श्रीदत्त चिंतन , (भाग २६) विषय - मनुष्यदेह गुरु, प्रबोधक - महात्मा श्रीनितीनराज बांधकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • ।। श्रीदत्त चिंतन ।।
    आजचा विषय - मनुष्यदेह गुरु
    प्रबोधक - पू. महात्मा. श्रीनितीनराज बांधकर
    श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
    या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
    परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
    chat.whatsapp....
    श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604...

КОМЕНТАРІ • 19

  • @drshambashetti2558
    @drshambashetti2558 4 роки тому

    Shri guruji, dandavat pranaam

  • @kalpanakorde8378
    @kalpanakorde8378 2 роки тому +1

    Dandvat pranaam dada 🙏🌹🙏

  • @sanjivaniwankhade1872
    @sanjivaniwankhade1872 4 роки тому

    Dandvt pranam baba

  • @mauleramdas8373
    @mauleramdas8373 4 роки тому

    प.पू.प.आदरणीय श्रद्धेय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌼🌻🌺🙏

  • @anjanadate3151
    @anjanadate3151 2 роки тому

    Dandawat pranam babaji

  • @madhukarmore6601
    @madhukarmore6601 3 роки тому

    पू.दादा दंडवत प्रणाम. आपण केलेले निरूपण यथार्थ आहे.

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 2 роки тому

    ज्ञान वर्धक निरुपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @kantilalshrikhande8175
    @kantilalshrikhande8175 7 місяців тому

    दंडवत प्रणाम दादा खुप छान निरुपण केले आहे नेहमी प्रमाणे ज्ञानात भर पडली
    चित्रा श्रीखंडे नागपूर

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 4 роки тому

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏खूप सुंदर प्रवचन.

  • @kantilalshrikhande8175
    @kantilalshrikhande8175 2 роки тому

    दंडवत प्रणाम दादा खुप छान निरुपण केले आहे खुप आवडले

  • @yogitadeshbhratar4222
    @yogitadeshbhratar4222 2 роки тому

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻

  • @ranjnapatel1765
    @ranjnapatel1765 4 роки тому

    दंडवत प्रणाम दादाजी सुंदर रित्याआपण 25 गुरु निरुपण केले धन्यवाद कोटी कोटी दंडवत प्रणाम

  • @amolpatil5504
    @amolpatil5504 4 роки тому

    Dandvat pranam babji

  • @chhayabenpatil6436
    @chhayabenpatil6436 4 роки тому

    दंडवत प्रणाम 🙏 पु दादाजी

  • @तृप्तीघोडे
    @तृप्तीघोडे 4 роки тому

    दंडवत प्रणाम

  • @rakeshbachpuriya4226
    @rakeshbachpuriya4226 4 роки тому

    Dandvat pranam 🙏

  • @maitraipatil3648
    @maitraipatil3648 4 роки тому

    दंडवत प्रणाम दादा ।।

  • @Vaibhav_Tadas
    @Vaibhav_Tadas 4 роки тому

    Dandawat pranam baba. 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @pushpadeshmukh4418
    @pushpadeshmukh4418 5 місяців тому

    Dandvat pranam babaji 🙏🙏🌹🌹