बायकोचा weekend आम्ही गेलो फीरायला part-2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 962

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +6

    पाण्याचा धबधबा बघून श्वेता भरपूर चाललेली कंटाळा निघून गेला श्वेता खुश झाली 💓 😊👍पण खूप छान सुंदर धबधबा बघायला मिळाला अनिकेत आपल्या मित्रांना विसरला नाही खूप छान 😊👌👌👌👌👍video खूप खूप छान वाटला 💓👌👌👍

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 2 роки тому

    खुप छान धबधबा कितीतरी वेळ चालले पण धबधबा पाहून मन प्रसन्न झाले.खर तर तुम्हा सर्वांबरोबर आम्हीही मनाने सोबत होतो. खुपच सुंदर video

  • @santoshsawant7078
    @santoshsawant7078 2 роки тому +5

    सगळ्यात भारी बाबल्या, लहान असून सुद्धा कमी वयात छान रमून जातो तुमच्यात, बाकी अनिकेत तू माझा फेवरेट आहेसच,

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому +2

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य खूपच खूप खूप छान व सुंदर धबधबा अरे इतके चालून आम्हालाच दमायला झाले मध्येच वाटले परत मागे फिरताय की काय सापडणारच नाही पण गड जिंकलाच शेवटी व श्वेता इतकी चालणार नाही असे वाटले पण जराही दमली नाही व छान एंजॉय करते समजून घेते मुंबईत राहूनही गावच्या वाटेने मस्तच चालते व तेही सँक घेवून व अनिकेत तुम्ही सुद्धा तिला छान समजून घेता आई मुलीसारखे संभाळते जास्त बंधंने नाही गावात राहूनही कपडे व तिच्या आनंदाचा विचार करता गावातील महिला वर्ग ही काल शेतात छान व सुंदर पद्धतीने तिच्याशी समजून सांगत बोलत प्रेमाने मुलगीच आहे सून नाही असे दिसत होते व हसणारी आजी छान व गोड रागावली खूप हसू आले आजीला नमस्कार 🙏🙏🙏तसेच आज पञ्याभाई साहिल तुमची मस्ती थोडी कमी वाटली चिन्नूची काळजी घे कारण पावसाचे दिवस आहे थंडी वाजेल लव यू चिन्नू ☺

  • @abhijitmahadik1005
    @abhijitmahadik1005 2 роки тому +10

    जगातला एक माणूस असा आहे जो तास , सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो परवड त नाही म्हणून शेतकरी कधी शेती करायची सोडत नाही कारण तो जगाचा बाप आहे अन बाप पोरांसाठी कधी कमी पडत नाही तुझा कष्टासाठी अनिकेत भावा आषाढी एकादशीच्या तुझ्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा पंढरीनाथ महाराज की जय

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому

      Thank u

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 роки тому

      वाॅव काय सुंदर निर्सग आहे.निर्सगाचे खुप सुंदर दर्शन झाले .अनिकेत,श्वेता,आणि मित्र परिवारास .धन्यवाद.तुमच्यामुळे आम्हाला घर बसल्या धबधब्याचे दर्शन झाले.

  • @latarane3550
    @latarane3550 2 роки тому

    Thank you अनिकेत kumbhwade धबधबा दाखवल्या बद्दल. खूपच सुंदर. तुम्हा सर्वांबरोबर आम्ही ही धबधब्याची मजा लुटली. तुझे बोलणेही नॅचरल. Good.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 роки тому +3

    वा अनिकेत बाळा अप्रतिम सुंदर सुरेख असा हा धबधब्बा बघून मन प्रसन्न झाले खुप मजा केली तुम्ही मुलांनी रानवाट पण मस्त होती तुझी बायको खुपच गोड आहे हुशार धाडसी मेहनती सुध्दा आहे तू खुप नशीबवान आहे अशी सुशील शिकलेली सर्व गुण संपन्न अशी तुझी बायको आहे तुझे मित्र सुध्दा मस्त आहे आणि तो छोटा मुलगा सुध्दा छान आहे आणि तुझी ती हसरी आजी तर मस्तच आहे खुप आवडला तुझा विडिओ एक नंबर देव बरे करो

  • @prakashsawant1906
    @prakashsawant1906 2 роки тому

    एकदा नाटळ गावी जाऊन या.. एकदम शेवटी धाकटे मोहुल.. गाडी जाते... खूप छान सौंदर्य आहे.

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 роки тому +4

    लय भारी. पत्या झोपलो वाटता. शेवटचा डायलॉग झोपेत म्हणता . धबधबा लय भारी. आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा तुमच्या टीमला.

  • @vinodacharekar9782
    @vinodacharekar9782 2 роки тому

    खुप सुंदर व्हिडीओ... कमीतकमी एडिटिंग केल्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटलं. आमच्या तरुणपणीच्या ट्रेकिंगच्या आठवणी जाग्या झाल्या. गावकऱ्यांनी हा स्पॉट अत्यंत छान राखून सर्वांसाठी आदर्श ठेवला आहे. बघु, या ठिकाणी कधी जायला जमेल ते. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 2 роки тому +5

    खुप छान धबधबा ग्रेट आहात तुम्ही एवढ्या लांब वाट शोधत गेलात धन्यवाद दादा तुझ्या मुळे आपल्या कोकणातील सौंदर्य पहायला मिळते छान ऐनजाॅय कर श्वेता लकी आहे तु सवॅ अनुभवायला मिळते आहे कधी तरी माझी कमेंट वाचुन दाखव बरं वाटेल

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 роки тому

    खूप छान धबधबा पर्यटकांना आकर्षित करणारं मस्त आमच्या रायगड मध्ये खूप धबधबे आहेत....

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 роки тому +5

    मस्त chemistry आहे तुमची ❤🔥❤

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 2 роки тому +2

    तुझ्याविना वैकुंटचा कारभार चाले ना
    ऐकल्या या विठुराया संसार पेलना
    येग येग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी
    खूप सुंदर अनिकेत व्हिडिओ होता असेच विठ्ठल रुक्मिणी सारखे एकत्र राहावा आणि असेच आम्हाला दोघांनी छान छान विडिओ दाखवा तुझ्या अनिकेत सर्व इच्चा लवकरात लवकर पूर्ण हो हीच विठ्ठला चरणी आणि स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय पावनादेवी काळजी घेवा आणि सोईन रहावा 🙏🙏❤️❤️🥰🥰

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +10

    अनिकेत तुम्हाला आषाढी एकादशी च्या हादिँक शुभेच्छा असेच आनंदी आणि खुशाल राहा😄😃😁 गोष्ट कोकणातली परिवारातील सगळ्यांना आषाढी एकादशी च्या हादिँक शुभेच्छा कोकणात पाऊस जोरदार चालू आहे काळजी घेतली पाहिजे बाकी देवाक काळजी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया आई पावनाईचा आशीर्वाद सदैव असुंदे जय महाराष्ट्र👏✊👍

  • @preranas6519
    @preranas6519 2 роки тому

    आम्हाला घरी बसून धबधबा दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद धबधबा बघून खूप आनंद झाला 🙏🌹❤️

  • @oliveeyes4281
    @oliveeyes4281 2 роки тому +11

    Loved this video. We regularly watch your videos from the UK 🇬🇧. Your humility and authenticity fills our heart with joy every time. Keep posting and we are here to support you.

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 2 роки тому

    कुंभवडे गावातील लोकांना पर्यटना चे महत्व कळले आहे. धन्यवाद सुंदर ठेवलं आहे परिसर 👌🏻

  • @ganeshraut3746
    @ganeshraut3746 2 роки тому +18

    वारीच्या वाटेवर देवा लागतंय माझं गाव.
    दुःख जाऊदे गळुनी, सगळ्यांना सुखात ठेव.
    आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! ⛳

  • @vijaysawant7844
    @vijaysawant7844 2 роки тому

    आयुष्य हे असंच आनंदी जगायचं. तसेच तुझं काढलेले चित्र अप्रतिम, चित्र काराला धन्यवाद

  • @rajesh26668
    @rajesh26668 2 роки тому +66

    आषाढी एकादशीच्या दिवशी हरकुळातल्या विठ्ठल रखमाईचे दर्शन झालं 🙏🙏⚘⚘

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +5

      Thank u

    • @aaswadkhadyasanskruticha9564
      @aaswadkhadyasanskruticha9564 2 роки тому +15

      काही ही हा comments साठी सुध्दा सीमा ठेवल्या पाहिजे..
      कौतुक करायचंय तर अगदी साध्या सरळ भाषेत कराव आपण सामान्य आहोत..

    • @माधवयादव-भ2घ
      @माधवयादव-भ2घ 2 роки тому +3

      राजेश जी काही पण बोलता काही कळतं का तुम्हाला

    • @rajesh26668
      @rajesh26668 2 роки тому +1

      यात काहीही काय वाटले नीट vdo बघितला असतातर तुम्हालापण दर्शन झालं असते सुरूवातीला तीन मिनीटात विठ्ठल मंदिर दाखवले आहे

    • @nilesh1935
      @nilesh1935 2 роки тому +3

      Aho to aniket kay विठ्ठल आहे का.....काहीही काय बोलतायत तुम्ही....काहीतरी मर्यादा असुदे.....नाहीतर त्यांच्या घरी जाऊन पूजा करा....such a cheap comment.....hieght zali yaar

  • @satyapawar8733
    @satyapawar8733 2 роки тому

    फारच सुंदर आहे धबधबा आणि तिथल्या ग्रामस्थानी कठडा बांधून बसण्याची छान व्यवस्था केली आहे. स्वच्छता आहे.

  • @balajadhav2225
    @balajadhav2225 2 роки тому +17

    🌹तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी 🌸
    🙏जिवाला तुझी आस गा लागली 🌹
    🙏जरी बाप साऱ्या जगाचा परि तू 🌸
    🙏आम्हा लेकरांची विठू माऊली🙏
    💐आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा💐

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 2 роки тому

    खूपच सुंदर मस्त छान अवर्णनीय असे ठिकाण ,तुझे स्लो मोशनचे सीन एकदम भारी असतात,श्वेता पण छान रुळली तुमच्या सगळयात, धबधब्याच्या मागच्या कपारीत मस्त बसायला जागा आहे तिकडून पण view एक नंबर इथे बसून आम्हाला पण तो आनंद मिळाला .

  • @multi3491
    @multi3491 2 роки тому +5

    Nice vlog
    Pan bharpur laamb aahe dhabdaba
    I can't try
    Vahini ek gosta saangu echito ki aniket ha public honyasaathi konte hi kaam mudaam karat nahi
    Tyala TUMCHI kaalji vaatate mhanun maza bhau tumhala bolala
    Niswarthi aahe
    Tumhala samjayala vel lagel pan kalel
    Aso
    Nice vlog .but is toooooooooo far
    Aniket really you have sacche Mitra really they are tooooooooo good an true friend patya Sahil
    Salute bhavano
    Ekatra raha swayn ravha
    Kaayamche
    Aniket kharokhar mast aahes tu
    Ek navra mhanun
    Ek Mitra mhanun
    Ek bhau mhanun
    Ek mulga mhanun
    Mi roj bhagto paahto tuze vlog
    Vel milala ki lihato
    Tuze bolne
    Tuze vaagne khup changle aahe
    Maza bhau mhanun shobshil bhava

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खरंच हे कोटी मोलाचं सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत

  • @neetanavkar
    @neetanavkar 2 роки тому +4

    Thank you Aniket n team for showing the hidden beauty of Konkan...Shewta is soooo pretty, hardworking n best partner for you 👌👌👍👍

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 роки тому

    मस्त धबधबा निसर्ग हिरवळ पाहून खुप आनंद झाला 👌🏻👌🏻

  • @sakshisalunke772
    @sakshisalunke772 2 роки тому +8

    Dada tuji Ani vahini chi love story sag na yar plz lavkar🌈❤️tumch couple khup cute ahe 😘❤️😍

  • @swatiparab1052
    @swatiparab1052 2 роки тому

    खूपच छान👌तुम्ही दोघे असेच एकमेकांची मन जपत संसार करा 👍नांदा सौख्यभरे

  • @jitendragavit9639
    @jitendragavit9639 2 роки тому +5

    अनिकेत तुमच्या लग्नाची स्टोरी सांग लव मॅरेज आहे अरेंआहे का ऐकायला आवडेल

  • @yaminiagale1464
    @yaminiagale1464 2 роки тому

    Wow khupch chan waterfall tikya lamb payi chalun sarthk zale video khup khup chan

  • @vibeswithaaru691
    @vibeswithaaru691 2 роки тому +4

    Nashib kadhlas Aniket khup chan bayko milali mast 1number

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 2 роки тому

    खूपच छान धबधबा👌👌 आणि पडेल chya फॅमिली मेंबर्स नी दिलेले गिफ्ट खूपच सुंदर 👌👌

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 2 роки тому +16

    आषाढी एकादशी निमित्त खुप खुप शुभेच्छा तुला आणि संपुर्ण टीमला खुप छान आणि भारी आहे निसर्ग 🙏👍👌👌😍😍🤗💖💖💖💖

  • @kinaresunila8812
    @kinaresunila8812 2 роки тому +2

    हा धबधबा खुप दुर्गम भागात आहे असे बघून वाटते आहे..,. खुपच सुंदर आहे....धबधबा दाखवल्याबद्दल आभार.. Excellent video. ....pan ashya thikani kaalji ghya tumhi sagle. ...

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 2 роки тому +15

    Very nice video Shweta is so cute 💐💐🤩🤩🎊🎊

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 2 роки тому

    अनिकेत तुला योग्य अशीच जोडीदाराच्या रुपात श्वेता मिळाली आहे. तू खूप लकी आहेस. अशीच एकमेकांना साथ द्या. दर शनिवार रविवार श्वेताला फिरायला घेऊन जात जा.

  • @ankitaadivarekar1622
    @ankitaadivarekar1622 2 роки тому +4

    Tuzi marriage story keva sangnar ahes.
    Kuthe bhetlat
    Love ki arrange marriage
    Ticha gaon konta
    Ticha Education kay ahe
    Job profile kay ahe.
    Mumbai madhe kuthe rhate

  • @shreyarasam560
    @shreyarasam560 2 роки тому

    रविवारी खूप मजा केली...कुभंवडा धबधबा.. अप्रतिम जागा...असेच नवीन स्थळा भेटु देवू कोकणात स्वर्ग दाखव..

  • @sahilghadi6187
    @sahilghadi6187 2 роки тому +5

    दादा आमचा गावी ये ना देवगड मंचे गावात ला व्याग्रेश्वर दबदबा बगायला आता पावसात खूप tourist येतात लांबून लांबून आणी त्याचे shoot करून channel वर तक की (देवगड- मंचे/व्याग्रेश्वर दबदबा) असा CAPTION दे.🙌😊✨✨✨🥰

    • @sahilghadi6187
      @sahilghadi6187 2 роки тому

      Dada eikda visit kar aamcha gavcha waterfall la khup maja yel tikde ani viewers la pn maja yel bagun

    • @sandeepghadi2181
      @sandeepghadi2181 2 роки тому

      Aniket dada pls visit at manche

    • @sandeepghadi2181
      @sandeepghadi2181 2 роки тому

      TV channel var pan dakvatat o
      Pls visit

  • @karansawant1526
    @karansawant1526 2 роки тому +15

    Hi aniket,
    This waterfall is very nearer from my village home which is in kumbhavade (Gavthanwadi)
    So happy that u visited this place and I m so proud of my village and village people for creating this beautiful place for visitors.

  • @roshanitukarul6733
    @roshanitukarul6733 2 роки тому

    Dada mi pan devgadchi aahe tuze video mala khup aavdatat. tuzi aai and tichi smile mala khup aavdate.

  • @sakshisalunke772
    @sakshisalunke772 2 роки тому +3

    माझ्या कडून गोष्ट कोकणातील परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @swatikusekar8243
    @swatikusekar8243 2 роки тому +2

    Nice vlog, doghanchi smile pn ekdam fantastic. Tumha team la bghun khup sari energy yete. Ani khup sari smile.

  • @trushalpatil1707
    @trushalpatil1707 2 роки тому +7

    Aaji khup ch cute ahet n so adorable..! Her talks n expressions are on point ✌❣️❣️❣️

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому

    अनिकेत आता तुमही दोघानि घर अेकदम नविन बंगला बांध तस बोलण सोप आहे पण जबाबदारी तुमच्या वर आहे मिसेस दिक्षीत

  • @poojaahirekar699
    @poojaahirekar699 2 роки тому +7

    Best vlog what a beautiful waterfall 👌👌 Aniket u explore nature's beauty 🌱🌴 waiting for such a lovely place's in coming week end 👍👍😘😘

  • @siddhusawant6628
    @siddhusawant6628 2 роки тому

    मस्त अनिकेत...... खूप छान पण अशा lonely place la डेअरिंग करू नकोस.....

  • @dipalimore8786
    @dipalimore8786 2 роки тому +5

    Nice vlog dada...Aashadi ekadashi chya hardik shubhecha....🙏.

  • @sumanparab1314
    @sumanparab1314 2 роки тому

    Khup chhan dhabdhaba.... Aani shweta pn khup lucky ahe एव्हढ्य निसर्गाच्या सानिध्यात रहायला मिळाले... कधीतरी आजी aailachya pn recipes dakhav miss करतो aamhi

  • @shubhangikuvalekar7262
    @shubhangikuvalekar7262 2 роки тому +3

    One of the best nature video!!!!

  • @raopatil9442
    @raopatil9442 2 роки тому

    अजून भरपूर काही ठिकाणें आहेत जी कोकणात आहेत ती पण तुम्ही दाखवा जेणेकरून कोकणाचे पर्यटन ही वाढेल आणि तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार पण भेटेल खूप छान 👌🏻

  • @vedikagaikar3387
    @vedikagaikar3387 2 роки тому +3

    Rajapur la pachal chya thode pudhe gelas na dada tar karak gaav aahe aani tyaa gavat na Arjuna Dam aahe!! Please do visit!! It's my native!!Video was super awesome!!😍

  • @yogeshkadam7340
    @yogeshkadam7340 2 роки тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🙏🏻दादा. आणि बेदूरच्या ही शुभेच्छा 🌺🌺🙏🏻🙏🏻विडिओ खुप मस्त होता.. 👌👌 watarfull खुप छान होता. मस्त 👌👌

  • @sanjaykadam549
    @sanjaykadam549 2 роки тому +4

    Super bhai what a beautiful place with natural beauty.

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 2 роки тому +1

    Khub chan awesome Nature 👌👌

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 2 роки тому +2

    हेची दान देगा देवा
    तुझा विसर न व्हावा
    देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sachinghube8476
    @sachinghube8476 2 роки тому

    खुप सुंदर धबधबा. निसर्गाचा सानिध्यात जाम भारी.

  • @rjchallenger6036
    @rjchallenger6036 2 роки тому +3

    Apratim Nayanramya!!!!!!!👌👌👌😍😍😍

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 2 роки тому +1

    Mast.yevadhe chalet kanya khup adventure ahe.pan chan jaga.Shweta khup adjusting ahe sooo pretty.Govyat pan mothe Dhabdhabe ahet bhet day kadhitari.💕💕

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 2 роки тому +4

    khup chan video👌👌

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 роки тому

    Aashdi Eaykadshicha khup khup subhecha vittal Rakumai cha mandir Darshan aani Dhadbadha khup hota vahini tr Eixsited hoti asach dar Saturday ,Sunday firak java tya mule tila savay pan hoil aani blog pan hoil aani sahil , patya, Bablo maja kelyni mast baki khup mast🌺🙏🤣🤣😂👍👌

  • @spnikam5307
    @spnikam5307 2 роки тому +7

    Sweta may suffer from colds due to wheather and yesterday's work in mud. Take care before catching cold and running nose.

  • @vijetanaik3125
    @vijetanaik3125 2 роки тому

    Mast water fall ani Tumi pan lucky ahat hya saglyachi tumhala majja gheta yete 👌👍

  • @amolsawant613
    @amolsawant613 2 роки тому +3

    Nice aniket dada

  • @fullertonindia5738
    @fullertonindia5738 2 роки тому

    mast aahe waterfall khuch mst all enjoing mansson

  • @chetanwakkar
    @chetanwakkar 2 роки тому +11

    आषाढी एकादशी निमित्त खूप शुभेच्छा सर्वांना ❤❤❤

  • @ashasonar55
    @ashasonar55 2 роки тому

    जाम मस्त ,जबरदस्त 🏞️🏞️🌴🌴🌴🌴👌👍👍👍❤️❤️❤️❤️एकदम सॉलिड धबधबा.बसल्या बसल्या आनंद लुटला.व्हिडिओ मस्त आहे.मजा आली बघताना.

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 роки тому +4

    श्री हरी विठ्ठल विठ्ठल सर्व मंडळीना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा धबधबा फारच सुंदर

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому

    अप्रतिम, खुप मस्त धबधबा , जबरा👍

  • @vinayakranbhare6040
    @vinayakranbhare6040 2 роки тому +5

    Nice Aniket dada ❤️

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 роки тому +2

    Very nice spot explored by all of you it's really awesome..Thanks for sharing

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 роки тому +3

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @rajashreedudvadkar5243
    @rajashreedudvadkar5243 2 роки тому

    Khup bhari video .... evd jungle mde firtat te kalji gya

  • @santoshkumarjagadale4196
    @santoshkumarjagadale4196 2 роки тому +8

    दादा लवकर गुड news दया.....

  • @mohansherpekar469
    @mohansherpekar469 2 роки тому

    अनिकेत
    सुंदर ठिकाण मस्त मस्त खरच खूप मस्त धबधबा मस्त

  • @vasudeosawant2563
    @vasudeosawant2563 2 роки тому +4

    Nice video Aniket, ghari basun aamhala navin Sundar locations pahayala Milat aahet..good plan to explore new unexplored locations ..all the best to you and your team

  • @pallavirasam7443
    @pallavirasam7443 2 роки тому

    Solid ekdam dada vahini ne pan mast majja keli amhi pan ata jau ha waterfall baghayla thank you

  • @priyankabhosale6498
    @priyankabhosale6498 2 роки тому +6

    आषाढी एकादशी च्या शुभेच्छा☺

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +1

      Tumhala sudha

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 2 роки тому +3

      शेवाळ नाही त्याला बोलत शेवळ बोलतात रान भाजी आहे ती पण ऐक

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 2 роки тому

    अनिकेत... एकदा सावडाव धबधब्याला भेट दे...कणकवली पासून ..सात..एक किलोमीटर वर आहे...तरंदळे रोडला....खूप छान आहे...गाडी बरोबर धबधब्याच्या बाजूलाच घेऊन जाता येते....छान आवडेल तुज्या ग्रुपला👌👌👍👍 तसेच तरंदळे ड्यांम्प पण खुप छान आहे... एकदा जाऊन बग👍
    ....अमोल सावंत.

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 2 роки тому +3

    Amazing 😍

  • @nikitakeluskar4514
    @nikitakeluskar4514 2 роки тому

    आजचा भाग तुझा खूपच छान वाटला खूप मस्त वाटलं रे तुझे फ्रेंड्स पण खूप भारी

  • @anu-dp1op
    @anu-dp1op 2 роки тому +3

    Hi dada big fan 🥰😍🤪

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 роки тому +1

    फार छान धबधबा. पिकनिक साठी उत्तम स्पॉट आहे. पावसाळी सहली साठी मस्त आहे. आभार

  • @अर्चनाफडतरे
    @अर्चनाफडतरे 2 роки тому +5

    आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @dhananjaynimbalkar248
    @dhananjaynimbalkar248 2 роки тому +1

    काय तो डोगर काय तो धबधबा काय ती तुमची टिम सार काही मस्त आहे👍👍

  • @suyashdongarkar7049
    @suyashdongarkar7049 2 роки тому +3

    अनिकेत दादा आम्ही ८:३० ला पोहचलो घरी आणि आई आणि बाबांना Frame कशी वाटली ते सांग ❤️💯

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +2

      Frame Chan aahe ❤️

    • @rupalidhotkar5604
      @rupalidhotkar5604 2 роки тому

      Wow wow....mast .....jyanni te drawing banwala tyanchyajade god's gift ahe tyanchi art.....khupach mast....amhala tar rangoli pan baghun kadhawi lagte🤣🤣🤣

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 2 роки тому

    खुपच सुंदर ठिकाण 👌👌😍😍👍👍

  • @reshmapatil5007
    @reshmapatil5007 2 роки тому +4

    👌👌👌

  • @pradnyapowar1513
    @pradnyapowar1513 2 роки тому

    Khup bhari😍🤩mst vatla video baghun... 👍🏻

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 роки тому +3

    Happy to see ur all together. N swetha is nicely adjusting with every thing n all of them.beautiful place. Nice waterfall..way little bit difficult but amazing place

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому

    Vitthal Rakhumaincha darshan jhala Ashadhi ekadashichya nimittan. Dhanyawad. Aniket shweta tumchya barobar dhabdhaba baghayla aamhi pan gelo asa feel ala khup chhan tyasaathi tumhi sarwani khup parishram ghetle dhanyawad. Tumhi saglyani khup dhamal keli majja aali. Aniket tula dileli frame khup chaan sketch khup mast kadhlay.

  • @siddheshdafale2653
    @siddheshdafale2653 2 роки тому +3

    🥰🥰🥰👍

  • @arpitasarang7093
    @arpitasarang7093 2 роки тому

    खूप सुंदर. धबधबा छान आहे. भिजलात तुम्ही पण आम्ही फिल केलं ते

  • @amolpatil5785
    @amolpatil5785 2 роки тому +3

    पहिले लाईक

  • @santoshghadge8978
    @santoshghadge8978 2 роки тому

    Nice videos jabardast dhbdhna Aniket 👍👏

  • @chandasadhale2963
    @chandasadhale2963 2 роки тому

    खुपच छान व्हिडिओ. तुम्ही सगळे आणि धबधबा पण.खुप भारी

    • @chandasadhale2963
      @chandasadhale2963 2 роки тому

      कनेडी वरून माझ माहेर जवळ आहे .जांभवडे.दहा दिवसांपूर्वीच मी जाऊन आले तीथे.खुपच छान वातावरण आहे तिथल.

  • @sagarmahadik1119
    @sagarmahadik1119 2 роки тому +3

    ♥️👍

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 2 роки тому

    खुप छान बघुन मन भरल पन समाधाननाही झाल खुप छान खुपच छान लय भारी