धस साहेब तुमचा अभिमान आहे तुम्ही आमच्यासारख्या सामान्य माणसासोबत आहात तुमची तळमळ आणि जिद्दीला सलाम अण्णा देशमुख फॅमिली la न्याय मिळवून द्याल अशी आशा आहे
*_संतोष देशमुख यांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा वाल्मिक कराडला ढगात पाठवतील. कोर्ट कचेरी काही काय न्याय देणार नाही त्या साठी वैयक्तीक पद्धतीने वाल्मिक कराडला शिक्षा दिली पाहिजे😡_*
संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असे वाटत नाही.. महिना झाला तरी आरोपींना शिक्षा होत नाही काय अपेक्षा ठेवायच्या जनतेनं.. कधी न्याय मिळणार आणि शिक्षा होणार आरोपींना...
दस साहेब खूप चांगलं काम करताय तुम्ही तुमच्या पाठीशी पुरी जनता आहे.
धस साहेब धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या पाठीशी मराठा समाज आहे.
दमदार आमदार सुरेश आण्णा धस साहेब 👑❤️❤️🚩2️⃣4️⃣2️⃣4️⃣🔝
सच्चा,माणूस, सुरेश आण्णा,,❤❤
धस साहेब तुम्ही जनतेच्या मनातील ताईत बनले आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
धस साहेब तुमचा अभिमान आहे तुम्ही आमच्यासारख्या सामान्य माणसासोबत आहात तुमची तळमळ आणि जिद्दीला सलाम अण्णा देशमुख फॅमिली la न्याय मिळवून द्याल अशी आशा आहे
निस्वार्थी सच्चा नेता.. माननीय धस साहेब समाजातील तुमचे हे कर्तृत्व गोरगरीब जनता कधीच विसरणार नाही जनता तुमच्या पाठीशी आहे... 🙏
परिपक्व पोक्त विचार 👌👌👏👏🙏🙏🙏
आण्णाचा आवाज त्यांची बोली भाषा त्यांच्या आवाजात शब्दात आपुलकी
सगळा महाराष्ट्र आण्णाचा फॅन झाला
बर का..... हा शब्द बऱ्याच वेळा बोलतात ते. जे असेल ते आपल्या बोली भाषेत मांडतात.
धस साहेब झिंदाबाद संतोष देशमुख कुटुंब वर अन्याय होत आहे तुम्हीच न्याय मिळवून दया
आण्णा ❤
धस साहेब तुम्ही खूप चांगलं काम करत आहात...ज्यांना वाटत की महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे ते सगळे तुमच्या सोबत आहे....
प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन करून महाराष्ट्र भर हे दिसून आले पाहिजे तरच काहीतरी योग्य न्याय मिळू शकेल असे वाटते.
बीड जिल्ह्यात कुणाचा बी नाद करायचा पण या वाघाचा नाद करायचा नाही...
अण्णा तुम्ही विषय हार्ड करत आहात ❤❤
Dhas saheb 🎉🎉🎉
गृह मंत्री दास अण्णा कडे द्या ❤❤सगळे जंगल साफ होईल❤ जंगल राज चालू आहे
धस साहेब उत्तम भाषाशैली..
great anna ❤
सुरेश धस साहेब फक्त आवाज द्या समाज तुमच्या पाठी आहे देवेंद्र साहेबांकडून न्याय मिळवून घ्या
एकही आरोपीच तोंड दाखवलं नाही आरोपी आहेत का दुसरंच कोणी कसा विश्वास ठेवणार लोक.
❤धस साहेब🎉🎉🎉🎉
पत्रकार मुन्नी आणि धस अण्णा मध्ये भांडण लाऊन देयला लागलेत. 😂😂
Only Anna ❤
धस अण्णा ❤
कराडला cm बनवा आणि धनु ला उप मुख्यमंत्री व गृह मंत्री बनवा
*_संतोष देशमुख यांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा वाल्मिक कराडला ढगात पाठवतील. कोर्ट कचेरी काही काय न्याय देणार नाही त्या साठी वैयक्तीक पद्धतीने वाल्मिक कराडला शिक्षा दिली पाहिजे😡_*
ध स साहेब एकच आमदार आजच्या घडीला इमादारी ने तळम ने काम करता आहेत
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे
गृह खात्यावर च विश्वास नाहि आहे साहेब आणि त्याचे सहकारी उप
धस साहेब मस्त मानुस ❤
संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असे वाटत नाही.. महिना झाला तरी आरोपींना शिक्षा होत नाही काय अपेक्षा ठेवायच्या जनतेनं.. कधी न्याय मिळणार आणि शिक्षा होणार आरोपींना...
Suresh Aanna dhas ❤
आण्णा❤❤❤
Sampurna rajyaatil hattyasatra sampl pahije 💯💯
Only SURESH ANNA DHAS 🔥🔥🔥
Big fan dhas saheb 🙌🏻🙌🏻
धस साहेब king
धंस साहेब सलाम 😂😂😂😂😂 न्याय लवकर हवाय डोळ्यात ल पाणी थांबत नाही लेकराच
अण्णा 🚩🚩🚩
धस साहेब आगे बडो हम तुमारे साथ.है
मस्त राजकारण चालू आहे
Suresh Anna mee tumchya barobar aahe
Anna❤
CM साहेब,
जनतेच्या भावनेचा विचार करून तुमच्या अधिकारात DM yana राजीनामा द्यायला सांगा.
खर आहे साहेब
Ek no
आमदार सुरेश अण्णा धस आपले महाराष्ट्र मध्ये कौतुक होत आहे आपण असेच काम करुण सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या आपले अभिनंदन
सामान्य माणसाला काय न्याय मिळू शकणार नाही या महाराष्ट्रात
गृहमंत्र्यावर बोलायच पाहिजे सुरेश धस ना
एक नंबर आहे माणूस
अरे हे मुनी कोण आहे रे थोडक्यात तरी सांगा रे मला कोणीतरी अण्णा काय सांगन झाले
मुन्नी म्हणजे परळी चा इम्रान हाश्मी
Pankaja
Bhujbal
तटकरे
Ajita dada
हास्य सम्राट फेम आमदार 😂😂😂यांना आता आमदार निधी मिळणार आहे हास्य जत्रा चे प्रयोग करण्यासाठी 😂😂😂
स्वर्गवासी संतोष भाऊ देशमुख यांच्या पीडित कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पण आता दस साहेबांनी मुन्नी सुन्नी नुन्नी काय लावलाय काय माहीत आता
धस साहेब
एक आरोपी फरार कुठे आहे
धस आण्णा, मुन्नीचे काय प्रकरण आहे ते सांगा पहीले.मुन्नीला बीडला कींवा आपल्या भागात आणा.
Hya Munni chi Tunni ch kapun taka saheb😂
🦬🦛🦛 डुक्कर धरा राव आता लयं झालं हे
मुन्नी कोण
👍
आण्णा तुमचं कौतुक आहे पण गृह खात व गृह मंत्री खरंच या घटने शी काहीच संबंध नाही असे तुम्हास वाटते का?
सरकार विरोधात जनतेच्या मनात राग निर्माण होतोय
❤❤❤
दस साहेब पहिला माणुसकी दाखवून दिली
Dhas saheb purave dya Ani deshmukh cha marekari ahet tyachavar gune dhkhal sathi prayant kara morche kadun lokanchi dishabhul karu naka please
काल तर तब्बेत ठणठणीत होती की, तुम्ही tv9la मुलाखत दिली होती ना, फक्त तिथं राजकीय बोललायला बंदी होती मनहून गेले नाही जालन्याला
मुदहोळकर साहेब, अधून मधून ज्ञानराधा पतसंस्था चा प्रश्न देखील विचारत जा. लाखो ठेवीदार अडकले आहेत.
काळा जब्या😂😂😂😂
Vanve ka😂
💯👌
❤
मुन्नी😂😂
राजकारण नाही 😮😮
घ्या महाराजांची शपथ..
काय राव आण्णा...
देशमुख कुटुंबाचा गैरफायदा नका घेऊ
मग काय केलं पहीजे तुंम्ही सांगा
@sudhirovhal राजकारण तर नक्कीच नको...
कायद्या नुसार मागणी असावी आणि ती निस्वार्थ पणे असावी...
धस च्या बोलण्यावरुन कळतयं धस लय डामच्या,चॅप्टर आहे।
त्याच्या आवतीभोवती बुध्दीमान नाहीत,तर त्याचेच चमचे आहेत।
😅😅😅😅😅
मुन्नी येवला येथे आहे बघा धस साहेब बरोबर आहे का
आरोपी ना फक्त आमच्या ताब्यात दया मग बघा शासना कडून काहीच होणार नाही ते आम्ही करू
न्यायासाठी रोडवर भटकायची खर्च नसते
Somnath dada baddal pan bola ...kothadit mrutyu zalay tyancha
मुन्नी = धनंजय मुंडे😊🎉🎉❤
जय भीम जय शिवराय
दस साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤
लातूर चे बोल काय झाले ते प्रश्नन विचारा...
सगळे ठीक आहे पण मीडियाने चाबरा पणा करू नये
सुरेश अण्णा धस तुमच्या कार्याला सेलुट करतो🙏🏻
Who is munni ?????????
1 nambe ana 😢😊
धस साहेब मागे हटू नका आता
मीडिया हाणीली पाहिजे पहली 😅
Walmik. Vishnu sudarshan???
Dhanu cha rajinama ghya...ani thodi jri laaj asel trr rajinama dya...khun krta tumhi ani mantri padavrr basta😢
Deshi king 😂😂
@Pavangitte443 deshi king kon ahe ani ghotalebaj mantri kon ahe purn maharashtra la mahit ahe...sandharbh: parali wale
पावशेर दारू पिऊन कमेंट करा
मुन्नी म्हणजे परळीचा धनु तर नाही ना 🤡😂
Tithe kay sheth uptat ahe ka dhass 😂😂
Ha 😂 pan tuzya aaiche Shett 😂
@maheshprofessional207 nahi re tujhya aai kde yetat te ,galyavr mich ahe na 😄😜
मुन्नी ला खुपच राग आला
आणा❤❤❤
Mitkari❤munni
Munni aana rav ekda😅
मुन्नी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का मुन्नी म्हणजे छगन भुजबळ आहेत शांत झोप काढत आहे नाहीतर धस साहेब सोडणार नाही मुन्नी ला
Rupali
Who is munni plz tell me😅
मुन्नी सुन्नी असे शब्द आपल्या सारख्या लोकप्रतिनिधीच्या मुखातून शोभत नाहीत धस साहेब..
?
मुन्नी म्हणजे रुपाली चाकणकर
DHANULA C M WALMIKLA GRAH MANTRI KARA TARBUJ BABA