सर आपली आठ नऊ एकर जमीन आहे आणि मला किती hp चा ट्रॅक्टर घ्यावा सांगा please माझ्या मते mahindra jio 365 किंवा sonalika 47 rx घ्यावा असे वाटते तुमच्या स्वतःच्या मते मला सांगा सर please reply द्या
सर मेसेज फरगुशन नाही घेण्याचे कारण फक्त एवढच आहे खेड्या ठिकाणी मॅसी फरगुशन चे शोरूम नाहीये त्यामुळे काही पार्ट जर गेलो ना तर लय म्हणजे लय परेशान होतो माणूस आता मला तुमच्या टीप आवडते तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहिले तुमचा मेसेज ट्रॅक्टर एकदम जबरदस्त आहे पण विषय म्हणजे मला इथून 50 ते 55 किलोमीटर जायला परवडत नाही ना सर ते खेड्या ठिकाणी शोरूम नाहीये आणि त्याचे स्पेअर पार्ट लवकर खेड्याकडे भेटत नाही आपल्या खेडेकर ठिकाणी आता मला पाच किलोमीटरवर महिंद्राची पार्ट भेटतात सोनालिका ची भेटतात फार्मट्रेक ची पार्टी भेटतात शोरूम आहे तिथे जवळजवळ बाकी मॅसी फरगुशन चा सर तिसगाव मध्ये शोरूम वाटते पण तिसगाव तिसगाव येथून 50 ते 55 किलोमीटर वर जायला परवडेल का ते मला लवकर विथ पार्ट अवेलेबल होत नाही त्याचे सर त्याचे बॉडीज वेगळी दिसते आपल्यात महिंद्र सोनालिका ची बॉडी वेगळी आहे मॅसी फरगुशन ची बॉडी वेगळी विसरून त्या दिवशी ते बोनट वर केलेला बघितला मी व्हिडिओ सर माझा पुरेपूर भरोसा नाही मी मेसी फरगुशन वरती कारण की तो ट्रॅक्टर आपल्या गावामध्ये एकही ट्रॅक्टर दिसणार नाही तो
तुमचं बरोबर आहे. सेल्स service असेल तर घ्या. जान येणं लांब असेल तर तुम्ही स्वराज कडे जाऊ शकता. मला Massey जवळ आहे. शिवाय आता तर ऑनलाईन पण पार्ट मिळतात त्यामुळे मला अडचण नाही. आणि अजून कोणता पार्ट पण गेला नाही
सर मला तुम्हाला विचारायचं आहे स्वराज XT भारी का स्वराजfe भारी कारण सर मी दोन्ही ट्रॅक्टर वरती नांगरट काढली आहे स्वराज एक्स्ट्रा फायरिंग वेगळीच देतो आणि स्वराज एपी याची पण फायरिंग वेगळीच आहे आणि सर सगळ्या लोकांचा एक असा आक्षेप आहे स्वराज एक्स्ट्रा ट्रॅक्टर डिझेल खातो म्हणून नाहीतर स्वराज ट्रॅक्टर सगळ्याच एकच म्हणणं आहे की एकदम दणकट आहे शेतीसाठी तुमचं काय म्हणणं आहे सर या दोन्ही ट्रॅक्टर पैकी
सर आपल्याला जर पेरणीच्या बाबतीत ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर कोणता निवडायला पाहिजे त्या ट्रॅक्टर पासून आपली नांगरट निघाली पाहिजे कल्टिवेशन सगळे हरेक कामं झाले पाहिजेत आणि पेरणी पण झाली पाहिजे म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ट्रॅक्टर चालला पाहिजे या विषयावरती तुम्ही थोडीशी माहिती देऊ शकता का सर
सर माझी वैयक्तिक 16 एकर जमीन आहे आणि आमच्याकडे फक्त नांगरट आणि कल्टिवेशन आणि रोटावेटर एवढेच तीन काम चालते बाकी काही उद्योग नाहीत आमच्याकडे ट्रॅक्टरला सर माझ्या अंदाजे स्वराज ट्रॅक्टर भारी आहे का सोनालीका ट्रॅक्टर भारी आपल्याला कसं सर बाहेरचा बी धंदा करायचा आणि घरचा पण म्हणजे ट्रॅक्टरला पेपर वाटलं पाहिजे आपल्याला बाकी काहीच नाही सर ट्रॅक्टर मी स्वतः घेतोय माझं वय आता सध्या 20 आणि मला स्वतःच्या जीवावरती ट्रॅक्टर घ्यायचा आहे कारण की असं वाटतं तो ट्रॅक्टर फिटेल का नाहीतर काही अडचण आली तर कंपनी ओढून येईल नातेवाईक डबल नाव ठेवतील अशी शंका मनात निर्माण होत आहेत सर माझा म्हणून सर मला थोडीशी माहिती पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून तुम्हाला विचारलं सर आमच्याकडे जमीन लय खडक पण नाहीतर उसाची शेती तर आमच्याकडे नाहीच आहे आमच्याकडे फक्त ज्वारी आपला कापूस बाजरी तुरी अशाच जमीन आहेत आमच्याकडे तुरळक ठिकाणी नॉर्मल खडक शेती आहे सर म्हणजे 10 एकर मागे एक एकर खडक क्षेत्र असेलच कुणाचं का होईना सर तुमचे व्हिडिओ मला लय आवडले सर तुम्ही सांगताय ते मेसेज मला लय ट्रॅक्टर आवडला तू पण ते काय होतंय आपल्या एरियात शोरूम नाही सर आणि ते मी आहे ट्रॅक्टर चालवायला एकटा सगळे प्रॉब्लेम आहेत ना समोर एक एक पार्ट जर आणायचा म्हणलं तुम्हाला तीस गावे पर्यंत यायचं म्हणजे मला पडते ते 55 किलोमीटर धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली. सर्वच ट्रॅक्टर त्यांच्या त्यांच्या जागेवर भारी आहेत...Mahindra & New Holland Lover....💪💪💪💪👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरोखर मॅसी फरगुशन ट्रॅक्टर चांगला आहे
Masi 7250 50Hp La Fadatun trail Nidhat nahi takatit Fel Ahe masi &New Holland 3600-2 50Hp La masi chi Tich troli Nighte
2023 mahindra 575 madhe konta model best ahe. Sarpanch, sp plus, yuvo, yuvo tek plus, xp plus plz sir sanga
Jast kahi farak nahiye. Fkt gear Ani cc change ahe.
Swaraj XT ऐकरी डिझेल किती लागेल
जबरदस्त माहिती 🤗
Dada mla १५/१६ acer sheti hai
Mi jhon deer ५२०५ (४८hp) ganar hai
सर आपली आठ नऊ एकर जमीन आहे आणि मला किती hp चा ट्रॅक्टर घ्यावा सांगा please माझ्या मते mahindra jio 365 किंवा sonalika 47 rx घ्यावा असे वाटते तुमच्या स्वतःच्या मते मला सांगा सर please reply द्या
Sonalika 42 घेतला तरी चालेल, बाहेर पण चालवता येईल
Dada 50Hp madhe Swaraj 744XT ghyaycha ahe. Krupaya guidance Kara.
चांगला आहे घेऊ शकता. सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत त्याच्या.
2023 Mahindra Arjun ultra 1 555 di vs Mahindra Arjun ultra 1 605 di konta chagal ahe tractor ahe
कोणत्या कमासाठी घेताय यावर आहे. Loading asel tr 605 आणि धंद्यासाठी घ्यायचं असेल तर 555
Khup Chan bhau ...
Asa video mi khup shodhlo pan Mila la nahi .....apratim .....
धन्यवाद
KADAK JAMINISATHI 42*45HPMADHYE konta tractor gheu.
New Holland 3600
सर अर्जुन Novo series ट्रॅक्टर कसे आहेत
भारी आहे.
व्हिडिओ la आवाज खूप कमी येतो
Sound issue
सर मेसेज फरगुशन नाही घेण्याचे कारण फक्त एवढच आहे खेड्या ठिकाणी मॅसी फरगुशन चे शोरूम नाहीये त्यामुळे काही पार्ट जर गेलो ना तर लय म्हणजे लय परेशान होतो माणूस आता मला तुमच्या टीप आवडते तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहिले तुमचा मेसेज ट्रॅक्टर एकदम जबरदस्त आहे पण विषय म्हणजे मला इथून 50 ते 55 किलोमीटर जायला परवडत नाही ना सर ते खेड्या ठिकाणी शोरूम नाहीये आणि त्याचे स्पेअर पार्ट लवकर खेड्याकडे भेटत नाही आपल्या खेडेकर ठिकाणी आता मला पाच किलोमीटरवर महिंद्राची पार्ट भेटतात सोनालिका ची भेटतात फार्मट्रेक ची पार्टी भेटतात शोरूम आहे तिथे जवळजवळ बाकी मॅसी फरगुशन चा सर तिसगाव मध्ये शोरूम वाटते पण तिसगाव तिसगाव येथून 50 ते 55 किलोमीटर वर जायला परवडेल का ते मला लवकर विथ पार्ट अवेलेबल होत नाही त्याचे सर त्याचे बॉडीज वेगळी दिसते आपल्यात महिंद्र सोनालिका ची बॉडी वेगळी आहे मॅसी फरगुशन ची बॉडी वेगळी विसरून त्या दिवशी ते बोनट वर केलेला बघितला मी व्हिडिओ सर माझा पुरेपूर भरोसा नाही मी मेसी फरगुशन वरती कारण की तो ट्रॅक्टर आपल्या गावामध्ये एकही ट्रॅक्टर दिसणार नाही तो
तुमचं बरोबर आहे. सेल्स service असेल तर घ्या. जान येणं लांब असेल तर तुम्ही स्वराज कडे जाऊ शकता. मला Massey जवळ आहे. शिवाय आता तर ऑनलाईन पण पार्ट मिळतात त्यामुळे मला अडचण नाही. आणि अजून कोणता पार्ट पण गेला नाही
सर मला तुम्हाला विचारायचं आहे स्वराज XT भारी का स्वराजfe भारी कारण सर मी दोन्ही ट्रॅक्टर वरती नांगरट काढली आहे स्वराज एक्स्ट्रा फायरिंग वेगळीच देतो आणि स्वराज एपी याची पण फायरिंग वेगळीच आहे आणि सर सगळ्या लोकांचा एक असा आक्षेप आहे स्वराज एक्स्ट्रा ट्रॅक्टर डिझेल खातो म्हणून नाहीतर स्वराज ट्रॅक्टर सगळ्याच एकच म्हणणं आहे की एकदम दणकट आहे शेतीसाठी तुमचं काय म्हणणं आहे सर या दोन्ही ट्रॅक्टर पैकी
सर आपल्याला जर पेरणीच्या बाबतीत ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर कोणता निवडायला पाहिजे त्या ट्रॅक्टर पासून आपली नांगरट निघाली पाहिजे कल्टिवेशन सगळे हरेक कामं झाले पाहिजेत आणि पेरणी पण झाली पाहिजे म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ट्रॅक्टर चालला पाहिजे या विषयावरती तुम्ही थोडीशी माहिती देऊ शकता का सर
@@rushikeshsul3552 xt मध्ये cc jast आहे. तुम्हाला ताकत पाहिजे असेल तर xt घ्या. फक्त धंदा करायचा असेल तर fe ghya
सर माझी वैयक्तिक 16 एकर जमीन आहे आणि आमच्याकडे फक्त नांगरट आणि कल्टिवेशन आणि रोटावेटर एवढेच तीन काम चालते बाकी काही उद्योग नाहीत आमच्याकडे ट्रॅक्टरला सर माझ्या अंदाजे स्वराज ट्रॅक्टर भारी आहे का सोनालीका ट्रॅक्टर भारी आपल्याला कसं सर बाहेरचा बी धंदा करायचा आणि घरचा पण म्हणजे ट्रॅक्टरला पेपर वाटलं पाहिजे आपल्याला बाकी काहीच नाही सर ट्रॅक्टर मी स्वतः घेतोय माझं वय आता सध्या 20 आणि मला स्वतःच्या जीवावरती ट्रॅक्टर घ्यायचा आहे कारण की असं वाटतं तो ट्रॅक्टर फिटेल का नाहीतर काही अडचण आली तर कंपनी ओढून येईल नातेवाईक डबल नाव ठेवतील अशी शंका मनात निर्माण होत आहेत सर माझा म्हणून सर मला थोडीशी माहिती पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून तुम्हाला विचारलं सर आमच्याकडे जमीन लय खडक पण नाहीतर उसाची शेती तर आमच्याकडे नाहीच आहे आमच्याकडे फक्त ज्वारी आपला कापूस बाजरी तुरी अशाच जमीन आहेत आमच्याकडे तुरळक ठिकाणी नॉर्मल खडक शेती आहे सर म्हणजे 10 एकर मागे एक एकर खडक क्षेत्र असेलच कुणाचं का होईना सर तुमचे व्हिडिओ मला लय आवडले सर तुम्ही सांगताय ते मेसेज मला लय ट्रॅक्टर आवडला तू पण ते काय होतंय आपल्या एरियात शोरूम नाही सर आणि ते मी आहे ट्रॅक्टर चालवायला एकटा सगळे प्रॉब्लेम आहेत ना समोर एक एक पार्ट जर आणायचा म्हणलं तुम्हाला तीस गावे पर्यंत यायचं म्हणजे मला पडते ते 55 किलोमीटर धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल
Sir sonalika 745 hard soil sathi chalel ka
Area konta
@@GreengoldAgri beed black soil
Majra river side
50 hp घ्या
@@GreengoldAgri konti company and model
Bhau 2 wd changla rahil ki 4wd
Pulling work asel TRch 4WD ghya, nahitr 2wd thik AHE.
Kubota mu4501 kasa rahil 4wd
@@tusharkhade3101 👍
10 ekar sheti aani John Deere 5105 4×4 aahe parwadto pan
Ho.
New Holland & Mahindra Novo Lovers
John Deere Tractor King 👑👑👑
Mala banker madhe murghas karnysathi konta tractor ghyva ....
Reverse ghyva lagto sarkha ....
605 ultra 1 kasa rahil
Pto gear multi asel TRch ghya. Nahitr 9500 smart better option rahil
New holland 3630 plus bhari ahe pto hp 49 hp ahe
massy khup chan asel
Fasle Masi Fargusan gheun 😥😥😥😥😥
Nahi