साहित्य संपदा ज्ञानेशकन्या गुलाबराव महाराजांची । ह.भ.प. अवंतिका ताई टोळे । KirtanVishwa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 179

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому +3

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 14 днів тому

    अतिशय भावोत्कट मधुर वाणी 😊

  • @hariwaghode7276
    @hariwaghode7276 9 місяців тому +1

    Uttam kirtan, Nanaskar v dhanyawad.

  • @sumanpatankar7929
    @sumanpatankar7929 Місяць тому

    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम,
    अतिशय भावपूर्ण भक्तीमयी किर्तन.

  • @RLada-zj4tc
    @RLada-zj4tc Рік тому +1

    किर्तन अप्रतिम झाले

  • @sharadabhosale6284
    @sharadabhosale6284 7 місяців тому +1

    खूपच छान ताई तुमचे कीर्तन ऐकताना अंगावर शारे येतात. गुलाबराव महाराजांचे चरित्र आज ऐकायला मिळाले.🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @सुलभदासबोध
    @सुलभदासबोध 3 роки тому +1

    अतिशय सुंदर कथा आणि पूर्वरंग ताईंनी मांडला

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 3 місяці тому +1

    काय सुंदर किर्तन अतिशय श्रवणीय अप्रतिम आणि त्यावर सुरेल आवाज धन्यवाद

  • @sudhakarkulkarni7939
    @sudhakarkulkarni7939 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 Рік тому

    प्रणाम ॐ❤❤❤

  • @RLada-zj4tc
    @RLada-zj4tc Рік тому +1

    👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 11 місяців тому +1

    डाॅ.सौ.अवंतिका ताईंचे प्रासादिक वाणीतील कीर्तन खुप छान झाले . गोड आवाजास सुंदर साथ संगत सुंदर .

  • @Advaitsadhna
    @Advaitsadhna 3 роки тому +3

    खरंच... गुलाबराव महाराज यांचे दर्शन घडविले..... रामकृष्णहरी माऊली...

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Рік тому +1

    || जय जय रघुवीर....समर्थ ||

  • @deepajoshi6658
    @deepajoshi6658 2 роки тому +1

    कीर्तन धारे मधे मन राधा मय गोपीमय झाले. ऐकले होते पण गुलाब राव यांचे चरित्र माहित नव्हते. आभारी आहे.

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 роки тому +3

    Jay Jay Ram Krishna Hari 🙏🙏

  • @prashantnaik8342
    @prashantnaik8342 Рік тому +1

    Jeevan krutakrutya zale dhanyavad HariHari

    • @prashantnaik8342
      @prashantnaik8342 Рік тому

      Kautuk karayala mazyakade shabadach nahit dhanyavad HariHari.....narad mandir path Pune 30

  • @nandinidesai6329
    @nandinidesai6329 Рік тому +1

    खूपच छान . आवाज गोड आहे . 🙏🙏

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 11 місяців тому +1

    किर्तन अतिशय सुंदर गोड आवाजाल गोड किर्तन

  • @arunkantswami7549
    @arunkantswami7549 3 роки тому +1

    तबला फारच छान

  • @prabhavatimahale7956
    @prabhavatimahale7956 5 місяців тому +1

    खुप🙏💕 छान थोडक्यात पण पुर्ण चरित्र आलावा घेतला छान आहे❤

  • @aparnasapre6697
    @aparnasapre6697 3 місяці тому +1

    ताई तुमचे कीर्तन मला खरच फार आवडले तुम्ही खरच छान रंगवता

  • @namdeojoshi516
    @namdeojoshi516 3 роки тому +1

    Apratim .

  • @narayankadam-tf9tt
    @narayankadam-tf9tt 7 місяців тому

    Khup shan

  • @pralhaddeshpande8772
    @pralhaddeshpande8772 11 місяців тому

    अप्रतिम कीर्तन या कीर्तनातून आदरणीय संत श्री गुलाबराव महाराजांचे चरित्र ऐकावयास मिळाले आणि प्रत्यक्ष महाराजांची मुर्ती डोळ्यासमोर आली असा अनुभव ह.भ.प.अवंती ताईच्या कीर्तनातून मिळाला धन्यवाद! आणि साष्टांग नमस्कार अवंती ताई.

  • @madhurijoshi9966
    @madhurijoshi9966 2 роки тому +1

    अतिशय सुंदर, श्रवणीय

  • @shamraom8882
    @shamraom8882 2 роки тому +1

    Very very nice.
    Jai Sri ram.

  • @ratnamalajoshi5667
    @ratnamalajoshi5667 2 роки тому +1

    Very nice Shriram jayram jayjay ram

  • @pralhadpande5445
    @pralhadpande5445 6 місяців тому

    छान कीर्तन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कीर्तन वा फारच छान फार छान कीर्तन

  • @ulhaskhobare
    @ulhaskhobare 2 роки тому +1

    खुपच सुंदर व मधुर वाणीत गुलाबराव महाराजांचे चरित्र ऐकावयास मिळाले.

  • @ashokmungle1497
    @ashokmungle1497 2 роки тому +1

    खूपच सुंदर कीर्तन.... तुम्हाला कीर्तन करण्यासाठी ही एक ईश्वर देणच आहे

  • @shamraolimbekar6491
    @shamraolimbekar6491 2 роки тому +1

    जयहरी

  • @ujwalakulkarni1335
    @ujwalakulkarni1335 3 роки тому +1

    माउली नमस्कार खुप छान किर्तन गुलाबराव महाराजांची माहिती मिळाली.

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756 3 роки тому +3

    जय जय रघुवीर समर्थ।अतिशय माधुर्यरसाळ सादरीकरण।अभ्यासपूर्ण विवेचन।

  • @ulhaskhobare
    @ulhaskhobare 2 роки тому +1

    Thanks for the program of keertan Visva

  • @arunkantswami7549
    @arunkantswami7549 3 роки тому +2

    अतिशय छान

  • @dattatraykulkarni9947
    @dattatraykulkarni9947 2 роки тому +1

    माऊली साष्टांग दंडवत

  • @drchaitanyagulvady834
    @drchaitanyagulvady834 3 роки тому +2

    खूपच सुन्दर होत कीर्तन. संत गुलाबराव ज्ञानेश कन्या ह्यान्चि कथा प्रथमतया ऐकली. मन मोहित झाले. धन्यवाद.

  • @dr.babasahebd.pujari.patta9773
    @dr.babasahebd.pujari.patta9773 3 роки тому +1

    खूप खूप छान सेवा आहे. धन्यवाद माऊली.

  • @sharmiladeshmukh6475
    @sharmiladeshmukh6475 3 роки тому +2

    वा वा! अप्रतिम!! कीर्तनविश्व ला शतशः धन्यवाद!! 🙏🙏

  • @priyankasarvadnya9745
    @priyankasarvadnya9745 2 роки тому +1

    ताई मला खुप आवडते च॔दन पाखरू

  • @anandgodbole6110
    @anandgodbole6110 Рік тому +1

    अतिसुंदर चरित्राख्यान

  • @dipakbhide2690
    @dipakbhide2690 3 роки тому +1

    Apratim......

  • @anupamadongre2514
    @anupamadongre2514 3 роки тому +1

    अवन्तीका खुप सुंदर कीर्तन केलेस गुलाबराव महाराजांच्या चरित्रावर छान विचार मांडले

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому +1

    संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांना विनम्र अभिवादन! अवंतिका ताई,अप्रतिम कीर्तन झाले.खूप सुंदर!खूप छान!जय श्रीकृष्ण!👌💐👌

    • @anuradhaektare6875
      @anuradhaektare6875 3 роки тому

      संत श्री गुलाबमहाराजांचे चरित्र कथनक, त्याला मंजुळ आवाज आणी भावपुर्ण आर्ततेची जोड यामुळे सौ. अवंतिकाताईंचे कीर्तन परत परत एकावेसे वाटते.

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 3 роки тому +2

    सर्व पदे गोड, भावपूर्ण 🌹

  • @shripadmoharir3109
    @shripadmoharir3109 3 роки тому +1

    वा फारच सुंदर......

  • @anjanipatil8666
    @anjanipatil8666 3 роки тому +1

    नमस्कार खूप खूप छान, उत्कृष्ट

  • @venkatsuryawanshi680
    @venkatsuryawanshi680 3 роки тому +1

    भक्तिरसपुरण.

  • @arvindtambe307
    @arvindtambe307 3 роки тому +2

    वा... सुंदर कीर्तन...

  • @vijayadhariya4365
    @vijayadhariya4365 3 роки тому +1

    खुप छान वाटले मन भरून आले.ताई सा. नमस्कार.

  • @jyotsnanirantar5378
    @jyotsnanirantar5378 2 роки тому +4

    अभ्यासपूर्ण,सुश्राव्य, गोड आवाज आनंद देऊन गेला.🙏🙏👌👍👍

  • @gajananraut3412
    @gajananraut3412 3 роки тому +2

    खूब छान किर्तन संत श्री गुलाबराव महाराज यांचे जीवनावर ऐकायला मिळाले खूब धन्यवाद 🌹🌹

  • @anupamadongre2514
    @anupamadongre2514 3 роки тому +3

    खुप सुंदर कीर्तन गुलाब राव महाराजांच्या चरित्र दर्शन साक्षात महाराज प्रगटले

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 3 роки тому +2

    अतीशय सुश्राव्य, अभ्यासपूर्ण, ओघवती वाणी, अतीशय सुंदर पदे, खूप छान गायन. खूप छान तबला, पेटी वादन. संत श्री गुलाबराव महाराज यांचे चरित्र ऐकायला मिळाले, ताईंनी फार छान रीतीने सांगितले, श्रीकृष्ण, श्री माऊली यांच्या भक्तीचा वेगळा पण सुंदर भक्ती मार्ग या चरित्रातून कळला. कीर्तन विश्व यांचे मनापासून आभार अशी सुन्दर कीर्तने ऐकायला मिळतात. 🙏🙏🙏

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 3 роки тому +6

    खूपच सुंदर
    पदे आणि गायन दोन्हीही
    किर्तन फार छान झाले

  • @vijayaadavani5584
    @vijayaadavani5584 3 роки тому +3

    खूपच सुंदर कीर्तन झाले, नमस्कार।।

  • @pramilaumredkar2293
    @pramilaumredkar2293 3 роки тому +4

    अविटगोडी काय वर्णावी
    अवंतिकाताईंची किर्तनाची
    संत गुलाबराव महाराज आख्यान अतिशय अप्रतिम सादरीकरण
    मधूर आवाज स्पष्ट उच्चार संस्कृत
    अभ्यास विद्वतप्रचूर असे किर्तन
    ऐकून कर्णरंध्र तृप्त जाहले.

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 роки тому +1

    गोड आवाजातील उत्तम साथीने सजलेलं सर्वांग सुंदर कीर्तन...ताई धन्यवाद!

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 3 роки тому +3

    Vari good

  • @subhashdeshpande7632
    @subhashdeshpande7632 2 роки тому +2

    Excellent 👏👏

  • @suniltarte53
    @suniltarte53 3 роки тому +3

    अतिशय उत्तम 🙏

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 3 роки тому +1

    छान , विद्वततापुर्ण , असेच ऐकण्याचे भाग्य लाभो .।।जयजय राम कृष्ण हरी।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shripadjawdekar2875
    @shripadjawdekar2875 3 роки тому +2

    अप्रतिम... अप्रतिम... अप्रतिम.....
    या अशा चरित्राबरोबरच राष्ट्रीय नायकांचे चरित्र ऐकायला आवडेल....
    वंदे मातरम्.......... 🙏🙏🙏अर्थात...... क्रांतिकारक.........

  • @mandakinidoiphode8919
    @mandakinidoiphode8919 3 роки тому +3

    अप्रतिम किर्तन
    खुपचं छान आवाज गोंड

  • @sharayupathak8979
    @sharayupathak8979 3 роки тому +1

    Khup chan jai Shri Krishna

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 роки тому +3

    अप्रतिम सुंदर कीर्तन!

  • @kishorgole9419
    @kishorgole9419 3 роки тому +1

    अतिशय सुंदर सादरीकरण सुंदर शब्द फेक

  • @sushmapandit5795
    @sushmapandit5795 3 роки тому +1

    Apratim kirtan, khupach sundar.

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 3 роки тому +1

    🙏🌹 खूप सुंदर 🙏👌

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 3 роки тому +1

    क्रिष्णाशी एकरुप झालेल्या वंदनीय गुलाबराव महाराजांचे सुंदर वर्णन

  • @sujatabhujbal7772
    @sujatabhujbal7772 3 роки тому +2

    खूप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwiniwaghmare4709
    @ashwiniwaghmare4709 3 роки тому +3

    खूप सुंदर कीर्तन, अवंतिका ताई.गायन , निरूपण खूप छान

  • @shakuntalabarhate2725
    @shakuntalabarhate2725 3 роки тому +1

    अत्यंत श्रवणीय मधुर किर्तन

  • @sushrurtjoshi9903
    @sushrurtjoshi9903 3 роки тому +8

    सुश्राव्य सुमधूर भावपूर्ण अद्भूत ! ज्ञानेशकन्येचं चरित्र समजणे सोपे नाही. या कीर्तनाने मन उन्नत झालं.मधुराद्वैती पंचलतिका आज भेटली.

  • @subhashadhe5741
    @subhashadhe5741 3 роки тому +1

    आटले जन्मभरण | वन्दिता तुझे चरणात ||

  • @maheshdeshpande8655
    @maheshdeshpande8655 3 роки тому +1

    uttm

  • @mohanchaudhari.6046
    @mohanchaudhari.6046 3 роки тому +4

    Apratim kirtan, Jay हरी माऊली 🙏🙏👏👏

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 роки тому +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 3 роки тому +3

    हभप अवंती ताईंनी सांगितलेले संत गुलाबराव महाराजांचे चरित्र फारच श्रवणीय आहे
    असे संत पुन्हा होणे नाही

  • @shivnathbidwe9186
    @shivnathbidwe9186 3 роки тому +3

    खुप छान 👌

  • @pranitadeshpande2808
    @pranitadeshpande2808 3 роки тому +1

    सुंदर कीर्तन अभिनंदन अवंतिकाताई

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 3 роки тому +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏 🙏🙏

  • @pramodgijare925
    @pramodgijare925 3 роки тому +5

    अत्यंत रसाळ व श्रवणीय
    🙏🙏🙏

  • @gopalshinde8478
    @gopalshinde8478 3 роки тому +4

    अप्रतिम कीर्तन,
    राम कृष्ण हरी

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 3 роки тому +3

    अतिशय सुंदर कीर्तन. अप्रतिम तोडच नाही. धन्यवाद ताई.

  • @rutujatelang3986
    @rutujatelang3986 3 роки тому +4

    अतिशय मधुर रसाळ वाणी... अप्रतिम कीर्तन

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 3 роки тому +1

    उत्तम!

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 3 роки тому +10

    संत सद्गुरू गुलाब राव महाराज यांची खरी ओळख करून दिली, खरंच ताई आपले कीर्तन दररोज असावं असं मला वाटते, अतिशय मधुर आवाज, सुंदर मांडणी, खुप गोडवा ताई, नतमस्तक मी आपल्या चरणी 👏👏

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 3 роки тому +6

    अतिशय सुंंदर व श्रवणीय कीर्तन ! ज्ञानेश्वर कन्या , कृष्णपत्नी गुलाबराव महाराजांविषयी नवीन माहिती मिळाली! त्यांची सुंंदर पदे गोड व मधूर आवाजात ऐकत असताना डोळ्यांतून अश्रू आल्या शिवाय रहात नाहीत ,शेवटचे पद ... मनाला वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते! माऊलींची कृपा!!

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +11

    खूप छान, खूप गोड, अगदीं मनोहारी! धन्यवाद! शतशः धन्यवाद! जय श्रीराम!!!

  • @digamberkarmarkar2478
    @digamberkarmarkar2478 3 роки тому +1

    अतिशय सुंदर कीर्तन

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 3 роки тому +3

    ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराजांची सखोल माहिती मिळाली अशा विद्वान कीर्तनकारांची कीर्तनेआम्हाला ऐकायला मिळाली हे आमचे सद्भाग्यच.सर्वांनाच खूप खूप धन्यवाद व नमस्कार.

  • @hemantwankhade1906
    @hemantwankhade1906 3 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🚩

  • @digvijaykulkarni4764
    @digvijaykulkarni4764 3 роки тому +2

    Very nice

  • @hemantkondaskar3989
    @hemantkondaskar3989 3 роки тому +2

    छान! अप्रतिम!! आपली विश्‍वात कीर्तन पसरवण्याची कल्पना "पसायदान" ची मागणी करणारे तेच श्री ज्ञानेश्वर महाराज पूर्ण करणार याची खात्री असू द्यावी. धन्यवाद!!!

  • @gtlokhande7554
    @gtlokhande7554 3 роки тому +1

    Appnas maza shir sastang namskar attshay sunder sharayniy

  • @atulnyayadhish1008
    @atulnyayadhish1008 3 роки тому +5

    अतिशय अभ्यासपूर्ण, सुमधूर, अप्रतिम कीर्तन!! धन्यवाद.!

  • @bhairaviantarkar2341
    @bhairaviantarkar2341 3 роки тому +1

    वा माऊली अभ्यासात्मक तसेच भावपुर्ण भक्तीभावाने ओथंबलेले
    कीर्तन..आपणांस सादर वंदन😊🙏🏻💐
    🌷रामकृष्ण हरी🌷

    • @kundanandgaonkar4040
      @kundanandgaonkar4040 3 роки тому

      अतिशय श्रवणीय कीर्तन माहितीत नसलेले.खूप खुप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ

  • @adv.b.m.raikar6066
    @adv.b.m.raikar6066 2 роки тому +4

    I being an Advocate really enlightened after hearing the Kirtan from the Voice of Dr.Avantika Tolle. Please continue this Kirtans to awaken the Hindus who have forgotten the Hindu Dharm and Parampara..I wish best of Luck