ह.भ.प. अवंतिका ताई टोळे यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | चारुदत्तबुवा आफळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 202

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому +4

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @rajnimodi8218
    @rajnimodi8218 10 місяців тому +4

    अवंतिकाताई आपली मुलाखत ऐकली तसेच युट्युब वरील आपली कीर्तने रोज ऐकते पण आज मुलाखत ऐकल्यावर आपला कीर्तन प्रवास आणि व्याकरण संस्कृत यावरील आपले प्रभूत्व कळले खूप छान निवड आहे आपली आताच आम्ही उभयता आपल्या कीर्तनविषयीं बोलत होतो आणिमुलाखत ऐकून सर्व कळलं आमची वय झालीत ऐशी मध्ये पदार्पण होतं आपले कथा कथन, गोड आवाज, शैली खूप सुंदर आहे शुभेच्छा तुम्हाला आणि मनापासून धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @anuradhamisal6214
    @anuradhamisal6214 Рік тому +2

    खूप छान वाटले धन्यवाद

  • @MD-rb2zv
    @MD-rb2zv 3 місяці тому +2

    मुलाखत बघुन खूप छान वाटले . आफळे बुवा आणि अवंतिका ताईचे खूप आभार . 🙏🙏

  • @shubhangikulkarni5590
    @shubhangikulkarni5590 Рік тому +4

    अप्रतिम विचार, सादरीकरण, नमस्कार मनापासून

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 2 роки тому +11

    अवतिका ताईंची विद्वत्ता व नम्रता अप्रतिम.
    शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी.
    आपल्या बोलण्यातील प्रामाणिकपणा खूप भावला

  • @puzzledmystery3172
    @puzzledmystery3172 11 місяців тому +2

    Excellent

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 Рік тому +2

    जय श्रीराम

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 3 роки тому +15

    धन्यवाद ताई. तुमचे विचार ऐकून मन प्रसन्न झाले. समाजाला तुमची खूप गरज आहे.

  • @balajiuttkar3584
    @balajiuttkar3584 Рік тому +2

    वाह खरंच तुमची विलक्षण बुद्धिमत्ता तुम्हाला खरोखरच यशस्वी शिखरावर नेऊन पोहोचेल

  • @shaileshmangiraj9196
    @shaileshmangiraj9196 11 місяців тому +2

    अतिशय प्रेरणदायी आणि कौतुकास्पद! जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sanjaysawant2544
    @sanjaysawant2544 8 місяців тому +2

    Sundar tai

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 Рік тому +3

    🎉🎉वा!छान मुलाखत !!ऐकतांना डोळ्यात आनंदाने अश्रू आले धन्य तुमचे आई वडील !तुमचे पतिराज पण तुम्हाला योग्य असेच मिळाले हे पण महद भाग्यच असेच तुम्हाला यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय श्रीराम

  • @smitadeshpande8464
    @smitadeshpande8464 Рік тому +2

    Tai chya gharchyanna ani m.tech dada la dandwat pranam

  • @shrikrishnapathrikar89
    @shrikrishnapathrikar89 3 роки тому +7

    आफळे बुवा,खूप स्तुत्य उपक्रम.
    डिजीटल विश्र्वामूळे हे सगळं आम्हाला ऐकायला भाग्य लाभलं.
    ताईंनाही सादर वंदन.

  • @ramkale4079
    @ramkale4079 3 роки тому +6

    ह.भ.प.सौ.अवंतिका ह्यांचे मुलाखती दरम्यान सुसंवाद अतिशय स्पृहणीय.नाचु कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी , ह्या संतवचनाची अनुभूती मिळाली. सौ.ताई आपणास सहृदय नमस्कार 🙏🙏🙏👍👍👍

  • @DhananjayKirtikar
    @DhananjayKirtikar Рік тому +2

    मुलाखत ऐकून मन भरुन आल.प्रसन्न वाटल .मी गिरगावात राहत होतो श्रावण महिन्यात देवळात कीर्तन ऐकली आहेत

  • @sadashivmanjrekar4910
    @sadashivmanjrekar4910 2 роки тому +2

    अतिशय सुरेख अशी ही मुलाखत वाटली.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +11

    ताई तुमचं सगळं कौतुक ऐकून खूप आनंद, कौतुक आणि हेवा पण वाटतोय रामा. हेवा अशांसाठीं की असंच पाठांतर माझ्याही वडीलांनी करून घेतलं, पण, ह्या मार्गाची ओळख मात्र करुन दिली नाही. आज सत्तरीच्या वयांत मला हे करतां येत नाहीं याचं वाईट वाटतंय, तरी तुम्हां तरुणांना या जागेवर बघून, ऐकून खूप आनंद होतो, ऊर भरून येतो. तुम्हां सगळ्यांचं खूप कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा सुध्दां. जय श्रीराम!

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

  • @prajaktashelake4005
    @prajaktashelake4005 Рік тому +2

    Hare krishna

  • @ambadasgawali2865
    @ambadasgawali2865 2 роки тому +2

    अतिशय सुरेख मुलाखत ताई तुमचे विचार ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 місяці тому +1

    कीती आगळा‌वेगळा विचार आणि प्रवास. या पालकांना नमस्कार.
    बुवा हा मुलाखतीचा उपक्रम फारच चांगला. खूप धन्यवाद.
    अवंतिका ताई खूप उत्तम

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 3 роки тому +7

    अतिशय सुंदर मुलाखत, अवंतिकाताई आणि आफळेबुवा दोन्ही दिग्गज.

    • @asharajurkar244
      @asharajurkar244 3 роки тому +1

      वाह भावणारी मुलाखत !

  • @pratibhakulkarni723
    @pratibhakulkarni723 3 місяці тому +1

    खरच अप्रतिम,विनयपुर्वक नमस्कार

  • @ratnakar9844
    @ratnakar9844 2 роки тому +2

    फारच छान रत्नाकर सुंदर मराठे

  • @smitadeshpande8464
    @smitadeshpande8464 Рік тому +1

    Mirabai ch akhyaan ta itka itka sunder ae .mi kitinda aikl haay❤❤❤❤❤

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 11 місяців тому +2

    Avantika Tayi , My favourite Kirtankar ❤🙏☺️

  • @jyotitelharkarkurhekar8551
    @jyotitelharkarkurhekar8551 3 роки тому +3

    अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद आहे

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 місяці тому +1

    श्रीखंड पुरीचे जेवण मिळाले. पुढे काही शब्दच नाहीत. धन्य त्या अवंतिका ताई. शत शत नमन तुम्हा दोघांना.

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 3 роки тому +5

    वा वाट खूप उद्बोधक मुलाखत दिली,अवंतिका ताई मनःपूर्वक नमन🙏🙏🙏

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 2 роки тому +2

    जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती! खरंच ताईंची मुलाखत पाहून छाती अगदी दडपून गेली. चतुरस्र व्यक्तीमत्व. त्यांचे व्यासंग ही थोर थोर. उच्चविद्याविभूषित असूनही आजच्या जगाच्या वेगळ्या काळात पठडीबाज पध्दतीने जिवन न जगता वेगळी वाट चोखाळण्याचे वैशिष्ट्य खूपच कौतुकास्पद. जीवनाविषयी त्यांचा दृष्टीकोन पाहता तर मन अगदी भरून गेले. ताईंना मन:पूर्वक नमन आणि त्यांच्या या कार्याला हृदयापासून शुभेच्छा. 🙏🌹🙏

  • @vijayjoshi7057
    @vijayjoshi7057 6 місяців тому +1

    अतिशय सुंदर,

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 роки тому +4

    सत्यसंकल्पाचा दाता नारायण....
    साष्टांग दंडवत... आफळेबुवाजी

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 4 місяці тому +1

    Great interview by sir and mam.hats of you.keep it up

  • @pradipshembekar9966
    @pradipshembekar9966 3 роки тому +5

    सन्मा. हभप अवंतिका ताई‌ यांचे किर्तन श्रवण म्हणजे ब्रम्हानंद होय. पूर्व पुण्याईने ऐकण्याचा योग प्राप्त होतो.

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 2 роки тому +2

    खूप सुरेख मुलाखत

  • @bhanudastanshikar582
    @bhanudastanshikar582 3 місяці тому +1

    वेदमूर्ती अमोघ किर्तन व्यासंगी असे आपण आफळेबुवा,आणि वेदव्यासंगी किर्तन प्रस्तुतकर्त्या सौ.अवंतिकाताई आपणा उभयतांमधील किर्तन या कलेला मध्यवर्ति ठेऊन विचारांची देवाण घेवाण होतांना जे काही श्रवण करता आले ते दिव्य,अमोघ असेच आहे.
    किर्तन महर्षि भगवान श्री नारदमुनी आपल्या मनोकामना पूर्ण करूदेत ही विनम्र प्रार्थना. शुभं भवतु |

  • @yoginiramdasi8375
    @yoginiramdasi8375 3 роки тому +2

    जय जय रघुवीर समर्थ,
    बुवांनी सुरु केलेला उपक्रम स्त्युत्य आहे,
    कीर्तन हे भक्ती बरोबरच राष्ट्र जागरणाचे मोठे साधन आहे,बुवांचे कीर्तन आणि त्यांची कीर्तनाविषयाची तळमळ महाराष्ट्रासाठी आदर्श आहे,..
    ताईनाही प्रणाम!

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 роки тому +1

    खूप छान मुलाखत सुदंर छान अवंतिका ताई मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 місяці тому +1

    ताई तुमचं सगळं कौतुक ऐकून खूप आनंद कौतुक आणि हेवा पण वाटतोय रामा हेवा अशांसाठी की असंच पाठांतर माझ्याही वडिलांनी करून घेतल.. पण ह्या मार्गाची ओळख मात्र करून दिली नाही आज सत्तरीच्या वयांत मला हे करतां येत नाहीं याच वाईट वाटतय तरी तुम्हा तरुणांना या जागेवर बघुन ऐकून खूप आनंद होतो ऊर भरून येतो तुम्हा संगळ्याच खूप कौतुक अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा जय श्री राम

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 3 роки тому +3

    ताई तुमचखूप खूप अभिनंदन ,तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आम्हाला तुम्हाला किर्तन करताना टी व्ही वर पाहायला खूप आवडेल .
    समाजासाठी तुम्ही एक उत्तम किर्तनकार म्हणून उत्तम उदाहरण आहात. धन्यवाद🙌🙏🙏👌👌👍👍👏👏👏👏👏👏👏💐💐

    • @jayashreepatil9421
      @jayashreepatil9421 2 роки тому +1

      ताई तूमचया बद्दल माहिती जी ऐकली खूप छान वाटले

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 3 роки тому +2

    अप्रतिम, प्रबोधन करणारी, तरुणाईला उचित मार्गाने जाण्यासाठी मार्गदर्शन करणारी आशादायक मुलाखत.

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 2 роки тому +1

    Atishaya Sundar. I learned many things. Thanks

  • @seemamehta7096
    @seemamehta7096 3 роки тому +2

    फारच सुरेख मुलाखत

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 місяці тому +1

    अवंतिका ताईची विद्वत्ता व नम्रता अप्रतिम.

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 роки тому +1

    ताई!उद्बोधक मुलाखत...आपणास वंदन...

  • @bhushanjoshi3413
    @bhushanjoshi3413 Рік тому +2

    ह.भ.प.डाॅ.ताई ना साष्टांग नमस्कार...

  • @pramilaumredkar2293
    @pramilaumredkar2293 3 роки тому +2

    ह.भ.प.सौ.अवंतिकाताईची मुलाखत म्हणजे ज्ञानसागरातील
    मोती किती वेचून घ्यावे.संपूच नये
    आणि आदरणिय आफळेबुवांचे मार्गदर्शन ही अप्रतिम

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 3 роки тому +1

    🚩🌷खुप सुरेख मुलाखत.
    ह.भ.प.गुरुवर्य आफळे महाराजानां सा.नमस्कार.
    ह.भ.प .सौ.अरुंधतीताई , नमस्कार. अभ्यासू बुद्धिमत्ता,विद्वत्ता ,सुसंस्कृतपणा , संगीताची उत्तम जाण ,विषय सादरीकरण्याची छान हातोटी ,आपल्याकडून उत्तम ईश्र्वरसेवा,समाजप्रबोधन घडावं.अशी भगवंतचरणी प्रार्थना.
    🚩🌷🙏🙏🙏🌷🌷

    • @vamanravrane8906
      @vamanravrane8906 3 роки тому

      🚩 सौ.अवंतिकाताई, असे वाचावे.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому +2

    प.पु.आफळे बुवा व अवंतिका ताई,आपणांस विनम्र अभिवादन!👌💐👌

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 3 роки тому +5

    फार सुंदर , विचार करायला लावणारी मुलाखत
    आदर्श जीवन कसे असावे याचा वस्तुपाठच
    अनेक धन्यवाद

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 3 роки тому +4

    बुवा तुमची व त्यांची मुलाखत ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

    • @shrikantpase3791
      @shrikantpase3791 3 роки тому

      आफळे बुवा , अतिशय हृद्य उपक्रमाबद्दल समस्त मराठी भाषिक आपले सदैव आभारी राहतील. ईश्वरी कृपा आपल्यावर सदैव राहो ही गजानना चरणी प्रार्थना. आपल्या या उपक्रमामुळे अतिशय गुणी , उच्च विद्याविभूषित किर्तनकार आपण जगासमोर आणले या बद्दल धन्यवाद.

    • @rashmiraut4285
      @rashmiraut4285 3 роки тому

      धन्यवाद,ताई मुलाखतीतुन तुम्ही किती अलौकिक आहात ,सुसंस्कारीत,भक्तीमय आहेत हे समजले आणि आणखी नच तुमची किर्तने ऐकावीसी वाटतात

  • @vijaytendolkar6912
    @vijaytendolkar6912 3 роки тому +2

    मुलाखत ऐकुन खूप समाधान झालं.
    मला आशीर्वाद असावा हि विनंती.
    🙏🙏🙏

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 2 роки тому +2

    आज ज्यांना 2/3 वर्षाची मुले आहेत व ज्यांना पुढे होणार
    आहेत त्यांच्या साठी खूपच मोठा आदर्श घालून दिला आहे

  • @madhurakhare3169
    @madhurakhare3169 3 роки тому +2

    अप्रतिम मुलाखत
    खरोखर खुप खुप कौतुक आणि अभिनंदन👏🏻👏🏻

  • @neetadehedkar4125
    @neetadehedkar4125 3 роки тому +1

    फारच सुंदर मुलाखत घेतली व आहे आपल्या देशात असे माणीक रत्न आहे त

  • @geetatoley8989
    @geetatoley8989 3 роки тому +1

    मुलाखत ऐकली, आणि वेगळ्याने ओळख झाली. सुस्पष्ट विचार.

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 3 роки тому +2

    Charudatt Buwani khupch chhan mulakhat ghetli dhanyavaad Deva koti koti vandan

  • @arvindsutar730
    @arvindsutar730 Рік тому +1

    Sunder

  • @anilmotegaonkar2617
    @anilmotegaonkar2617 3 роки тому +2

    खूप छान मुलाखत झाली 🙏🙏

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 роки тому +2

    मनभरून आभार, आणि साष्टांग दंडवत.

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

  • @rajendralele1482
    @rajendralele1482 3 роки тому +1

    खुप छान मुलाखत.. धन्यवाद...व.पुढिल.प्रगती साठी अनेक शुभेच्छा सादर नमस्कार

  • @smitadeshpande8464
    @smitadeshpande8464 Рік тому +1

    Mi kirtanvishwa chi abhari Ani rini ahe

  • @ujwalakulkarni1335
    @ujwalakulkarni1335 3 роки тому +1

    खुप छान झाली मुलाखत

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 3 роки тому +1

    खूपच छान मुलाखत. ताई गीता अध्ययनाचे वर्ग आँनलाईन घेणार असतील तर मी तयार आहे. त्यांच्या दोन्हीकडील कुटुंबीयांचे कौतुक करावे तेवढे थोडेच . प्रत्यक्ष कीर्तन ऐकायचा योग लवकरच येऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना .

  • @vandanakulkarni7160
    @vandanakulkarni7160 3 роки тому +3

    Excellent. God bless you both.Matter is more important than material.

  • @radhakakad1562
    @radhakakad1562 6 місяців тому +1

    खूप छान ताई, आम्हीं सुद्धा शक्तीपीठ मद्धे कीर्तन शिकत आहोत

  • @manjireedeshmukh2672
    @manjireedeshmukh2672 3 роки тому +2

    अवंतिका, खुप छान झाली मुलाखत. ऐकताना मन गलबलून आले व तुझा अभिमान वाटतो.

  • @digambarbelkar50
    @digambarbelkar50 2 роки тому +4

    मला किरतन शिकवा माझ्या कुळात कोणीही किरतन करत नाही माझी इच्छा आहे मला फक्त हरी ची आवड आहे राधे राधे राधे राधे🌹🌹🙏🙏🙏🙏🌺🙏🙏🙏🙏ताई की जय हो

  • @mangalsalgarkar5113
    @mangalsalgarkar5113 3 роки тому +2

    अतिशय सुंदर.अनेक संताच्या माहीत नसलेल्या गोष्टी कीर्तनाद्वारे समजतात .आपण किति लहान आहोत याची जाणीव होते..आश्या कीर्तनांनी आत्मा सुखावतो.आणखीन काय हवे ? धन्यवाद.

  • @mudgalkothekar4970
    @mudgalkothekar4970 3 роки тому +4

    ताई, तुम्ही तुमच्या ज्ञानाने कित्येक इंजिनिअर व डाक्टरांचे आयुष्य पालटाल; 🙏🙏

  • @shrutidive5112
    @shrutidive5112 3 роки тому +2

    अवंतिका, खूप छान मुलाखत झाली.... तुला बघुन खूप आनंद झाला.... तुला खूप शुभेच्छा 💐

    • @pramodjoshi8768
      @pramodjoshi8768 3 роки тому

      आफळे बुवा आपण मुलाखत फारच चांगली घेतली. मुलाखत देणार्‍या सुद्धा सौ.अवंतिका ताई मग काय तर दुधात साखर पडल्यावर जितका स्वाद घेता येईल तेव्हढाच कमी आहे. धन्यवाद. 👏👏

    • @anupamadongre2514
      @anupamadongre2514 Рік тому

      सौ.अवंतिका तुझी मुलाखत ऐकून खुप अभिमान वाटला

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb Рік тому +1

    मी आता उत्तरायणाकडे वळले आहे .वयवर्षे 85

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 3 роки тому +3

    🙏🌹👌 खूप छान इतकी बुद्धिमत्ता असूनही केवढी नम्रता आहे खूप छान तरुणीने शिकण्यासारखे आहे 👌🙏🌹🌹🙏

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 3 роки тому +2

    अप्रतिम!
    अतिशय तृप्त वाटलं ताईंचं बोलणं ऐकून 🌹

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

  • @mohinipurandare5416
    @mohinipurandare5416 3 роки тому +3

    ताई तुमचे ज्ञान तर खुपच आहे पण बोलण्यातील वागण्यातील सात्विकता खुपच छान धन्य ते आई व वडील

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 3 роки тому +2

    खुप प्रसन्न वाटलं, आपली मुलाखत ऐकल्यामुळे🙏🙏

  • @ramdhok
    @ramdhok 3 роки тому +1

    खूप सुंदर मुलाखत अवंतिका. सप्रे बुवांकडले दिवस आठवले. खूपच छान.

    • @justavantika
      @justavantika 3 роки тому +1

      राम दादा🙏😊

    • @ramdhok
      @ramdhok 3 роки тому

      @@justavantika सेलेब्रिटी झाली आहेस तू आता. पण खूप छान वाटलं तुझी मुलाखत बघून. आता किर्तन असलं तर जरुर सांग आणि लींक पाठव.

    • @justavantika
      @justavantika 3 роки тому

      कसली सेलिब्रिटी😁😁 काहीही

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 роки тому +3

    अप्रतिम 👌🙏 खुप छान मुलाखत निलुताई चे कार्यक्रम पाहीले ऐकले तु पण खुप छान किर्तन भजन करते अभ्यास आहे आवाज गोड आहे 🙏🙏

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

  • @ह.भ.प.स्नेहलप्रसाददळवी

    अतिशय सुंदर मुलाखत महाराज,अवंतिकाताई एक आदर्श आहेत समाजापुढे.

  • @vasudeodeo4834
    @vasudeodeo4834 3 роки тому +1

    खरेच अत्यंत प्रभावी मुलाखत

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 3 місяці тому +1

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 роки тому +2

    अप्रतीम आणि आनंददायक मुलाखत.. Inspiring thoughts of Dr. Avantikatai Tole, and her career too. The God Bless her, and all her family members.
    Such a lifestyle is a very rare quality . A few young
    A few youngster will select her lifestyle, after listening her कीर्तन and this interview.
    हरी ॐ .सर्वांना वंदन. 💐👏

  • @mukunddeoras1240
    @mukunddeoras1240 3 роки тому +3

    खूप छान विचार

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

  • @pravinrnikam
    @pravinrnikam 3 роки тому +2

    खुप छान ताई! उत्कृष्ट !

  • @madhuraprabhu9168
    @madhuraprabhu9168 2 роки тому +1

    वाह ताई..सलाम आपल्याला

  • @jayshreeavlaskar6691
    @jayshreeavlaskar6691 3 роки тому +1

    अवंती ताई खूप छान तुम्हाला शुभेच्छा.तुमच प्रसन्न व्यक्तीमत्व.वामस्तच

  • @nsavadhani2126
    @nsavadhani2126 3 роки тому +2

    वा.., अत्यंत स्फूर्तीदायक ! 🙏

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 3 роки тому +1

    अप्रतिम मुलाखत.खूपच शिकण्या सारखे आहे

  • @anujachoulkar4036
    @anujachoulkar4036 3 роки тому +1

    Khup chhan. Khup abhiman vatato ki ashya vibhuti aplyat ahet. God bless you. I wish you best for your future.

  • @rajendramogare1124
    @rajendramogare1124 3 роки тому +3

    विद्या विभूषित ताईचे विचार, विवेचन छान आहे

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

  • @madhavijoshi5564
    @madhavijoshi5564 3 роки тому +1

    खूप खूप कौतुकास्पद आहे.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 роки тому +3

    एक अप्रतिम मुलाखत.🙏💐

  • @subhashdesai1706
    @subhashdesai1706 2 роки тому +1

    Very great you are Avantika Tai

  • @madhurikulkarni4897
    @madhurikulkarni4897 2 роки тому +1

    Sunder 🙏🙏🙏

  • @laloo451
    @laloo451 3 роки тому +1

    Khupch sundar tai.. 🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 роки тому +2

    🌹🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹👌👌👌 कौतुक वाटते आनंद दिला आनंद 👍👍🌹🙏 धन्यवाद 🙏

    • @wingsofyourdreemswithutkar8844
      @wingsofyourdreemswithutkar8844 3 роки тому

      ua-cam.com/video/n2sVdULALIE/v-deo.html ये वैदिक मंत्र सुने मातृ से सभी मनोकामना पूरी होती है

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 3 роки тому +1

    Khup sundar mulakhat avntika tai kharch tumhala manapasun salam

  • @bhagyashrideshpande2708
    @bhagyashrideshpande2708 3 роки тому +2

    Avantikatai तुमच्या अभ्यासाचं खूप कौतुक वाटते तुम्ही गीता अभ्यास वर्ग सुरू करा आवश्यक आहे

  • @harshadmajrekar1163
    @harshadmajrekar1163 3 роки тому +2

    खूपच छान मुलाखत.......