EXCLUSIVE : ओंकार भोजनेसोबत खास गप्पा | Maharashtrachi Hasya Jatra | Onkar Bhojane | Itsmajja

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • ओंकार भोजनेसोबत खास गप्पा,कसा आहे त्याच्या हास्यजत्रेचा अनुभव,दत्तुकडून त्याला कोणती गोष्ट चोरावीशी वाटते,आणि कोणतं आहे त्याच आवडतं पात्र जाणून घेण्यासाठी इंटरव्ह्यू नक्की बघा
    #onkarbhojane #onkarbhojaneinterview #maharashtrachihasyajatra #itsmajja #majja #aagaagaai #ankitalokhande #omkarbhojanecomedy #majjagirlankita
    Regular Facebook Updates:
    / ​​​. .
    Join Us On Twitter:
    / itsmajja​​​​​​​​​
    Join Us On Instagram:
    / ​​

КОМЕНТАРІ • 519

  • @deepalikharpude744
    @deepalikharpude744 3 роки тому +70

    मला ओंकार वनिता खरात आणि गौरव मोरे ह्यांचा एक स्किट खूपच आवडला ज्यात वनिता एका 500 मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या देशाची राजकन्या असते आणि तिच्याबरोबर गौरव लग्न करत असतो त्यात ओंकार खूपच छान नाचला आहे आणि त्यासाठी चे संगीत पण खूपच सुंदर आहे.

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    अतिशय साधं व्यक्तीमत्व.....किती परिपक्व विचार... मस्तच

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 3 роки тому +13

    तुला कल्पना नाहिए , इतका आवडतोस tu अम्हाला, बॉयज पासुनाच 🙏❤️

  • @milindd8309
    @milindd8309 3 роки тому

    Omkar is no doubt versatile actor with extraordinary timing and very good control over language, it’s always pleasure to watch him, he literally gets involved in his role. I always feel he should be more often paired with Namrata, who is equally talented, together they will explode.good luck, when I will visit India next time I want to meet up with you.

  • @ankushsarvade3759
    @ankushsarvade3759 3 роки тому +1

    ओंकार भोजने तुमचा डायलॉग खुप आवडतो
    अग अग आई

  • @manojh81
    @manojh81 3 роки тому +2

    Onkar bro ur great versatile actor. I like ur skits very much.

  • @mangeshwayangankar5623
    @mangeshwayangankar5623 3 роки тому

    ओंकार, Too good...

  • @suparnakulkarni5714
    @suparnakulkarni5714 3 роки тому +1

    ओंकार तु आमचा आवडता आहेस

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 3 роки тому +132

    वायरमन तात्या.... हे कॅरेक्टर लय भारी जमलं तुला 😂😂😂

  • @shantanuredij7009
    @shantanuredij7009 3 роки тому +85

    ओंकार तू लायब्ररीत येऊन सर एकांकिका करिता काही पुस्तकं द्या म्हणायचास आणि शोधून काही पुस्तकं दिल्यानंतर एकांकिकेचा निकाल लागल्यानंतर आवर्जून ट्रॉफीसह पहिल्यांदा लायब्ररीत यायचास. आज तुझं यश पाहून पुस्तकं शोधण्यासाठी दिलेला वेळ सार्थकी लागल्याचे एक वेगळेच समाधान आहे. ओंकार असाच खूप मोठा हो या शुभेच्छा.
    रेडीज सर
    डी. बी. जे.

    • @कल्पेशR
      @कल्पेशR 3 роки тому

      Love from Chiplun

    • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
      @Marathi_gazal_Jayesh_Pawar 3 роки тому

      वाह सर... आपल्या सारखे गुरुजन त्याला लाभले म्हणूनच आज हे यश ओंकारच्या पदरात हसत खेळत बागडतय..

  • @prathameshkonkar3275
    @prathameshkonkar3275 3 роки тому +81

    गौऱ्या चा मामा म्हणजे... म्हणजे काय... नाही म्हणजे काय...

    • @iplstatus6852
      @iplstatus6852 3 роки тому +4

      ही काय बोलली.... 😂

    • @ajay1573
      @ajay1573 3 роки тому +1

      खुळखुळा

    • @OptimusCubing1
      @OptimusCubing1 3 роки тому

      गेली का काय 😂😂

    • @OptimusCubing1
      @OptimusCubing1 3 роки тому +1

      दत्तुला - तू इकडे ये 😂

    • @21guns123
      @21guns123 3 роки тому

      Jethabhai mhanje??
      O naav aahe teee... 😂

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 роки тому +65

    ओंकार तुझें काम खुप आवडते.तु आमच्या चिपळूणचा आहेस. कोकणातल्या फणसा सारखा गोड आहे.गावची भाषा ऐकुन आनंद होतो.

    • @pawanutekar
      @pawanutekar 3 роки тому

      Ho na...❣❣

    • @sanjaypatil-cw4cx
      @sanjaypatil-cw4cx 3 роки тому +1

      चिपळूण मध्ये पाग येथे मी ओंकार भोजने यांच्या शेजारी रहातो

    • @sanjaypatil-cw4cx
      @sanjaypatil-cw4cx 3 роки тому +1

      ओंकार भोजने यांचे आई आणि वडील येथे रहातात.... ओंकार महिन्यात दोन वेळा येत असतो

  • @सत्यमेवजयते-स6झ

    ऍक्टर म्हणून खूप मोठा आहेस, पण मानून म्हणून ग्रेट ग्रेट आहेस आज कळलं ओमक्या भाऊ

  • @sursargam303
    @sursargam303 3 роки тому +32

    ओमकारचे भविष्य नक्कीच चांगलं आहे.. हास्यजत्रा मधील समीर, प्रसाद नंतरच माझं आवडत करॅक्टर..👍

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 3 роки тому +22

    Thank you ...ऑंकया ची मुलाखत घेण्यासाठी
    ऑंकया ला बघायला जाम आवडत
    खूप छान
    खूप आभार
    तुमच्या टीम चे.🙏

  • @shwetaghadigavkarkondvekar9066
    @shwetaghadigavkarkondvekar9066 3 роки тому +32

    खूप सिंपलिसिटी आहे ओंकार तुझ्यात...खूपच छान ...❤️❤️❤️❤️

  • @suraj.shinde007
    @suraj.shinde007 3 роки тому +48

    Trust me guy I know him personally I have spent many hours with him he is so pure and gentle great artist . He has not showed even 10% of his art. Man with zero attitude and his greatness that he said I haven't struggled but guys he has a real struggle god bless you dada stay as you are

    • @कल्पेशR
      @कल्पेशR 3 роки тому +3

      Love from Chiplun

    • @dr.sunilkharade5666
      @dr.sunilkharade5666 3 роки тому +2

      Hello, Could you please share Omkar’s number with me. I have a great story for which a talented actor like Omkar wud be perfect. You could check my authenticity using google.

  • @shrikantkoli5065
    @shrikantkoli5065 3 роки тому +16

    महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील अनेक दिग्गज कलाकार आहेत त्यामधील ओंकार भोजने हा अद्वितीय कलाकार आहे
    भविष्यात नायक खलनायक सह अनेक बहुरंगी भूमिका गाजवेल यात शंका नाही
    ओंकार ची कोणाशी तुलना करणार नाही कारण ओंकार चित्रपट सृष्टीत स्वतः च वेगळे स्थान निर्माण करील त्याच्या पुढील कामासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    मुलाखत खूपच छान वाटली त्यामुळे मुलाखत घेणार यांचेही अभिनंदन आभार धन्यवाद...

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 3 роки тому +49

    Omkar is a upcoming enormous talent ......Only thing is that he should be low, smooth , as he is ......
    Best future will be followed sure 🎉🎉🎉👍👍👍

  • @bhushanmalwankar6034
    @bhushanmalwankar6034 3 роки тому +4

    ओंकार भोजने हा खूप प्रामाणिक आणि मेहनती कलाकार आहे. त्याच्या अभिनयात तोच तोचपणा जाणवतं नाही
    जे प्रत्येक अभिनेत्याला जमतेच असे नाही
    All the best OB

  • @the_priya6501
    @the_priya6501 3 роки тому +4

    Mi omkar chech episodes bght aste on UA-cam he is funny yet talented 😘😂😍🔥✨

  • @skkumar60
    @skkumar60 3 роки тому +3

    दत्तू मोरे ची पण भेट हवी

  • @coherent5605
    @coherent5605 3 роки тому +10

    खुप छान
    अँकर सांगते की बरेच जण ओंकार चा " अग अग आई " हा डायलॉग जो खुप लोकप्रिय झाला आहे तो ऐकुन घरात सुध्दा बोलायला लागले आहेत तसे ज२ होत असेल तर ओंकार मीत्रा मला वाटते तुझ्या कडुन एक चांगले काम होत आहे का ?? कारण गेल्या कीत्येक वर्षात घरा घरांमधे आईला '' मम्मी " , " मॉम " म्हणण्याची प्रथा बोकाळली आहे , आणि ओंकारचा डायलॉग ऐकुन पुन्हा आपण "आई " म्हणण्याकडे वळत असू तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे

    • @98world43
      @98world43 3 роки тому +1

      हो ना ............... नाहीतर बऱ्याच वेळा मम्मी पप्पा .............. पण ओंकार ने पुन्हा एकदा आई बाबा हि नावे समोर आणली . मी U tube वरून MHJ घरी दाखवतो माझ्या घरात तर ओंकार खूप फेमस झाला आहे .......... माझी निरक्षर आई ला तर ओंकार नावासहित लक्षात राहिलाय .

  • @rakeshjadhav7846
    @rakeshjadhav7846 3 роки тому +23

    ओंकार अभिनयाला तोड नाही, खूप साऱ्या भूमिका तो सहज करतो.त्याची भाषेवर पकड खूप छान आहे. ओंकार भविष्यात खुप मोठा ऍक्टर होणार आहे यात काही वाद नाही.

  • @sandeshkhambe4513
    @sandeshkhambe4513 3 роки тому +4

    आम्हाला खरच खुप आनंद होतो दादा की तु आपल्या (चिपळूण)कोकण भुमिचा कलाकार आहेस....

  • @pratapsawant5573
    @pratapsawant5573 3 роки тому +3

    ओंकार मध्ये एक 'सतीश तारे' दडलेले आहेत... मस्त कलाकार 👌

  • @brachialplexusinjury-bestr6752
    @brachialplexusinjury-bestr6752 3 роки тому +44

    Omkar not only versatile actor but you play role so genuinely feel so real ,we would like to see you playing all possible role ,all best wishesh

  • @meghanapethe3427
    @meghanapethe3427 3 роки тому +3

    खांद्यावर डोकं आणि जमिनीवर पाय असणारा हा मुलगा आहे. तो ख-या आयुष्यात कसा असेल याचा मी अंदाज केला होता. तो इतका खरा ठरला याचाही आनंद आहे. या मुलाला सर्व शुभेच्छा आणि आशीर्वाद तर आहेतंच पण शब्द कमी पडतील इतके धन्यवाद ही द्यायलाच हवेत. कृतज्ञता हे एक मूल्य तुझ्यात दिसलं, ते कायम व्रतासारखं सांभाळ , मग जीवन तुला भरभरून देईल.

  • @ravitpawar677
    @ravitpawar677 3 роки тому +3

    Next gaurav more cha interview please

  • @arunbhalerao2931
    @arunbhalerao2931 3 роки тому +10

    Omkar is highly versatile actor, which shows in his variety of episodes in MHJ.
    I think, he can be dark horse not only in MHJ but also will shine in Film Industry.....

  • @shaileshahire4103
    @shaileshahire4103 3 роки тому +3

    च्यायला, आज समजलं की हा बोबडा नाही, कीती हे डेडीकेशन..मस्त रे भाऊ..खुप मोठा होणारेस...शुभेच्छा💐💐

  • @deepaksuryavanshi1172
    @deepaksuryavanshi1172 3 роки тому +18

    खुप निर्मळ विनोद
    भाऊ कदम सारखाच निरागस विनोदी ....👍

  • @bhushanbelose3849
    @bhushanbelose3849 3 роки тому +2

    ओमकार भोजने खरच तू अख्या महाराष्ट्रच मन जिंकले.तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @prakashingale1471
    @prakashingale1471 3 роки тому +1

    वायरमन तात्या खुप छान आहे

  • @rajshreedesai5696
    @rajshreedesai5696 3 роки тому +4

    ओंकार तुझ्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 👍🏻👍🏻

  • @preetigadhade6768
    @preetigadhade6768 3 роки тому +22

    Omkar tuzi commedy mla khup avdte.. Ani tuzi acting khup ch chan.👏👏👏

  • @parulck
    @parulck 3 роки тому +36

    You are my favourite actor from MHJ...variety of characters...you have evolved in this journey!

  • @dineshpawar4251
    @dineshpawar4251 3 роки тому +1

    ओंकार भोजने तू अप्रतिम कलाकार आहेस आणि तू आत्ता समीर विशाखा प्रसाद आणि नम्रता यांच्या रांगेत आलास असे माझे मत आहे

  • @sanjaywaghe4595
    @sanjaywaghe4595 3 роки тому +21

    Omkar आपल्या चिपळूण मधील बरेच गाजलेली नमन मंडळी आहेत त्यामधला लोकल डायलॉग टॅलेंट कधी कॅरेक्टर मधून करता आला तर बघायला आवडेल

    • @Abhijeet164u
      @Abhijeet164u 3 роки тому +1

      Kharch

    • @कल्पेशR
      @कल्पेशR 3 роки тому

      Konate naman, video ahet ka, mi guhagar madhun ahe, mla pn aavdel tyache naman baghayala

  • @noobgamer6450
    @noobgamer6450 3 роки тому +9

    ओमकार सर खरच खूपच मनमोहक ॲक्ट असतात तुमचे.
    असच आम्हाला हसवत रहा. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

  • @shivanikalburgi1719
    @shivanikalburgi1719 3 роки тому +1

    ओंकार तुझे काम खूप आवडते.तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि आमची साथ कायम राहील. 👍👍👍

  • @shrishringeriagrovisionmps8237
    @shrishringeriagrovisionmps8237 3 роки тому +1

    खा खा वेफर खा। फरसाण खा । चहात बुडवून बिस्किट खा। चा अर्थ खूप खोलात जाऊं न निघाला आहे। ओमकार तुझे फुटरूरे खूप छान राहिल

  • @ganeshlele5871
    @ganeshlele5871 3 роки тому +2

    चतुरस्त्र अभिनेता....👍👍

  • @pramodkanawaje9153
    @pramodkanawaje9153 3 роки тому +3

    दामुअणणा राजा गोसावी शरद तळवलकर बबन प्रभू अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय पाहिलेली आमची पिढी.
    ओंकारच काम तेवढाच आनंद देउन जातो.
    खूप खूप शुभेच्छा.

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 3 роки тому +3

    भाऊ तुझ्यात सतीश तारे दिसतात......

    • @pankajS0702
      @pankajS0702 3 роки тому +1

      Exactly... दादा...👍👍👍 Agreed 🎯
      मला देखील सतीश तारें सरांची च आठवण होते.. ओमकारचे बरेच से acts पाहताना...
      Tremendous Timing.. फार्सिकल अंगविक्षेप.. sudden movements... character ला स्वत:चा touch देण्याची बुद्धी... लांब पल्ल्याची वाक्य बोलण्याची क्षमता... Perfect pauses... गाणे गाण्या ची शैली....
      सतीश तारेंची थोडी फार आठवण येऊन च जाते..
      ग्रेट going Omkar.. pls carry on.
      All the best... Future is yours 🎉💐

  • @narendrawaghe3808
    @narendrawaghe3808 3 роки тому +2

    ओमकार तुमच्या नावातच सर्व आहे. आपल्या कोकणातला एक उत्तम कलाकार आहेस याचा आम्हाला अभिमान आहे. तु खुप मोठा अभिनेता होऊन स्वताचे नाव कमवावे.

  • @sadhanaj25
    @sadhanaj25 3 роки тому +1

    हास्यजत्रा नवीन पीढीला नाद लावणारा भारी कार्यक्रम ..! सर्वच कलाकार त्यांच्या मेहनतीने पुढे येत आहेत.. ओंकार तुझे सर्वच उत्तर अतिशय प्रामाणिकपणे दिलेस त्यावरूनच तुझा मोठेपणा जाणवला..खूप खूप शुभेच्छा

  • @कल्पेशR
    @कल्पेशR 3 роки тому +3

    Chipalun Rotary club tarfe Omkar chi mulakhat ghetali geli ahe, ti ekda sarvani paha

  • @poojaindulkar984
    @poojaindulkar984 3 роки тому +10

    ओंकार तू खूप भारी आहेस, तुला असेच यश मिळत राहो, you are best

  • @Ft.rivariva
    @Ft.rivariva 3 роки тому +2

    पूर्ण मराठी इंडस्टरीत एकच तरुण परिपूर्ण नट. सुबोध भावे, अमृता सुभाष, सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी नंतर फक्त तूच.

  • @sunilrmore7002
    @sunilrmore7002 3 роки тому +2

    Onkya bhau tujhya sobat sagle nehmi sobat astil apratim vinod kartos tu fakt tula pahnyasathi amhi hasya jatra program pahto

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
    @Marathi_gazal_Jayesh_Pawar 3 роки тому +5

    ओंकार love u भावा... तू नेहमीच माझा फेव्हरेट अभिनेता राहिला आहेस.. कबूल है पासून !..

  • @pranitjadhav156
    @pranitjadhav156 3 роки тому +7

    No doubt all artists in the MHJ are fabulous. But omkar dada your presence has lift up the show the the extreme level.

  • @geetanjalikakad9532
    @geetanjalikakad9532 3 роки тому +3

    Sadha manus.. asach raha. Keep rocking ✌👍 simplicity is ur asset.. just b the way u r..
    Best wishes and blessings.. Gos bless 🙏

  • @janvibarapatre1411
    @janvibarapatre1411 3 роки тому +4

    Omkya we jussssssssst love your acting,all characters and you’re No.1 actor superbbbbbbbbbbbb

  • @balkrishnazuge
    @balkrishnazuge 3 роки тому +1

    सर्व अँगल नी उत्कृष्ट कलाकार,
    आम्ही महाराष्ट्राची हस्यजत्रा नेहमी बघतो, जेव्हा ओंकार भोजने यांची एन्ट्री होते तेव्हा वातावरण आनंदी होतो,
    god bless you.. omkar

  • @pratibhalokande7338
    @pratibhalokande7338 3 роки тому +11

    खूप छान घेतली मुलाखत इतकं साधं सरळ व्यक्तिमत्व पाहायला मिळालं 😍🌹

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 3 роки тому +5

    येवा कोकण आपलाच आसा 🌴 ओमकार! तु नया दिन नई रात मधील संजीवकुमार आहेस. ह्यातच सर्व आले. तु कोकणातला असल्यामुळे वस्त्रहरण मधील गोप्या सुंदर करशील चान्स सोडू नकोस. प्रसाद कांबळीना भेट. 🌴🥭 एक मालवणी कलाकार. 🙏

  • @sandeepbansode5353
    @sandeepbansode5353 3 роки тому +1

    Omkar Bhai tu aani Gourav aalat ki Dhamaal hote...... mast. Ag ag aai bhaari

  • @Sid03519
    @Sid03519 3 роки тому +9

    Seriously kitti innocent aani down to earth aahe ha manoos, literally unreal..😵
    Mala khoop awadtat hyache characters, pan sarvat jasti Omkar Bhojane ek Manoos mhanun awadoo laglay 👍🏼

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 3 роки тому +1

    ओंकार,तू आवडता कलाकार आहेस.प्राजक्ताची एक मुलाखत पहिली होती त्यामध्ये तिला प्रश्न विचारला की,चांगला अभिनय असून सुद्धा पाय जमिनीवर असणारा कलाकार कोण?तर तिने "ओंकार भोजने"चं नाव घेतलं.हे उत्तर ऐकून जाम भारी वाटलं.खूप आनंद झाला.❤️आज ह्या मुलाखतीमुळे त्या उत्तराची प्रचिती आली👍
    ओंकार जर तू कमेंट्स वाचत असशील तर एक नक्की सांगू शकतो की,तुझ्या अभिनयाच्या प्रवासात नेहमीच तुझ्या सोबत आहोत.👍

    • @nayan9000
      @nayan9000 3 роки тому +1

      Rupesh Sir, Tumcha msg Onkar paryant pochvala aahe ..

    • @rupeshdoiphode948
      @rupeshdoiphode948 3 роки тому

      @@nayan9000 धन्यवाद👍

  • @tusharkedar3049
    @tusharkedar3049 3 роки тому +7

    खूप दिवसांपासून मी ओंकार भोजने चा इंटरव्ह्यू शोधत होतो.. आणि @majja आपल्या मुळे मला तो मिळाला.. कारण मी ओंकार चा खुप मोठा फॅन आहे.. तो ज्याप्रकारे हास्यजत्रेत धुमाकूळ घालतोय ते खरच कौतुकास्पद आहे.. तो आजच्या पिढीतील मराठी Icon आहे.. तो भरभरून आम्हाला आनंद देत आहे..त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक धन्यवाद.. त्याचे प्रत्येक character मग ते "अग अग आई, इलेक्ट्रिक तात्या किंवा भविष्य सांगणारा भटजी, ancor असो किंवा चांदणी कपूर चा नवरा किंवा गौरव चा मामा असो".. त्यात त्याने जे वेगळेपण सादर केले आहे ते खूपच मनाला भावत.. आणि हव हवेसे वाटते.. ओंकार तुझे प्रत्येक हास्य जत्रेचे skit मी पुन्हापुन्हा बघत असतो आणि प्रत्येक वेळी तू आम्हाला निराश करत नाहीस.. तुझ्या अ‍ॅक्टींग बद्दल आम्ही प्रेक्षकांना बोलण्याचा अधिकारच नाही..पण एकच सांगेल की ओंकार भावा..आज तु हास्य जत्रेत जरी एवढा खुलून बाहेर येत असला तरी..ज्यावेळी एखादा रोल जो तू सांगितल्याप्रमाणे आवड्ला नाही तरी तुझ्यावरचे प्रेम कमीच होणार नाही.. कारण तुझ्यातच ती ताकत आहे magic आहे जी आम्हाला तुझ्यापासून कधीच तोडणार नाही..
    आणि हास्य जत्रेला नक्कीच खूप खूप धन्यवाद जे कोरोना सारख्या वाईट परिस्थितीत जिथे लोक प्रचंड दुःख सहन करत आहेत तिथे हास्य जत्रा क्षणात आनंद मिळवण्याचा आणि पुन्हा उभे राहण्याचे बळ देतेय..
    Love u OmkarBhawa❤❤❤❤

    • @कल्पेशR
      @कल्पेशR 3 роки тому

      Chipalun madhe tyacha interview zalay mage ,

    • @tusharkedar3049
      @tusharkedar3049 3 роки тому

      @@कल्पेशR अरे वाह सर त्याचा व्हीडिओ असेल तर upload करा नक्की

  • @sunnyjadhav02
    @sunnyjadhav02 3 роки тому +1

    Omkar and gavrav more bst actor MHJ

  • @trushnapathade2420
    @trushnapathade2420 3 роки тому +2

    Hasyajatre Mdhe Navin Chehrya Mdhe Omkar Majha Favourite Zala Ahe Ag Ag Aai😋😋😍

  • @mansidhalewadikar7551
    @mansidhalewadikar7551 3 роки тому +5

    ओंकार तू किती साधा भोळा आहेस, तुझं काम आम्हाला खूप भावत, तू असाच रहा तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @sairajshete9015
    @sairajshete9015 3 роки тому +1

    अग अग आई.😄😃🤣ओंकार आणि गौरव रॉक्स...👍

  • @amolganeshkar.1774
    @amolganeshkar.1774 3 роки тому +1

    ओमकार भाऊ तू खूप म्हणजे खूप मस्त आहेस, तुझी skit बघितली की दुसऱ्या कोणाची बघूच वाटत नाही

  • @vaibhavmohite286
    @vaibhavmohite286 3 роки тому +1

    Mast interview Omkar chya skeets barobar tyacha interview baghatana sudha tevadhich majja aali.... Anikita nice anchoring for not asking him useless questions and letting him speak more about him which helped him to open up with us from bottom of his heart... specially jevha to swatahun shevat god karanya badhal bolala ani tyane Omkar Raut ani Rutvik badhal amachyashi je kahi share kel te amahala tyanchya performance madhun sudha kalat nahi

  • @ashokjaiswal4277
    @ashokjaiswal4277 3 роки тому +6

    मित्रा ओंकार, खूप मोठा हो. आम्हाला तू फार आवडतो. तुला मनपूर्वक शुभेच्छा ❤️

  • @sanjaypatil-cw4cx
    @sanjaypatil-cw4cx 3 роки тому +1

    ओंकार भोजने यांच्या मी बाजूला रहातो... ओंकार यांचे आई आणि वडील पाग येथे रहातात....ओंकार महिन्यात दोन वेळेस येत असतो... ओंकार खरचं खूप ग्रेट आहे

  • @manny99901
    @manny99901 3 роки тому +1

    शिवालीची ओव्हर acting आणि प्राजक्ताचं ओरडणं चोरू नका कोणी किती ओरडते ती स्किट चालू असताना 😂😂😂

  • @yogeshgarje4446
    @yogeshgarje4446 3 роки тому +5

    Omkar great fan of urs actually inwatch mhj for your performance only.. ur natural talent makes it really worth watching.. when I see u in interviews or real life ur simplicity humbleness makes perception more stronger.. all the best and keep doing great works

  • @gokulmehere8035
    @gokulmehere8035 3 роки тому +2

    ओंकार हास्यजंत्रेत तुझ्या मूळे रंगत वाढते

  • @MOHI-TOH
    @MOHI-TOH 3 роки тому +21

    He is such a genuine person with great talent ❤️

  • @pritipatil8614
    @pritipatil8614 3 роки тому +1

    Hilarious actor omkar bhojne.. ❤ love you omkar sir..😘

  • @rushikeshtawde9163
    @rushikeshtawde9163 3 роки тому +4

    ओमकार भाऊ मी आपला खुप मोठा चाहता आहे...आपणास भेटण्याची मला खुप इच्छा आहे...आणि ती लवकर पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏🙏

  • @nehavispute1970
    @nehavispute1970 3 роки тому +14

    किशोर प्रधान व दिलीप प्रभावळकर यासारखे तुझे काम व नाव लौकिक होऊ दे.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 роки тому +1

    उज्वल भवितव्य असणारा मेहनती अभिनेता...🙏

  • @deepyashwante6976
    @deepyashwante6976 3 роки тому +1

    आपल्या स्किट बघून मी कार्यक्रम बघायला सुरवात केली अग अग आई पासून अगोदरचे सगळे एपिसोड बघितले

  • @vidheekhedekar4314
    @vidheekhedekar4314 3 роки тому +4

    Omkar bhojane tuze kaam aamhala khup aavadte . Tuze aamhla far kautuk aahe.
    Tuze skits aamhi aavarjun paahat asto.
    Tuzya pudhchya vaatchali sathi far far shubhechya

  • @snehatari370
    @snehatari370 3 роки тому +5

    Kharechre Omakar ,mi tuze episode punha punha pahatere.tu Khup motha ho.👌👌❤❤

  • @NBCREATION17
    @NBCREATION17 3 роки тому +1

    भावा तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... 😍🙏🏼💐💐💐

  • @VJ-pj9xh
    @VJ-pj9xh 3 роки тому +1

    Hi omkar

  • @pravintakale7975
    @pravintakale7975 3 роки тому +2

    मला ओंकार दत्तु आणि प्रभाकर मोरे एक नंबर

  • @prashantshelar1574
    @prashantshelar1574 3 роки тому +1

    मे mhj फक्त ओंकार साठीच बघतो बाकी team पण 🔥🔥❤️

  • @sunilchakrey8492
    @sunilchakrey8492 3 роки тому +1

    Jabryabhai in jail ...simply great. Omkar you are amazing entertainer. All the best. Keep it up.

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 роки тому +1

    ओमकार आवडतो म्हणून हास्य जत्रा बघते 😜😍😍😍

  • @shrutiphatak9027
    @shrutiphatak9027 2 роки тому +1

    Khuuuuuup khuuup Prem....💛
    Please Ankita didi tu punha interview karshil tevha tu Onkar la saaang....💛

  • @rakeshwadekar5909
    @rakeshwadekar5909 3 роки тому +1

    All time Maz fvrt actr omkar dada. God bless you dada. Lay bhari

  • @yash5786
    @yash5786 3 роки тому +1

    ओंकार शब्द नाहीत तुझं कौतूक करायला पण तू आता आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहेस , कारण कोरोना चा महामारी मध्ये फक्त तू ,गौरव आणि वनिता चा स्किट बघून आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळाली। हास्य जत्राचे खूप खूप आणि ओंकार तुझे खूप खूप आभार।

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 роки тому +1

    ताई तू सर्व कलाकारांचे इंटरव्यू खूप छान पध्दतीने घेतेस मला ते खूप आवडते तुझा आवाजही खूप छान आहे.👌🏻😊 ❤❤
    ओंकार भोजने दादा हा माझा हास्यजत्रेमधील खूप आवडता विनोदी कलाकार आहे.🤗🤗तू आतापर्यंत केलेली सर्व पात्र जबरदस्त आहेत.
    अग... अग... आई👌🏻🤗खूप छान वेडेपणा आहे. या कॅरेक्टर मध्ये 👏🏻👏🏻👌🏻👌🏻
    वायरमन तात्या नादखुळा कॅरेक्टर😊👌🏻👏🏻
    छोटू ती पक्कड दे बर 😅तुला आणि किती वेळा सांगायच आटप लवकर चल बर😅👌🏻
    गौरव वनिता मधला जोतिषी सर्व कॅरेक्टर आरारारारारा खतरनाक....👌🏻👌🏻👏🏻👏🏻🤗
    हास्यजत्रेमधे किती भारी बोलतो मस्त कॉमेडी करतो 👌🏻👌🏻आणि आता गप्पा मारताना किती शांत शांत वाटतोस दोन्ही मध्ये खूप फरक आहे. दादा तुझा आवाज खूप छान आहे. तू छान दिसतोस असाच खूप खूप मोठा हो🙏🏻👌🏻👏🏻
    या ताईने तुला विचारले की तुला प्रत्येकामधील कोणती गोष्ट किंवा स्वभाव चोरायला आवडेल सर्वांबद्दल खूप छान बोललास तू तू खूप साधा सरळ आहेस आणि असाच रहा कायम एकदम निरागस 👌🏻🤗 🤗🤗❤❤❤❤❤❤
    ताई तू पुन्हा मुलाखत घ्यावीस ओंकार दादाची असे मला वाटते मला खूप आवडल्या गप्पा 👌🏻👌🏻🤗👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
    मी शितल जाधव 🙏🏻

  • @commonman9435
    @commonman9435 3 роки тому +2

    Onkya yaar repeat telecast la pan khup hasu yet tujha performance la

  • @शिक्षणधारा-स5च

    बहुआयामी कलावंत आहात तुम्ही सर्वजण. टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नाव सार्थ ठरवता. केवळ टिव्हीपुरते मर्यादित न राहता रंगमंचावर देखील या. तुम्हाला प्रत्यक्ष रंगमंचावर पहायला खूप मजा येईल. शो हाऊसफूल होतील यात शंका नाही, धन्यवाद.

  • @ImranShaikh-sw1ks
    @ImranShaikh-sw1ks 3 роки тому +3

    Plays different characters superbly.Great Omkar👌👌👍👍

  • @prithvipatil7638
    @prithvipatil7638 3 роки тому +1

    Kadak acting .super timing bhava .gbu

  • @anilgudsoorkar8852
    @anilgudsoorkar8852 2 роки тому +1

    ओंकार ला Repeat पाहताना बोअर होत नाही, हे ओंकार च वैशिष्ट्य.

  • @vijayananddharwar2178
    @vijayananddharwar2178 3 роки тому +4

    Omkar Bhojne- Standup comedy in present Hasya Jatra- 2019-20-21 - I love him, very good and matured actor, has acted in Marathi film- Boy,s -2- God bless...(in boy,s 2 film did a sort of bad boy role, )

  • @भन्नाटभटकंती

    ओमकार मित्रा सोशल मीडिया च्या कमेंट्स +, - आहेत. त्यामुळे तुझ काम हिच तुझी बेरीज आहे.

  • @santosh6092
    @santosh6092 3 роки тому +7

    मला हास्य जत्रा खूप खूप आवडते . 💚💙💛💟💖💕

  • @virajkhedekar9084
    @virajkhedekar9084 3 роки тому +9

    Extremely talented actor who can blend himself in various characters. Very rare talent he has.