SHALA | S1 - EP2 | Chithhi | शाळा - पर्व १ - भाग २ - चिठ्ठी | मराठी वेब सिरीज | Marathi webseries

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • Synergy Productions Presents - Shala | Episode 2 - chithhi | शाळा | भाग २ - चिठ्ठी
    Episode 1 - • SHALA | S1 - EP1 Shale...
    Producer - Ganesh Naik , Chandrakant Kumathekar
    Director - Ashish Shravani
    Casting Director - Shravani Solaskar
    Assistant Director - Pratik kadam
    DOP - Sagar Ghimiray
    Background Music - Vinit deshpande
    Writer - Aakash Desai
    Makeup and Hair _ Shravani Solaskar
    sound dubbing- madskill multimedia
    Actors-
    Shravani Solaskar as Ranji
    Kaushal Jadhav as Chaitanya Inamdar
    Anushree Mane _ as _ Nilima Jadhav
    shantanu shete- as - harshad Pujari (chokya)
    akash desai -as - tilludas kale
    avinash jadhav - as - vijay bhintade
    sonali ghadge- kajal tadhakhe
    madhumita waikar- as - pooja aaglave
    ram gopal Sharma- as -rohan chikne
    sandip waghmare- as - vakade shipay
    madhav solaskar- as - headmaster
    dr.bhagyashree shinde- as-nakashe mam
    prshant shewale - as - divane sir
    sunil shete - as - baware sir
    ruturaj kamble- - chikne sir

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @ajay_s5661
    @ajay_s5661 Рік тому +31

    शाळा म्हणजे स्वर्ग, शाळा म्हणजे सौम्य प्रेम
    शाळा म्हणजे निखळ पाण्यासारखे निर्मळ भावना,
    शाळा म्हणजे सुखाचे दिवसं
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤️

  • @kailaspatil9384
    @kailaspatil9384 4 роки тому +33

    काय छान episode आहे.
    जुन्या शाळेच्या 😥आठवनी ताज्या झाल्या.
    😊1 no Acting😊

  • @aniketkamble1825
    @aniketkamble1825 4 роки тому +179

    शाळेची आठवण झाली
    आणि तिची पण झाली राव
    काय दिवस होते भारी

    • @ashokmengal147
      @ashokmengal147 4 роки тому +3

      आरे भावा

    • @divyagaike
      @divyagaike 4 роки тому +1

      Aahe ka nhi ajun sobat ti....

    • @ajitbankar8792
      @ajitbankar8792 3 роки тому

      Khary bhava

    • @गोरखमदने-ट8व
      @गोरखमदने-ट8व 3 роки тому +1

      मराठी शाळा वेब सिरीस एकदम चांगले आहे

    • @गोरखमदने-ट8व
      @गोरखमदने-ट8व 3 роки тому +2

      मराठी शाळा वेब सिरीस एकदम भारी आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला लाईक देतो मित्रांना पण कमेंट करतो

  • @SUBODHBHEKARE
    @SUBODHBHEKARE 5 років тому +71

    खुप छान यार खुप आवडला हा भाग शेवटी किती गोड केलात हो.... मनाला खुप भावलं निलिमाची आणि चैत्याची जोडी खुप भारी वाटते...

  • @vinitdeshpande9170
    @vinitdeshpande9170 5 років тому +21

    Thank you everyone for all he comments an appreciation, specially for my bgm..
    Keep loving... Do like comment and subsribe this channel.... !!! Many more surprises on the way...! 😎😎

    • @nitinjagtap7402
      @nitinjagtap7402 4 роки тому

      vinit deshpande ऱंजी आणि चोख्या प्रेम आहे हे दाखवा . चोख्याचि कोमेडी दाखवा

  • @adityakharat2929
    @adityakharat2929 4 роки тому +94

    आयुष्यात परत ना येणारे दिवस म्हणजे शाळेचे दिवस

  • @GANESHPATIL-bf7rn
    @GANESHPATIL-bf7rn 5 років тому +243

    1no, आणि हो नीलिमा हसते तेव्हा खूपच मस्त दिसते 😍😍

  • @ashishsuradkar358
    @ashishsuradkar358 5 років тому +60

    झक्कास आहे ही आपली मराठी वेब सिरीज,माझ्या जुन्या आठवणी जि. प.शाळेच्या जिवंत डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात☺️☺️👌👌

  • @amolkoli9641
    @amolkoli9641 5 років тому +64

    आशिष श्रावणी सर शाळा या वेबसिरीज ला खिंडार पाडू नका कारण या सारखी वेबसिरीज कधी झाली नाही आणि पुढे होणार पण नाही. हि वेबसिरीज फार पुढे जाणार आहे यात काही शंका नाही.

  • @Friend-z-Mania
    @Friend-z-Mania Рік тому +45

    13 वर्ष झाली... ती निघून गेली आहे... अजून आली नाही ती ... माहित नाही .. मित्र म्हणून तरी ती मला स्वीकारेल का..,...

  • @mazimarathi2991
    @mazimarathi2991 5 років тому +146

    चिट्टी प्रकरण पण सुंदर झाल आहे कलाकाराचे मनःपूर्वक आभार

  • @vaibhavbhosale6672
    @vaibhavbhosale6672 5 років тому +98

    निलीमा न तर डायरेक्ट ❤ शिरली राव..
    निलीमा नक्की च सिनेमात काम करेल...

  • @Umeshmorepatil
    @Umeshmorepatil 5 років тому +234

    सर शेवटला जे बॅकग्राऊंड म्युझिक घेतल आहे ना ते खूप खूप खूप सुंदर आहे

  • @DigiMindCreation
    @DigiMindCreation 4 роки тому +4

    बाप्पु इकडे पण...अशिल्ल है........बापुला पाहुन आनंद झाला....👌😘🤩🤩🤩😘

  • @madhavsolaskar2318
    @madhavsolaskar2318 5 років тому +42

    शाळा उतरली सर्वाच्या गळा
    प्रत्येक जण वाट पाहत आहे ३रा भाग मळा
    जो तो प्रतिक्रिया देतो ही माझीच शाळा
    ही माझीच शाळेतील आठवणीचा ताळा
    दिवाने, बावरे, चिकणे व नकाशे बाईचा खेळ
    देशमुख सर यांची पिंकदानी खळ
    वाकडे प्युनचा जवानी चळ
    निलू अभिनयाचं गोड पिलू वर्गात चुळबुळ
    चैतन्य शाळेच हुशार तळ
    बापूच शाळेत येणं हे मोठ बळ
    रंजी उनाड रागाच बळ
    चोख्या आईच लाडकं बाळ
    विज्या लेमन गोळी माणसं भोळी
    टिल्या विज्याच्या गळा
    रोहन सळा सळा
    पुजा आगलावे पाहता पळा
    काजल भयानक गळा
    आकाश झेप सुंदर कथेची माळा
    गणेश व चंद्रकांत निर्माण सुवर्ण झळा
    आशिष श्रावणी धारा येती सळसळा

  • @Kiru.Lyrics
    @Kiru.Lyrics 3 роки тому +4

    गावा कडच्या गोष्टीतल्या बापूने हवाच केली 😂😂😂👌👌👌👌👌👌👌

  • @vishalghawali2293
    @vishalghawali2293 5 років тому +16

    बापु जेव्हा आयघाल्या हा शब्द बोलतो ना ते लय भारी Rocking वाटत

  • @omkarsvison
    @omkarsvison 5 років тому +40

    एक नंबर एपिसोड झाला..👌
    बापू तर फुल फॉर्म मध्ये आहेत..😊

  • @bhagwantupe4314
    @bhagwantupe4314 5 років тому +25

    आशिष श्रावणी दोघे ही खूप मेहनत घेत आहेत.
    मराठी youtube series चे दोघेही स्टार आहेत.
    विविध चाईनल वर काम करून जास्तीत जास्त लोकांचे मनोरंजनाचे काम करत आहात.
    खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @TSTTREAKVEDA26
    @TSTTREAKVEDA26 5 років тому +87

    One of the best background music

  • @walmikpandhare5151
    @walmikpandhare5151 5 років тому +70

    खुप छान.
    या पण वेब सिरिज मध्ये बापू दारु पिऊन आला

  • @akashkadam3612
    @akashkadam3612 5 років тому +10

    खूप छान सिरीज आहे पुढचा भागासाठी शुभेच्छा
    आणि पुढचा भाग लवकर टाका 😍

  • @laxman_pawar_lp
    @laxman_pawar_lp 5 років тому +107

    मी लिहिली होती चिट्टी असाच वाचलो मी पण . दुसरं पण नाही घावलं मास्तरला

  • @trekkerakshu8747
    @trekkerakshu8747 5 років тому +5

    Last scene बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ डाउनलोड केली मी . खूप म्हणजे explain नाही करू शकत एवढं सुंदर scene ahe to♥️♥️♥️♥️☺️☺️🙏🙏

  • @digupatil5095
    @digupatil5095 5 років тому +59

    खूप सुंदर वेब सिरीज बॅकग्राऊंड म्युझिक लवली

  • @आपलामाणूस-थ5ध
    @आपलामाणूस-थ5ध 4 роки тому +4

    सोनेरी शनाचे सोबती शाळेचे दिवस ..i miss this days ..😍

  • @rahulkachhway3946
    @rahulkachhway3946 5 років тому +6

    Part-1/part-2 osm
    Ek no he mujhe Meri 🏫 school ki Yaad aagae I Miss My School Days/Life😍😍😍😍😍❤️❤️❤️♥️♥️😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @akankshak110
    @akankshak110 3 роки тому +2

    अक्कल शून्य
    हा सर्वच सरांचा favourite dialogue आहे का😂😂😂😂
    मी खूप वेळा ऐकला 😅😅😅

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 5 років тому +50

    खुपचं छान एपिसोड आहे पण भाग जरा मोठा बनवा आणि बापु आहे मग तर नादच खुळा तुम्हां सर्वांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

    • @akshaypawar3558
      @akshaypawar3558 5 років тому +1

      एपिसोड जरा मोटा असावा नाहीतर story मस्त आहे

  • @prathamtodankar1429
    @prathamtodankar1429 3 роки тому +2

    Plzz yaar hi series parat kadha ani hech actor theva yaar next season kadha parat yacha plzz plzz plzz love this series very much Love The couple Nilu and Chaitya❤😍

  • @pmfriends1767
    @pmfriends1767 5 років тому +9

    भागाचा शेवट सुपरहिट आहे .👌👌👌👌👍👍👍👍💝

  • @studywithme8565
    @studywithme8565 5 років тому +7

    शाळा आठवली खरच खूप छान आहे . शाळेतलं प्रेम ही आठवले . खरच miss करतोय शाळेला . शाळेतल्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल मन : पूर्वक आभिनंदन ! अप्रतिम संकल्पना 👌👌👌👌👍👍👍

  • @nanasahebborhade3066
    @nanasahebborhade3066 5 років тому +23

    एकदम मस्त आमच्या गावाकडच्या गोष्टी मधील असशील बापू ची इंट्री खुप आवडली संगीत अप्रतिम तुमच्या सर्व टीमला हदरीक शुभेच्छा

  • @chetanborghare7097
    @chetanborghare7097 5 років тому +18

    आपल्या ला आवडली.
    म्हणजे सेम स्टोरी आहे राव

  • @amolsabale6502
    @amolsabale6502 5 років тому +27

    Standard webseries ... Direction , acting , background music , everything is good .

  • @anushreesatpute4948
    @anushreesatpute4948 5 років тому +3

    14:40 काय म्युझिक आहे.एकदम काळजात घुसणारी ..शेवटचा सीन तर खूपच आवडला आम्हाला😍😍😍😍😍😍6 वा भाग कधी येणार

  • @Shreemant_its
    @Shreemant_its 5 років тому +22

    *बापु अस्शिल हाय अस्शिल* 😂😂

  • @yogesharde2951
    @yogesharde2951 4 роки тому +5

    जबरदस्त...नीलिमा आणि चैतन्य ❤❤

  • @Shreekrushna2001
    @Shreekrushna2001 5 років тому +17

    Khup bhari aahe last scene😊❤❤❤

  • @nilammohite9261
    @nilammohite9261 5 років тому +10

    Nice jode and bag round music

  • @akshayjadhav0758
    @akshayjadhav0758 5 років тому +9

    एकदम कडक... (Last Scene तर खूपच)

  • @manohartalekar4696
    @manohartalekar4696 4 роки тому +3

    खूपच मस्त आहे, बॅक ground music tar अप्रतिम, मी आताच download केलाय, रिंगटोन ठेवलीय, सगळेच कलाकार खूप मस्त करतायेत काम lots of love😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @Ayur6415
    @Ayur6415 5 років тому +27

    Neeluchi smile jaam kdkkk😍

  • @LearningKeeda
    @LearningKeeda 5 років тому +3

    Khup chan khup khup chan

  • @edp221pricise6
    @edp221pricise6 5 років тому +25

    Last scene was spectacular

  • @radhikapatil4505
    @radhikapatil4505 5 років тому +17

    Music & character's also best..best luck next all episodes...thank you for bring us comedy and full enjoying episodes..🙋

  • @sbcreation1891
    @sbcreation1891 5 років тому +6

    Khup mast bhag ahe
    Asecha premavar ani shalecya masti bhag banva
    Khup bhari hoil

  • @pravinambekar6284
    @pravinambekar6284 5 років тому +4

    1 no short film aahe khup khup mast 😘😘

  • @pramodborade4915
    @pramodborade4915 5 років тому +5

    Background music🎤🎼🎹🎶 .... तोडच नाय ..... 👍👍👍👌👌👌

  • @baliramasabe6363
    @baliramasabe6363 4 роки тому +3

    तुझ्या पायानं हळूवार चालत वर्गात जा ....
    No. 1.😁😁😁⭐⭐⭐⭐⭐Nice

  • @needhelp7280
    @needhelp7280 5 років тому +15

    Kadak ending .....💞 ❤️💓❤️

  • @pranjalyedme8414
    @pranjalyedme8414 5 років тому +3

    Mala mazya shaletalya athavani alya. Chhan ahe hi malika. Stroy chaan ahe. 😊 😍👌👌👌

  • @VaibhavShinde3333
    @VaibhavShinde3333 5 років тому +5

    Lay bhari video आहे आज चा जुण्या आठवणी आठवल्या तुमच्या web series साठी शुभेच्छा

  • @LearningKeeda
    @LearningKeeda 5 років тому +3

    😍

  • @swapnilantre933
    @swapnilantre933 5 років тому +11

    Missing School day...

  • @mytechgurupro7534
    @mytechgurupro7534 5 років тому +8

    16:36 was background score was Just Awesome! Touched to Heart. Overall script not much good but I only watch for Music!

  • @akashgore3995
    @akashgore3995 5 років тому +7

    Script, background music, shoot sarv kahi ek No. ahe ....
    Very nice
    Pudhchya bhaghachi vat baghtoy..... Lavkar kada

  • @sushilkamble722
    @sushilkamble722 Рік тому +1

    जीवनात कधीच न येणार क्षण म्हणजे शाळा👍

  • @saurabhwaydande279
    @saurabhwaydande279 5 років тому +8

    खूप छान, शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या,
    पण कृपया एक लक्षात असुद्या, शेवटी प्रेम भंग झाला, and all अस काही दाखवू नका, प्रेमा सोबत बाकीची धमाल मस्ती शाळेतून पळून जाणे हे किस्से पण दाखवा,
    पुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,

  • @sagarranpise7996
    @sagarranpise7996 5 років тому +15

    Awesome, I like this episode, you really did great efforts to make this series realistic. Great work, keep it up.

  • @pb6768
    @pb6768 5 років тому +81

    बगुन प्रेमात पडल्या सारखे वाटले

  • @kavitashah5150
    @kavitashah5150 5 років тому +6

    1 number edit

  • @kishormarulkar6926
    @kishormarulkar6926 5 років тому +6

    Keep it up guys....all are awesome...best luck .. only satarkar...only Rayat

  • @abrahamgaikwad3952
    @abrahamgaikwad3952 5 років тому +8

    खूपच छान वेब सिरीज अप्रतिम ,,निलम आणि चैतन्य ,,ची लव्ह स्टोरी पुढे बघायला खूप आवडेल,, संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा , आणि पुढील एपिसोड लवकर बनवा आम्ही ,, वाट बघतोय ,, 👍

  • @mayurchapale
    @mayurchapale 5 років тому +10

    Ek number series'....market ghenar .... Marathi web series ch... background music awesome...

  • @surajghodake1153
    @surajghodake1153 5 років тому +3

    निलू ची हसणे एकदम कडक

  • @Rhythmevepro
    @Rhythmevepro 5 років тому +25

    Anushree (Nilu) and Chaitanya have done superb work. Last scene was spectacular. I wish both of them fabulous career ahead. Thanks Pratik for sharing this episode.

  • @ashuuuu77
    @ashuuuu77 5 років тому +24

    Ranjana is awesome character.. would like to see her more..😃

  • @pratiksalunkhe5307
    @pratiksalunkhe5307 5 років тому +11

    खूप छान एक नंबर

  • @naammekyarakhahai3834
    @naammekyarakhahai3834 4 роки тому +9

    14:33 to 15:50 Best scene👌😍❤️
    #AnushreeMane

    • @k1xn4
      @k1xn4 3 роки тому

      😁❤️

  • @surajgurav9180
    @surajgurav9180 5 років тому +13

    खूपच छान
    आहे वेबसिरीज
    निल्या खूप छान हसते😍😍😍😍😍😍

  • @somnathkatkar
    @somnathkatkar 5 років тому +5

    Last cha sine khup Aavdla 👌👌👌👌👌

  • @ajayaanerao6082
    @ajayaanerao6082 5 років тому +77

    शाळेची आठवण आली यार, काय दिवस होते ते 😥 काँलेज ला तर जाऊच वाटतं नाही मला .

  • @sandipg1731
    @sandipg1731 5 років тому +2

    Background music🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶 superb
    Bapu Ashshil hay 🐍🐍🐍🐍🐍

  • @kashinathsolankar7698
    @kashinathsolankar7698 5 років тому +25

    मस्त एपिसोड👌
    बापू नाद खुळा👍

  • @avdhutvalekar616
    @avdhutvalekar616 5 років тому +2

    भरपुर मस्ती केली शाळेत ऐका पोरीवर सगळी मुल लाईन मारायची ते दिवस आठवल की किती छान वाटत आता फक्त आठवणी आहेत

  • @ajaygaikwad7866
    @ajaygaikwad7866 5 років тому +7

    Mstch😍😍😍😍

  • @prathamtodankar1429
    @prathamtodankar1429 3 роки тому +4

    शाळेची आठवण आली यार परत
    त्या जीवलग मित्रांची
    तीची सर्वांची आठवण आली परत डोळे भरून आले त्यांच्या आठवणीने
    शाळा सोडून २ वर्ष झाले पण हे २वर्ष सुद्धा २० वर्षांसारखे वाटतात
    या टिल्या आणि विज्या ला बघून मला आमच्या ग्रुपचीच आठवण येते आणि निलु ला बघून तिची
    काय ते दिवस होते
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी🥺❤

    • @vedika_more4486
      @vedika_more4486 3 роки тому

      उलट लिहिलं आहे 20 वर्षे झालं पण ते 20 वर्ष 2वर्षा सारखे वाटतात हे

  • @bhoreharidas6317
    @bhoreharidas6317 5 років тому +18

    खुप सुंदर आहे छान ,
    👍👍👌👌👌💐💐

  • @amirmaneri64
    @amirmaneri64 5 років тому +2

    super yar......last seen very nice ..... plz pudche part lavkar banva .......shala...

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 5 років тому +8

    Superb😍😍

  • @FASTGamerYT-u9r
    @FASTGamerYT-u9r 2 роки тому +4

    Background theme is awosome love it 😍😍

  • @intelligencebureau4156
    @intelligencebureau4156 5 років тому +4

    Ekdam chan💏👌

  • @ajjunaga6011
    @ajjunaga6011 5 років тому +3

    Part 3 lavkar kada❤❤👑

  • @aishwaryaphadatare314
    @aishwaryaphadatare314 5 років тому +18

    Superb. Last scene tr superb ekdam. Khatarnak 😍✌️

  • @AvinashGameryt505
    @AvinashGameryt505 4 роки тому +1

    15:3 min la kay jaberdast seen zala aahe song kay jaberdast aahe mauli

  • @amolrokade374
    @amolrokade374 5 років тому +4

    Khup chan aahe khup aavdal mla

  • @pratikshachavan4768
    @pratikshachavan4768 4 роки тому +1

    शाळेची पण आठवण झाली ना तिची पण झाली आठवण काय हत्यार दिसत होतं ना राव खडक

  • @shankarsartape6325
    @shankarsartape6325 5 років тому +6

    Quilty ki raw end khup chan hota utsukta ahe ti next episode ci😘😘

  • @ajaykasabe3246
    @ajaykasabe3246 5 років тому +5

    नवीन भाग केव्हा अपलोड करताय I am so excited🤗
    निलीमाचा आवाज खूप मस्त आहे

  • @singlelifelinekiranohol3416
    @singlelifelinekiranohol3416 5 років тому +8

    Must... Video create kelas.... Mala tr mazya shalechich aathavan zali... 😍😍😍😘

  • @laxmanmane2661
    @laxmanmane2661 5 років тому +2

    Nilima khupach Chan diste

  • @surajrautsrkrs9272
    @surajrautsrkrs9272 5 років тому +16

    हा यार नीलिमा हस्ते तेव्हा खूप छान दिसते ,,,

  • @dhirajbanulakar4417
    @dhirajbanulakar4417 4 роки тому +1

    Superb no. 1 ek dam zakaas wab series shalechi Athavan ji want zalya sarkha watle. Superb sir.

  • @vikaslad5850
    @vikaslad5850 5 років тому +4

    Ekadam juni aadhavani jage zale thanks khup chan

  • @stproducts6558
    @stproducts6558 5 років тому +5

    😢Miss you😢
    👉My love💔
    👉My jaan👰
    👉My sweety shifha👰

  • @PrathameshGaingadevlogs
    @PrathameshGaingadevlogs 5 років тому +5

    #शेवट_जाम_भारी_होता
    #खरच_आता_उत्सुकता_जबरदस्त_वाठलीय_EP3_ची

  • @sanechowk57
    @sanechowk57 5 років тому +1

    Aaichya gavat jam bhari 😀😀 video baghtana chehryavr veglich smile ali rav.......😅😅😅

  • @shekharbhakare9232
    @shekharbhakare9232 5 років тому +7

    एकच नंबर यात परत कोणताही बदल करू नका 👌👌👌👌

  • @sumitmodgekar1141
    @sumitmodgekar1141 5 років тому +4

    हळुवार चालत, वर्गात जा सावकाश बस...
    Same dialogue 😁😄😁😄😁😄