप धन्यवाद ज्यांनी या कामा साठी पुढाकार घेतला. दोन दिवसांपूर्वी मी एका लग्नाला गेले होते. मी जिथे बसले तिथली रांग सोडून कुंकू लावणारी बाई निघून गेली. हे पाहून मला या पुढे विधवांनी लग्नाला जावे की नाही हा प्रश्न पडला. खूप खूप धन्यवाद ताई व विशेष धन्यवाद मुलीच्या सासरकडील मंडळींचे. समाजात विधवा स्त्रीला आजही खूप उपेक्षित जीवन जगावे लागते. तिला सर्व कार्यक्रमापासून वंचित ठेवले तर अनुभव कसे घेता येतील? आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत तर अगदी एकाकी जीवन होऊन जाते.
ताई असा कार्यक्रम मी बावीस वर्षापूर्वी केला तेव्हा मी अविवाहित होते आमच्या बाजूच्या विधवा स्त्रीला मकरसंक्रांतीचे वान हळदीकुंकू लावून सन्मान पूर्वक माझ्या आईच्या हातून दिला त्या दिवसाची आठवण झाली . आपण खूप छान कार्य पार पाडले आहे .खूप खूप धन्यवाद ...🙏
खुप छान.... प्रत्येक घरात अशी जाऊबाई असावी.... सर्वानी असा विचार करून आपल्या माता - भगिनींना समाजात मान द्यावा... जुन्या रूढी, परंपरा इतिहास जमा कराव्या 🙏.. खुप 👌 प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात आपल्या घरातून करावी 🙏🙏
खरंच ताई तुम्ही खुप छान काम करत आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद हे काम पूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला पाहिजे ताई मी पण एक विधवा स्त्री आहे म्हणून मला मनापासून वाटते की चांगले कार्य आहे.
योग्य निर्णय घेऊन आपल्या जाऊबाईला "हळदी कुंकू" लावून सन्मानित केल्याबद्दल तसेच मुलीच्या सासरच्या मंडळींनी मुलीच्या चुलतीला त्यांच्या शब्दाला मान देवून सहकार्य केल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏🙏
अनमोल निर्णय आणि कृती... मनापासून स्वागत...🙏👍 खरं तर वीरमरण हे आपल्या साठी सन्मानित क्षण असला तरी त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या किती व्यक्तीगत क्षणांना पारखं व्हावं लागतं, याचा आपण किती विचार करतो. 'अमर रहे... अमर रहे... ' अशा घोषणांनी आसमंत दणाणून निघतो... आता हे महान कार्य करून अमरत्वाची प्रचिती पुन्हा एकदा जाणवली... आमचा त्रिवार मानाचा मुजरा...🙏🌹
खरंच ताई हा कार्यक्रम पाहून खूप छान वाटलं आपल्याकडे श्रीमती नाव लावल्यानंतर मनाला काय वेदना होतात त्या स्त्रीलाच माहित ताई कुंकू लावण्याचा जसा तुम्ही बदल केला तसाच त्या स्त्रीचं नाव सौभाग्यवती लावावं यासाठी पण तुम्ही प्रयत्न करावा धन्यवाद🎉🎉
सर्व विधवा महिलांना अशा प्रकारे सन्मानित केलं पाहिजे.... तसेच जर कोणाची दुसऱ्या लग्नासाठी इच्छा असेल तर पती गेल्यानंतर एक दोन वर्षात दुसरं लग्न करावे... कारण असं एकट्याने आयुष्य जगणं खुप कठीण असते हे दुःख त्याचं व्यक्तीला माहीत असते... समाज दोन्ही बाजूने बोलतो.......
प्रत्येक वीधवेला हा मान मिळाला पाहिजे.अनिष्ट प्रथा बंद व्हायला पाहिजेत नवरयाच एवढं मोठं दुःख तिला असत समाजाने तीला सर्व. गोष्टी मध्ये सामावून घेतले पाहिजे एखाद्या नवरयाची बायको मेली तर त्याला पन सर्व प्रथा लागु करा
❤नमो बुद्धाय, ❤ जय भीम,❤ जय सविधान, ❤ जय बहुजन, जय भारत, ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤, सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,
जय जवान जय किसान फक्त फौजीची बायको विधवा नसते असे नाही तर शेतकऱ्यांची बायको सुद्धा विधवा नसते दोघीपण विवाहित स्त्रिया आहेत त्यामुळे दोघींना सारखीच किंमत आहे.
आम्ही घरी आलेल्या प्रत्येक पूर्णागिणी महिलांना कुंकू लावत असतो. कारण त्या विवाहित महिला असून त्या अखंड सौभाग्यवती आहेत. म्हणून सर्व समाजाने त्यांना मानपान द्यावा त्यांचे दुःख कमी कसे होईल ते पहावे.म्हणजे त्या समाधानी रहातील.
ही प्रथा सर्व विधवा भगिनींना प्राप्त करून द्यावी,त्यांना समाजात मानाने जगता यावे. जावेने अतिशय चांगले कार्य केले ,कुटुंबाने चांगला आधार दिला धन्यवाद 🙏🌹
खरोखरच आपल्या देशाची संस्कृती खरी संस्कृती जपली जाते असं वाटतंय या माता माऊलींचे माध्यमातून धन्यवाद ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला 🙏🙏😢
कौतुकास्पद निर्णय आहे.आपले व परिवाराचे अभिनंदन.
कुंकू आणि मंगळसूत्र हे फक्त सुवाशिनीचे आभूषण नाही तर ते सर्वच स्त्रियांचे ( सधवा व विधवा ) आभूषणे आहेत म्हणून प्रत्येक स्त्रीने ते वापरलेच पाहिजेत.
असाच सन्मान प्रत्येक विधवा स्त्रियांना मिळालाच पाहिजे खुप छान अंधश्रध्दा निर्मुलन करायलाच पाहिजे खुप खुप धन्यवाद ताई
साधनाताई खुप चांगले विचार मांडले.धन्यवाद.
विरपत्नीस कधीही विधवा समजु नये❤आयोजकांना नवीन सुरवात केली आपले खुप खुप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ज्यांनी या कामा साठी पुढाकार घेतला.
दोन दिवसांपूर्वी मी एका लग्नाला गेले होते. मी जिथे बसले तिथली रांग सोडून कुंकू लावणारी बाई निघून गेली. हे पाहून मला या पुढे विधवांनी लग्नाला जावे की नाही हा प्रश्न पडला. खूप खूप धन्यवाद ताई व विशेष धन्यवाद मुलीच्या सासरकडील मंडळींचे.
समाजात विधवा स्त्रीला आजही खूप उपेक्षित जीवन जगावे लागते. तिला सर्व कार्यक्रमापासून वंचित ठेवले तर अनुभव कसे घेता येतील? आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत तर अगदी एकाकी जीवन होऊन जाते.
ताई असा कार्यक्रम मी बावीस वर्षापूर्वी केला तेव्हा मी अविवाहित होते आमच्या बाजूच्या विधवा स्त्रीला मकरसंक्रांतीचे वान हळदीकुंकू लावून सन्मान पूर्वक माझ्या आईच्या हातून दिला त्या दिवसाची आठवण झाली . आपण खूप छान कार्य पार पाडले आहे .खूप खूप धन्यवाद ...🙏
म्हणजे ताई आपण बावीस वर्षांपूर्वीच विधवा प्रथेला मुठमाती दिलेली आहे.
आपले अभिनंदन.
@@sanjaynalawade5541 आभारी आहे .🙏
जाऊबाई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. माझा या जिजाऊच्या लेकीला मानाचा मुजरा ❤❤❤
खुप छान.... प्रत्येक घरात अशी जाऊबाई असावी.... सर्वानी असा विचार करून आपल्या माता - भगिनींना समाजात मान द्यावा... जुन्या रूढी, परंपरा इतिहास जमा कराव्या 🙏.. खुप 👌
प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात आपल्या घरातून करावी 🙏🙏
खुप छान उपक्रम आहे समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे आहे अश्या महिलांचा सन्मान केला पाहिजे विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे
विर पत्नी कायम सौभाग्यवतीच राहणार ताई पूर्ण समाज तुमच्या बाजुनी आहे.
अशीच जावु सगळ्यांना मिळावी धन्यवाद
खुप अभिमान वाटावा असाच आहे हा निर्णय .खूप मस्त 😊
खरंच खूप चांगला निर्णय आहे.डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग.
खरंच ताई तुम्ही खुप छान काम करत आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद हे काम पूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला पाहिजे ताई मी पण एक विधवा स्त्री आहे म्हणून मला मनापासून वाटते की चांगले कार्य आहे.
खरचं आता देश स्वतंत्र झाल्याचा अभिमानास्पद गोष्ट आहे
अप्रतिम कार्यक्रम ताई तुमच्या कार्याला सलाम 👏👍
आपण खुप छान सन्मान केला विर,पत्नी ताईचा हा सन्मान अभिमानास्पद धन्यवाद सर्व मंडळीचे
छान कार्यक्रम सादर केले. मानसन्मान हा सर्वाचा अधिकार आहे. आमच्या भगिनींना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
योग्य निर्णय घेऊन आपल्या जाऊबाईला "हळदी कुंकू" लावून सन्मानित केल्याबद्दल तसेच मुलीच्या सासरच्या मंडळींनी मुलीच्या चुलतीला त्यांच्या शब्दाला मान देवून सहकार्य केल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏🙏
Khup chan tai khup chan nirnay ghetla
Samajame pn sahkary karave bhedabhed nast vhayla pahije
चांगला निर्णय
स्वागत करतो 🙏🙏
खूप छान असाच सर्व विधवा भगिनीना समान मिळाला पाहिजे......❤❤
खूपच छान ताई सर्व अशा महिलाना सन्मान मिळालच पाहिजे त्यामध्ये त्यांची काय चुक आसते खूपच छान धन्यवाद 🎉🎉
अनमोल निर्णय आणि कृती... मनापासून स्वागत...🙏👍
खरं तर वीरमरण हे आपल्या साठी सन्मानित क्षण असला तरी त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या किती व्यक्तीगत क्षणांना पारखं व्हावं लागतं, याचा आपण किती विचार करतो.
'अमर रहे... अमर रहे... ' अशा घोषणांनी आसमंत दणाणून निघतो... आता हे महान कार्य करून अमरत्वाची प्रचिती पुन्हा एकदा जाणवली...
आमचा त्रिवार मानाचा मुजरा...🙏🌹
अरे वा खूप सुंदर असेच कार्यक्रम करावेत ही नम्र विनंती
खूपच सुंदर तुमचा अभिमान आहे आम्हाला 😊😊
खूप सुंदर प्रथा धन्यवाद ताई
मस्तच जाऊबाईं खूपच प्रेमळ आहे अशी जाऊबाई प्रत्येकाला पाहिजे
ही काळाची गरज आहे.
सुंदर संकल्पना...
खरंच ताई हा कार्यक्रम पाहून खूप छान वाटलं आपल्याकडे श्रीमती नाव लावल्यानंतर मनाला काय वेदना होतात
त्या स्त्रीलाच माहित ताई कुंकू लावण्याचा जसा तुम्ही बदल केला तसाच त्या स्त्रीचं नाव सौभाग्यवती लावावं यासाठी पण तुम्ही प्रयत्न करावा धन्यवाद🎉🎉
बरोबर आहे.
खुप छान आनंदी व एक भावनिक क्षण
अगदी स्तुत्य उपक्रम केला ताई विर पत्नी कधीच विधवा नाही ❤❤
सर्व विधवा महिलांना अशा प्रकारे सन्मानित केलं पाहिजे.... तसेच जर कोणाची दुसऱ्या लग्नासाठी इच्छा असेल तर पती गेल्यानंतर एक दोन वर्षात दुसरं लग्न करावे... कारण असं एकट्याने आयुष्य जगणं खुप कठीण असते हे दुःख त्याचं व्यक्तीला माहीत असते... समाज दोन्ही बाजूने बोलतो.......
बरोबर आहे.
एकदम बरोबर👌👌
अगदी खंर आहे .हा सन्मान विरपत्नी ला व इतरना देणे. कौतूकस्पत आहे. या प्रसंगातुन मी जात आहे.
प्रत्येक जाऊ अशीच मिळावी😢😢
अभिनंदन ताई🎉
तसं फार आता कुणी बिना टिकलीचे राहत नाही बहुतेक महिला टिकली लावतात आणि लावायलाच पाहिजे जगाची नजर तिच्या कडे वाईट पडू नये यासाठी
किती नशीबवान आहे ताई तुम्ही तुम्हाला अशी जाऊ बाई मिळाली खुप छान ताई
खरोखर खूप सुंदर संदेश आहे 😊😢
समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन या सर्व विधवांना हा सन्मान दिला पाहिजे.
खूपच छान आपण सन्मान मिळाला पाहिजे
Self respect is the best for all of us🎉
खूप छान उपक्रम राबविला ताई सलाम तुमचा कर्याला
बरोबर आहे ताई Thanks 🎉
वीरमरण आल्यावर तो अमर असतो कुंकू लावलंय यांच्यात काही नवीन नाही जय जिजाऊ
सलाम सातारा 👍🙏
आम्हाला अभिमान वाटतो विरपत्निचा व त्यांच्या कुटुंबीयांचा 🙏👍🙏👍🙏👍
मला खूपच radu आल ये विडियो पहल ताई तुम्ही मान सम्मान ने jagave
प्रत्येक वीधवेला हा मान मिळाला पाहिजे.अनिष्ट प्रथा बंद व्हायला पाहिजेत नवरयाच एवढं मोठं दुःख तिला असत समाजाने तीला सर्व. गोष्टी मध्ये सामावून घेतले पाहिजे एखाद्या नवरयाची बायको मेली तर त्याला पन सर्व प्रथा लागु करा
मी वयाने मोठा असलो तरी.जाऊबाई स माझा साष्टांग दंडवत.प्रणाम. वीचारासी सहमत.सुखम् भवती.
❤नमो बुद्धाय, ❤ जय भीम,❤ जय सविधान, ❤ जय बहुजन, जय भारत,
❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤, सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,
प्रत्येक घरामध्ये हे व्हायला पाहिजे तरच रूढी परंपरा नष्ट होऊन समाजामध्ये क्रांतीकारी परीवर्तन घडेल.
सगळयानी हाच निर्णय घेतला पाहिजे वीर पत्नी साठी धन्यवाद sagalayana
आपण प्रत्येक जण एक पाऊल उचलू या समाजातील या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी😊
धन्यवाद माऊली 🙏
Khup chaan sandesh🙏🙏
खुपचं छान
So nice video Thank you so much Dada
धन्यवाद ताईखुपछानकेलसैताईआनुराधापवार
Nice very good motivation and inspiration
खूप छान व कौतुकासपद .
खूप छान खरचं ताई प्रत्येक घरात अशी एक जाऊबाई असावी..
खुप छान आहे ताई
फौजीची बायको कधीच विधवा नसते
ती फक्त आपल्या परिवारासाठी लढत असते
जय जवान जय किसान
फक्त फौजीची बायको विधवा नसते असे नाही तर शेतकऱ्यांची बायको सुद्धा विधवा नसते
दोघीपण विवाहित स्त्रिया आहेत त्यामुळे दोघींना सारखीच किंमत आहे.
खुपच छान.
, खुप नशीबवान आहात ताई असे व्याही आणि विहिन मिळाले
Veerpatni आहेत ताई त्या kayam soubhagyavati ch rahnar,आता samjat lokanche vichar badalale आहेत❤❤❤
शब्दच शब्द कमी आहेत इतका सन्मान तुम्ही दिला
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
Khup chhan 🙏🙏🤝
अमर आहे जवान तो 🇮🇳🇮🇳🇮🇳👌🙏
Excellent
खूप छान👌👌👍👍
Very nice Tai God bless you.
ताई खूप छान काम केले
हे सर्व वीर पत्नी ना सन्मान मिळायला पाहिजे
खूप छान कार्य
Very Good, khupac chan.
आम्ही घरी आलेल्या प्रत्येक पूर्णागिणी महिलांना कुंकू लावत असतो.
कारण त्या विवाहित महिला असून त्या अखंड सौभाग्यवती आहेत.
म्हणून सर्व समाजाने त्यांना मानपान द्यावा त्यांचे दुःख कमी कसे होईल ते पहावे.म्हणजे त्या समाधानी रहातील.
खूप छान ताई 🎉
Khupch chan tai yevda motaa nirnay tumi ghetla tay tai na khup bare vattle asel
खूपच छान ताई
Beautiful ok karect
Tumha sarvana salute
Good social experiment
Dhanyawad
बरोबर आहे, जय हिंद
Very.very.good.idea
खुप छान 👌👌👍
Very good
Very good Very nice ❤❤❤❤
Very nice tai
Khup chan
Good good good tai
Khupach chan survat navin vicharanchi
खरच भारत देशाचा स्री गौरव खरच असा जपावा ,असे बघून आणि ऐकून रडूच आलं माय लेकीला शक्ती देवो जयहिंद🇮🇳
Very nice Tai
Salute to you madam jau bai Thank you so much
खुप खुप भारी काम केले
🙏🙏👌
ग्रेट वर्क🙏
खुप छान केल