प्रसिद्ध तारपा वादक // श्री.भिकल्या ला.धिंडा. // jawhar// tarpa kar// tarpa music video//

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2020
  • आदिवासी समाजात तारपा हा चांगला कामाच्या सुरवातीला वाजवता. दसरा झाला की शेतातील पिके घरी घरी यायला सुरुवात होते. त्याचा आनंद हा तारपा वाजवून तारपा नृत्य करतात. याना अनेक प्रकार लहान - मोठे चे तारपे बनवायची आवड आहे.
    श्री.भिकल्या लाडक्या धिंडा हे प्रसिद्ध तारपा वादक आहेत. मु. वाळवंडा ता.जव्हार जिल्हा. पालघर. नक्की पाहा आणि शेअर करा मित्रानो.

КОМЕНТАРІ • 6

  • @sriradhakrishnamindbodythe2612
    @sriradhakrishnamindbodythe2612 3 роки тому +3

    🌷🌷खुप खुप अभिनंदन🌷🌷 *तारपा शिरोमणी श्री भिकल्या लाडक्या धिंडा*.... या बाबांचे.... ज्यांनी आदिवासी समाजाची असली धरोहर जतन केली.संस्कृति टिकविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.... त्यांच्या हातातील तारपा वाद्य हे *"अर्जूनाच्या हातातील गांडिवच" आहे. मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. तारपा हे सर्व वाद्यांहूनही सरस दुर्मिळ वाद्यआहे आणि हे वाजवण्याची कला दिवसेंदिवस नामशेष होत आहे त्यांचे संवर्धन करणे,टिकवणे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे, *श्री भिकल्या लाडक्या धिंडा* यांचा यथोचित सर्वत्र सन्मान व्हावा असे मला वाटते.🙏🙏🙏 *श्री तुकाराम गणपत महाले ( माजी सैनिक)श्री राधाकृष्ण थेरेपी सेंटर उटावली संचालक, सैनिक फेडरेशन पालघर जिल्हा उपाध्यक्ष, रयत शेतकरी संघटना विक्रमगड तालुका अध्यक्ष, मुंबई डेडलाईन 24 न्यूज चे पत्रकार* संपर्क क्रमांक 9145780752.🌷

  • @kokanidyanu6049
    @kokanidyanu6049 2 роки тому +1

    Proud to be... Adiwasi

  • @prathameshwagh602
    @prathameshwagh602 3 роки тому +1

    👌

  • @PranitDagla
    @PranitDagla 3 роки тому +1

    Bes sang