तीन वेळा स्क्रिप्ट नाकारली | Interview: Bhausaheb Shinde | Raundal | Rajshri Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • रौंदळ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्यासोबत गप्पा रंगल्या. तीन वेळा स्क्रिप्ट नाकारल्यानंतर त्यांनी कसा होकार दिला, जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.
    #BhausahebShinde #raundal #rajshrimarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

КОМЕНТАРІ • 323

  • @sureshpatil3829
    @sureshpatil3829 Рік тому +551

    3 हिट मूवी्स देऊन ह्या माणसाच्या चेहऱ्यावर केव्हा बोलण्यात अटीट्युड नाही. एकदम शांत स्वभाव ♥️♥️♥️

    • @Dimpal_Shinde
      @Dimpal_Shinde Рік тому +27

      Amcha bhau asach ahe

    • @ganesh3752
      @ganesh3752 Рік тому +6

      @@Dimpal_Shinde
      सख्खा भाऊ आहे का🤔

    • @justrv5852
      @justrv5852 Рік тому +3

      Right

    • @swarupdangle6827
      @swarupdangle6827 Рік тому +6

      सिरियसली हेच टाईप करत होतो मी आणि तुमची कमेंट वाचली❤️

    • @ashoksalvi6462
      @ashoksalvi6462 Рік тому +4

      बरीच मराठी भाषिक हात आकाशाला पोहचले तरी पाय जमिनीवर ठेवतात

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 Рік тому +141

    रजनीकांत नंतर विना मेकअप पण dashing दिसणार व्यक्तिमत्व भाऊसाहेब शिंदे

  • @Akshay-kx8tm
    @Akshay-kx8tm Рік тому +76

    या माणसाणे दाखवून दिले कि कलाकार हा रंगाणे ने कसाही असला तरी जर त्याच्यात टेलेंट‌‌ असेल तर तो गोऱ्या रंगाच्या भिकारचोट कलाकारांच्या पण पुढे जाऊ शकतो
    मस्त भाऊसो शिंदे ❤️

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182 Рік тому +130

    तमाम महाराष्ट्रीयांनी हा चित्रपट bollywood पेक्षा सुपर स्टार केला पाहिजे 🙏🙏💞

  • @imagineprints9669
    @imagineprints9669 Рік тому +128

    खरर म्हणजे तुम्हाला दादा साहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात यायला पाहिजे...भाऊराव शिंदे तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील कोहीनुर हिरा आहे . Maharastra शासनाने तुमची दाखल घेतलीच पाहिजे...जय महाराष्ट्र

  • @choorapav
    @choorapav Рік тому +60

    खरा आयुष्यातला भाऊंचा साधेपणा आणि सिनेमातली चाल एक नंबर

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk Рік тому +54

    किती हा साधेपणा भाऊ साहेब खरच मन खूप प्रसन्न झाले मराठी पाऊल पडते पुढे

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Рік тому +40

    सयाजी शिंदे नंतर कोण मातीतला कलाकार आला असेल तर तो म्हणजे भाऊसाहेब शिंदे 🔥🔥🔥

  • @dr.swapnils.jagtap8256
    @dr.swapnils.jagtap8256 Рік тому +188

    भाऊ जोरदार प्रमोशन कर...तुझा movie आहे म्हणजे भारीच असणारं..

    • @santoshugale9318
      @santoshugale9318 Рік тому +1

      खरं सांगायला म्हंटल तर आपल्या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी आपण तर प्रयत्न करतोच आहे पण बाकी आपले च जे मराठी कन्टेन्ट क्रीटर्स आणि डिजिटल क्रीटर्स , सोसिएल इन्फ्लुइन्सर यांनी ही प्रयत्न केले पाहिजे #रौंदळ' या आपल्या अप्रतिम चित्रपटा साठी, खूपच छान चित्रपट आहे

  • @vish5718
    @vish5718 Рік тому +56

    मातीतला माणूस आहे ,सर्वांनी व्हाट्सअप फेसबुक च्या माध्यमातून जोरदार जाहिरात करा ,,असे विषय आले पाहिजेत चित्रपटातील

  • @sujitpatil2872
    @sujitpatil2872 Рік тому +17

    सर, मी तुमचा ख्वाडा आणि बबन पिक्चर पाहिलेला आहे, यामध्ये सर्वांची अॅक्टिंग मस्त झालेली होती, स्टोरी, डेरेक्शन, संगीत उत्कृष्ट होते फक्त प्रमोशन कमी पडले. रौंदळ साठी तगडी प्रमोशन करा, पॅन इंडिया मुव्ही साठी पण प्रयत्नकरा . मी तर रौंदळ पाहणारच आहे. तुम्हाला सर्वाना शुभेच्छा

  • @chetanpage2786
    @chetanpage2786 Рік тому +67

    Trailer एवढा खतरनाक होता movie tya पेक्षा जबरदस्त असेल❤️😍🔥🙌

  • @yogeshgaikwad9155
    @yogeshgaikwad9155 4 місяці тому +1

    ख्वाडा हा चित्रपट कमी आणि documentary जास्त... पण अभिनय, कला, दिग्दर्शन, कथा ... सगळंच कसं अस्सल... मन सुन्न करणारं ... इतका की एवढी आरेरावी माझ्या सोबतच झाली आहे आणि ... शेवटी जो scene आहे त्याने अगदी माझ्या आयुष्यात होणाऱ्या अत्याचारांचं ओझं हलकं झालं इतका तो रोमांच ... अप्रतिम नट आहात भाऊसाहेब तुम्ही ...

  • @laxmanyedage2286
    @laxmanyedage2286 Рік тому +23

    तीन हिट सिनेमा देऊन सुद्धा चेहऱ्यावर आणि वागण्यात थोडासुद्धा फिल्मी भपका न ठेवता अगदी साधेपणना वागणारा भाऊसाहेब शिंदे एकदम भारी माणूस 🌹❤️👏👏🙏😊

    • @balajipatil8313
      @balajipatil8313 Рік тому +1

      होय डाऊन टू अर्थ.... माणूस

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Рік тому +1

    भाऊचा मी खूप मोठा फॅन आहे सगळ्यात पहिला पिक्चर मला आवडला खोडा खोडा आवडला तेव्हापासून मी खूप मोठा फॅन आहे माझ्या मनातला विचार मांडले आहेत

  • @mayuradagale1463
    @mayuradagale1463 Рік тому +24

    नागराज मंजुळे +भाऊराव कऱ्हाडे +भाऊ शिंदे =🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @tympaskumar5808
    @tympaskumar5808 Рік тому +1

    खूपच शांत आणि नम्र स्वभाव आहे भाऊसाहेब शिंदे यांचा...

  • @sudhirpatil6948
    @sudhirpatil6948 Рік тому +13

    मि तुमचा आधीपासून फॅन आहे भाऊसाहेब..
    खुप मोठे व्हावे हिच प्रार्थना
    सगळे पिक्चर पाहिले तुमचे..
    कडक भावा ट्रेलर, आणि शुभेच्छा. जिल्हा मातृतीर्थ बुलढाणा

  • @Vru416
    @Vru416 Рік тому +85

    After khwada and baban proved it bhau shinde is best best acter in marathi movie's... Aata roundal first day first show khwada 3 vela ani baban 2 vela pahila theater madhe.... I'm watching Khwada baban and roundal only for bhau shinde acting... गान वाजू द्या.... 🔥

  • @sachinsangale2610
    @sachinsangale2610 Рік тому +5

    Trailer एवढा जबर दस्त आहे म्हटल्यावर Movie एकदम भारी असणार
    शेतकऱ्याची उसाची खरी कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणी साखर सम्राट कश्या पद्धतीने राजकारण करतात यांची खरी कहाणी दाखवण्याचा भारी प्रयत्न केला आहे.💯 शेतकऱ्यांचे मुलाचं हा Movie hit करणार.

  • @rambhaugade907
    @rambhaugade907 Рік тому +3

    आजीबात गर्व नसलेला पहिला मराठी अभिनेता भाऊसाहेब शिंदे भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @amolpadwal4683
    @amolpadwal4683 Рік тому +6

    आमचा... सुपर स्टार....भाऊसाहेब शिंदे फॅन्स क्लब राजधानी सातारा 🚩

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 Рік тому +12

    खूप खूप शुभेच्छा. रौंदळ आणि संपूर्ण टीमला.

  • @gaureshgovekar
    @gaureshgovekar Рік тому +111

    In future we will love to watch nagraj and bhahusaheb together

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 Рік тому +1

      Kadak hoil vishay

    • @mesaurabhshinde
      @mesaurabhshinde Рік тому +2

      नागराज जातीयवादी आहे.तो कशाला घेईल भाऊ ला.

    • @CharvakaTheAgnostic
      @CharvakaTheAgnostic Рік тому +3

      ​@@mesaurabhshinde नागराज सर जातीयवादा विरोधात चित्रपट बनवतात, खरे जातीयवादी लोक म्हणेजच तुमच्यासारखे लोक त्यांना जातीयवादी बोलून मोकळे होतात.

  • @Sandeepshinde-sm1tr
    @Sandeepshinde-sm1tr Рік тому +1

    इतर अभिनेते किती मेक अप करुन येतात, पण भाऊसाहेब अगदी साधा सहजपणे पणे जसा आहे तसा येतो, कसलाही अहंकार नाही कि गर्व. अभिनेता कसा असावा याचे जातिवंत उदाहरण.

  • @sandipyede6712
    @sandipyede6712 Рік тому +21

    उस शेतकऱ्यांची कशी पिळवणूक केली जाते ते उत्तम कथानक असेल असे वाटते
    धन्यवाद भाउ
    एकदम राडा......
    रौंदळ

  • @sharadgadade6709
    @sharadgadade6709 Рік тому +11

    दादा तुझ्या साध्या पणा मुळेच तु आम्हाला आमच्यातला वाटतोस साधा सरळ माणूस खुप छान दादा

  • @honeythomabre1929
    @honeythomabre1929 Рік тому +22

    खरंच खूप मस्त असणार आहे सिनेमा....
    खऱ्या अर्थाने मराठी सिनेमा बॉलिवूड पेक्षा पुढं चालल आहे❤️

    • @narmadajadhav340
      @narmadajadhav340 Рік тому

      मराठी चित्रपट एकदम छान

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Рік тому +1

    भावा,तुझ्या अभिनयातून खरा मराठी रांगडेपणा दिसतो .

  • @ChopadeSir
    @ChopadeSir Рік тому +18

    मस्त भाऊसाहेब.....तुम्हाला व तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा

  • @sahilbhandare7455
    @sahilbhandare7455 Рік тому +2

    भाऊसाहेबांचा सिनेमा म्हणजे ब्लॉकबस्टर

  • @malhar1802
    @malhar1802 Рік тому +2

    Khup chhan bhau tumcha khwada pn mst hota yaala mhntat Hero

  • @rajendrakshirsagar7105
    @rajendrakshirsagar7105 Рік тому +1

    खुप छान हार्दिक अभिनंदन

  • @vishaldhumale6834
    @vishaldhumale6834 Рік тому +12

    मातीच्या सुवासाची किंमत लावणं अशक्यच...
    तसं काही भाऊसाहेब यांच्या बाबतीत आहे..
    Best of 🤞luck team रौंदळ

  • @rrwriting
    @rrwriting Рік тому +39

    Bhausaheb Shinde has such a humble personality!

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 Рік тому +1

    Best superhit

  • @bharatlokhande581
    @bharatlokhande581 Рік тому

    भाऊसाहेब नमस्कार
    आपण मातीतला कलाकार व सर्व सामांन्याचा आवाज आहात आपण.
    पुढील काळात आपणास हार्दिक शुभेच्छा.

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Рік тому +2

    ख्वडा,बबन हिट सिनेमा
    रौदल हा ट्रेलर वरून सुपर हिट नक्कीच होणार

  • @shashikantsathe2568
    @shashikantsathe2568 Рік тому +28

    Best Actor Bhausaheb Shinde. Very humble and gentle after all success.
    Wishing All the Best for Raundal movie and all the Team.
    God bless you all the Team Abundantly.
    Eagerly Waiting. .....for RAUNDAL......

  • @palakpatil395
    @palakpatil395 Рік тому +1

    1no asel. Sarvana farch avdel. Super hit hoil. ❤👌😇

  • @ajaymore8061
    @ajaymore8061 Рік тому +13

    दादा चित्रपट धमाका करणार
    #रौंदळ...... 🔥🔥🔥

  • @ashish_shinde_patil536
    @ashish_shinde_patil536 Рік тому +7

    एक Hero असूनही किती साधे पण आहे या माणसात. मस्त भाऊ👌

  • @amolgholap9268
    @amolgholap9268 Рік тому +10

    मी नक्की हा movie बघणार भाऊ 👍👍👍

  • @vikassomute6905
    @vikassomute6905 Рік тому +1

    Kadak....saheb....khup chhan trelar aahe..... super

  • @akashgaikwad7056
    @akashgaikwad7056 Рік тому

    #Roundal the masterpiece
    आजच हा चित्रपट मी आणि माझ्या मित्राने चित्रपट गृहात जाऊन पाहिला...चित्रपट छान आहे....शेतकऱ्याची स्थिती दाखवली आहे...शेतकऱ्याचे जीवन त्याचा संघर्ष...त्यांच्या मुलाचा संघर्ष सर्वच नैसर्गिक रीत्या चित्र पटात दाखवले आहे...सर्वांचा अभिनय उत्तम...गाणी उत्तम....कथा उत्तम...चित्रीकरण उत्तम...कुठलाही भपकेबाज पणा न करता फालतू action न करता उत्तम चित्रीकरण केले आहे quality एक नंबर ठेवली आहे...सर्व निर्मात्यांचे आभार.... masterpiece 👌👌

  • @santoshugale9318
    @santoshugale9318 Рік тому

    खरं सांगायला म्हंटल तर आपल्या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी आपण तर प्रयत्न करतोच आहे पण बाकी आपले च जे मराठी कन्टेन्ट क्रीटर्स आणि डिजिटल क्रीटर्स , सोसिएल इन्फ्लुइन्सर यांनी ही प्रयत्न केले पाहिजे #रौंदळ' या आपल्या अप्रतिम चित्रपटा साठी, खूपच छान चित्रपट आहे बाकीच्या भाषा मध्ये ही प्रकाशित केला पाहिजे

  • @rohityadav712
    @rohityadav712 Рік тому +25

    Genuine actor bhau.. so simple farmerboy 👍👌

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Рік тому +3

    *साऊथ मध्ये ट्राय करा भाऊ तिकडं गरज आहे तुमच्या कले ची* 🥰

  • @rohini_kadam7814
    @rohini_kadam7814 Рік тому +6

    Kiti Simple vekti mahhtav aahe sir tumch , best wishes ♥ Sir movie la 👍 nakki pahnar aamhi theater 🎥 la jaun...

  • @VJP77
    @VJP77 Рік тому +1

    Best of luck bhau...100% tumcha picture superhit honar .. Aaj paryant trailer pahun kdhihi gase fail gele nahi...hit zalyavr nkki aathvnine call kra bhau...

  • @abhijeetchavan665
    @abhijeetchavan665 Рік тому +1

    Manus bhari aahe rao ha yevdha sadhepana bhau cha avdala

  • @Ak83_____
    @Ak83_____ Рік тому +5

    खरंत खुप छान चित्रपट आहे मला वाटत कारण तो मराठी चित्रपट आहे 💙🧡✌️

  • @yakshdevgan2049
    @yakshdevgan2049 Рік тому +13

    मराठी मूवी चा सुपर स्टार,भाऊ साहेब 🙏

  • @Sanjaysalgar123
    @Sanjaysalgar123 Рік тому +1

    Khup royal manus ahe ha ek divas nkki bhetnar bhau la

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 Рік тому

    मराठी साधा कलाकार असला तरी मराठी संस्कृती बागा समोरच्याने विचारलं कसे आहात तर आपण स्वतः समोरच्याला विचारलं तुम्ही कसे आहात... ह्यालाच म्हणतात जमिनीवर पाय ठेवणे आणि समोरच्या माणसाला मान सन्मान देणे . भाऊसाहेब तुम्ही मन जिंकलात राव

  • @flirtandfunTV
    @flirtandfunTV Рік тому +2

    Bhausahebachya bolnaytil pause ch tyala ek Great actor Banvte.. khasss marathmola actor i like him 👌👌💯👍

  • @mahendra384
    @mahendra384 Рік тому +12

    साधा, सरळ आणि शांत माणूस....

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 Рік тому +13

    Rocking Marathi Star भाऊ शिंदे

  • @sameerwagh7991
    @sameerwagh7991 Рік тому

    फार सुंदर अभिनय असतो भाऊसाहेबचा, पहिल्या फिल्म पासून आम्ही फॅन आहोत. ❤️

  • @mpcreations2881
    @mpcreations2881 Рік тому +1

    खूप छान आणि खास अक्टिंग करणारे अभिनेते भाऊसाहेब शिंदे आहेत 👑
    शांत स्वभाव आणि प्रेमळ आणि थोड्याच क्षणासाठी रागीट स्वभावाचा अभिनेता 👑👑so happy in new cenema 💐💐🙏🙏

  • @Pappyaphad
    @Pappyaphad Рік тому +7

    भाऊ म्हणल्यास नादच खुळा ❤️❤️❤️❤️

  • @bhushankumar-bp7ke
    @bhushankumar-bp7ke Рік тому +1

    खूब मस्त Maharashtra लोकनी Marathi pictures ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म सुपर हिट झाली पहिजे तेव्हाच मराठी भाषा चा सम्मान होनार maharastra लोकंचा सम्मान होनर जय महाराष्ट्र

    • @kingisking9797
      @kingisking9797 Рік тому +2

      Bhava mi karnataka madhun asun pn ya picture la full support karnar👑💯💯❤

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Рік тому +1

    खूप खूप शुभेच्छा भाऊ

  • @shivdaspalwe7535
    @shivdaspalwe7535 Рік тому +6

    मराठी मातीतला ....नैसर्गिक कला असलेला अभिनेता ...कुठलाही अभिमान गर्विष्टपणा नाहीये या माणसाकडे....

  • @avi_1282
    @avi_1282 Рік тому +5

    Bhau aple sarva movie theatre la pahiley ..ek no movie astat...asach kam chalu theva...दरवर्षी एक movie kadhat ja

  • @topgunpilot2547
    @topgunpilot2547 Рік тому +4

    प्रवीण तरडे + भाऊसाहेब शिंदे = 🧨💥 होऊन जाऊद्या राव ✌🏻

  • @nitinkoganole8282
    @nitinkoganole8282 Рік тому +1

    हा चेहरा च इतका भारी तो आमच्यातला एक वाटतोय काही aatitude नाही अजीबात खूप सुंदर व्यक्तिमत्व

  • @savitakhandekar8796
    @savitakhandekar8796 Рік тому +1

    Ekdam hittt🎉

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 Рік тому +3

    भाऊसाहेब मनःपूर्वक शुभेच्छा👏💐👍

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Рік тому +4

    ZEE वाले यांचा सिनेमा promotion का करत नाही तुम्ही. चला हवा येऊ द्या मध्ये पण या ..
    बबन पण चंगला होता पण लोक support nahi करत जास्त .
    बाकीचे फ्लॉप देतात पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळतो publicity करायला

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 Рік тому +1

    छान चित्रपट 👌👌👌👌 मी बघितला 🌹

  • @Sk3737Creation
    @Sk3737Creation Рік тому +4

    एकदा भाऊ ला भेटून बघा पावन शिवाय बोलणं नसत अन् समोरच्या पेक्षा लहान असल्या सारखं राहणी मान असत
    मातीत जीव अडकलेला कलाकार ❤

  • @Tanajiyajagar
    @Tanajiyajagar Рік тому +1

    सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन बघावा हा मूव्ही, खूप च मस्त आहे

  • @nitinjagtap477
    @nitinjagtap477 Рік тому +1

    Ekdam kadak trailor.....lay bhari 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👏👏👏👌👌👌👌💯💯💯

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav2464 Рік тому +1

    साधेपणा बघा खूप छान

  • @shyamsurnar8844
    @shyamsurnar8844 Рік тому +3

    Naturally star bhausaheb

  • @vilasmohite5817
    @vilasmohite5817 Рік тому +1

    👌🌠

  • @pramodade4746
    @pramodade4746 Рік тому +1

    खूप छान भावा,,,

  • @ganeshsaste8366
    @ganeshsaste8366 Рік тому +1

    गावरान तडका सुपर हिट होणार १००%

  • @JustFacts75
    @JustFacts75 Рік тому +2

    Khatarnaak movie ahe bhai cha

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 Рік тому +1

    सत्य परिस्थिती मांडणारा सिनेमा

  • @saingale
    @saingale Рік тому +23

    Down to Earth Actor...

  • @adityarajchavan1710
    @adityarajchavan1710 Рік тому +1

    Khupach shant...........

  • @bhushanraundal8058
    @bhushanraundal8058 Рік тому +1

    Brand

  • @sandipsirlamkani2495
    @sandipsirlamkani2495 Рік тому +1

    खरा हिरो

  • @yogeshkumbhar7204
    @yogeshkumbhar7204 Рік тому +1

    Yes movies content pe chalti hai bhai. Superb humble and down to earth bhausaheb shinde. Movie super hit ahe

  • @varshacomputer54
    @varshacomputer54 Рік тому +1

    किती साधा माणूस..!!!
    आम्हाला हाच हिरो पाहिजे प्रत्येक फिल्म मध्ये..!!!

  • @madhuriwankhade1310
    @madhuriwankhade1310 Рік тому +11

    Hero hero asun... Original no makeup look... No glamour... 👏

  • @Xyzas
    @Xyzas Рік тому +4

    एकदम साधा आणि सरळ हिरो..

  • @AmolGawade25
    @AmolGawade25 Рік тому +1

    छान मूवी आहे नक्की बगा 😍

  • @kiransuryawanshi7135
    @kiransuryawanshi7135 Рік тому +1

    1no.kadak.

  • @fanesh_jarak_8222
    @fanesh_jarak_8222 Рік тому +5

    Next level...

  • @nashikkavlogger
    @nashikkavlogger Рік тому +6

    माझे आवडते अभिनेते ❤️❤️

  • @siddeshsawant5346
    @siddeshsawant5346 Рік тому +1

    👌👌

  • @anilshinde3554
    @anilshinde3554 Рік тому +1

    ओ भावकी चित्रपट गाजनारच भाऊ,,, खूप छान स्टोरी आहे,,

  • @uniqueblock5784
    @uniqueblock5784 Рік тому

    हिरो अँक्टींग खुपच छान

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 Рік тому +1

    मराठमोळा रांगडा गडी, भाऊसाहेब

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 Рік тому +1

    सर खूप खूप शुभेच्छा!

  • @shreeg1783
    @shreeg1783 Рік тому +5

    Best Actor....bhausaheb Shinde
    All the best your movie 🎥

  • @aanandhajare9031
    @aanandhajare9031 Рік тому +4

    किती साधेपणा ♥️♥️♥️