तो व्यक्ती कोण आहे हे तर मला माहिती नाही पण कोणाला गजानन महाराज आजच्या युगात बघायचे असेल तर मंदिरातील सेवेकारांमध्ये खरंच बघा महाराज नक्की दिसतील......🙏 जय गजानन माऊली☘️🌺🌺🙏
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
आमचे भाग्य की मी खामगाव चा आहे आणि शेगाव फक्त 20 मिनिट दूर आहे आणि अजून एक भाग्य की विजय ग्रंथा नुसार ज्या पिंपळगाव राजा या ठिकाणी महाराज काही दिवस होते तेव्हा ते आमच्या गावातून गेले होते म्हणजेच जळका भडंग इथून, जिथून पिंपळगाव राजा हे फक्त 4 किमी आहे...🙏🙏🙏🙏 ❤ अशीच महाराजांची कृपा सर्वांवर राहो हीच श्री चरणी प्रार्थना । 🙏🙏
खरेच काय झाली आपल्या देशाला कळत नाही.कोणीही उपटसुंभ उगवतो आणि म्हणतो गजानन महाराज. आग लागो या महाराजांना कुठे गजानन म्हाराज आणि खुठे ही उपट्सुंभी आऊलाद.

खूप भोळी जनता आहे आपल्या भारतात बाबा लोकांन मुळे खूप लोक पागल झालीय एकदा आश्रम वेब सिरीस बघा काय असता बाबा सगळं समजेल आई वडिलांची सेवा करा त्याचे पाय धारा 🙏🏻🙏🏻 जिवंती पनी तेच एक देव आहेत लक्षात घ्या
1995 पर्यंत आम्ही पिंपळगाव राजा येथे पोलीस लाईन मध्ये राहत होतो माझे बाबा ची पोस्टिंग होती तिथे ,खूप सुंदर गार्डन ,विविध झाडें ,फुलांची झाडें सजावट ,निंबाचे ते मोठे झाड अजून ही आहे ह्या सर्व गोष्टींची आठवण करून देते...खूप हवेहवेसे..वाटणारे दिवस...खूप आहे सांगण्यासारखे ......😢😢😢😢😢😢😢😢...

आस कोणी प्रगट होत नाही हो श्रीराम, श्रीकृष्ण, दास मारुती, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सर्वांना जन्म आहे आणि मृत्यू पण आस कोणी प्रगट नाही होत .आपली लोक कधी हुशार होणार काय माहित.आपले छत्रपती शिवाजी महाराज घ्या त्यांना आपण पुजतो ,आदर करतो ते त्यांच्या कर्मा मुळे त्यांचा पण जन्म आहे आणि मृत्यु पण .

नरेंद्र महाराजाचे भक्त पण अगोदर सांगत होते कि "महाराज हे गजानन महाराजांचे अवतार आहेत". पण पुढे गजानन महाराज संस्थानने जाहिर केले कि "नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे अवतार नाहीत".
हे खरं की खोटं हे मला माहित नाही. पण देव निराकार आहे. देव कुठल्याही रुपाने प्रकट होऊ शकतो. देव आहे माझी देवावर श्रद्धा आहे. कारण मी एक साई भक्त आहे. माझा सर्वांना एकच संदेश आहे तुमचा देवावर विश्वास असेल तरच तुम्ही देवापुढे नतमस्तक व्हा अथवा कोणी देवा चे सोंग घेत असेल वगैरा वगैरा पण तरीही तुम्ही त्या व्यक्ती पुढे देव म्हणुन हात जोडा आणि आपलं आपलं चालत व्हा. उग कोणाची मजाक आणि त्याचा Past नका काढत बसूं. आणि यांच्या हातून झाली काही चूक तर समाज सुधारक आहे. संविधान आहे. पोलीस आहे. नेते मंडळी आहे. तुम्ही, आम्ही, आपण लोकं का स्वतः वर पाप ओढून घेतोय..?
Asa bhondu baban mule aaplya sanskriti chi ani aaplya sadu santan chi mazak udavtat tyacha bagunch lakshat yette ki to bhamta ahe kiti andhavishwas ahe aaplya samajat
@@harshalmurkute2035dabholkar la marnara tu hota ka re??? Andhbhakt, bevdya la aani ganja fukun aalelya person la tu aamche gajanan maharaj mhnt ahe... Jha tu
चिन्मय दादा तुमच्या शैलीत महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवठेएकंद मधील असलेल्या 350 वर्षापासून असलेल्या परंपरेवर व दसरा उत्सवावर एक व्हिडिओ बनवा.🔥
दोन वर्षांपूर्वी आमच्या गावामध्ये एक व्यक्ती असाच बनवून आला होता परंतु शेजारच्याच गावातला एक तागोली निघाला गांजा खास तू मग तू लक्षात आला आणि भलताच कुठला कशी प्रत्येकाने खात्री करून घ्यावी तरच त्याच्या पाठीशी लागावे
Pass book ज्या व्यक्ती चे आहे. त्या बद्दल अधिक माहिती घ्या। कदाचित हा ढोंगी ईसम ह्य अकाउंट मध्ये फंड जमा करित असेल व रक्कम काढणारा बिराजदार माइंड असेल।
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
@@dhirajzambare-7205 लोकांच्या मानसिकतेचा.... गजानन महाराज पुन्हा कस काय प्रकट होणार आहे मला सांग..??? बरेच लोक वेड्या सारखे पाया पडत होते एवढं पण त्यांना समजत नाही मग हसणार नाही तर काय.. देव प्रकट झाले तरी पण सर्वांना दिसतील का...??? ज्याची भक्ती असेल त्यालाच दिसतात हा इतिहास आहे लोक खऱ्या देवाला विसरून जर अश्यांच्या आहारी जात आहेत तर काय म्हणावे
गजानन महाराज कपडे घालत नसत.बळजबरीने घालावे लागत कुठे जायचे असेल तर.लोक एवढे रंजले गांजले आहेत की ते अश्या गोष्टींवर विश्वास ठेवून मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतात
आत्ताच ही परिस्थिती आहे information age मध्ये. विचार करा, जे तथाकथित original maharaj होते त्यांना तरी त्यावेळेला लोकांनी कस काय महाराज उपाधी दिली त्यांचं त्यांनाच माहित
एकदा येऊन तर बघा आपल्या शेगांव लां..🙌 महाराज तुम्हाला स्वतःच करून टाकेल हे नक्की .. एकदा आयुष्यात नक्की दर्शन घ्या भेट द्या...🙌 ॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री गजानन महाराज की जय ॥ जय गजानन श्री गजानन 🙌🙌🙌🙏👏👏👏👏🚩🚩🚩
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
मी नांदुरा येथील असून आमच्या येथून रेलवे ने 25 मिनट लागतात शेगांव ला जायला श्री गजानन महाराज आमच्या नांदुरा येथून येऊन गेले आहेत त्यामुळे आम्ही धन्य आहोत...खामगाव ला आलेले महाराजांच्या रूपातील व्यक्ति कोण हे तर देवालाच माहिती पण एक मात्र खर आहे श्री गजानन महाराज एवढे सहज येऊन दर्शन देत नाहीत आणि आणि अश्या हुबेहुब वेश भुषेत तर मुळीच नाही महाराज दृष्टांत देतात , साक्षात्कार देतात हे जे भक्त आहेत देशा विदेशात त्यांना प्रचिती ही येत असते फक्त दृढ़ विश्वास हवा...जय श्री गजानन माऊली👏🌺🌷🚩

संत गजानन महाराज यांचे ओज तेज आकृती बंध, तेजस्वी डोळे सहज देहबोली, त्यांचे फोटो पण वेगळे आहेत, असो श्रद्धा असावी पण डोळस असावी चिन्मय 🙏 कोणालाही गजानन महाराज म्हणू नये, गण गण गणात बोते 🙏

तो व्यक्ती कोण आहे हे तर मला माहिती नाही पण कोणाला गजानन महाराज आजच्या युगात बघायचे असेल तर मंदिरातील सेवेकारांमध्ये खरंच बघा महाराज नक्की दिसतील......🙏
जय गजानन माऊली☘️🌺🌺🙏
हो हो, दर्शनाला आलेल्या रांगेमध्ये लागलेल्या बायकांचे ढुंगण बघायला. 😂😂😂😂
बरोबर बोललास भावा
Tuch bgh ghe ua-cam.com/video/ig7h9buEW0k/v-deo.htmlsi=llOAdLaZx46OHHFK
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
@@suryapratap7389😢 खूप चांगले विचार आहे तुझे, आता माफी माग फक्त,
आमचे भाग्य की मी खामगाव चा आहे आणि शेगाव फक्त 20 मिनिट दूर आहे आणि अजून एक भाग्य की विजय ग्रंथा नुसार ज्या पिंपळगाव राजा या ठिकाणी महाराज काही दिवस होते तेव्हा ते आमच्या गावातून गेले होते म्हणजेच जळका भडंग इथून, जिथून पिंपळगाव राजा हे फक्त 4 किमी आहे...🙏🙏🙏🙏 ❤ अशीच महाराजांची कृपा सर्वांवर राहो हीच श्री चरणी प्रार्थना । 🙏🙏
बरोबर आहे.... मी पण आहे जळका भडंग चा
Nice
बरोबर भावा आपले भाग्य खरच खूप चांगले आहे मि पण खामगाव चा आहे ❤❤❤❤
Bas kar chinu bhavna pohchalya
Tyane satara mdhe kai dive lavlet mla mhiti
खरेच काय झाली आपल्या देशाला कळत नाही.कोणीही उपटसुंभ उगवतो आणि म्हणतो गजानन महाराज. आग लागो या महाराजांना कुठे गजानन म्हाराज आणि खुठे ही उपट्सुंभी आऊलाद.
देव असा वेशभूषेत प्रकटत नाही, तो कोणत्या रूपात येऊन गेला हे तुम्हाला समजणार पण नाही.
अगदी बरोबर
पण संत हे देव नव्हते..देवाचे अनन्य भक्त होते . संताचा आदर आहे पण देव नाहीत ते..
यासाठी तुम्ही देऊळ बंद सिनेमा पहा एकदा
एक्दम बरोबर..
@@dhirajjadhav29आमच्या साठी देवचं..
देखल्या देवाला दंडवत घालण्यापेक्षा, महाराजांची शिकवण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातूनच उद्धार होणार आणि मनःशांती मिळणार आहे.
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
kay shikvan dili gajanan maharajani.... kuthla mahan granth lihila ki philosophy dili .... 😅 kasle maharaj....maharaj tr dnyaneshwar maharaj tukaram maharaj hote jyanche vichar tyanchya likhanatun kaltat...ani hey so called maharaj...
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये , आसमाँ को धरतीपे लानेवाला चाहिये ।
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या विषयी माहिती 🙏
Ka br mahiti nasun puja krta ka???🤣
दुसरे सदाशिव राव पेशवे म्हणजेच स्वामी
साई ,स्वामी समर्थ आणि गजानन हे अट्टल ब्राह्मन पेशवे असे आपली आई घातली सोंग घेवून
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन महाराज की जय
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
खरोखरच या देशात खूप जास्त बेरोजगारी वाढत चाललीय 😢
लवटे तुम्ही नोकरी मिळत नसेल तर व्यवसाय करावा... 😊
🤦♂️🤣🤣🤣
Tumch aadnav naav tumhala shobhtay ❤️day
@@ganeshrajput9457 haa bolnyatun lagle astil as vattay
@@shekharmansukh661 mi naukri krtoy.. ani media mdhyech ahe..dhanyavad tumchya margdarshanasathi
खूप भोळी जनता आहे आपल्या भारतात बाबा लोकांन मुळे खूप लोक पागल झालीय एकदा आश्रम वेब सिरीस बघा काय असता बाबा सगळं समजेल आई वडिलांची सेवा करा त्याचे पाय धारा 🙏🏻🙏🏻 जिवंती पनी तेच एक देव आहेत लक्षात घ्या
आत्ता कळले.....इंग्रजांनी १५० वर्ष राज्य कस केलं.....
बोल भिडू मध्ये खामगांव ची नोंद घेतली यातच खूप समाधान आहे.
मी खामगांव.
1995 पर्यंत आम्ही पिंपळगाव राजा येथे पोलीस लाईन मध्ये राहत होतो माझे बाबा ची पोस्टिंग होती तिथे ,खूप सुंदर गार्डन ,विविध झाडें ,फुलांची झाडें सजावट ,निंबाचे ते मोठे झाड अजून ही आहे ह्या सर्व गोष्टींची आठवण करून देते...खूप हवेहवेसे..वाटणारे दिवस...खूप आहे सांगण्यासारखे ......😢😢😢😢😢😢😢😢...
वरी वरी भगवा झाला ! आती काम वश केला !
(अश्या बाह्य रंगाने बदलेल्या बाबांवर विश्वास ठेऊ नका)
जगतगुरु तुकाराम महाराज
देव देवळात नसून माणसात आहे - संत शिरोमणी गाडगे बाबा
देव फक्त आपल्या भारतातच प्रकट होतात 😎
Ho tyat kay
Nahi GALAT KUCH LOG ARABIA KUCH LOG ISREAL ME BHI KAHETE HAY....SIRAF BHARAT PE TANJ KYON?...
@@theatheist2436 kuch sense hay tere baat ka !
या बहुरुप्याला जर एकदाच चिनू भाऊच्या ताब्यात दिले तर तो पुन्हा शेवटपर्यंत त्याचं मूळ गाव सोडून कुठेही जाणार नाही. तो फक्त चिनू भाऊचे व्हिडीओ बघत बसेल.
😂😊
Birthplace
District..... buldhana
Taluka.......motala
Village.......thad.
Generation live in Thad today's time
लोक देवालाही सोडेणात देवाचं खोटं रूप घेवून लोकांना फसवतात कुठं फेडतील ही पाप 😡
चीनू भाऊंनी सुरुवातीलाच देऊळ चा संदर्भ घेऊन शून्य मिंटात विडियो वेगळ्याच लेव्हेल ला नेऊन ठेवला.
समस्त देऊळ प्रेमी चाहत्यांकडून चीनू भाऊंना त्रिवार वंदन.
जय श्री गजानन महाराज ❤️🔥🔥🔥🔥
खरा देव आपणच आपल्यासाठी स्वताचा देव आहे कारण आपन आपल्यासाठी काही ही करू शकतो
Chinmay dada khup chhan mahiti deta tumhi
🌸🌹 जय गजानन..श्री गजानन..!! 🌹🌸
लवडयावर बसला
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
@@bhikajikamble4940 माजला का रे,अशी कमेंट करून कशाला स्वतःची लायकी सिध्द करत आहे
@@bhikajikamble4940आंबेडकर च्या का ??
@@adityapokale4569 *भेंचोद...सारे देव*
डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांनी आपल आयुष्य खर्ची घातले श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांच्यातला फरक दाखवण्यासाठी वा
Gan gan ganat bote....
जय गजानन महाराज 🙏😊
चुतमारीचा पेशवा होता हा
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
मैथिली ताई आणि चिन्मय दा तुमच्या दोघांकडे पण Gift of the gab आहे ❤❤
Right👍
भावा तलाठी किती मार्क आले??
@@UA-cam1A2B3C4D😂 Skill of speaking 😅 mi pn kel he idioms
@@ddr919 congratulations mg 😂😂 aathvl tumhala mhnun
हे लातूर जिल्यातील एक दारुडा आहे याचं नाव बिराजदार रामराव आहे हा धुम्मी सांगवी गावचा आहे
Ho ka
😂😂👍
Ha na latur chi por lay daru pitat darude
Bhau ha satara mdhun palun gela lay maaarla asta .ek number cha fraud ahe
ग्रेट चिन्मय तुझे विडिओ फारच छान, अभ्यासपूर्ण असतातच शिवाय आपल्याच जवळची एखादी गोष्ट असल्यालच फील असतो . . .
मग घे त्याला तुझ्या आईवर चढवून
आस कोणी प्रगट होत नाही हो श्रीराम, श्रीकृष्ण, दास मारुती, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सर्वांना जन्म आहे आणि मृत्यू पण आस कोणी प्रगट नाही होत .आपली लोक कधी हुशार होणार काय माहित.आपले छत्रपती शिवाजी महाराज घ्या त्यांना आपण पुजतो ,आदर करतो ते त्यांच्या कर्मा मुळे त्यांचा पण जन्म आहे आणि मृत्यु पण .
Jai Sadguru 😇🙏
हा बाबा पाखंडी आहे .... पण प्रत्येकाचा मृत्यू होत नसतो.... ! काही समाधिस्त झालेत, वैकुंठगमन गेले..
मला तर सर्व साधु संत महाराज या साय्राना एकत्र करून प्रत्येकाला बाँर्डर ड्युटि वर पाठवा... म्हणजे समजेल..
आम्हाला ना जे समाधी मध्ये आहे न तेच गजानन महाराज दर्शन देतात नवीन युगात चमत्कार होणे शक्य नाही
Aajun hi ग्रामीण भागात,शिक्षणा ची गरज aahe
Shree gajanan... jay gajanan ❤🙏🚩
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
Welcome to khamgaon
Khup khup dhyanvad mahiti dilyabaddl, krupya sant tukaram yancha mutru ksa zala yavr pn khari mahiti dya hi vinnti
Please tell us about Canada -India issue
लोकांच्या श्रध्येशी कोणी खेळू नये हीच विनंती 😢
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
अंधश्रध्देशी काय रे..??
श्रद्धा अणि अंधश्रद्धा मध्ये फरक असतो की नाही रे
संत श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🙏
गजानन महाराज यांचा जन्म गाव :- थळ, तालुका:- मोताळा ,जिल्हा:- बुलढाणा येथे झाला 🚩🙏
kasa kay ??
जय गजानन 🚩🚩💐💐
गजानन महाराज यांचा जन्म थळ(Thad) तालुका : मोतळा जिल्हा बुलढाणा येथे झाला आहे
काही बी अफवा नको फैलू रे
@@dganesh2121afva ny re bhau Satya aahe
@@amolsuralkar03 भाऊ मी शेगावचाच आहे , नुस्त अफवा आहे ती
@@amolsuralkar03 दासगणू चा ग्रंथ वाच भाऊ आधी
@@amolsuralkar03 उद्या उठल सुठल कोणी बी म्हणणार महाराज आमच्या गावचे होते
नरेंद्र महाराजाचे भक्त पण अगोदर सांगत होते कि "महाराज हे गजानन महाराजांचे अवतार आहेत". पण पुढे गजानन महाराज संस्थानने जाहिर केले कि "नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे अवतार नाहीत".
Khairlanji Hatyakand vr ek detail Video please dada
कवठे एकंद दसरा बदल माहिती सांगा
जन्म स्थान बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव रोड थळ
🚩🔔🔱जयश्रीगजाननमाऊली ❤️🙌👣🌹🌹🙏🙏🚩🚩
Marshtrhapurogmihi.jibim
हे खरं की खोटं हे मला माहित नाही.
पण देव निराकार आहे.
देव कुठल्याही रुपाने प्रकट होऊ शकतो.
देव आहे माझी देवावर श्रद्धा आहे.
कारण मी एक साई भक्त आहे.
माझा सर्वांना एकच संदेश आहे तुमचा देवावर विश्वास असेल तरच तुम्ही देवापुढे नतमस्तक व्हा अथवा कोणी देवा चे सोंग घेत असेल वगैरा वगैरा पण तरीही तुम्ही त्या व्यक्ती पुढे देव म्हणुन हात जोडा आणि आपलं आपलं चालत व्हा. उग कोणाची मजाक आणि त्याचा Past नका काढत बसूं.
आणि यांच्या हातून झाली काही चूक तर समाज सुधारक आहे. संविधान आहे. पोलीस आहे. नेते मंडळी आहे. तुम्ही, आम्ही, आपण लोकं का स्वतः वर पाप ओढून घेतोय..?
गण गण गणात बोते 🙏
जय गजानन महाराज ❤🕉️🚩🙏
Ha
तात्या टोपे यांना स्वतः इंग्रजांनी फाशी दिली होती त्यामुळे महाराज हे तात्या टोपे होते हा विचार काढून टाका 🙏
गण गण गणात बोते.... जय गजानन
अध्यात्माचा पुरेसा अभ्यास नसला की लोकांची अशी फसगत होते.
कवठे एकंद दसऱ्या बद्दल माहिती सांगा
विषयच भारी....
शिर्डी मधीचे साईचे निसीम भक्त
नानावली म्हालासपती दासगनु बायजाबाई आणि तात्या ह्यांच्या पुढीच वंशज बद्दल माहिती द्यावी.....❤
इचलकरंजी आमच गाव हि व्यक्ती येऊन गेली पण आमच्या इथ इतक डोक्यावर घेतल नाही ठरावीक लोक सोडले तर
Asa bhondu baban mule aaplya sanskriti chi ani aaplya sadu santan chi mazak udavtat tyacha bagunch lakshat yette ki to bhamta ahe kiti andhavishwas ahe aaplya samajat
महाराष्ट्रात समाजसुधारक होऊन गेलेत हे आपले नशीब नाहीतर काय झालं असत आजच्या समाजाचं....
श्रद्धाळू असावं पण अंध श्रद्धाळू नसावं..
Ani tujhya sarkhe yede pan dabholkar gang walya
@@harshalmurkute2035गप रे चमन.
@@harshalmurkute2035dabholkar la marnara tu hota ka re??? Andhbhakt, bevdya la aani ganja fukun aalelya person la tu aamche gajanan maharaj mhnt ahe... Jha tu
Bhimta ahes kaa re babachya lekrA😂😂
Barobr💯💯💯💯
लोकांच्या अश्या श्रद्धेची किव येते🤷🏻♂️ यात शिक्षित लोक पण असतील🙄
Motha shradha andh shradha karnara dabholkar chavla ka tula
Right💯
Mera desh badal raha hai Aage badh raha hai....
जय श्री गुरू गजानन महाराज माऊली शेगाव नगरी 🌸🌸🚩🚩🚩🙏🙏
ua-cam.com/video/ig7h9buEW0k/v-deo.htmlsi=llOAdLaZx46OHHFK
कवठे एकंद दसऱ्या बद्दल माहिती सांगा plz 😊
Khamgaon chya mothya devi var video banva
चिन्मय दादा तुमच्या शैलीत महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवठेएकंद मधील असलेल्या 350 वर्षापासून असलेल्या परंपरेवर व दसरा उत्सवावर एक व्हिडिओ बनवा.🔥
कवठेकर चा दसरा व तासगावचा रथोत्सव सुद्धा
हो आमच हेच म्हणे, यातुन नेमकी ही परंपरा कशी अस्तित्वात आली हे समझेल.
श्री सिद्धराज महाराज की जय......
हर....हर....महादेव💮👑🚩🙏🙏
Jai gajananan mauli🙏
चिन्मय दादा कवठेएकंद च्या दसरा उत्सवावर एक video बनवा. Plz 🙏
दोन वर्षांपूर्वी आमच्या गावामध्ये एक व्यक्ती असाच बनवून आला होता परंतु शेजारच्याच गावातला एक तागोली निघाला गांजा खास तू मग तू लक्षात आला आणि भलताच कुठला कशी प्रत्येकाने खात्री करून घ्यावी तरच त्याच्या पाठीशी लागावे
ज्याची त्याची श्रद्धा!
No only Andhashradhha.🤗
Gpp ye asa bolun bolun lokana yeed karun takly paar
कवठे एकंद दसऱ्या बद्दल माहिती सांगा😊
Pass book ज्या व्यक्ती चे आहे. त्या बद्दल अधिक माहिती घ्या।
कदाचित हा ढोंगी ईसम ह्य अकाउंट मध्ये फंड जमा करित असेल व रक्कम काढणारा बिराजदार माइंड असेल।
मी पण खामगाव चा आहे
लोकांमधे अंधश्रद्धा आहे हे पाहून खूप हसू येत एवढे शिकून पण काय😂😂😂
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
कसला हासु येतोय भावा 😡
@@dhirajzambare-7205 लोकांच्या मानसिकतेचा.... गजानन महाराज पुन्हा कस काय प्रकट होणार आहे मला सांग..???
बरेच लोक वेड्या सारखे पाया पडत होते एवढं पण त्यांना समजत नाही मग हसणार नाही तर काय..
देव प्रकट झाले तरी पण सर्वांना दिसतील का...??? ज्याची भक्ती असेल त्यालाच दिसतात हा इतिहास आहे
लोक खऱ्या देवाला विसरून जर अश्यांच्या आहारी जात आहेत तर काय म्हणावे
श्री स्वामी समर्थ
उद्या लोक गु मधि आकृती दिसली तरी पाया पडतील 😂😂 एवढे बधीर लोक आहे .. म्हणून तर भारत मागे आहे
काय यार तू 😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣👍👍👍👍👍👍
Jay Gobar nath💩
🤣
😂
विषयच भारी
गजानन महाराज कपडे घालत नसत.बळजबरीने घालावे लागत कुठे जायचे असेल तर.लोक एवढे रंजले गांजले आहेत की ते अश्या गोष्टींवर विश्वास ठेवून मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतात
अश्या बातम्या आल्या की लगेच आम्ही समजतो लगेच तो बहुरूपी आहे
चिलम गायब झाली
Khup chan vatle khamgaon che nav ikun mi ek khamgaon kar❤
जय गजानन माऊली 🚩🌸
हे व्यक्ती 2012 साली नाशिक येथे आमच्या घरी आलेले 2 दिवस मुक्कामी होते, तेव्हाही असेच भक्तांच्या रांगा लागलेल्या दर्शनासाठी.
म्हणजे, तू पण एक महामूर्ख आहेस, हे तू सांगत आहेस कॉमेंट मध्ये 😂😂😂😂😂😂
आत्ताच ही परिस्थिती आहे information age मध्ये. विचार करा, जे तथाकथित original maharaj होते त्यांना तरी त्यावेळेला लोकांनी कस काय महाराज उपाधी दिली त्यांचं त्यांनाच माहित
श्रध्देतूनच
एकदा येऊन तर बघा आपल्या शेगांव लां..🙌 महाराज तुम्हाला स्वतःच करून टाकेल हे नक्की ..
एकदा आयुष्यात नक्की दर्शन घ्या भेट द्या...🙌
॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री गजानन महाराज की जय ॥
जय गजानन श्री गजानन
🙌🙌🙌🙏👏👏👏👏🚩🚩🚩
Jay Gajananan❤
जय गजानन महाराज की जय 🙏🚩
पेशव्यांनी अशी आपली आई घातली
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
मी नांदुरा येथील असून आमच्या येथून रेलवे ने 25 मिनट लागतात शेगांव ला जायला श्री गजानन महाराज आमच्या नांदुरा येथून येऊन गेले आहेत त्यामुळे आम्ही धन्य आहोत...खामगाव ला आलेले महाराजांच्या रूपातील व्यक्ति कोण हे तर देवालाच माहिती पण एक मात्र खर आहे श्री गजानन महाराज एवढे सहज येऊन दर्शन देत नाहीत आणि आणि अश्या हुबेहुब वेश भुषेत तर मुळीच नाही महाराज दृष्टांत देतात , साक्षात्कार देतात हे जे भक्त आहेत देशा विदेशात त्यांना प्रचिती ही येत असते फक्त दृढ़ विश्वास हवा...जय श्री गजानन माऊली👏🌺🌷🚩
भाऊ मी निमगाव चा आहे अमीत भोपळे निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा
Jai shambhu raje
Roop mantra
अध्यात्मात चमत्काराला कुठेही स्थान नाहीये
Jay gajanan kardo aannd
Gajyanan maharaj ki jay ❤❤❤
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
Jai gajananaaharaj
Aamcha khamgaon❤
Jay gajanan maharaj
I am from khamgaon
Khar ahe
संत गजानन महाराज यांचे ओज तेज आकृती बंध, तेजस्वी डोळे सहज देहबोली, त्यांचे फोटो पण वेगळे आहेत, असो श्रद्धा असावी पण डोळस असावी चिन्मय 🙏 कोणालाही गजानन महाराज म्हणू नये, गण गण गणात बोते 🙏
अहो दादा फोटो वर जाऊ नका😂, फोटो पण काळानुसार घासून पूसून गुळगुळीत केलेले असतात😂
Original photo bgha, mg kalel kase disat hote te😂
Gan gan ganat bote Gajanan Maharaj ki Jai ❤❤❤❤❤
भारत देश हा पहिल्यापासून आडाण्या बोड्याचा आहे सर... धार्मिक भावना त्यांच्या dna मध्ये आहेत... गजानन साई स्वामी समर्थ हे चूतमारीचे पेशवेच आहेत... इंग्रज पकडतील म्हणूनच त्यांनी आपली आई अशी घातली
डुप्लिकेट माऊली नरेंद्र सुद्धा असाच दावा करायचा. रत्नागिरी च्या नाणीज ला मोठा आश्रम बांधून स्वतः शेगावच्या गजाननाचा अवतार असल्याचा भासवतो
Mh28❤
Scientific temper vadavaychi गरज आहे लोकांमध्ये 💁
मी तर सुरवातिला ओळख होते तो माणूस माज्या घरी आला होता जालना येते लाकडी चपल पायात होती बोलताना गरबडी नि बोलत होते त्या वेळी समजलं