# बघा लवकर तुमच्या दाजीन काय काय खायला घेऊन आल तुमच्या पुनम ताईच्या हातात किती 💵 दिल🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • पुनम तुपे आमच भगुल हाय

КОМЕНТАРІ • 23

  • @JyotiGudadhe-f9r
    @JyotiGudadhe-f9r 6 днів тому +52

    नवऱ्याने खायला आणलं तर मोठी गुलु गुलु राहते नाही तर त्याचा उखाणा काढत बसती

    • @vaishalikamble2423
      @vaishalikamble2423 6 днів тому +1

      तूला काही प्रॉब्लेम आहे का ग

    • @yam668
      @yam668 5 днів тому +3

      Khare bolale ki Andha Bhaktana chya n dala Aag lagate.

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 6 днів тому +10

    पगार आधी देवा समोर ठेवायचे मग खर्च करायचे ताई

  • @AshwiniKadam-eh1iu
    @AshwiniKadam-eh1iu 6 днів тому +6

    असेच आनंदित राहा पुनम दाजी ❤❤😊

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 6 днів тому +10

    प्रत्येक वडिलांचे मुलीन वर खूप प्रेम असते मुली लाडक्या असतात

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    तू जा कामाला बाकी बाजरी वाला येतो घरी😂😂🎉बाई अवि ल दे माझ्या कडून जास्त खायला 😂😂

  • @geetasapkal8531
    @geetasapkal8531 5 днів тому +1

    Hichyakade paise aahet
    Nota dakhavti

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 6 днів тому +9

    आजचा विडीओ बघून जून्या बंगल्यातील आठवण झाली असेच दाजी कामावरून येताना किराणा मुलींना खाऊ घेऊन यायचे एकदा तर पावसाच्या दिवसात असाच दाजींचा पगार झाला होता आणि घरी येताणा दाजी पूर्ण भिजले होते आणि पैसे पण भिजले होते आणि तूम्ही ते पैसे पंख्याखाली वाळायला ठेवले होते आज परत असा दिवस बघून छान वाटले दाजी असेच रहा छान वाटत आहे सगळे खुश आहे हे बघून

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 6 днів тому +3

    खूप छान वाटला आजचा विडिओ

  • @vaishalisarode6113
    @vaishalisarode6113 4 дні тому +1

    बिनडोक😂😂😂😂😂

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    उद्या सगळे रिकाम होईल😂😂😂

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 6 днів тому +4

    Daji asech raha chan vatal baghun. Godit raha. Bhandn karu naka. As vidio pahayla avdta. Anad vatala

  • @rupalipangam6077
    @rupalipangam6077 6 днів тому +8

    पूनम दाजीच मुलीनवर खूप जीव आहे असं प्रेम मुलीनं वर कायम राहू दे

    • @yam668
      @yam668 6 днів тому +9

      Dajiche mulin var prem,mulinchya Aaiche paishavar prem.

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 6 днів тому +6

    आसचं गोडीत रहा पुनम खुप भारी वाटत

  • @sharvaripatil1338
    @sharvaripatil1338 5 днів тому +3

    पोरीला संध्याकाळचं बाहेर सोडत जाऊ नको आताचा जमाना चांगला नाही आहे कधी काय होईल सांगता येत नाही

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 6 днів тому +11

    पैसे देवासमोर ठेवावा 🙏

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 6 днів тому +3

    आज वसंत पंचमी आहे 🙏

  • @maltifadale3293
    @maltifadale3293 6 днів тому +3

    पैसे उजव्या हातानेच घ्यावे

  • @smitakamavisdar1036
    @smitakamavisdar1036 6 днів тому +1

    Nice vlog

  • @vaishalikamble2423
    @vaishalikamble2423 6 днів тому +1

    पनम ताई या जोती वर लक्ष्य देवू नको