टोमॅटो पिकात फळावर ,फांदीवर व फुलावर येणारे टिपके हा रोग येण्याची कारणे व उपाय..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • टोमॅटो फळावर येणारे टिपके, फांदी करपा, फुलगळ होणे यावरील उपाय योजना...
    बेड उंच व पसरत करा जास्त ओलाव्यामुळे त्रास होणार नाही..
    हा प्रकार आधिक वयाची रोपाची लागवड केल्याने होतो किंवा रोप लागण करताना मुळीला आंगठा तरी असा प्रॉब्लेम येतो.. पिकाला अन्न पुरवठा होत नाही परिणामी त्यावर जीवाणू जन्य करप्याची लागण होते.
    जमिनीत जास्त ओलावा असेल तर मुळी काम करत नाही... अश्या वेळी ड्रीप मधून टेक्नो झेड किंवा जिंदा किंवा सल्फर +झिंक एकरी 4 किलो या प्रमाणात द्यायला हवं.. यामुळे मुळी चालू होऊन अन्न पुरवठा सुरळीत चालू होतो..
    फवारणी साठी खालील पैकी कोणतेही औषध वापरू शकता..
    कासुबी 2 मिली+इन्फिनिटो 2.5 मिली/लिटर पाणी
    किंवा
    नेटिवो 0.5 ग्राम+व्हॅलीडामायसीन 2 मिली प्रति लिटर पाणी..
    किंवा
    आक्रोबॅट 1.5 ग्राम+स्ट्रेप्टो0.3 ग्राम/लिटर पाणी
    हा आजार सहजा सहजी दुरुस्त होत नाही...
    त्यासाठी रोप लागवड करताना काळजी घ्या जेणेकरून आपले पीक रोगाला बळी पडणार नाही
    🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
    शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता..तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
    इंस्टाग्राम पेज ची लिंक
    www.instagram....
    किंवा
    🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा... किंवा खालील लिंक वर क्लिक करा
    / shetichadoctor
    किंवा
    📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
    चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
    काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
    👨🏻‍⚕️माफक फीस मध्ये शेतीविषयक सर्व माहिती दिली जाईल..

КОМЕНТАРІ • 36

  • @deepakchaudhari4
    @deepakchaudhari4 3 роки тому +7

    भाऊ अतिशय सुरेख निरीक्षण आहे
    खुप मोलाची माहिती दिली
    आपले खुप खुप धन्यवाद...

  • @sagartathest8234
    @sagartathest8234 3 роки тому +3

    👌🏻👌🏻👌🏻 योग्य मार्गदर्शन

  • @amoluphade8015
    @amoluphade8015 3 роки тому +1

    Very nice information sir 👌👌👌👌

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 3 роки тому +1

    🙏 छान. खरचं 🙏

  • @sachinjapepatil_96k
    @sachinjapepatil_96k 3 роки тому +1

    अतिशय छान माहिती सर जी💯🙏🏻👌🏻😊

  • @jagdishgaikwad5920
    @jagdishgaikwad5920 3 роки тому +1

    ही माहिती खुप उपयुक्त आहे ऊस पिकावर एखादा व्हिडीओ करा

  • @mahadevraut5663
    @mahadevraut5663 3 роки тому +1

    छान माहिती

  • @shrikantjagtap2037
    @shrikantjagtap2037 3 роки тому +1

    Good job 👍

  • @gopalrathod4262
    @gopalrathod4262 3 роки тому +1

    सर आपले मार्गदर्शन खुप छान आहे व संपूर्ण माहिती देता माझी विनंती आहे की कपाशी पिकाची संपूर्ण माहिती वर व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करावे .

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      नक्कीच

    • @gopalrathod4262
      @gopalrathod4262 3 роки тому

      धन्यवाद सर विनंती मान्य केल्या बद्दल

  • @rahuldhikale3717
    @rahuldhikale3717 3 роки тому +1

    Tipakya sathi kay upay saga

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती आहे
      डिस्क्रिपशन मध्ये औषध व डोस दिले आहेत

  • @narayanraojadhav9198
    @narayanraojadhav9198 3 роки тому +1

    लवकर सिरीज तयार करा सर

  • @rautjalinder8493
    @rautjalinder8493 3 роки тому +1

    Aho sir thumi mantaat ke angataa mule hot aahey pan purn sagley talukaa msdhey haa problem aahey

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      माझ्या मार्गदर्शन करावे खाली करत असलेल्या एकही प्लॉट ला प्रॉब्लेम आलेला नाही..
      हा प्रॉब्लेम येण्याचं कारण
      प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट मारल्यामुळे आहे..
      1) बेड व्यवस्थित नसतो
      2)होल व्यवस्थित नसतो
      3)रोप जास्त वयाची असतात
      4)लागवड कारनारे मजूर कुशल नसते
      5)व्यवस्थापण मध्ये खूप चूका असतात..
      मी उद्या किंवा परवा सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी घेऊन केलेल्या प्लॉट चा विडिओ शेअर करतो..
      त्या प्लॉट चे 5 तोडे झाले आहेत..प्लॉट काहीच प्रॉब्लेम नाही फवारणी कमी आहेत...
      लवकरच शेड्युल विडिओ देखील देणार आहे.. त्यात सर्व माहिती असेल...

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vikasdalvi1607
    @vikasdalvi1607 2 роки тому

    भाऊ कृपया काकडी पिक व्यवस्थापन यावर विडिओ बनवा

  • @kiransalunke866
    @kiransalunke866 3 роки тому +1

    एकदम छान माहिती सर👌👍

  • @anilumare4892
    @anilumare4892 2 роки тому +2

    रोगावर कोणते औषध फवारणी करावी हे सांगणे आवश्यक होते

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 роки тому +1

      डिस्क्रिप्शन मध्ये औषध दिली आहेत
      कोणिका किंवा प्लुटोन किंवा इनफिनिटो किंवा नेटीओ वापरू शकता
      पण विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे चूक झाली असेल तर ते रिकव्हर होणार नाही..

  • @vilaspawar4795
    @vilaspawar4795 2 роки тому

    Sir majhe plot pan asaj jale sir tar tyla औषध nav sanga sir please

  • @user-yq7nr5rq9o
    @user-yq7nr5rq9o 2 роки тому +2

    भाऊ टोमॅटो च्या खोडावर ठिपके आहे, नंतर फळावर पण सुरवात आहे, कंट्रोल कस करायचे

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 роки тому

      रोप लागवड करताना बुकिंग करून 25 दिवसाच्या आत लावा.. असा प्रॉब्लेम येणार नाही
      प्रॉब्लेम आल्यास ड्रीप ने सल्फर 3 किलो+चिलेटेड झिंक 500 ग्राम एकरी द्या
      फवारणी
      नेटीओ 8 ग्राम+कासुबी 30 मिली/15 लिटर पाणी घ्या
      नंतर 2 दिवसानी कॅल्शियम नायट्रेट 5 किलो+बोरॉन 500 ग्राम एकरी द्या

  • @sudarshan6791
    @sudarshan6791 3 роки тому +1

    सर आमच्या टमाट्याचे पाणे वाटीसारखे होत आहे आणि नागआळी चा प्रादुर्भाव वाढतोय प्लीज सर तुमचा नंबर द्या ना

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому +1

      मुळी चेक करा
      किंवा इन्स्टंग्राम वर फोटो पाठवा
      Sheticha_doctor_official नावाने पेज आहे

  • @vinayakzankr
    @vinayakzankr 3 роки тому +1

    आमच्या भागात सुकवा येतो ऐ

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      विडिओ दाखवल्या प्रमाणे मुळी तपासून पहा...

  • @nandkumarmali7
    @nandkumarmali7 3 роки тому +1

    नमस्ते सर, मला एकाच प्लाॅटमध्ये ढोबळी व हिरवी मिरची घेता येईल का? Please reply.

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  3 роки тому

      कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो.....

  • @rayyanrazvi1701
    @rayyanrazvi1701 2 роки тому +1

    useless information

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  2 роки тому

      भाऊ तुम्ही अपूर्ण विडिओ पाहून कॅमेट केली आहे
      पूर्ण व्हिडिओ पहा
      संपूर्ण मुद्देसूद माहिती दिली आहे लक्षात येईल
      रोप योग्य वयात लावा जास्त वय झालेलं रोप 100 टक्के त्रास करते या प्लॉट चा तोच प्रॉब्लेम झाला होता..
      फक्त औषध वापरून शेती होत नाही..
      पूर्व तयारी पण तितकीच महत्त्वाची आहे..
      प्लॉट नियोजन करताना सर्व काळजी घ्या

  • @gajanannaik1645
    @gajanannaik1645 3 роки тому +2

    Nice informasion sir...👌