आयुष्यभर राष्ट्रवादी विचारसरणीला विरोध केला; मध्ये भाजपचं हिंदुत्व प्रिय होतं आता धर्मनिरपेक्ष... आपल्या सोईनी फक्त फायदा बघतात पाटील यावेळी जनतेनीच हयांना कायमच घरी बसवावं ⏰⏰
खरं तर हर्षवर्धन साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता कारण काँग्रेस पक्षात असताना त्यांना खूप मान सन्मान होता वेळप्रसंगी ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देखील होते. भाजपात गेले मान सन्मान गेला सगळं काही गेलं.
मराठी आणी गरीब जनतेने लक्षात घ्या या मोठ्या लोकाच्या सभेला सुद्धा जाऊ नका कारण या मोठ्या लोकाना गरीबाची जाण नाही मत दान फक्त जरागे पाटील म्हनतील तेलाच द्या जय शिवराय
कालच अदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं..बाहेरून आलेले नेते आजच्या घडीला भाजपचे मालक झालेत ते केव्हाही भाजप सोडून जातील काय सांगता येणार नाही....
भाऊ यांनी तुतारी बरोबर जायचा निर्णय लवकर च घेतला तरच या कार्यकर्त्यांची स्वप्न साकार होतील. पण भाऊ अजूनही देवेंद्र फडणवीस यांचेच भजन गात आहेत. त्यामुळे भाऊ यांना सर्वांना आशेवर बसवत आहेत असे आज तरी वाटते.
देवेंद्र फडणीस साहेबांनी आशे आयाराम ह्या दहा वर्षांमध्ये उराव बसविल्यामुळे भाजपची पार वाट लागली देवेंद्र साहेबांना हे लक्षात यायला पाहिजे हे जे भाजपात आले हे फक्त पद घेण्यासाठी मिळवण्यासाठी आलेले आहेत हे काही भाजप वाढवण्यासाठी आलेले नव्हते म्हणून ह्या दहा वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांची पार वाट लागली आणि म्हणूनच लोकसभेला जो फटका बसला तो ह्या कारणामुळेच बसला आता हे आयाराम पुन्हा त्यांना वाटलेल्या पक्षांमध्ये प्रवेश करतील यात काही नवल नाही कारण या लोकांना सत्तेतून पैसा आणि पैशांमधून सत्ता हे समीकरण घेऊनच हे जन्माला आलेले असतात यांना सामान्य जनतेचे काही देणं घेणं नसतं फक्त एखादा पक्ष सोडताना कारण असे देतात की मला सामान्य जनतेची सेवा करायची होती म्हणून मी हा पक्ष सोडत आहे अशा तकलादो सेवेकरी लोकांना जनतेने धडा शिकवला पाहिजे.
एक लक्षात घ्या म्हणारा पवार साहेबांवर कसा बोलत होता आधी ... जे साहेबांना घाण शिव्या देत होते त्यांना आज ते दैवत वाटू लागले साहेब., दलबदलू सवय जनतेला माहीत आहे... मामाचं आमदार होणार ⏰
भाजपाला राम राम
राम कृष्ण हरी,आणि आता वाजवा तुतारी
😊
0:54 2:24
अरे बाबा एक लक्षात घ्या की ती वेळा म्हणतो बाबा.
पाटील साहेब अभिनंदन❤
😂😂😂
असेच ओरडून सांगा अभिजित आबानी 3500दर दिला हर्षवर्धन पाटील 3500दर द्या की
@@किंगमेकर 😭😭😭😭😭
साहेबांनी जर हर्षवर्धन पाटलांना तिकीट दिल्यास निष्ठावंत लोकांचा अपमान असेल साहेब तुम्ही पक्षाच्या कार्यकर्त्याना गृहीत धरू नये
फक्त मामासाहेब 🎉
फक्त तुतारी वाजणार यंदा जोरदार संपूर्ण राज्यात
❤🎉
Only mama ❤❤
फक्त पवार साहेब ❤जय हो
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🔥🔥🙏🏻
Only mama
योग्य निर्णय
हर्षवर्धन ला तिकीट दील तर आपण तुतरीला मतदान करणार नाही
जिकडे खोबरं तिकडे चांगभलं शरद पवार यांचा विश्वास इंदापूर मधून उडेल
पुढचे दरवाजे बंद आहेत, प्रविण माने हेच उमेदवारी मिळणार
धन्यवाद.पुढील योग्य नि र्ण य व्हा वा हिच त्यांचे कडुन नम्र अ पेक्षा
गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर.
हर्षवर्धन चांगले राजकारणी आहेत.
Datta mama bharane👑
मला तर वाटते आता हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेऊन काही फायदा नाही कारण बराच वेळ गेलेला आहे
आमदार मामा222
आयुष्यभर राष्ट्रवादी विचारसरणीला विरोध केला; मध्ये भाजपचं हिंदुत्व प्रिय होतं आता धर्मनिरपेक्ष... आपल्या सोईनी फक्त फायदा बघतात पाटील यावेळी जनतेनीच हयांना कायमच घरी बसवावं ⏰⏰
जनतेमधून निवडून जाणे आणि विधानपरिषदेत जाणे हे अपात्र उमेदवार बसवणे होय.
फक्त एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या...
😂😂😂
कशाला उदेक करयाचा रिकामा पक्ष कधी सोडून जायचे नाही कारण कोणी विचारत नाही पक्षा त्यात नांव राहते 😂😂
खरं तर हर्षवर्धन साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडायला नको होता कारण काँग्रेस पक्षात असताना त्यांना खूप मान सन्मान होता वेळप्रसंगी ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देखील होते. भाजपात गेले मान सन्मान गेला सगळं काही गेलं.
❤
खरच. भाजपा च्या नादी लागू नका . ते फसवनारचं.
मराठी आणी गरीब जनतेने लक्षात घ्या या मोठ्या लोकाच्या सभेला सुद्धा जाऊ नका कारण या मोठ्या लोकाना गरीबाची जाण नाही मत दान फक्त जरागे पाटील म्हनतील तेलाच द्या
जय शिवराय
कसलं स्वाभिमान यार दर पाच वर्षाला पक्ष बदलणे कितपत योग्य
उसाची बिल वेळेवर कधी दिले आहे का
हा हर्षवर्धन पाटील लबाड कोणत्याही पक्षात गेला तरी पडणारच
Ak lkshat ghya...
Only पवार साहेब नाद करायचा नाय नाद खुळा
कालच अदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं..बाहेरून आलेले नेते आजच्या घडीला भाजपचे मालक झालेत ते केव्हाही भाजप सोडून जातील काय सांगता येणार नाही....
1 नंबर😂❤❤
🔥🔥🔥🔥🔥🔥
निवांत झोप येईल का
राम कृष्ण हरी वाजली तुतारी
Mama
ऐक लक्षात घ्या कोणी कोणी नोटीस केलं 😂
आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे दैवत इंदापूर मधून तुतारीचा उमेदवार निवडून येणार पण साहेबांच्या डोक्यात कोण उमेदवार आहे देव जाणे😅
भाऊ यांनी तुतारी बरोबर जायचा निर्णय लवकर च घेतला तरच या कार्यकर्त्यांची स्वप्न साकार होतील. पण भाऊ अजूनही देवेंद्र फडणवीस यांचेच भजन गात आहेत. त्यामुळे भाऊ यांना सर्वांना आशेवर बसवत आहेत असे आज तरी वाटते.
एक लक्षात घ्या
तुतारी त्याला कोण,, मारी 😁😁😁👌👌
Only Tutari Tutari jindabad jindabad
देवेंद्र फडणीस साहेबांनी आशे आयाराम ह्या दहा वर्षांमध्ये उराव बसविल्यामुळे भाजपची पार वाट लागली देवेंद्र साहेबांना हे लक्षात यायला पाहिजे हे जे भाजपात आले हे फक्त पद घेण्यासाठी मिळवण्यासाठी आलेले आहेत हे काही भाजप वाढवण्यासाठी आलेले नव्हते म्हणून ह्या दहा वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांची पार वाट लागली आणि म्हणूनच लोकसभेला जो फटका बसला तो ह्या कारणामुळेच बसला आता हे आयाराम पुन्हा त्यांना वाटलेल्या पक्षांमध्ये प्रवेश करतील यात काही नवल नाही कारण या लोकांना सत्तेतून पैसा आणि पैशांमधून सत्ता हे समीकरण घेऊनच हे जन्माला आलेले असतात यांना सामान्य जनतेचे काही देणं घेणं नसतं फक्त एखादा पक्ष सोडताना कारण असे देतात की मला सामान्य जनतेची सेवा करायची होती म्हणून मी हा पक्ष सोडत आहे अशा तकलादो सेवेकरी लोकांना जनतेने धडा शिकवला पाहिजे.
Hatrick karnar kuthehi jaaa
भरणे मामा 💯
हर्षवर्धन पाटलांचा ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे
वाजवा तुतारी।
शंभर टक्के कैबिनेट मंत्री
तुतारी कडे . स्वतःचे .उमदेवार नाही दुसरे पक्षातील नेते फोडून उमदेवारी देत आहे हे घरफोडे साहेब किती खोके देतात जनता गप्प का?
तुतारीचा उमेदवार निवडून द्यावा लागेल पाटलांनी
Bhau 🔥
तिसऱ्या वेळी हर्षवर्धन पराभव अटळ आहे
एक लक्षात घ्या तूतारी
दत्ता मामा भरणे आमदार fix 💪
@@AmolJadhawar-n6u गुंड आहे तो , कोण्ही हाऊ दे पण भरणे नको
शांत झोप लागेल का
Aata tagya la sarv महाराष्ट्रात धक्का मिळणार, 30 वर्ष khup tras dilay हर्षवर्धन yanna. Anaji ne pan khup black mail kele ase म्हणतात
माने धारा काढतोय का
आणि एक लक्षात घ्या 😂😂😂
Saheb चुकीचा निर्णय
@@bharatmatakalal5865 खरच चूकीचा..मागचे दिवस पूढे
नाही निवडू.न येत
ओन्ली हर्षवर्धन पाटील साहेब
एक लक्षात घ्या म्हणारा पवार साहेबांवर कसा बोलत होता आधी ... जे साहेबांना घाण शिव्या देत होते त्यांना आज ते दैवत वाटू लागले साहेब., दलबदलू सवय जनतेला माहीत आहे... मामाचं आमदार होणार ⏰
एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या
Tutari hati ghetli tarch aamdar honar
तुतारी मिळणार नाही
@@BhagwatNarute घेऊच नये
एक लक्षात घेऊ 🤣तुम्ही सतरंज्या उचला
Maha Vikas aghadi 250 MLA Vijay Hona Raj
Gaddari bharne na ghari basvnar
Mama