वा दादा असेच नवनवीन प्राचीन इतिहासतील नवंनविनी ठिकाणे तुम्ही आम्हाला दाखवता त्याच्या बदल न्यात आज्ञात माहिती तुम्ही आम्हाला सांगता दाखवता या बदल धन्यवाद ईश्वर तुम्हाला निरोगी सुद्धरुढ उत्तम आयुष्य देवू ही ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय राजधानी सातारा
हे बौद्ध कालीन खोदकाम आहे.त्याकाळी व्यापार व्यवसायासाठी तत्कालीन बौद्ध राजांनी हे काम केलेले आहे.भाऊ इतिहासाचं संशोधन आणि प्रचार आणि प्रसार खरा सांगा . सातवाहन राजे बौद्ध राजे होते.नमोबुद्धाय.
Ho ka bhau . Satavahana baudh hote ka Tar mag ek sang sanskarshan,vasudev,indra,chandra,surya,vagere वैदिक devanchi nava ka ahet tithe . Ani satavahana mhange jyache sath vahana ahet mhanjech surya Parat satavahananni khup यज्ञ ata bol ki he pan buddhism shi related ahet . Jara lihaychya adhi research kar .
@@sohamshinde7978 Rani Nagnika Rani nagvanshi Buddhist maharathi hoti , Raja satkarni chi patni hoti , atache Mahar gharne chi hoti❤ ☸️🚩 jay Maharashtra, jay shivray 😊🚩 , jitke Maharashtra madhe Leni ahe te te sarva Rani Nagnika Rani ni banvle ahe🙏
खुप छान व्हिडिओ केला अपलोड केला.मीपण पावसाळ्यात भेट दिली पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर छान दिसते.जवळच धबधबा आहे तो पावसाळ्यात उलटा फिरतो.जवळ जिवघन व चांवड किल्ला आहे.
शाब्बास सागर. तुझ्यामुळे बरेचसे किल्ले,जून्या ऐतीहासीक वास्तू ,वस्तू आणि त्यावर कळस म्हणजे छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेत प्राणांची बाजी लावून साथ देणाऱ्या मावळ्यांच्या विद्यमान वंशजांचे दर्शन तूझ्यामुळे घरबसल्या झाले. जय शिवराय. जय शंभूराजे.
kup bhari sagar dada 🥰👌 tuze he informative video bgun kharch kup bhari vatat me ani mazi ajji tuze videos roj bgto mazya ajji la pn avdtat videos 😊😄 Com..from...dhanshree
@@SagarMadaneCreation Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show all Ancient Trade Route From Paithan Explain it U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩ 😅😎📚💙🤠✍️🖌️🎨👍📢
Rani Nagnika Rani nagvanshi Buddhist maharathi hoti , Raja satkarni chi patni hoti , atache Mahar gharne chi hoti❤ ☸️🚩 jay Maharashtra, jay shivray 😊🚩 , jitke Maharashtra madhe Leni ahe te te sarva Rani Nagnika Rani ni banvle ahe🙏
दादा मी पुणे येथे राहते मला एकदा सांदन दरी बघण्याची खूप इच्छा आहे पण मला ट्रेकिंग चे knowledge नाही रपलिंग वैगेरे नाही माहित तर मी सांदन दरी बघू शकते का plz guide
काका तुम्ही जे बोले ना तिथे ब्राह्मी लिपी म्हणजे धम्म लिपी मध्ये जे लिहिलं ते नंतर सांगतो जाऊद्या, काका तेच खरा इतिहास आहे जो हजारो वर्षा पूर्वी पासून म्हणजे बुद्धांन पासून सम्राट अशोका पासून लपलेला इतिहास आहे जो फक्त आणि फक्त ह्या लेण्यान मध्ये लपलेले आहे तो पहिला सांगा कारण तेच तर खरं आहे.....
खुप छान आहे
खूप छान माहिती दिली आहे दादा, नाणेघाट ची त्याबद्दल खुप आभारी 🙏🚩
सागर, खूप छान प्रकारे नाणेघाटाची माहिती देत सगळा परिसर व्यवस्थित दाखवत, घरात बसून आम्हाला प्रत्यक्ष नाणेघाटाची सफर घडवलीस. 👌👍👍🙏🙏🙏✨✨✨
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे, जय महाराष्ट्र 🚩🚩
धन्यवाद भावा उतका सुंदर इतिहास दाखवल्या बद्दल जय शिवराय 🙏🚩🚩
नाणेघाट खरच खूप छान आहे ❤❤❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Very Very Very Very Very nice presentation!!!
खूप सुंदर नाने घाटाची माहिती घरी बसून मिळाली
नमो बूध्दाय नमः जय शिवराय जय भीम ❤️ धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय
वा दादा असेच नवनवीन प्राचीन इतिहासतील नवंनविनी ठिकाणे तुम्ही आम्हाला दाखवता त्याच्या बदल न्यात आज्ञात माहिती तुम्ही आम्हाला सांगता दाखवता या बदल धन्यवाद
ईश्वर तुम्हाला निरोगी सुद्धरुढ उत्तम आयुष्य देवू ही ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय राजधानी सातारा
5💐💐
तुमच्या कार्याला सलाम शुभेच्या .जय श्री राम समर्थ.
खूप छान व्हिडीओ 👍🏻👍🏻
Ha khara itihas aahe aaytya bilavr basnaracha nahi नमो बुधाय
नाणेघाट ..खरंच खूप सुंदर
हे बौद्ध कालीन खोदकाम आहे.त्याकाळी व्यापार व्यवसायासाठी तत्कालीन बौद्ध राजांनी हे काम केलेले आहे.भाऊ इतिहासाचं संशोधन आणि प्रचार आणि प्रसार खरा सांगा . सातवाहन राजे बौद्ध राजे होते.नमोबुद्धाय.
Ho ka bhau . Satavahana baudh hote ka
Tar mag ek sang sanskarshan,vasudev,indra,chandra,surya,vagere वैदिक devanchi nava ka ahet tithe . Ani satavahana mhange jyache sath vahana ahet mhanjech surya
Parat satavahananni khup यज्ञ
ata bol ki he pan buddhism shi related ahet .
Jara lihaychya adhi research kar .
@@sohamshinde7978 Rani Nagnika Rani nagvanshi Buddhist maharathi hoti , Raja satkarni chi patni hoti , atache Mahar gharne chi hoti❤ ☸️🚩 jay Maharashtra, jay shivray 😊🚩 , jitke Maharashtra madhe Leni ahe te te sarva Rani Nagnika Rani ni banvle ahe🙏
नाणेघाट खुपच छान आहे पुरातन काळातील व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
काकांनी खुप छान माहिती दिली एकच नंबर
खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
खुप छान व्हिडिओ केला अपलोड केला.मीपण पावसाळ्यात भेट दिली पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर छान दिसते.जवळच धबधबा आहे तो पावसाळ्यात उलटा फिरतो.जवळ जिवघन व चांवड किल्ला आहे.
शाब्बास सागर.
तुझ्यामुळे बरेचसे किल्ले,जून्या ऐतीहासीक वास्तू ,वस्तू आणि त्यावर कळस म्हणजे छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेत प्राणांची बाजी लावून साथ देणाऱ्या मावळ्यांच्या विद्यमान वंशजांचे दर्शन तूझ्यामुळे घरबसल्या झाले.
जय शिवराय.
जय शंभूराजे.
Chan Chan bhari bhari
धन्यवाद भावा तू आमचा जुन्नर तालुक्यातील परिसरात आला आणि तेथील माहिती व्हिडिओ तून अगदी छान सागितली ❤️
सागर दादा ,तुम्ही खुप छान माहिती देता , एकदा तुम्ही कोल्हापुर जिल्ह्यातील भुदरगड किल्ल्याला भेट द्या तुमच्यामुळे खुप चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल.
🚩🚩🚩 Jay shivray 🔥
आपल्या उपक्रमाला दंडवत.
🙏🙏🙏🚩
मी जाऊन आलो आहे खुप छान आहे तेथील परिसर
दादा खुप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही
खुप छान.
घोड्यांना चिखलात चालताना त्रास होऊ नये म्हणून या जकातीतून डांबरी रस्ता बांधला गेला.
kup bhari sagar dada 🥰👌
tuze he informative video bgun kharch kup bhari vatat
me ani mazi ajji tuze videos roj bgto mazya ajji la pn avdtat videos 😊😄
Com..from...dhanshree
Jai Bhim
खूप छान आहे तुमचे channl मला अगदी मनसोक्त किल्ले बघायची खूप इच्छा होती ती तुमच्या चॅनल मुले बघायला मिळत आहे thanks 🙏🏻
खुप खुप धन्यवाद ☺️🙏😊
@@SagarMadaneCreation Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show all Ancient Trade Route From Paithan Explain it U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩ 😅😎📚💙🤠✍️🖌️🎨👍📢
एक नंबर
सागर दादा धन्यवाद खूप खूप छान नाणे घाट
एक नंबर🧡🧡🧡🧡🧡
Rani Nagnika Rani nagvanshi Buddhist maharathi hoti , Raja satkarni chi patni hoti , atache Mahar gharne chi hoti❤ ☸️🚩 jay Maharashtra, jay shivray 😊🚩 , jitke Maharashtra madhe Leni ahe te te sarva Rani Nagnika Rani ni banvle ahe🙏
सर खुप छान
जय शिवराय.
खूप खूप धन्यवाद महिती दिल्या बद्दल ❤️🙏
आभारी आहे दादा 🙏🙏😍
@@SagarMadaneCreation Tee Peend anee Ganesh Pracheen Ancient Nahe 😂😎🤠
जय शिवराय.जय महाराष्ट्र .🚩
Jay Shivray 🚩🙏
Mast , amazing
सर, सातवाहन काळातील कोणते राजे होते, हे काका भारतीय पुरातत्व विभागाचे सदस्य होते का...🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Jay shivray
Sagar video chhan vatala pan kaka ji mahiti saangat hote ti apurn rahili ti plz purn dakhav. Kaka khup chhan mahiti saangat hote.
जय शिवराय
मदने तुमच्या सारखा किल्ले कपारी बद्दल आतुर ओढ असणारे तरुण फार थोडे आहेत, तरी इतरांनी त्यांची स्फूर्ती घ्यावी.
धन्यवाद बंधू
🚩🚩🚩🚩🚩🚩👌❤️
Dada mi ratlam mp la rahte mi shegaon jate aahe techya jawal konta killa aahe ka chatrapati shivaji maharajanch
Nice story bro 🙏🏻👍🏻
Dhodap Killa explore kara
दादा पद्मदुर्ग किल्ला आणि कोरलाई किल्ला, कुलाबा किल्ला ह्यावर पण विडिओ आण 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sindkhedraja bhet dyal bhau ekvela🙏
Buddhist Caves
Nice information
Sagar Dada
Junnar madhe habshi mahal ahe tyavar ek video banava
🚩❤🙏
सागर मदने तुमां
Jay Hanuman ji🙏❤
सर्व किल्यांच्या पडझ कडे शासनाने लक्ष दिल्यास बरे होईल.
दादा मी पुणे येथे राहते मला एकदा सांदन दरी बघण्याची खूप इच्छा आहे पण मला ट्रेकिंग चे knowledge नाही रपलिंग वैगेरे नाही माहित तर मी सांदन दरी बघू शकते का plz guide
Mahiti apurna rahili bhawa .
गडहिंगलज् ला समान गड ला कधी जाणार तुम्ही
कोकण आणि देशाला जोडणारा मार्ग यामध्ये *देश* हे काय आहे❓❓
देश .... म्हणजे हल्लीचा जुन्नर, नाशिक, पुणे हा प्रदेश
नाना नवाचा व्यक्ती नसुन ते नान रांजनात टाकी म्हणून नाव नाने घाट.
खरा इीतीहास सांग रे बाबा...,
वीक्ेतिकरण नका करू.
प्राचीन टोल नाका गोवर्धन पर्वत, वृंदावन येथे आहे.
ईथे दाखलेली पिंड आणि गनपती अलीकडे कोरलेले ठेवलेले दिसतात.
काका तुम्ही जे बोले ना तिथे ब्राह्मी लिपी म्हणजे धम्म लिपी मध्ये जे लिहिलं ते नंतर सांगतो जाऊद्या, काका तेच खरा इतिहास आहे जो हजारो वर्षा पूर्वी पासून म्हणजे बुद्धांन पासून सम्राट अशोका पासून लपलेला इतिहास आहे जो फक्त आणि फक्त ह्या लेण्यान मध्ये लपलेले आहे तो पहिला सांगा कारण तेच तर खरं आहे.....
Pali lepe aahi
नाणेघाट चे अंतर किती आहे?
५ किलोमीटर च्या आसपास....!
@@SagarMadaneCreation ok
Bhau tu khara maratha mavala
He budh Leni ahe
बौद्ध लेणी आहे सर्वांना माहित आहे काही वेगळा प्रचार करू नका
बुद्धकालीन लेणी आहे
Harihar fort video
Jay shivray