Maharashtra Vidhan Sabha निवडणुकीत Congress चे इतके आमदार निवडून येतील | Vishaych Bhari | News Today

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Maharashtra Vidhan Sabha निवडणुकीत Congress चे इतके आमदार निवडून येतील | Vishaych Bhari | News Today
    मंडळी लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महाराष्ट्राचं राजकारण झपाट्यानं बदलून गेलं आहे. मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात बनलेली आणि बिघडलेली अनेक समिकरणंही या निकालांमधून उलटी पालटी झाली आहेत. मागच्या दहा वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दुय्यम बनलेलेल्या काँग्रेसचंही लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर नशिब बदललंय. २०१४ पासून सातत्याने घसरण होऊन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेपर्यंत खाली आलेल्या काँग्रेसने यावेळच्या लोकसभा निवडणुकीत १३ जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तसेच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही अशीच कामगिरी करून अधिकाधिक जागा जिंकत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भ आणि मराठवाड्यात लक्षणीय यश मिळालं होतं. तसेच मागच्या काही काळात पक्षाची कामगिरी काहीशी घसरली तरी जनाधार कायम होता हेही यानिमित्ताने दिसून आले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील, याबाबतचे अंदाज बांधले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळू शकतात. तसेच राज्यातील कुठल्या भागात पक्ष मुसंडी मारू शकतो. याचा घेतलेला हा आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #maharashtravidhansabha
    #vidhansabha
    #vidhansabhaelection2024
    #vidhansabhaelection
    #maharashtraassembly
    #maharashtraassembly2024
    #vidhansabhanivadnuk
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan

КОМЕНТАРІ • 90