खूप छान माहिती दिली दादा मी गेले 2 वर्ष सुपा ह्या गावात राहत असून मी आज ह्या पवार वाड्याला भेट दिली अप्रतिम असा हा वाडा आहे आणि आणि काही माहिती मिळावी म्हणून मी व्हिडिओ पाहण्यासाठी सर्च केलं असतं दिलेली माहिती खूप आवडली धन्यवाद 🙏
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे त्या पवार घराणयाच्या आजच्या वारसदारानी एवढ्या भव्य व ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष असलेल्या गढी कडे दुर्लक्ष का केले जीथुन त्यांच्या पूर्वजांनी विजयी मोहीमा काढून पराक्रम गाजवले दुसरे म्हणजे त्या गावातील कुणालाच अनेक पराक्रमाची साक्ष असलेल्या व सुपे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा समजली जाणारी ह्या गढीचा परिसर सुध्दा साफ व स्वच्छ ठेवता आला नाही याची खंत वाटते
आमचे पूर्वज धार सुपा येथील आहेत आज कणकोरी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे जवळपास 70 टक्के पवार आहेत फार वर्षापूर्वी सुपा येथून काही कुटुंब कनकुरी तालुका गंगापूर येथे आलेत आज संपूर्ण गाव पवार आडनावाचे आहेत
गढीच्या नूतनीकरणाचे सर्व अधिकार हे महाराणी गायत्रीराजे पवार (आमदार, देवास ,मध्य प्रदेश) यांच्याकडे आहे, २०१९ साली आम्ही स्वतः भेटून या संबंधी पाठपुरावा केला आहे... corona मूळे थोडा विलंब झालाय, लवकरच या मनाच्या वास्तूची साफ सफाई व सुशोभीकरण करण्यात येईल..... -विजय बाळासाहेब पवार (सुपा) 9975567333
खुप छान बंधू तुमच्या या प्रयत्नांचे मी स्वागत करतो... मनापासून सांगतो या गढीची डागडुजी व सुशोभीकरन व्हायलाच हवे.. हा आपला जाजवल्य इतिहास आहे... जय शिवराय
विजयरावं माझ्या मावशी पवार आहेत खान्देशातील अमळनेर येथील. त्यांचे पूर्वज देखील धार येथील संबंधित आहेत. माझे मावस भाऊ देखील कुलदेवता पूजेला धार येथे जात असतात.
यांत पवार घराण्यातील थोर सरदार श्रीमंत उदाजी पवार यांचा उल्लेख आला नाही.धार देवास येथील पवार राज्यांचे ते संस्थापक होते.पवार राजघराणे फार प्राचीन काळापासून आहे. पवारांचे मुळ कुळनाम प्रमार राजवंश.प्रमारांचा अपभ्रंश पवार व परमार असा झाला.प्रमार राजवंशाची राजवट मालव्य प्रांतात होती.मालव्य म्हणजे माळवा. आमच्या पुर्वजांचा इतिहास पाहून मन भरून आले.धन्यवाद.
@@MaharashtraDeshaVlogs श्रीमंत धार पवार घराणे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासी संपर्क करा मी ही प्रयत्न करतो हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून देण्याचा
फार छान माहिती दिलीत
आपण पवारांचा उल्लेख राजपूत असा केला, मी आता पर्यंत मराठा म्हणूनच एकत होतो, चांगली माहिती दिली, मी पण धारचा पवार आहे,मराठी राजपूत
जय महाराष्ट्र जय शिवराय
खूप छान माहिती दिली दादा मी गेले 2 वर्ष सुपा ह्या गावात राहत असून मी आज ह्या पवार वाड्याला भेट दिली अप्रतिम असा हा वाडा आहे आणि आणि काही माहिती मिळावी म्हणून मी व्हिडिओ पाहण्यासाठी सर्च केलं असतं दिलेली माहिती खूप आवडली धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏🚩
Kopargaon kadche Jeur Kumbhari la pan Dhar chya Pawar n cha motha wada ahe to hi dakhwava
🎉🎉 दादा. मस्त
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे त्या पवार
घराणयाच्या आजच्या वारसदारानी एवढ्या
भव्य व ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष
असलेल्या गढी कडे दुर्लक्ष का केले
जीथुन त्यांच्या पूर्वजांनी विजयी मोहीमा
काढून पराक्रम गाजवले
दुसरे म्हणजे त्या गावातील कुणालाच अनेक
पराक्रमाची साक्ष असलेल्या व सुपे गावाच्या
शिरपेचात मानाचा तुरा समजली जाणारी
ह्या गढीचा परिसर सुध्दा साफ व स्वच्छ
ठेवता आला नाही याची खंत वाटते
अगदी बरोबर बोललात दादा 👍🏼
खूप छान तुम्ही जिथे उभे आहात ते maz maherch ghar aahe mi pawar घराण्यातील असल्याने आज खूप अभिमान वाटला. Thanku so much
खुप खुप धन्यवाद
Tumchya gaavat sandip chavan ahe ka
खुप सुंदर
आम्हाला अभिमान आहे धरा पवार
परीवर असल्याचा जय शिवराय,जय गडकालीका माता ,, मुळं गाव धार मध्यप्रदेश
जय शिवराय 🙏🚩
खूपच छान आशुतोष 👌👌
धन्यवाद भाऊसाहेब
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🤝🤝
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय ताई
excellent
Mast information , Maja dada pn yetic rahto
धन्यवाद दादा
🙏🙏🙏✍️✍️✍️🎤🎤🎥🎥🌹🌹💐💐💐👍👍👌👌👌
Nice Dada 🥰
धन्यवाद ताई
आमचे पूर्वज धार सुपा येथील आहेत आज कणकोरी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे जवळपास 70 टक्के पवार आहेत फार वर्षापूर्वी सुपा येथून काही कुटुंब कनकुरी तालुका गंगापूर येथे आलेत आज संपूर्ण गाव पवार आडनावाचे आहेत
खूप छान
नं 1 मराठा समाज म्हणून पवार हे सुपा येथील आहेत व मी त्यांना खरे नातेवाईक समजतो,श्री वैभव बाजीराव पवार हे माझे जावई आहेत.ते सुपायेथील आहेत
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 chhatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩 🚩🚩 🚩🚩🚩🚩 chhatrapati sambhaji maharaj ki jay 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नमस्कार सर विनंती कधी येणे झाले तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सुप्पा या गावाकडे या इथे भी एक किल्ला आहे याचेही निरिक्षण करा
Great place...I will build my next Avengers headquarter in Supe..
जय शिवराय
@@vishwanathwani1216 Jay shivray
जय शिवराय
@@MaharashtraDeshaVlogs Jay shivray
माधवराव देवकर तंजावरकर भोसले पैकी देवास येथे प्रथम नंतर सुपे येथे आले सध्या होळ ता फलटण वतन वास्तव आहे 🙏
Ek da supa parbhani che video 📸
Ya vadyat kahi divas me class la jat hote
हंगा गावचा संपूर्ण व्हिडीओ बनवा 🙏
नक्कीच बणवुत साहेब ☺️🙏🚩
गढीच्या नूतनीकरणाचे सर्व अधिकार हे महाराणी गायत्रीराजे पवार (आमदार, देवास ,मध्य प्रदेश) यांच्याकडे आहे, २०१९ साली आम्ही स्वतः भेटून या संबंधी पाठपुरावा केला आहे... corona मूळे थोडा विलंब झालाय, लवकरच या मनाच्या वास्तूची साफ सफाई व सुशोभीकरण करण्यात येईल.....
-विजय बाळासाहेब पवार (सुपा) 9975567333
खुप छान बंधू तुमच्या या प्रयत्नांचे मी स्वागत करतो... मनापासून सांगतो या गढीची डागडुजी व सुशोभीकरन व्हायलाच हवे.. हा आपला जाजवल्य इतिहास आहे...
जय शिवराय
विजयरावं माझ्या मावशी पवार आहेत खान्देशातील अमळनेर येथील. त्यांचे पूर्वज देखील धार येथील संबंधित आहेत. माझे मावस भाऊ देखील कुलदेवता पूजेला धार येथे जात असतात.
Ya gaavat sandip chavan ahe ka
जय भवानी जय राजपुताना
Bhava marathynche vanshj rajput aahet
@@banefayns7598कोणी सांगितले मराठ्यांचे वंशज रजपूत, राजपूत उत्तरेतील प्राचिन क्षत्रिय आहेतः, कशाला उलटा फैलाव करतो,परमार कुळाची उत्पत्ती राजस्थानातील अबु पर्वतावर झाली, तेथुन ते माळव्यात आले,
@@banefayns7598नाही, उज्जैन चे परमार राजपूत होते.
यांत पवार घराण्यातील थोर सरदार श्रीमंत उदाजी पवार यांचा उल्लेख आला नाही.धार देवास येथील पवार राज्यांचे ते संस्थापक होते.पवार राजघराणे फार प्राचीन काळापासून आहे. पवारांचे मुळ कुळनाम प्रमार राजवंश.प्रमारांचा अपभ्रंश पवार व परमार असा झाला.प्रमार राजवंशाची राजवट मालव्य प्रांतात होती.मालव्य म्हणजे माळवा.
आमच्या पुर्वजांचा इतिहास पाहून मन भरून आले.धन्यवाद.
दादाराव मनापासून धन्यवाद 😍🙏🚩
आमची मावशी पण आहे आशाबई देवीदास पवार यांच्याशी संपर्क होइल का आम्ही पन धारच पवार आहोत
हा ऐतिहासिक ठेवा हे पवार करण्याचे वैभव आहे ते जपायला हवे पारनेर तालुक्यातील नेत्यांनी एकत्र येऊन त्याचा विचार करावा ही विनंती
नक्कीच जपायला हवा 😊🙏🚩
मेजर संपत पवार आणि बाळमहराज यांची भेट घेतली असती तर बरे झाले असते
पवारांनी एकत्र येऊन गढीचा जिर्णोद्धार करायला पाहिजे धार पवार एकत्र यावे
नक्कीच यावे 😊🙏🚩
@@MaharashtraDeshaVlogs
श्रीमंत धार पवार घराणे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासी संपर्क करा मी ही प्रयत्न करतो हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून देण्याचा
काहीच हरकत नाही दादाराव 🙏🚩
Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/73CUfQCD4H4/v-deo.html
Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/oNXdBVe--w0/v-deo.html
Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
ua-cam.com/video/5Taed5aYcqw/v-deo.html
Kanheri caves, Mumbai:
ua-cam.com/video/VaqWBSUpCXk/v-deo.html
Lothal-Indus Valley Civilization:
ua-cam.com/video/Gw_gluB0gyg/v-deo.html
Dholavira- Kutch Sindhu culture:
ua-cam.com/video/xrxliZ7eZuM/v-deo.html
Karle caves, Lonavala:
ua-cam.com/video/kOxBIkb3mPo/v-deo.html
Jai bajrag jai Pawar🚩🚩🚩🚩
आम्हाला कधी नेताय
कधीही या बंधू..
नक्की घेऊन जाईन
धार पवार मराठा रायगड ग्रुप तयार करा