@@Ankushpawar0701 कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुझ्या काँग्रेसचे सरकार आहे तर तिथे कापसाला त्यांनी 20000 रुपये भाव काऊन नाही दिला अन सोयाबीनला 10,000 रुपये भाव काहून नाही दिला सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणणारे अजून दोन वर्ष झाले निवडणूक होऊन तरी पूर्ण शेतकरी कर्जमुक्त झाला नाही ते त्यांचा बोंबलत आहे
मालाला भाव नसला तरी चालेल,तडपडून मेले तरी चालतील पण हिंदुत्ववादी सरकार यायला पाहिजे.शेतकऱ्यांनो जागे व्हा हिंदू मुस्लिम फक्त राजकीय पोळ्या भाजण्यासाठी.
धन्यवाद ❤
अजुन वेळ गेली नाही ह्या वेळी तर सरकारला शेतकऱ्याने जागा दाखवली पाहिजे...
Sagaleee jan sarkheechaa…
@@Ankushpawar0701 कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुझ्या काँग्रेसचे सरकार आहे तर तिथे कापसाला त्यांनी 20000 रुपये भाव काऊन नाही दिला अन सोयाबीनला 10,000 रुपये भाव काहून नाही दिला सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणणारे अजून दोन वर्ष झाले निवडणूक होऊन तरी पूर्ण शेतकरी कर्जमुक्त झाला नाही ते त्यांचा बोंबलत आहे
धन्यवाद दादा योग्य माहिती दिल्याबद्दल खुप आभारी आहे.
अच्छे दिनवाले सरकार आहे.... त्यामुळे सर्वांचे कल्याण ही कल्याण च आहे.
धन्यवाद सर
Good
अगदी बरोबर
छान माहिती धन्यवाद
मालाला भाव नसला तरी चालेल,तडपडून मेले तरी चालतील पण हिंदुत्ववादी सरकार यायला पाहिजे.शेतकऱ्यांनो जागे व्हा हिंदू मुस्लिम फक्त राजकीय पोळ्या भाजण्यासाठी.
Good information bhau
Karnataka Raichur 7300
Excellent Information 👌👌
Jai shree Ram
Chaan mahiti bhava .
भाव वाढले पाहिजे
Mast video…
शेतकरी सरकारला आतातरी जागा दाखवील का?..
दाखवील अशी फक्त अशा ठेऊ शकतो
सगळे भ्रष्टाचारीत भाऊ आपल्याकडे
मस्त व्हिडिओ
6300रुपये भाव आहे... 🙏🙏🙏
आमच्या कडे 6500 चालू आहे
सर सोयाबीन चे काही सांगा
भाऊ सगळे पीक अंधारातच राहतील सध्या तरी
आमच्या इकडे वेचणी 10 रू किलो चालू आहे..
12
जुन्नर ता. १५ रु.
Manwath 7100
7200 tmasa hadgaon
शेवगाव 67
बीड 6500
अंबड, जालना मध्ये6000 ते 6800
शेवगाव अहमदनगर 6700 /
Vidayachi tabu ka
शेतकरी राजकारण मुळे विभागला आहे साहेब त्याला स्वतःचे समजत नाही का मेढाराची जात आहे उठाव करत नाही
Motala buldana ६००० pr क्विंटल भाव चालू आहे
6500 ते 6800 धुळे
6950 mouda dist Nagpur.
Wani, yavatmal 6700₹ per quintle
वाधेल आज
7350 mp sausar
यवमाळमध्ये 7100 आहे फक्त 😢
@@vishal_khandare_mali umarkhed 6500 ahe fix
नांदेड 64 ते 68
जालना 6000ते 6800
6500
Jalgaon. Amlnear 6200 bhav aahe
Telgaon ,beed 6966
7050 ने विकला आज 10 किंटल
कुठे
@@GreengoldAgri माढेली वरोरा
आमच्या इकडे ₹10 किलो घेतात वेचानीला
आमच्याकडं अवघड झालं. १२ ने पण येईना
7100.आहे नगर
राहुरी राहता ६५००
7100
Kapus kami paratila malch nahi ahe
सर ज्वारी जळत आहे
Psudomonas आळवणी करा
Dada. Seti. Kar. Ne. Pap. Kely. Sarkhe. Zale. Aaahe. Sarkari. Dhoran. Chukiche. Aahe
Ghbru naka hya pekshahi achhe din yenar aahe nivdun aana BJP la
SABKA SATH SABKA VIKAS
8000 होईल ka दोन महिन्यात
दिवाळी नंतर २० दिवसात होईल असे वाटत
@@GreengoldAgri झाला पाहिजे हो भाऊ...नाही तर काही खरं नाही....
@@युवाशेतकरीRajuShelke91 माझा 4.5 एकर आहे. माझं तर काहीच खर नाही मग 🥺
अहमदनगर मधील श्रीगोंदा सर्वात बेस्ट क्वालिटी 👉6950 असं एक शेतकरी म्हणतं होता
6500