उन्हाळी फुलकोबी लागवड समस्या व उपाय / उन्हाळी फ्लॉवर लागवड समस्या व उपाय / उन्हाळी फ्लॉवर लागवड
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #उन्हाळी_फुलकोबी #उन्हाळी_फ्लॉवर #मालामाल_पिके Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
Details video banva
छान लागवड झालिये सर 👌
वेलकम ची 764 पण चांगली व्हरायटी आहे गड्डा पाना मध्ये झाकून असल्यामुळे तो पिवळा पडत नाही
Rop kitila aahe sir
Lagvad kontya mahinyat aani kontya tarkhela keli pl. ans.
किती तारखेची लागवड आहे
Khup lavgad aahe
एप्रिल मध्ये नाही. February March ची लागवड जास्त आहे
Syngenta 1522 la khalun futve hota k mi pn tich लागवड केली a
Majhi १५२२ ची पहिली वेळ आहे. पाहू
1522 ला खालून खूप फुटवे येतात मागच्या वर्षी माझ्या शेतात खूप आलेत
स्पिंकलरने पाणी देता येईल का.
Lagvad date sanga
Tumi kdi lagvd keli
Kshi nigali
Kadhi lagavad keli ahe bhau
@@keshavchaple2124 गेल्या वर्षी
Mulkuj hot aahe . Upay sanga
Trichoderma आणि humic drinching
Hexa stop व Humic acid ची आळवणी घ्या
सर तुम्हाला जवळचे मार्केट कोणते आहे
राहुरी, श्रीरामपूर, राहता, अहमदनगर
महिंद्रा 265 डिआय ऑर्चड ट्रैक्टर ला सिंगल पलटी कोणत्या कंपनीची घ्यावी सांगा दादा
@@vikramdongale-6658 popular