हळद लागवड संपूर्ण माहिती | halad lagwad mahiti in marathi | turmeric farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @yogirajmunde6584
    @yogirajmunde6584 9 годин тому

    रेताळ जमिनी मध्ये लागवड करू शकतो का?

  • @babludolhare1630
    @babludolhare1630 8 місяців тому

    खुप छान माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  8 місяців тому

      नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!

  • @युवाशेतकरी712
    @युवाशेतकरी712 3 місяці тому

    Thanks sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      Hello Sir, welcome to BharatAgri, your feedback is ideal for us. Thank you sir!

  • @navnathkarde1060
    @navnathkarde1060 6 місяців тому

    Sir no patava 👍👍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @sagarwarke2513
    @sagarwarke2513 9 днів тому

    हळदीच पिक कोरडवाहू किंवा पावसाच्या पाण्यावर घेऊ शकतो का कमी पाण्यात उत्पन्न येणार का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 днів тому

      आपण कमी पाण्यामध्ये उत्पादन नाही घेऊ शकत.

  • @siddhantlambud5095
    @siddhantlambud5095 8 місяців тому

    सर भारी जमिनीत मध्ये कोणती कापुस व्हरायटी लावावी एक व्हीडीओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  8 місяців тому

      आपण पुढील लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ पाहू शकता - ua-cam.com/video/BNI78hcUL3Y/v-deo.html

  • @M-FAST-i1c
    @M-FAST-i1c 4 місяці тому

    उसापेक्षा पाणी कमी लागते की जास्त ? कृपया सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому +2

      हळदिला उसापेक्षा कमी पाणी लागते सर!

  • @gajanansarkate709
    @gajanansarkate709 4 місяці тому

    Sir frt ta sheta madhe halad kiti varsha ntr lagvad karu skto

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      आपण शेतामध्ये हळद जास्तीत जास्त 2 वर्षातून एकद करावी, धन्यवाद सर.

  • @vivekanandkadam6679
    @vivekanandkadam6679 8 місяців тому

    शेतकऱ्याचे काही चंगला करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  8 місяців тому

      नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?