खूप सुंदर अभंग गायला खूप सुंदर गोड आवाज ऐकायला खूप चांगले वाटते पोटाला सोन्याचा पिंजरा असून काय उपयोग जीवन हे बंदिस्त आहे या अभंगाच्या ओळीवरून असे समजते का आकाशी झेप घे रे पाखरा
आम्हाला लहान पणापासून हे गाणं ऐकलं की खरंच खूप आनंद होतो पक्षाचे अनुकरण करावे पक्षी आपल्याला पिलांना मोठं करते पंखात बळ दिले की ते कुठे उडते ते फक्त पहात असते तसेच मानवानं शिकलं पाहिजे
लहानपणापासून लेकीविषयी एका पित्याच्या भावनांच चित्रच या गाण्यातून उभ राहत. गायन पण उत्कृष्ट.
Ok 👌
अधोगती कडे जात असलेल्या माणसाला प्रगती कडे कसं आणायचं हे सामर्थ्य या गीतात आहे 😇👌
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने,
अतीशय सुंदर रचना 👍👌
ताकद देणारा मराठी आवाज आहे
लय भारी किती वेळा ऐका आदर ठेवावा
आई वडिलांचा
❤
. . . । ..
😮
खूपच सुंदर मधुर आवाजामद्ये गायलेला अभंग परत,परत ऐकावा सा वाटत्तो
रामकृष्ण हरी!!
अप्रतिम असा सुरेल आवाज अशे भक्ती गीते ऐकल्यावर मन प्रसन्न होते असं वाटे कि आपण देवाच्या सानीध्यात आहोत.एक नविन चेतना मिळते.. रामकृष्ण हरी ❤❤🎉🎉🎉
खरोखरंच या प्रत्येक बोलातून अर्थपूर्ण शब्द आहेत जे की जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते 👌👍
कष्टावीन फळ ना मिळते तुजं कळते परी ना वळते ❤😊
देव भक्ती गीते खूप खूप छान आहे
फारच सुंदर चांगले गीत मनाला मोहविते लहानांनी कसे मोठे व्हावे यात फारच चांगले सांगितले आहे
खूप सुंदर अभंग गायला खूप सुंदर गोड आवाज ऐकायला खूप चांगले वाटते पोटाला सोन्याचा पिंजरा असून काय उपयोग जीवन हे बंदिस्त आहे या अभंगाच्या ओळीवरून असे समजते का आकाशी झेप घे रे पाखरा
खूपच सुंदर... मन प्रसन्न झाले
धन्यवाद
वाह .खूपच सुंदर गाण अन् त्याचे संगित वाह सकाळी सकाळी मनाला हे गाण ऐकून भारीच वाटते .
षषोएऔत्तठसष़❤
हे गाण ऐकल्यावर वेगळच बळ येत 🙏🏼❤
मला तर वाटतं हे गाणं माझ्यासाठी च आहे मला जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा तेव्हा मी हे गाणं ऐकते खूप छान वाटत ऐकून वेगळीच हिम्मत येते गाणं ऐकून...😍
Didi tumchi comment vachun mala himmat bhetli 😢😢khup adchani yetat ho jivnat jagav ki marav hecha kalena 😢😢😢😢
होय खूपच जुन्या आठवणी ताज्या होतात
जसी हि कविता (अंभग)अथॅ पुणॅ10वीच्या मराठी पुस्तकात वाचायला मिळते. तसेच असे
अभंग पोती पुरातन चांगले चांगले धडे दया.
ही कविता असली तरी खुपच छान आहे माझी नात काही महिने पूर्वी बाहेर शिकन्यासाठी गेली आहे तिच्या साठी हे मला सार्थ वाटले
अभंग किती वेळ ऐकलं तर ऐकतच राहव अशी ताकद अभंगात आहे,🙏🙏👍👍👍
खुप खुप शांती मिळते मनाला हे गीत ऐकल की❤❤❤😊😊
फारच सुंदर भावगीत आहे
जय हरी विठ्ठल
अतिशय सुरेख सुमधुर भावपूर्ण अर्थपूर्ण भावगीत अति उत्तम सुंदर मधूर मनमोहक गायकी 🙏
खुप मस्त.... असे शब्द आता कोणताच गीतकार नाही करू शकत
खूपच छान सद्गुरु नाथ महाराज की जय
Shalet Li hi Kavita aaj aikun man ekdum anadit zal.... Amchya shikshakanni mothya layi talat hi Kavita amhala shikvli hoti....😊😊
One of the Best motivational song 🙏🥰
कोणा कोणाला असं वाटते?
अर्थपूर्ण गीत, हे गीत ऐकून भरपूर प्रमाणात
आयुष्यात शिकण्यास आहे.
😅
़औऔ तय
स्वताच शिकु नका दुसरयाला
शिकवा
अप्रतिम गुरु ठाकूर ! अजय अतुल लय भारी🎉
खूब सुंदर पांडू दे पांडुरंग हरी वासुदेव हरी
आम्हाला लहान पणापासून हे गाणं ऐकलं की खरंच खूप आनंद होतो पक्षाचे अनुकरण करावे पक्षी आपल्याला पिलांना मोठं करते पंखात बळ दिले की ते कुठे उडते ते फक्त पहात असते तसेच मानवानं शिकलं पाहिजे
खूप छान.. मन प्रसन्न झालं... सिद्धार्थ आपणकर 😊🙏
खुप छान गीत आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
घर कसले ही तर कारा अगदी अप्रतिम विजय चव्हाण
Apratim thankful and grateful this voice and lirycs namaskar
काय हे मधुर आवाज, है गाणे ऐकल्यावर मन भरभरून जाते ❤
सससस😊स 😊
ल लल
ललल
खुप सुंदर आहे जानी कोनी लिहले असेल तिला धन्यवाद
मनमोहक अप्रतिम आहे खुप छान
सकाली भकति संगीत ऐकायला छान वाटते अभंग 👌🏻👌🏻आहे धन्यवाद
इ १०वी कविता आहे मला खुप आनंद आहे
छान....अतिशय....छान.....👍👍
So sweet ❣️❣️ music
अप्रतिम......❤❤
एकदम खुपच छान गाईले आहे / मनाला मोह लागुन मला फारच आवडला
Khupach chan jai jai ramkrishna hari
Man shant karanara abhang. Khupch chhan❤
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹
This song...Basically asking us to leave comfort zone
धन्य माझी संस्कृती ❤
सुमधुर अर्थपूर्ण भावगीत ❤
गाण ऐकून सगळ दुःख विसरून जाते
जय जय राम कृष्ण हरी
रविंद्र महाजनी आणि गोखले यांच्या सिनेमातील हे गाणे ऐकले की छान वाटले
jay hari vithal💐🙏🙏🙏💐💐
Khup Chan man prasnn jhale agdi sundar
Jai Maharashtra.Jai Hind.
Sundar gane🙏🙏🙏
Jai hari vitthal 🙏🙏🙏💞 kadhitari hya ganyasarkha jagav . Pakahansarakha 🦅 sonyacha pinjara sodun uncha barari ghyavi🦅🕊🐤💞💞💞
खुपच सुंदर कविता गायन अप्रतिम रचना.....👌👌👍🏻👍🏻💯💯
वसंतरावांनी गीत गायले आहे.
😊ok oo
Khoop chhan
🌺🌿👋 श्री महालक्ष्मी माता की जय
Khoup
.chan😊😊😊😊
Sunder.gane.❤❤
फार सुंदर छान
ही दहावी ची कविता आहे मला ऐकून खुप् चांगला वाटलं मन प्रसन्न झाले. 🌸🙇🏻♀️🙏🏻
Prostan.denyasathi.thanks
AA
Very nice
@Hari Palskar 😊mmmmmm4rrrrgttrr.r4
1❤,
सूंदर छान भारी
राम कृष्ण हरी...🙏🚩
खुप छान आहे 🙏
मन. प्रसन्न. झाले आता पांडुरंगा
Ram krushn hri😊😊
हे गीत ऐकताना मनातला ताण निघूण जातो.
Jagdish Khebudkaranchi savita Pathyapustjst samavisht kelyabalal Dhanyavad
Chan khupch chan
Beautiful song❤
अप्रतिम रचना
खूप छान वाटले
सु-प्रभात ओम जय श्री ओम ❤ओम ❤ओम ❤ओम...
मला आवडल खूप सुंदर छान🙏🙏
खूपच छान अभंग आहे पोपटाला सोन्याचा केंद्र असून काय उपयोग आहे जीवन बंदिस्त आहे
Ram Krishna hari
जय श्रीराम समर्थ खूप छान धन्यवाद सर
खूप छान आवाज आहे
खुुपच छान
आम्हाला पन हे गानं फार आवडते
हे गित ऐकुन खुप छान वाटले
मला खूप आवडते ✍️
Hari Om Vitthal 🚩🚩🚩🚩🚩
कोण कोण2024 मध्ये हे गाणे ऐकत आहे त्यांनी जरुर like करा❤
खूपच छान गायले अप्रतिम 👌🙏
खुपच छान गाणे 👌🙏💐
D1m
हया गीताणे झाडे पक्षी आणि
सोदयॅ हसते व तेही गीत गाते.
खूप छान❤
Khub Chan 🙏
सोचना इतना बडा फैसला है की हम सारी जिंदगी भर सिरफ
सोचते ही मर जाते हैं. केव की
लेकीन सोच कभी सोचतीही नहीं.
Very nice song.
Khup chan😊🎉
Mala he gan khup Avadat chan
1nabar🎉❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
aprtim gayle ahe geetat godva ahe
❤❤❤
मन एकदम शांत होऊन जातो ही जुनी गाणी ऐकून ♥️♥️♥️
Adarniya Sri Mahesh Hiremath ji very nice singer. This song is very nice.🎉
खुपच सुंदर . श्री गुरुदेव