सांगलीत गाजलेली न्यू महाराजा गरमागरम पुरीभाजी &कुरमापुरी |Sangli Famous new maharaja Puribhaji |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @satishchavan2241
    @satishchavan2241 27 днів тому +2

    Aare Bhau Aamchi Sangli Sundar Sangli I ❤my Sangli 👍

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      पुणेकर पण सांगली ला लाईक करतात ❤
      सातारा आणि कोल्हापूर पेक्षा येथील लोकं खुप प्रेमळ आहे 🙏

  • @ajaymane4946
    @ajaymane4946 2 місяці тому +1

    लय भारी bhava....😊

  • @maulidadasangle
    @maulidadasangle Місяць тому +2

    सचिन पुरी भाजी लय भारी आहे जिंतुर ता.जिंतुर जि.परभणी

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      हा सचिन नक्की भेट देणार, तो पण खाद्य प्रेमी आहे 🙏❤

  • @PappuAachari
    @PappuAachari 2 місяці тому +7

    सांगली जिल्ह्यात एकच पुरी भाजी हातनूर सुरेश नायर

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 2 місяці тому +1

      जिल्ह्यात बोलताय भाऊ खुप आहेत प्रत्येक ठिकाणी special काहीतरी असत च जिल्ह्यात म्हणू नका

  • @souravyadav684
    @souravyadav684 2 місяці тому +3

    पण काय पण म्हन भावा तुझी बोलण्याची पद्धत मस्त आहे

  • @bailgadapremi671
    @bailgadapremi671 2 місяці тому +4

    Vityat chavandeshvari chaukat dalchya rice lay bhari aahe video banva

  • @aniketeducationalchannel1278
    @aniketeducationalchannel1278 2 місяці тому

    Service ek number ,speed ne

  • @shubhammane2028
    @shubhammane2028 2 місяці тому +3

    🔥🔥🔥

  • @sujitmane1877
    @sujitmane1877 2 місяці тому +2

    👌👌👌👌

  • @pratikpatil6639
    @pratikpatil6639 2 місяці тому +1

    Very nice bhava

  • @pappukamble5225
    @pappukamble5225 2 місяці тому +2

    सुरज सर कुर्मा पुरी ची रेसिपी दाखवा

  • @dipakpatil2619
    @dipakpatil2619 7 днів тому

    Adress कुठे aahe

  • @ganeshjadhav6468
    @ganeshjadhav6468 2 місяці тому +2

    कोल्हाूरमधील नॉन वेज च चांगला स्पॉट कव्हर करा

  • @imranshikalgar2161
    @imranshikalgar2161 2 місяці тому +1

    👌🏻👌🏻🙂

  • @rangraopatil5518
    @rangraopatil5518 Місяць тому

    Oil kale mitt aahe ki

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 2 місяці тому

    Aamchya chiplun madhe savardhe madhe asich puri bhaji khalli , ek no. taste hoti 😊

    • @anis9500
      @anis9500 Місяць тому

      Hotel che nav sanga

  • @YogeshZambre-s7z
    @YogeshZambre-s7z 2 місяці тому

    Chiken handi che recipe dav bhau

  • @unknownboy9320
    @unknownboy9320 Місяць тому +1

    भावा व्हिडिओ चांगले अस्त्यात पण जेव्हा पेड व्हिडिओ असतो तेव्हा तसे सांगत जा

  • @kuldipshinde7034
    @kuldipshinde7034 2 місяці тому

    Nanegavakar vadapav kasarshirbe ak nabar

  • @surajshimpukade8611
    @surajshimpukade8611 2 місяці тому +1

    Bhava preparation dakhvat ja...Ani sangli madhe dusare hotel ny as nako mhanu....

  • @umeshbadgujar3308
    @umeshbadgujar3308 8 днів тому

    पुरी भाजी हॉटेल टाकून सात वर्ष खाणारा म्हणतो 15 वर्ष झालं काय खरं काय खोटं तुम्हीच सांगा आम्हाला

    • @surajmanepatil
      @surajmanepatil  8 днів тому

      Ao tyanchya vadilancha hota gada ajun pn ahe te sangtayt te

  • @funbuddy475
    @funbuddy475 2 місяці тому +1

    Dukan chalu karun 7 years zale.....aani customer 15 years pasun yetayt.....😂😂😂

  • @RiddheshPatil-i2p
    @RiddheshPatil-i2p 2 місяці тому +5

    Chalu houn 7 varsha jhali mg ek jan 15 varsha jhala yet ahe mhanat ahet..😅

    • @omkarmane486
      @omkarmane486 2 місяці тому

      Correctly noted 😂😂

    • @surajmanepatil
      @surajmanepatil  2 місяці тому +3

      विषय कसाय त्यांच्याच वडिलांचा पलिकडे अजून सुद्धा महाराजा नवान गाडा चालू आहे ते पण यांचाच आहे म्हणून तसे बोलले 👍🏻

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 2 місяці тому

      एक प्लेट फुकट मिळाली असेल वाटत 😅😅😅😅

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 2 місяці тому

      ​@@surajmanepatilम्हणजे बापाला च धंद्यात धोका दिला हेय ह्यांनी च करू जाणे आपल्या लोकांकडून असं होणे naahi

  • @SatyavanPawar-c2x
    @SatyavanPawar-c2x 2 місяці тому

    नमस्कार मला 15 किलो चिकन बिर्याणी माहिती पाहिजे

  • @souravyadav684
    @souravyadav684 2 місяці тому +2

    सुरज भावा एका व्हिडिओ करण्यासाठी किती रुपये घेतो तू

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 Місяць тому +1

    भावा , आपल्या माणसांचे व्हिडिओ दाखवला स तर बरं होईल की ! देशात अन् राज्यात काय चाललंय बघतोस न्हव ! आपणच आपली काळजी घायला पाहिजे , खरं आहे ना?

  • @amitparab7206
    @amitparab7206 2 місяці тому +11

    महत्वाचा प्रश्न विचारायला विसरलात मानेभाऊ. हप्ता किती द्यावा लागतो 😂

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 2 місяці тому +1

      असं बनका बोलू राव

    • @hearthacker9233
      @hearthacker9233 2 місяці тому +1

      हप्ता द्यावा लागत नाही.

    • @marathasamrajya-jn8iu
      @marathasamrajya-jn8iu 2 місяці тому +1

      हफ्ते प्रत्येक ठिकानी द्यावाच लागतों फक्त पद्धति वेगवेगळ्या प्रकारचे आहेत

    • @chandrashekharkelkar4169
      @chandrashekharkelkar4169 2 місяці тому

      काही गोष्टी उघड सांगायच्या नसतात असे व्हिडिओ कशा करता‌ बनवतात आणी आश्र्चर्य यु टयुब भरपूर पैसे देते 😀

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дні тому

      दोन नंबरचा धंदा नाही 🙏
      हप्ता द्यायला

  • @neetahasarmani8277
    @neetahasarmani8277 2 місяці тому +2

    सकाळी सकाळी पुण्यात अशी पुरी भाजी कुठेच मिळणार नाही
    सकाळी सकाळी पुरी भाजी म्हणजे पोट भर जेवण, दिवसभर एनर्जी मिळणार
    पुण्यात कंटाळा करतात बायका करायला

  • @snehthakur844
    @snehthakur844 2 місяці тому

    Fuglelya purya and engine oil

  • @r.s7024
    @r.s7024 Місяць тому +1

    व्हिडिओ लेट टाकत जाऊ नका लवकर टाका

  • @ujjwalpatil7120
    @ujjwalpatil7120 Місяць тому

    Prshna jara systematic aste tr maja ali astis

  • @sachinzende1993
    @sachinzende1993 2 місяці тому +4

    विश्रामबाग गणेश नाष्टा सेंटर एक नंबर सगळे फुड्स

    • @Yunus_Hukkeri7127
      @Yunus_Hukkeri7127 2 місяці тому +1

      *बरोबर त्यांची चहाची पण नादखुळा टेस्ट आहे.*

  • @neetahasarmani8277
    @neetahasarmani8277 2 місяці тому

    खाण्याचे असेच स्पाॅट दाखवत जा भाऊ

  • @RaviChauhan-xd1pp
    @RaviChauhan-xd1pp Місяць тому +2

    हॉटेल राजेश्वरी
    तासगांवात ST stand चौकात शेवट हाय पुरीभाजी एकदा खाऊन बघ
    मग सांग भावा ❤