तारपा वाद्य आदिवासी संस्कृती परंपरा चे जतन देवाचे गाणे तारपा च्या आवाजात नक्की पाहा विडिओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2020
  • आदिवासी भागात सण उत्सवांना फार महत्त्व आहे. आणि तो साजरा करण्याच्या पद्धती पण वेगळ्या आहेत.
    गणपती,दसरा, दिवाळी या सणाला आपले पारंपारिक नृत्य करुन आपला सण साजरा करतात.
    तारपा वाद्य व तारपा नृत्य हे प्रमुख आकर्षण असते. तारपा वादक हा आपला तारपा मधुन अनेक सुर काठीत असतो. देवाची प्रार्थना, देवाची गाणी , निसर्गाची गाणी हे सर्व तो सांगतो.
    या विडिओ मध्य रडका रामा पवार राहणार आपटाळे यानी पण देवाचे गाणे वाजवलेले आहे. प्रत्येक तारपा वादकांची पध्दत ही वेगळी असते.
    मागील विडिओ च्या काही लिंक
    • प्रसिद्ध तारपा वादक //...
    • जव्हार सनसेट sunset p...
    #tarpawadak #तारपावादक #आदिवाशीसस्कृती #jawhar #mokhada #wada #vikramgad #aadivashijawhar #tarpadance

КОМЕНТАРІ • 9

  • @prasadmajhi6465
    @prasadmajhi6465 Рік тому +2

    🌅 ସୁନ୍ଦର ଅତି ସୁନ୍ଦର 🙏🙏🙏

  • @ladvivekkashinathladvivekk7118

    आदिवासी आहेत म्हणून आरे कारे करू नये.
    वयाचे भान ठेवा..🙏

    • @darshagode
      @darshagode  Рік тому

      ओळखीचा आहे तो बाबा आणि मी पण आदिवासी आहे

  • @harshadjadhav6675
    @harshadjadhav6675 3 роки тому +1

    अशीच परंपरा टिकू दे 💐🙏😍❤️

  • @pb1952
    @pb1952 2 роки тому +1

    छान 👌👌💐💐

  • @user-yu3ij9qq8x
    @user-yu3ij9qq8x 3 роки тому +1

    🌺🙏🌺

  • @nitindigha5662
    @nitindigha5662 3 роки тому +1

    👌👌👌