सोलापूर स्टेशनवर गाडी सुटनेच्या अगोदर ticket window वर अधा तास Ticket मिळण्याची व्यवस्था करावी म्हणजे ज्यांच्याकडे online Ticket काढण्याची सुविधा नसेल तर त्याना खुप सुविधा होईल व गाडी खाली seat पण भरतील.
Kolhapur la tev di chalu karayla sanga vande bharat...bhashanat shahu n ch nav ghaych aani tyach jilya la vande bharat nai he khup mothe durdayv aahe..🙏🏻
वंदे भारत ट्रेन अति सुंदर
Bahot khub
Thanks!
Nice
Thanks!
ताई ट्रेनची माहिती खूपच आवडली , तुम्हाला धन्यवाद , नासिक .
धन्यवाद😊🙏
very useful information.Thanks.
Thanks a lot!
वंदे भारत गाडी मस्तच
छानमाहिती दिल्ली धन्यवाद
धन्यवाद!
व्हेरी nice 👍
@@sharadhiremath8910 Thanks😊
Khub chan mahiti dili aahe
Thank you!
सोलापूर स्टेशनवर गाडी सुटनेच्या
अगोदर ticket window वर अधा तास Ticket मिळण्याची व्यवस्था
करावी म्हणजे ज्यांच्याकडे online
Ticket काढण्याची सुविधा नसेल
तर त्याना खुप सुविधा होईल व
गाडी खाली seat पण भरतील.
छान 👌👌😊👍
मुंबई हून कधी सुटते ते सांगायला हवे होते...... चार्ज खूप आहे मध्यमवर्गीयांना सोसणार नाही... ही उच्चभ्रू करता गाडी आहे
धन्यवाद😊 मुंबई वरून वंदे भारत एक्सप्रेस संध्याकाळी 4.05 वाजता सुटते व सोलापूर ला रात्री 10.40 ला पोहोचते.
Madam uchabroo nahi vatlya.. neo middle class vatlya.. uchabroo loka viman kiva personal gadi vapartat
Very good information madam thanks
Thank you😊
छान माहिती दिली
धन्यवाद!
खूप छान माहिती दिली
धन्यवाद!
Nice information about ** Vande Mataram Express **
VANDE BHARAT EXPRESS .
Thanks!
Good From Solapur
Thanks!
छान माहिती मिळाली धन्यवाद.
धन्यवाद!
Video बघून छान वाटलं, अधिक माहिती देणे, जनरल व 2nd बोगी नसतो का, तीकीट काय आहे सर्व AC आहे काय.
धन्यवाद! जनरल 2nd बोगी नाही , सर्व AC आहे, तिकिट रेट वीडियो मध्ये आणि description box मध्ये दिले आहेत.
Mumbi latur hyderabad kra
व्हिडिओ पूर्ण पहा. दिलीये माहिती सर्व
Kupch chan video banvlay
Thanks a lot!
डिटेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम 👍👌👌
धन्यवाद🙏
खुप छान माहिती
धन्यवाद!
छान माहिती 🌹
धन्यवाद🙏
Video ekdum chaan aahe.
Ek marathi bai cha video aslyaane malaa khoop Ananda vaatalaa.
All the best🙏👌
धन्यवाद🙏😊
Nice superb 😊😊
Thanks!
Very nice ❤
Thanks😊
❤🎉
छान माहीती दिली आवडली
धन्यवाद😊
Thanks for your information. What about Mumbai Solapur Vande bharat details. Please send.
Thanks a lot for an detailed informative vlog.🙏
Subscribed your chanel too.😊
Where are you from?
Thanks a lot🙏 I’m from Thane district, Maharashtra.
Best mahiti dili,ji aamhala mahiti navhati👌
धन्यवाद😊
Third क्लास जेवण असत....
छान आहे
धन्यवाद!
Nice video
Thanks!
@@Snehpravas 😊
तिकीट महाग आहे पण सुखसवलती सोबत प्रवास अती जलद होतो 😴
होय
Jar handi cap la prawas karta yet asal tar kiti charge lagle te pan sanga hi vinanti
Kolhapur la tev
di chalu karayla sanga vande bharat...bhashanat shahu n ch nav ghaych aani tyach jilya la vande bharat nai he khup mothe durdayv aahe..🙏🏻
हुतात्मा साठी काय तरी kathpath करा Mdam
नक्कीच video करण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद!
सोलापूर ते पुणे वंदे भारत ला किती तिकीट आहे
मुंबई - बीड वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरू होणार आहे........... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Chan
Thanks!
Mumbai to goa monsoon jarney mandovi express / vande bharet express video banva
लवकरच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू!
@@Snehpravas thxs
Jeurla stop kadhi honar
नांदेड से मुंबई जाणे के लिये वंदे भारत एक्स्प्रेस होनी चाहिए.
Jalna se Mumbai hai
Madam handi cap prawas karta yeto ka Taya babat mahiti sanga hi vinanti ahe
सोलापूर हे चादर साती प्रसिध्द आहे कामगार शेतकरी midal क्लास हाना समोर teuan गाडी भाडे कमी टेवणे ११०० रुपय जास्त आहेत आमची paaseijar bari
वंदे भारत express CSTM ते Solapur ह्या गाडीची माहीती अशीच आपण द्यावी ही विनंती
@@alindhajirnis4789 लवकरच माहिती देऊ, धन्यवाद!
Ticket rate baghitla kai
खूप चांगला
धन्यवाद!
Mumbai Pandharpur kevha suru hoil
मिरज टू कोलापूर प्राज किती
Tai food nahi select kale tar food order karu shawano ka
Ho
तिकीट परवडेल काय
जेवणाची किंवा ब्रेकफास्ट ची क्वालिटी चांगली आहे का..? आणि जर जेवण तिकीट मधून वागलायचं असेल तर किती पैसे कमी होतात तिकीट फेअर मध्ये...?
जेवणाची क्वालिटी चांगली असते
Vande Bharat Sarva Samnyanna Parvadnari nahiye…..
सिद्धेश्वर एक्स्प्रेस फक्त 100 रूपये आहे
Sarvanna avdel Ashe options ahet
Pani bottel and paper deu naye
नाश्ता करताना सैनीटाइजर दिले जाते हे चांगले आहे पण डोश्यावर टाकून खाल्ले गेले नाही म्हणजे झाले😂
तिकीट जा स्त आहे
मुंबईत केव्हा दाखल होते .वेळ सागितले नाही.
Mumbai varun kadhi sutate .
5pm la
Tiket kam hai
बाकीच्या सर्व गाड्या बंद कराव्या, फक्त वंदे भारतच चालवा म्हणजे गोर गरीब प्रवास करणारच नाही, सर्व फायदा अडाणी रेल्वे....
Garibala ka nako bhimroo? Adani train madhe nahi chadat.. swatacha private viman asel tyacha!!
जब
फक्त पैशाचा अपव्यय आहे.simply example of all time corruption.
50% - 60% गाड़ी रिकामी अस्ते
पुणे पासून जास्त प्रवासी येतात.. मुंबई कडे जाताना...
टिकिट दर चुकीचे आहेत.
खूप छान माहिती
धन्यवाद!