वर्षातुन एकदा तरी नवनाथ ग्रंथाचे पारायण करून बघा आणि पारायणाच्या अद्भुत अनुभवांचा आनंद स्वतः घ्या
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- पारायण कसे करावे?
पारायणाची पूर्वतयारी
पारायण काळात कसे वागावे?
रोज किती अध्याय वाचावे?
स्त्रियांनी नवनाथ पारायण करावे का?
पारायण कोणते नियम पाळावे?
पारायण काळात काय खावे?
पोथीबाबत काही महत्वाचे नियम
👇 पुढील Link वर Click करून आपले Channel Join करा. 👇
/ @guruparivar
#Navnathparayan #Benefits #श्रीस्वामीसमर्थ
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
============= Watch More =============
भूतांच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्ती वर काय परिणाम होतात । श्री स्वामी समर्थ | DreamCatcher Visions
• भूतांच्या सहवासात राहण...
बाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय | श्री स्वामी समर्थ | DreamCatcher Visions - UA-cam
• बाधित वास्तुसाठी सोपे ...
श्री दत्त संप्रदाय | Dattatreya Avatar Parampara | Datta Tradition in Marathi | Shree Swami Samarth
• श्री दत्त संप्रदाय | D...
शुभ आणि लाभाचे महत्व | Benefits & Importance of Shubh & Labh in Marathi | Shri Swami Samarth
• शुभ आणि लाभाचे महत्व |...
काही कळत-नकळत आपल्या हातुन होणाऱ्या चुका | Hindu Rituals in Marathi | Shri Swami Samarth - UA-cam
• काही कळत-नकळत आपल्या ह...
अन्नदानाचे महत्व | Annadan Benefits in Marathi| Importance of food donation | Shri Swami Samarth
• अन्नदानाचे महत्व | Ann...
उंब-यावर बसून का शिंकू नये | सायंकाळी केर का काढु नये | शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी
• उंब-यावर बसून का शिंकू...
ध्यान म्हणजे काय? ध्यानाचे फायदे आणि महत्व | Amazing benefits of Dhyan (Meditation) in Marathi
• ध्यान म्हणजे काय? ध्या...
मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण | Scientific Reason Behind Chanting Mantras in Marathi - UA-cam
• मंत्राचे वैज्ञानिक विश...
नामजप: कलियुगातील श्रेष्ठ उपासना, नामस्मरणाचे फायदे, महत्व | Importance of Namasmaran | Chanting
• नामजप: कलियुगातील श्रे...
स्वामी शिव-पिंडीला जाब विचारतात | Akkalkot Shree Swami Samarth Miracles - DreamCatcher Visions
• स्वामी शिव-पिंडीला जाब...
पंच महायज्ञ म्हणजे काय आणि कोणते ? | What is Panch Mahayagya and what is it?
• पंच महायज्ञ म्हणजे काय...
सद्गुरूनाथा हात जोडितों अंत नको पाहू | दिंडोरी प्रणित | Sadgurunatha Hath Jodito - UA-cam
• Video
स्वामी महाराजांची आठ मिनिटांची मानस पूजा | Swami Samarth Manas Puja - DreamCatcher Visions - UA-cam
• स्वामी महाराजांची आठ म...
काळभैरव माहात्म्य | फायदे | पद्धत | आचारसंहिता | श्री स्वामी समर्थ - UA-cam
• काळभैरव माहात्म्य | फा...
Visit site: tochieksamarth...
=======================================
Tags: navnath parayan benefits, navnath parayan kase karave, नवनाथ पारायणाचे फायदे, नवनाथांची नावे, नवनाथ ग्रंथ 40 वा अध्याय, नवनाथांची माहिती, navnath parayan samapti, navnath parayan puja mandani, significance of navnath bhaktisar, importance of navnath bhaktisar in marathi
मी किती दिवस झाले माहिती शोधात होती पण तुम्ही खूप परफेक्ट सांगितलं खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली thank you 😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️🙇🏻♀️🌼🙇🏻♀️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️🌼🙏🏻
😊
छान माहिती दिलीत ताई श्री स्वामी समर्थ
Khup chhan mahiti sagitali tai 🙏🏻👌🏻
Khupch chan mahiti dili aahe
Shri Swami samarth
ओम नवनाथाय नमः
Sri Swami Samarth sri Gurudev Datt 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏
🚩🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹🚩
Thanku tai khup chan mahiti dili ani tumcha aavaj khup mast ahe
जय श्री नवनाथ महाराज की जय भारती ❤️❤️❤️
Shree swami samarth Maharaj ki Jay ⚘⚘🙏🙏⚘⚘🙏🙏
Shree Swami samarth jai jai Swami samarth🙏🙏🙏🙏🙏
ताई शुक्रवारी नवनाथ पारायण 40अध्याय पूर्ण केले.
Khup chan mahiti dili
Rojache parayan eka bhaithatich karave ka? Sakali 3 va sandhyakali 3 adhyay vachale tari chalate Ka? Parayan mandnicha photo takava.
ताई मी नऊ दिवसाचे पारायण करत आहे. आजचा तिसरा दिवस आहे.
Shree Swami Samarth 🙏🙏 tai ekda swami charitra Saar amruta parayan badal pan sanga please video kara tai detail madhe khup help hoil tai
संकल्प नीट वाचता आले नाही तर ते सावकाश वाचता आले पाहिजे
Navnath parayn krtana masik Pali aalyas Kay krave gharat Koni vachanyasarkhe nahi
खुप छान ताई
Shri swami samarth 🙏💐
Pregnant women parayan karu shakte ka
नवनाथा चे पूजा मांडून केली तर तो घट खाली पडल्यास काय होते
Tai khanyache niyam sanga , upvas dharava lagel ka
ताई ३६ नवनाथ पारायण बद्दल माहिती सांगा
Sangta kashi karvi ti pn sanga
सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 अध्याय वाचले तर चालेल ka??
Upvas karava lagel ka ,, tai upvasabaddal sanga please
Thank u so much tai
Most welcome 😊
Mla 15 wa addhyay wachaycha aahe ... kadhipasun suru karu shakte .. ?
ताई मला नवनाथ सार हा ग्रंथ रोज पूर्ण वाचायला सांगितला आहे संपूर्ण ग्रंथ 36 दिवस करायला लावला आहे तरी ताई माझी ड्युटी 12 तास आहे त्या कारणाने मी एक हप्ता करू शकतो एक हप्ता दिवस पाळी एक हप्ता रात्रपाळी ड्युटी असते माझी ताई ग्रंथ वाचन करण्याकरता वेळ फिक्स करावा लागतो का
shree swaim smarth tai
Madam magha Nakshatra change aste ka
कोणता गायत्री मंत्र?
पारायण करत असताना काही अडचणी आल्यास ते पून्हआ पहिल्या पासुन करावे का
Can I do this in one day?
Yes you can do it in one day !
Upvas dharava lagato ka
Mam 3 divsat purn kele tar chalel ka....mhanje mi aaj suru Kel aahe 7days karnar hote pan datt jayanti cha divshi mala dusrya gavi datt pujesathi jav lagtay ....mag kay Karu mi tithe vachu ka datt mandirat ek divas aani punha uralele divas ghari ...?? Ki 3 divsat purn karu ?
ताई माझ्या कडे नवनाथ फोटो नाही तर तसे पारायण केले तर चालेल का
Is it possible to do navnath parayan in the evening?
The rules are to start the Parayana at 6 am and finish some chapters by 12 noon.. 1 Parayana for 7 days.
Saddhyakali 8 vajata vacale tar chalel ka
होय चालेल !
Tai jar Hindi parayan kela tari chalto ka Karan Marathi amhala kammi samajte
हो चालेल ताई
श्री नवनाथ भक्तीसार कुठे मिळेल online आहे का
Besatvik ह्या website वर check करा
Somavar pasun parayan suru karayla chalnar nahi ka
होय चालते, पण नवरात्रीत दुर्गासप्तशतीचा पाठ पण करावा
संकल्प नीट वाचता येत नाही तुम्ही दिलेला
High pixel mdhe bgha 480p mdhe
Om goraknath
दररोज थोडे अध्याय वाचले तर चालतात का
Nahi,
Ekdach parayan krave...
ताई ओवा वाचावा कि अध्याय वाचावा
अध्याय
पारायण च करायला हवं का फक्त वाचलं तर नाही का चालणारplz guide me
पारायण करावे, फक्त वाचून माहिती मिळते, फलश्रुती नाही मिळत
ताई श्रावन महीन्यात रोज 15वा अध्याय वाचला तर चालेल का
त्याला पण नियम आहे का
नव नाथ पारायण मोबाईल वरून घेतल तर जम ते की नाही ते सागा
हो चालेल ना ताई
नवरात्रीमध्ये नवनाथ पारायण केले तर चालेल का
हो ताई करू शकतात
ताई कथासार वाचले तरी चालते का
Hoy, Parantu purn parayan krave !
तीन दिवसीय १ पारायण चालेल का
Ho Tai
Parayan pothi kadhi vachavi sakali ki sandhyakali
पारायण सकाळी सुरु करावे आणि काही अध्याय दुपारी १२ पर्यन्त संपवावे, असे ७ दिवसाचे पारायण करावे
ताई मला नविन नवनाथा चे 36 पारायण सांगितले आहे. ते कसे करावे ते सांगा.
दर महिन्याला एकदिवसीय ३ पारायण करावे..
म्हणजे १२ महिन्यांत ३६ पारायण पूर्ण होतील..
छान आहे.. तुम्ही नक्की करा.. तुम्हाला अद्भुत लाभ होतील
Pn tai apan bhajya pit vagre bhaerun ch anto na dalun m bhaerch khan talav tri khutl
दुसऱ्याच्या घरात शिजवलेले अन्न खाऊ नये
Shree Swami Samarth 🙏 tai 9mul nhi rahale t kai karach jevan karasati
९ मूळ उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा