Ekdam first class video🎥. Reshma ani dada Sasarwadila party karun aale. Mast enjoy kele. Dinner ready. Kutrayanchi bhakari🚜🐄🌾 pan ready. God bless you all. Good night💤😴😘.
रेश्मा लाकेसाचाकोबडा चांगलं दिसत नाही रेश्माला आणि ज्ञानेश्वरी ला जास्त युट्यूबवर दाखवुनका एक कमेंट आली होती तो रेश्माला I love you म्हणत होता विचार करा
रेश्मा बाहेर नेल की झाल का , तिच्या कामात थोडी मदत करत जायला पाहिजे, बाहेर हिंडायला कुणालाहि आवडेल. धनगरी जीवन चा vieo पहा, किवा तुमचे मामा किती करतात. सगळ्या मुली काम करतात.
🙏🏻रेशमा ताई तू आणि बकी जेकाही आहे ते तूझ्या धनी मुळे मालकाला इझत मान दया ताई मान सन्मान
प्रशांत
व्हिडिओ छान आहे .तुमची जोडी मस्त ❤❤😊
रवी दादा लाडकी बहिण योजना गरीब लोकांसाठी आहे रेश्मा फोर व्हीलर मधून फिरते घर शेती आहे 1500रू नी काय होतंय
कार वाल्यांना लाडकी बहिण योजना लागू नाही
दादा खूप छान विडिओ आहे रोज विडिओ बघते ❤❤❤❤❤❤❤
No.1
Video khup chan ahe
खुप छान video.
काय भारी लागल नाव घी की तू हिरा आहे दिसायला लयलय भारी आहे❤❤❤❤❤❤❤
एक नंबर जोडी रवी दादा आणि रेश्मा वहीनी
मस्त एन्जॉय सुरु आहे
दिल्ली मधून पाहते घरातली माणसं बोलल्याने वाटलं❤ छान 🙏
लय भारी दादा व्हिडिओ 😊
Ekdam first class video🎥. Reshma ani dada Sasarwadila party karun aale. Mast enjoy kele. Dinner ready. Kutrayanchi bhakari🚜🐄🌾 pan ready. God bless you all. Good night💤😴😘.
Very nice life of u n ur farmers family God bless u n jur entire family.namaskar to aai baba akways take care if ur family
Hotel Wale dada khupach chan aahet.
मी रोज तुमचेविडीओबघते
हॉटेल छान आहे त्या पेश्या मालक माणुसकी जपणारे आहेत
Chanch 🎉🎉🎉❤
छान, एकदाचे फिरून आलात
Reshmma is very gd n simple girl
रवी दादा ओ आंख ही क्या तेरी सुरत नही जिसमे या गाण्यावर रिल बनवा
तुमचे गाणे आठवले
Nakki yeuu dada ...ravi bhau mhanle na bs. ...pune .hun nakki yeuuu bhau.....pahun ch mn jhal kadi jav ...😊
Kadakk
Khup chan ❤
एकदम खटाखटटकाटक रेश्मा खुश
व्हिडिओ छान होता दादा
😂😂
Good night.
तुमचे खूप खूप छान आसतात
दादा तुमची मुलगी द्या ना मला लग्न च होत नाही शेतकरी आहे वाईट काही बोललो असेल तर 🙌
Good night
Best 👍
👌👌👌👌👌👌...शुभ रात्री😊
❤❤❤
👌👌👌
🎉🎉
Reshama ghurala pne Sobat aamach na 😂😂😂😂
Ravi bhu gadi kadi ghetli congratulations 🙏🙏 Mi satarkar
❤
तुमच्या नावावर चार चाकी गाडी असल्यामुळे रेश्मा ताई चे लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत
👌👌👌👌👌👌
दादा माझे मिस्टर ड्रायव्हर आहे बारामतीला आल्यावर नक्कीच येणार सासरवाडीला
रेश्मा लाकेसाचाकोबडा चांगलं दिसत नाही रेश्माला आणि ज्ञानेश्वरी ला
जास्त युट्यूबवर दाखवुनका
एक कमेंट आली होती तो रेश्माला
I love you म्हणत होता विचार करा
🌹🌹🌹🌹
रवि दादा लाडकी बहिण योजनेचे पैसे आधार वर येतात
आधार सिडिंग चेक करा
आधार सिडिंग ला जी बॅक आहे त्या बॅक खात्यात पैसे येतात
Ac la nahi aale tr posta mdi yet
Ad Kara hotels chi
👍
घरी चार चाकी गाडी आहे रेश्मा लाडक्या बहिणी साठी अपात्र आहे.
Dada online check kra dakvty
लाड़ली बहीण ला अटी शर्ती आहेत,त्याच्यांनं काय तर झाल आसेल
💯❤️🩹🌹❤️🩹🌹❤️🩹🌹
दादा तुमच्या गावाचं नाव सांगा प्लीज
तरी म्हणलं रवी भाऊ काझड ला कसं काय गेलं
नमस्कार वहिनीसाहेब दादा ❤❤
दादा असेच प प्रमोशनचे ब्लॉग करत जा
दादा तुमच्या नावावर चारचाकी आहे म्हणून पैसे आले नाहीत.माझे पण आले नाहीत penstioner व चारचाकीalayanche आले नाहीत.
Adanyana kon sangnar
Jyanchya ghari car ahe ashya bhanina paise cancel zalet tari bnket gelyavar vyavasthit uttare dya car anchi nahi mhnav
फोर व्हीलर गाडी असल्यावर नाही मिळणार पैसे
Hoy niyam aala aahe
Mla pn nahi ale
दादा रेषमा माझे पण लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही सगळ गेल
😘🍗😘🍗
दादा अम्ही आल्यावर sasarwadila जेवायला जायचे
शिंदे वस्ती नाहीकुतरवाडीवाटायला लागली.
रवी दादा आम्हाला पनघयायचीआहेगाडीतुमचीकितीलाघेतली
190
😂🎉😢😮😮😅
रेश्मा बाहेर नेल की झाल का , तिच्या कामात थोडी मदत करत जायला पाहिजे, बाहेर हिंडायला कुणालाहि आवडेल. धनगरी जीवन चा vieo पहा, किवा तुमचे मामा किती करतात. सगळ्या मुली काम करतात.
रवी दादा तुमचा नंबर पाठवा की बारामतीत आल्यानंतर फोन करतो
9856202039
रेशमा वहिनी आत्या बहिणीच्या लग्नाला घातली ती साडी छान दिसते तीच साडी घालायची होती
माझ्या माऊशी चा मुलगा आहे आवीनाश भोसले
Nirawaj.gav.ahe
youtub तुमची रोजी रोटी आहे . काढत जाना video .
Mi vatach bagat hoto video चा lagech aala
मतदान केलंय का भा ज पा ला
😂😂😂😂😂
दादा इन्स्टाग्राम ला रिप्लाय द्या मी सांगते कुठ पैसे जमा होतात
Ha
कोंबडा कुत्री खात होते म्हणजे काय
❤❤❤❤