तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण कसे करावे ?/ tur favarni niyojan / Bakal Agro Pattern

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @Badd527
    @Badd527 Місяць тому +2

    उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤

  • @ganeshbiradar8514
    @ganeshbiradar8514 29 днів тому +1

    Turiche van konte ahe bhau

  • @TCSGKMARATHI
    @TCSGKMARATHI Місяць тому +2

    फूल आणि सेंगा आहेत दादा imamectin + roko + tata bahar + 0.52.34 हे कॉम्बिनेशन कस राहिल

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061  Місяць тому +1

      छान आहे पण roko ऐवजी nativo किंवा tilt घ्या आणि बोरॉन पण घ्या

    • @TCSGKMARATHI
      @TCSGKMARATHI Місяць тому

      @bakalagropattern2061 ठीक आहे

  • @PriyaWairagade-z6x
    @PriyaWairagade-z6x Місяць тому +1

    Coragen shillak aahe, maru ka?

  • @ramshette2012
    @ramshette2012 Місяць тому +3

    2 minuta madhe pan sangun zala asta. Ugich video lambavla

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061  Місяць тому +1

      बिगर पायाची बिल्डिंग बांधता येते का भाऊ
      Nust sangun 1 minutes madhe pan hot pan he ka favarave he pan kalayla pahije na

    • @TCSGKMARATHI
      @TCSGKMARATHI Місяць тому

      अगदी बरोबर ​@@bakalagropattern2061

  • @sandip-bankar
    @sandip-bankar Місяць тому +1

    शेंग पोखरून आली आत गेली आहे तर फायदा होईल का apligo घ्यावे दादा

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061  Місяць тому +2

      Profex super फवारा 100% अळी नियंत्रण होईल

  • @SantoshBajad1995
    @SantoshBajad1995 Місяць тому +1

    तूर पिकामध्ये फुल अवस्थेत मागील 11 दिवसापूर्वी ampligo..nativo.... micronutrient....0.52.34 cha फवारा घेतला आहे...
    आता वातावरण ढगाळ आहे फवारणी घ्यावी की अजून काही दिवस थांबावे

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061  Місяць тому +1

      आणखी 2 ते 4 दिवसांत फवारणी करावी कारण सद्या वातावरण खूप खराब आहे त्यामुळे
      फुलगळ आणि अळीचा प्रादुर्भाव पाहूनच फवारणी करा

  • @omkhatal5931
    @omkhatal5931 Місяць тому +1

    जमीन काळी व भारी आहे
    तुरीला पाणी दिल्याने ky फायदा होतो का किंवा न दिल्याने काय तोटा
    शेंगा १०-२०% वाळल्या आहेत

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061  Місяць тому

      काळया जमिनीत पाण्याची गरज नाही पडत पण तूर सुकत असेल तर पाणी द्या नक्कीच शेंगा भरण्यासाठी फायदा होईल

  • @pallaviumale2662
    @pallaviumale2662 Місяць тому +1

    फायटर कसे आहे

    • @bakalagropattern2061
      @bakalagropattern2061  Місяць тому

      ताई फायटर छान आहे पण अळी साठी प्रोफेक्स सूपर बेस्ट आहे